कोल्हापूर बाळूमामा मंदिराकडे जायचे कसे | Balumama Krupa Part - 887

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2022
  • श्री बाळूमामांचे जीवनचरित्र, कार्य आणि त्यांच्याबरोबर राबणाऱ्या सवंगड्यांचे अनुभव आपण यूट्यूब च्या माध्यमातून जाणून घेत आहोत.
    आतापर्यंतच्या 8 वर्षांच्या प्रवासात अंगावर शहारे आणणारे अनेक अनुभव आपण अनुभवले. या सगळ्या प्रवासाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात.
    नवीन लोक जर हे चॅनल पहिल्यांदाच बघत असतील तर सबस्क्राईब करा आणि
    व्हिडिओ आवडला तर लाईक करा कारण मामांचे कार्य आपल्याला समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवायचे आहे.
    एक लाईक करून आपण या कार्यात सहभागी होऊ शकता. कारण तुमच्या लाईक करण्याने हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवण्यास मदत होते
  • Розваги

КОМЕНТАРІ • 88

  • @banudasyesugade7274
    @banudasyesugade7274 Рік тому +1

    बाळुमामांच्या नावान चांगभल

  • @sunitakilledar66
    @sunitakilledar66 Рік тому +1

    बाळूमामांच्य नावान चांगभल

  • @Dr.vishalrathod9606
    @Dr.vishalrathod9606 Рік тому +2

    मामा👏❤🙇🏼

  • @sandipbongarde472
    @sandipbongarde472 Рік тому +1

    बाळुमामाच्या नावंन चांगभलं

  • @chintamanigardenewarwadika106
    @chintamanigardenewarwadika106 Рік тому +1

    बाळूमामांच्या नावाने चांगभलं

  • @shahajipandhare8422
    @shahajipandhare8422 Рік тому +2

    Jai balumama

  • @shankarsawant6126
    @shankarsawant6126 Рік тому +1

    सद्गुर संत बाळु मामांच्या नावान चांगभल

  • @user-ml9iz7xr3v
    @user-ml9iz7xr3v Рік тому +1

    जय बाळूमामा

  • @shubhangikoihapur4602
    @shubhangikoihapur4602 Рік тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @RJ-xk3er
    @RJ-xk3er Рік тому +1

    Balumama🙏🙏

  • @anjanapise426
    @anjanapise426 Рік тому +1

    बोला चांगभलं चांगभलं चांगभलं बाळू मामांच्या नावानं चांगभलं

  • @sharadapowar6933
    @sharadapowar6933 Рік тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshkoli2297
    @santoshkoli2297 Рік тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kavitabale2879
    @kavitabale2879 Рік тому +1

    🙏🚩🌹❤🌹🚩🙏

  • @santoshbadade2846
    @santoshbadade2846 Рік тому +1

    जय बाळूमामा 🙏

  • @snehalsawant2369
    @snehalsawant2369 Рік тому +1

    🙏 🙏 🙏 🙏

  • @shridharpowar02
    @shridharpowar02 Рік тому +1

    Jay balumama

  • @deepakraut2691
    @deepakraut2691 Рік тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @rohittakale2031
    @rohittakale2031 Рік тому

    बाळू मामांच्या नावानं चांगभलं

  • @shankarsawant6126
    @shankarsawant6126 Рік тому +1

    चांगभल

  • @meenasalve6265
    @meenasalve6265 Рік тому +2

    Balumamanchya navana chaang bhala...🙏🏻🙏🏻🌸🌸🌺🌼

  • @user-up9ge8cf5f
    @user-up9ge8cf5f Рік тому +1

    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏

  • @sunitanalawade1617
    @sunitanalawade1617 Рік тому +1

    Jay balumama 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prakash_patole
    @prakash_patole Рік тому +1

