या वेळेस बनवा स्टफ केलेले पान मोदक | Stuffed Paan Modak Recipe | modak recipe in marathi |Paan modak

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • नमस्कार, आज आपण मोदकांचा सहावा प्रकार पाहणार आहोत.ज्यामध्ये आपण stuffed पान मोदक कसे बनवायचे हे पाहणार आहोत जे खायला खूपच चविष्ट लागतात आणि बनवायला खुप सोपे आहेत.
    जर तुम्हाला व्हिडीओ आवडला तर like, subscribe नक्की करा।😊
    youtube channel
    / ashwinisrecipe
    Follow me on
    Facebook : / ashwinirasal20
    Instagram: ...
    साहित्य:-
    खायची पानं 5
    साखर 1/4 कप
    दूध 3tbsp
    डेसिकेटेड कोकोनट 1/2 कप
    मिल्क पावडर 3 tbsp
    हिरवा रंग1थेंब
    गुलकंद 1 tbsp
    बदाम काजू 1 tbsp
    बडीसोप 1/2 चमचा
    डेसिकेटेड कोकोनट 1 tbsp
    टुटी फ्रुटी 1 tbsp
    *****************************************
    *****************************************
    Other recipes/मोदक रेसिपी
    दोन पध्दतीने बनवलेले गुलकंद मोदक / gulkand modak
    • 2 प्रकारचे गुलकंद मोदक...
    तळलेले मोदक /Fried modak
    • Fried Modak recipe | म...
    रसमलाई मोदक / Rasmalai Modak
    • Rasmalai Modak | फक्त1...
    पिनाकोलाडा मोदक / Pina Colada Modak
    • Pina colada modak | 10...
    पोह्याचे मोदक
    • पोह्याचे मोदक / तूप,दू...
    दोन प्रकारचे शाही मोदक
    • स्पेशल इन्स्टंट शाही म...
    ड्रायफ्रुट मोदक
    • भरपूर दिवस टिकणारे ड्र...
    #modak #modakrecipe #modakrecipeinmarathi #instantmodak #instantmodakrecipe #मोदक #Ashwinisrecipe #marathirecipe

КОМЕНТАРІ • 35