सोलरपंप कस्टमर केअर सपोर्ट ecozen solar customer service

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 36

  • @शेतकरीयोजना-ह6श
    @शेतकरीयोजना-ह6श 6 місяців тому +5

    धन्यवाद सर अतिशय महत्त्वाची माहित आम्हाला आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून दिल्या बद्दल ❤❤🚩

  • @funnyshortrs
    @funnyshortrs 6 місяців тому +5

    जय शिवराय सर
    Ecozen सोलर पंप ची माहिती दिल्याबद्दल आभार ❤

  • @lifestyletry
    @lifestyletry 6 місяців тому +2

    junna company kashi aahe

    • @Agrotechniquert
      @Agrotechniquert  6 місяців тому +1

      चांगली आहे तेरी देखिल आपण कंपनीशी संपर्क करून मटेरियल विचारून घ्या

    • @SomeshR17
      @SomeshR17 5 місяців тому

      मटेरियल खराब आहे सर्विस चांगली नाही निवडू नका

  • @sajjansingsisode2404
    @sajjansingsisode2404 6 місяців тому +1

    Emmvee company che pamp basle ka

  • @sitarammhasawade2956
    @sitarammhasawade2956 6 місяців тому +1

    EMMVEE चा नंबर हवा आहे

  • @suresharbad768
    @suresharbad768 5 місяців тому +1

    अतिशय उत्तम माहिती

  • @SureshPardeshi-q8s
    @SureshPardeshi-q8s 2 місяці тому +1

    Light var chlvnayasati Kay krav

    • @Agrotechniquert
      @Agrotechniquert  2 місяці тому +1

      सोलर पंप मोटार लाईट वर चालवता येत नाही

  • @GthubeThube
    @GthubeThube 6 місяців тому +2

    शक्ती सोलर पंप चा नंबर

    • @Agrotechniquert
      @Agrotechniquert  6 місяців тому +2

      ua-cam.com/video/bQBfhuC1vyI/v-deo.html

  • @dagadubamalekar4607
    @dagadubamalekar4607 25 днів тому

    सर माझ कंट्रोलर फॉल्टी निघालं 2 महिने झाले अजून आले नाही काय करावे

    • @Agrotechniquert
      @Agrotechniquert  25 днів тому

      ज्या कंपनी चे आहे त्यांना कॉल करून कम्प्लेंट करा

  • @RakeshBorse868
    @RakeshBorse868 4 місяці тому +1

    Kadddak 🔥

  • @maheshchavan1215
    @maheshchavan1215 2 місяці тому +1

    Icon Ani ecozen eakach ahe ka 2

  • @SomeshR17
    @SomeshR17 5 місяців тому +1

    Cust care नं लागत नाही कंपनी चे मटेरियल चांगले नाही तक्रार करूनही कंपनी चे कोणतेही अधिकारी दखल घेत नाही

    • @shankarpurkar1403
      @shankarpurkar1403 5 місяців тому

      फोन नंबर दया आपला

    • @shankarpurkar1403
      @shankarpurkar1403 5 місяців тому

      कंपनी चे काम कसे आहे

    • @shankarpurkar1403
      @shankarpurkar1403 5 місяців тому

      सर्विस देता का चांगली

  • @ashishkhandare3770
    @ashishkhandare3770 3 місяці тому

    Oswal company kasi ahe

    • @Agrotechniquert
      @Agrotechniquert  3 місяці тому

      Company मटेरियल कोनतआहे ते बघा स्वतःच असेल तर चांगली आहे

  • @DigambarRaut-mj9ut
    @DigambarRaut-mj9ut 2 місяці тому +1

    17 मार्च ला पैसे भरलेत आणखीन कंपनीने मटेरियल दिले नाही काय करावे पर्याय सांगा

    • @Agrotechniquert
      @Agrotechniquert  Місяць тому

      ua-cam.com/users/live8pEyVKMlWvc?feature=share
      हा व्हिडिओ बघा

  • @pawararava3408
    @pawararava3408 Місяць тому

    आकाश सर मी फिटिंग करतो काम भेटेल का

  • @PatilBhagwan-o7o
    @PatilBhagwan-o7o 5 місяців тому +1

    Ecojan निवड keli २०divas jale ajun लाइनमैन आले ना ही

    • @Agrotechniquert
      @Agrotechniquert  5 місяців тому

      Company शी संपर्क करा

    • @Agrotechniquert
      @Agrotechniquert  5 місяців тому +1

      Number video मध्ये आहे

  • @rajuwaywal4717
    @rajuwaywal4717 5 місяців тому +1

    Costomer car mo no Kay ahe

    • @Agrotechniquert
      @Agrotechniquert  5 місяців тому +1

      Video मध्ये सांगितलेला आहे बघा

  • @jaysinggavit6852
    @jaysinggavit6852 3 місяці тому

    नवीन सोलर साठी कंपनी निवड केली. सर्वे करणारे 2000रुपये सर्वे चार्ज म्हणून मागत आहे. नंतर फिटिंग साठी किती पैसे मागतील?