मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा ! स्पृहा, आजच्या विशेष दिवशी कुसुमाग्रजांचीच कविता आणि तीही "सागर" यातच मराठी भाषेचा गौरव केल्याचं समाधान मिळालं ☺️ नेहमीप्रमाणेच सुंदर आणि अर्थपूर्ण सादरीकरण 👍 अशाच उत्तमोत्तम कविता तुझ्याकडून ऐकायला मिळोत 😊 आम्हाला पण खुप दिवस तुझी कमी जाणवत होती गं.
माझा मुलगा विहान निर्गुण याने २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन शाळेमध्ये मराठी वक्तृत्व स्पर्धामधे भाग घेतला होता आणि तुमच्या प्रकारे कविता सादर करण्याचा प्रयत्न केला. या कामगिरीमुळे, त्याला शाळेत मोठे यश मिळाले आहे त्याला प्रथम परितोषिक मिळालं. तुम्ही जशी सागर कविता सादर केली आहे तशीच कविता त्याने बोलण्याचा प्रयत्न केला आहे.
सुंदर कविता तितकेच अप्रतिम सादरीकरण, ही कविता मला सातवीत असताना होती, आठवणी जाग्या झाल्या. मला नारायण सुर्वे यांची "दोन दिवस" ही कविता तुझ्याकडून ऐकावयास खूप आवडेल . सावरकरांवराच्या कविता देखील तुझ्या सारख्याच अभिनेत्री मार्फत रसिकांपर्यंत पोहोचायला हव्यात
वा वा मस्त च हं स्पृहा ,,,,शाळेची आठवण झाली यार ,,,,तुझ्यामुळे परत शाळेचे दिवस आठवले ,,,,,कविता सुंदरच आहे ,,,पण त्या पेक्षाही सुंदर तुझं सादरीकरण आहे तुला निव्वळ निव्वळ निव्वळ प्रेम ❤❤❤❤❤❤
ही माझी आवडती कविता आहे. कारण माझे आयुष्य समुद्रकिनारी गेले आहे. माझे resrort ही त्या ठिकाणी आहे. आपण सर्वांना माझ्याविषयी खूप गैरसमज पसरविल्या.गेले आहेत.जर व्यक्तिगत पातळीवर आपण बोललो तर मी माझ्या आवडी निवडी तसेच माझ्या विषयी सांगेन. 6:17
Thank you very much Spruha. I had this poem in school and ever after 2.5 decades, I still remember it and always loved it. You refreshed some memories... Khoop khoop aabhar
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा.. जवळपास प्रत्येक कवितेत ' किनारा ' शब्द का बरे वापरला असेल,कुसुमाग्रजांनी? पण एकूणच शिरवाडकरांचे सर्व साहित्य सागराप्रमाणे विस्तीर्ण आहे..अफाट आहे....!!!
sundar kavita & saadrikaran.. hi kavita Kusumagrajanchya kontya pustakatil / kavyasangrahatil aahe he kalala tar bara hoil.. te pustak vikat ghyayche aahe
Spruha tai mala tuzyashi ek kavita share kraychi aahe... ji tula nakki aavdel as mala vatt pn kontya platformvrun tuzyparyant pohchavu kalat nahi.. suggest krshil ka
मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !
स्पृहा, आजच्या विशेष दिवशी कुसुमाग्रजांचीच कविता आणि तीही "सागर" यातच मराठी भाषेचा गौरव केल्याचं समाधान मिळालं ☺️
नेहमीप्रमाणेच सुंदर आणि अर्थपूर्ण सादरीकरण 👍
अशाच उत्तमोत्तम कविता तुझ्याकडून ऐकायला मिळोत 😊
आम्हाला पण खुप दिवस तुझी कमी जाणवत होती गं.
माझा मुलगा विहान निर्गुण याने २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन शाळेमध्ये मराठी वक्तृत्व स्पर्धामधे भाग घेतला होता आणि तुमच्या प्रकारे कविता सादर करण्याचा प्रयत्न केला. या कामगिरीमुळे, त्याला शाळेत मोठे यश मिळाले आहे त्याला प्रथम परितोषिक मिळालं. तुम्ही जशी सागर कविता सादर केली आहे तशीच कविता त्याने बोलण्याचा प्रयत्न केला आहे.
कुसुमाग्रजांच्या कविता वाचणे मनस्वी आनंद देणारी अनुभूती असते. त्यातून सागर सारखी कविता स्पृहा जोशींकडून ऐकणे हा दुग्धशर्करा योग होय.