    🙏 Jay sadguru balumama 🙏

  • @Mayuri29127
    @Mayuri29127 Рік тому +1

    Jay Balumama 🙏🌺🌺🌺🌺

  • @user-up9ge8cf5f
    @user-up9ge8cf5f Рік тому +1

    श्री सदगुरू संत बाळु मामांच्या नावानं चांगभलं

  • @pradnyapathare7796
    @pradnyapathare7796 Рік тому +1

    खूप छान माहीती दिलीत. खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @ashawadar8043
    @ashawadar8043 Рік тому +1

    🙏जय बाळू मामा 🙏

  • @tritiyapandhare9188
    @tritiyapandhare9188 Рік тому +1

    Shree sant sadguru balumamachya nawan changbhal 🙏🙏🙏🙏🙏💐💐

  • @udaynesarkar7255
    @udaynesarkar7255 Рік тому +1

    🙏🙏 blalumama cha navan changbhal 🙏🙏

  • @dhirajpatil1786
    @dhirajpatil1786 Рік тому +1

    Jay Balumama 🌸🙏

  • @kavitabale2879
    @kavitabale2879 Рік тому +1

    Sir 🙏🙏

  • @raghuvirkoyande3292
    @raghuvirkoyande3292 Рік тому +1

    Changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane Changbhala🙏🙏🙏

  • @dipakjade6336
    @dipakjade6336 Рік тому

    खूप छान विडिओ झाला आणि मामांचे दर्शन खूप छान

  • @nandinivichare5775
    @nandinivichare5775 Рік тому

    Jai shree balumama 🙏💐🚩

  • @sanjaymahanvar6790
    @sanjaymahanvar6790 Рік тому +1

    या अमावास्येला नक्की दर्शन घेणार....

  • @SanjayKumar-tg3kw
    @SanjayKumar-tg3kw Рік тому

    ॐ मामा 🙏🙏🙏🙏🙏

  • @nitinchavan6716
    @nitinchavan6716 Рік тому

    Jay Balumama

  • @mayakhedaskar1438
    @mayakhedaskar1438 Рік тому +1

    Balumamanchya navan changbhal 🌹🙏🙏

  • @vishwanathmudgal6061
    @vishwanathmudgal6061 Рік тому +1

    BALUMAMA REAL SAINT AND PEOPLES FAITH.I GOT EXPRIENCE ALSO AT GARGOTI SIDE TEMPLE. 🙏☝👏👏👏

  • @b_gaming7468
    @b_gaming7468 Рік тому +1

    Very naise video aani kub. Chan. Maheti santoshji. Baroda gujrat

  • @vedantmate6502
    @vedantmate6502 Рік тому +1

    Balumama n chya navan changbhal 🙏🏻🙏🏻

  • @ushakhochage9534
    @ushakhochage9534 Рік тому +12

    💐🙏💐🚩 जगतपिता बाळूमामाच्या नावानं चांगभलं खूप छान व्हिडिओ खूप खूप आवडला आम्ही कोल्हापूरला जातो बऱ्याच वेळेला महालक्ष्मीला पण मामांचे मंदिर आहे ही माहितीच नव्हतं सर तुमच्यामुळे खूप खूप छान माहिती आज पर्यंत मिळालेले आहे म्हणून मामांची खरोखर खऱ्या भक्तांना भेट होते तुमच्यामुळे आख्या जगाला कुठे मंदिर आहे मामांचे कुठे काय आहे हे सगळं समजतं म्हणून मामांचे भक्त दर्शन घेऊ शकतात मामांचे आणि ते फक्त सर तुमच्यामुळे खूप छान काम करता तुम्ही youtube चैनल ने तुमच्यासारखा हिरा गमू नये छान जपून ठेवावा यूट्यूब चैनल ला रिक्वेस्ट आहे तुमच्याबद्दल बोलावे तेवढे सर थोडेच खूप छान तुमची मनापासून भक्ती आहे देवावर म्हणून तुमचे कौतुक करावे वाटते माझा तर खूप आशीर्वाद आहे तुम्हाला खूप तुमची प्रगती हो💐🙏💐🚩