अरे व्वा व्वा स्पृहा...किती छान सादर करतेस.आणि दिवसेंदिवस तुझ्या सादरीकरणाला नवनवे धुमारे फुटतायत. मराठी राज्यभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा🎉
सुंदर कविता तितकेच अप्रतिम सादरीकरण, ही कविता मला सातवीत असताना होती, आठवणी जाग्या झाल्या. मला नारायण सुर्वे यांची "दोन दिवस" ही कविता तुझ्याकडून ऐकावयास खूप आवडेल . सावरकरांवराच्या कविता देखील तुझ्या सारख्याच अभिनेत्री मार्फत रसिकांपर्यंत पोहोचायला हव्यात
Spruhaniya, prekshaniya. Khup divasani Kavita aikali. Lokmanyamadhe acting khup chan ahe, sundar, goad disteys. Tupan storytelĺ kele ahes ka, jaroor kalav. Marathi bhashadivasachya hardik shubbhecha.
Thank you so much Spruha for refreshing old memories...
एक विनंती... बालकवी न ची औदुंबर ही कविता ऐकायला खूप आवडेल तुझ्या आवाजात.... ☺️
वा वा मस्त च हं स्पृहा ,,,,शाळेची आठवण झाली यार ,,,,तुझ्यामुळे परत शाळेचे दिवस आठवले ,,,,,कविता सुंदरच आहे ,,,पण त्या पेक्षाही सुंदर तुझं सादरीकरण आहे तुला निव्वळ निव्वळ निव्वळ प्रेम ❤❤❤❤❤❤
Mam अप्रतिम कविता उत्तम ओळी उत्तम शब्द खूप आवडले हीच कुसुमाग्रजांना खरी श्रद्धांजली आहे त्यांच्या कार्याला
Mam अजून एक मस्त कविता... खूप छान सांगितली सुद्धा.. मला ती सहज समजली.. छान कविता शेअर केल्याबद्दल धन्यवाद मॅम...
तुझी अभिरुची अतिशय उत्कृष्ट दर्जाची आहे. दिवसेंदिवस घसरत जाणाऱ्या मनोरंजन दुनियेत तू जे टिकवून ठेवते आहेस ते अमूल्य आहे.
खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन
Sagar kavita Spruha tumchya aawajatun eikun phar chan vatl💕 Kusumagrajana Shatsha Naman🙏🏼🌺Ani Spruha tuz kavita sadarikaran Apratim kharch surekh🥰
खुपच सुंदर काव्य 🙏🏻👏 मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा 💐💐
अप्रतिम कविता..आणि नेहमी प्रमाणे सरस सादरीकरण...शुभ प्रभात...मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🙏
खूप सुंदर कविता सादर केली.मराठी भाषा गौरव दिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा 💐💐
मराठी भाषा दिनाच्या खूप खूप खूप शुभेच्छा स्पृहा मॅम .कविता खूपच छान सुंदर अप्रतिम...🚩💐🚩💐🚩🙏🙏 👌🙏🚩👋🙏🤝🙏🚩💐🚩🙏
स्पृहा तुम्हाला मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कुसुमाग्रजांच्या सागर या कवितेचे गोड आवाजात सुंदर असे सादरीकरण
खूप सुंदर कविता...मी आवर्जून बघते... सादरीकरण सुंदर आहे
सुंदर कविता, छान आवाजात, सुरेख सादरीकरण ऐकणं त्रिवेणी संगम.👍 धन्यवाद स्पृहा.
मराठी राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
अप्रतिम कविता व तितकेच उत्तम सादरीकरण.
👌👌❤️💐😊..... सुरेखच स्पृहा
लहानपणी ची आठवण करून दिलीस ....खूप खूप आभार ,सुरेख सादरीकरण, sweet like you 👌👌💐💐😊❤️
Mam tumcha Kavita khup miss kelay .
सर्वाना मराठी राजभाषा दिनाचा खूप खूप शुभेच्या ....🙏🙏🙏
.....स्पृहा नेहमीप्रमाणेच तुम्ही हि कविता सुद्धा अप्रतिम सादर केली .. धन्यवाद 🙏🙏
Marathi Rajbhasha Dinachya khup shubheccha..kavita apratim..
ही माझी आवडती कविता आहे. कारण माझे आयुष्य समुद्रकिनारी गेले आहे. माझे resrort ही त्या ठिकाणी आहे. आपण सर्वांना माझ्याविषयी खूप गैरसमज पसरविल्या.गेले आहेत.जर व्यक्तिगत पातळीवर आपण बोललो तर मी माझ्या आवडी निवडी तसेच माझ्या विषयी सांगेन. 6:17
Sunder kavita
Thank you very much Spruha. I had this poem in school and ever after 2.5 decades, I still remember it and always loved it. You refreshed some memories... Khoop khoop aabhar
My pleasure 😊
@@spruhaajoshi आज मराठी भाषा गौरव दिन आहे, तर नावात राजभाषा दिन का लिहिलं आहे? मराठी राजभाषा दिन 1 मे ला असतो.
बाकी व्हिडिओ खूप छान.