  • @varshakamble2501
    @varshakamble2501 Рік тому +1

    Balumama chya Navan Changbhal Dev maza Balumama🌏♥️👑🙏

  • @shivudayenterprises6436
    @shivudayenterprises6436 Рік тому +8

    श्री सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏

  • @vijaylokhande78419
    @vijaylokhande78419 Рік тому +5

    Jay balumama...💛💪

  • @ananddaware2824
    @ananddaware2824 Рік тому +3

    Jay Balumama 🙏🙏

  • @rohittakale2031
    @rohittakale2031 Рік тому

    खूप छान माहिती मिळाली तुमच्या माध्यमातून आम्हाला खूप खूप आभार पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🎉

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 Рік тому +1

    खुप छान व्हिडिओ होता माहिती सांगितली धन्यवाद मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @samarthpatil9955sp
    @samarthpatil9955sp Рік тому +5

    जगाच मालक बाळूमामांच्या नावांन चांगभलं 💪🤩🙇‍♂️🐑💛

  • @rahulbodake7835
    @rahulbodake7835 Рік тому +5

    🙏🏼🙏🏼💐बोला बोला सदगूरु संत बाळूमामा च्या नावान चांगभल 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @gajananhaval2051
    @gajananhaval2051 Рік тому +7

    कोल्हापूर मधील हे सद्गुरू बाळूमामा मंदिर संतोषजी आपल्या या भागामुळे सर्वदूर पोहोचले... मंदिर पाहून मन प्रसन्न झाले.....मंदिर प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा मनी ठाव घेत आहे...... 🙏🌺🌺🙏

  • @milindparkarparkar876
    @milindparkarparkar876 Рік тому

    Balumamancha navan changbhal

  • @santoshwalale881
    @santoshwalale881 Рік тому +2

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @chitrapatil6209
    @chitrapatil6209 Рік тому +3

    चांगभलं चांगभलं चांगभलं देव बाळू मामांच्या नावाने चांगभलं🙏🙏🙏

  • @samarthpatil9955sp
    @samarthpatil9955sp Рік тому +4

    बाळूमामांच्या नावांन चांगभलं 💪🤩🙇‍♂️🐑💛

  • @rsvlog7726
    @rsvlog7726 Рік тому +2

    Jay Balu Mama 🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @balumamabhakti4587
    @balumamabhakti4587 Рік тому +3

    चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏

  • @prathameshdayal3075
    @prathameshdayal3075 Рік тому +2

    🙏🏻🕉️🌺🙇🏻‍♂️श्री सदगुरू संत बाळुमामांच्या नावानं चांगभलं🙇🏻‍♂️🌺🕉️🙏🏻

  • @popatmote9673
    @popatmote9673 Рік тому +1

    🙏🙏💐💐सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏💐💐

  • @sunitaarjunkesarkar5569
    @sunitaarjunkesarkar5569 Рік тому +3

    💐👋हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👋मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 💐👋शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👋

  • @shroud293
    @shroud293 Рік тому +2

    Jai Balumama 🙏

  • @abhimanyudaingade7993
    @abhimanyudaingade7993 Рік тому +2

    Sir very nice video and first time mirch powderwali (chataniwali mataji)che Darshan zale .and whenever Balumama goes to Pandharpur while returning he stays at this place means the place became very HOLYPLACE. Jay Balumama.I request everybody to watch this channel and come forward for the place to change to beautiful HEVEN.Jay Balumama.⛳🐏🐑🐏🐑🐑🌱🌲🌳🌴🌺🌸🌻🌙🌞🌎🌏🌷🌷🙏🙏🙏🙏🙏