अप्रतिम कविता.... सादरण तितकेच उत्तम
कविता खूपच सुंदर कुसुमाग्रज्यांची कविता सुंदर आहेच पण स्पृहाच्या सुंदर सादरीकरण मुळे त्या कवितेतील गोडवा अजूनच वाढला परत परत ऐका विशी वाटते 👌👌
माझी शाळेत असताना खुप आवडती कविता 👌👌👌👏👏👏 खुप छान वाचन केलेस,स्पृहा ताई ❤️❤️🥰
सागराच्या फेसाळ लाटांचं,सुंदर सादरीकरण. खूप प्रेम.
खुप सुंदर कविता आणि वाचन
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा..
जवळपास प्रत्येक कवितेत ' किनारा ' शब्द का बरे वापरला असेल,कुसुमाग्रजांनी? पण एकूणच शिरवाडकरांचे सर्व साहित्य सागराप्रमाणे विस्तीर्ण आहे..अफाट आहे....!!!
खुप छान व खुप खुप शुभेच्छा
Apratim kavita.
खूपच सुंदर, आणि तू खूपच छान सादर केलीस.
अप्रतिम कविता आणि अप्रतिम सादरीकरण स्पृहा .नेहमी प्रमाणेच 👍👍👍
sundar kavita & saadrikaran.. hi kavita Kusumagrajanchya kontya pustakatil / kavyasangrahatil aahe he kalala tar bara hoil.. te pustak vikat ghyayche aahe
खूप सुंदर कविता आणि अप्रतिम सादरीकरण
खूप सुंदर कविता आहे
खूप छान कविता❤
Marathi Raj bhasha Dinachaya shubheshaya
खूप छान
Apratim ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान कविता आणि सादरीकरण ही!
खुप छान आणि सुंदर कविता असतात जुन्या आठवणी ताज्या होतात
अप्रतिम कविता, अप्रतिम सादरीकरण.
खूप सुंदर कविता स्पृहा .....👌
Khup chan 👌👌👌
Khup chhan disteys spruha....❤️🥰😍😘
कविता वाचन छान केले आहे
अप्रतिम
खूप छान सादरीकरण...👌👌👌👌👌आवडले ..खरच खूपच दिवसांनी भेटलीस...
Khup mast kavita ❤
खुप सुंदर कविता
Sundar kavita mam.
Khupach chaan!🌹❤️
उत्तम सादरीकरण 👏🏻👏🏻
Khup chan
Khup chan watal.pan lavkar lavkar yeun ashyach kavita eekava🙏
Was missing such beautiful videos..... Khup sundar👌
Thank you so much 😀
Chaan
Mastaaa
Apratim
कविता छान होती..! 🍁
💐शुभ - सकाळ 💐
सुंदर
❤❤❤
Very nice
Kavita khupach sundar❤
Mi aiklelya kavitet Khadkavaruni kadhi pahato mavalnara ravi ashi line aahe
Apartim content.
❤
भारी आवाज 😍
😊
छान
👌👌👌👌❤️
👌🙏🏼🌸
I n ur love for this poem is one n the only same
mala 7th la marathi vishyat hi kavita hoti.my favorite poem😍
Beautiful
Thank you
सखोल अर्थ सांगून गेले कवी कुसुमाग्रज👍🌱🌴🌳🌦️🌅🌈🦚👏📚🖋️🏸🏞️💞 स्पृहा तुझं कौतुक करावं तेव्हढ कमीच आहे छान सादरीकरण 👏👍
🙏👍👌🌹
*माती* कविता
या मातीचा गंध निराळा निराळाच रंग| रंगागंधा मधे वेगळा एक भावबंध||
9वी किंव्हा 10वी च्या पुस्तकात होती ती ऐकायला नक्की आवडेल
Spruha tai mala tuzyashi ek kavita share kraychi aahe... ji tula nakki aavdel as mala vatt pn kontya platformvrun tuzyparyant pohchavu kalat nahi.. suggest krshil ka
Regular ला बहुदा मराठीत नियमित म्हणत असावेत!
Spruha di mazi ek kavita Tu sadar karavi hi mazi wish aahe
'चंद्रास्त ' खूप वर्षा पूर्वी एक लेख वाचला होता । लेखिका बहुतेक इंदिरा संत आहेत। pl . Read it .
मेंदी रेखीली पाऊले हीं कोणाची कविता आहे प्लीज कळेल का?
Story tell.. असा इंग्रजी शब्द कशाला
Hi
Kirti Raj Ragatsinge
👍👍👍👍
My son last year recite Kana poem by कुसुमाग्रज
Refer - your video
ua-cam.com/video/14IBqWjlDcE/v-deo.html
Thank you very much... Please see video if you have time
फार सुंदर कविता व तितकेच सुंदर सादरीकरण
अप्रतिम