  • @Mayuri29127
    @Mayuri29127 Рік тому +2

    कोल्हाूरमधील तिळवनी गावामध्ये सुद्धा बाळु मामा चे मंदिर खूप छान आहे सर. 👍🏻

  • @santoshpatil2180
    @santoshpatil2180 Рік тому +1

    🙏🙏जय बाळूमामा 🙏🙏

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 Рік тому

    Dada khrech kiti chan mandir dakhvlat,mama pundhrpur,mahalaxmila tynchya peda sprshyne paven zalele bhoomiche dershan ghdevlat.Jay sadguru Dev maza.🙏🙏🙏

  • @suhaslavhate2342
    @suhaslavhate2342 Рік тому +3

    Balumamachya Navan Changbhal

  • @vishwaspatil2426
    @vishwaspatil2426 Рік тому +1

    🙏श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏

  • @pramodpujari7449
    @pramodpujari7449 Рік тому +1

    बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @yogeshpatil8594
    @yogeshpatil8594 Рік тому +1

    💐🙏ओम नमो शिव शंभो अवतारी 💐🙏 चांगभलं 💐 चांगभलं 💐 बाळूमामाच्या 💐 नावानं 💐 चांगभलं 💐💐🙏

  • @anilbhoir5559
    @anilbhoir5559 Рік тому +1

    🌻श्रीबाळूमामांच्या 🌻नावानं 🌻
    🙏🏻 🌻 चांग 🌻 भलं 🌻 🙏🏻
    🙏🏻श्रीयुत : संतोष राऊत सर आपले मनःपूर्वक आभार 💐💐💐

  • @user-rq2pr7lq6j
    @user-rq2pr7lq6j Рік тому +3

    जय बाळू मामा

  • @panduranggawade8050
    @panduranggawade8050 Рік тому

    ११/१०/२२

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Рік тому +1

    श्री बाळू मामांच्या नावानं चांगभलं श्री हालसिध्दनाथ अप्पांच्या नावानं चांगभलं 🌹☘️🌷🙏
    शाहू महाराजांचा पुतळा नव्हे हा राजाराम महाराज यांचा पुतळा आहे हा

  • @tejaswable6052
    @tejaswable6052 Рік тому

    santosh sir kolhapur madhun Admapur la kase jayche te pan sanga na

  • @shivakhilare379
    @shivakhilare379 Рік тому +3

    Jay Balumama 🌹🌹🌹🌹🌹

  • @gnjadhav9832
    @gnjadhav9832 Рік тому +1

    Raut saheb number patva please 🙏

  • @sun12343
    @sun12343 Рік тому

    बाळूमामाच्या साधुनांच्या विहिरीतून पाणी पाजले होते त्या विहिरीचा व्हिडिओ कुठे आहे त्या व्हिडिओची लिंक आपण टाकावी म्हणजे मला ते व्हिडिओ बघता येईल

  • @millionviewers1334
    @millionviewers1334 3 місяці тому

    सर मला तिरुपती बालाजी दर्शन करून मग कोल्हापूर ला येउन महालक्ष्मी मंदिर व आदमापूर बाळुमामा च दर्शन घ्यायचं आहे,तर तिरुपती वरून कोल्हापूर railway station ला उतरल्यावर कसे करावे लागेल,पहिले महालक्ष्मी मन्दिर ला जाणे सोयीस्कर होईल का बाळूमामा मन्दिर जाणे सोईस्कर होईल..आणि नंतर परत आम्हाला कोल्हापूर railway station ला येऊन पुणे ला जायचं आहे...मग कसे करावे लागेल

  • @rohittakale2031
    @rohittakale2031 Рік тому

    साहेब तिकीट काढला नाही कि ओ😂

  • @arvindpatne3673
    @arvindpatne3673 Рік тому

    Sir tumcha contact number dya....

  • @kishorkumbhar7302
    @kishorkumbhar7302 Рік тому +1

    Jai balumama

  • @santoshkachare1839
    @santoshkachare1839 Рік тому +1

    Jay balumama

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 Рік тому

    जय बाळुमामा

  • @user-sl3es2hf4p
    @user-sl3es2hf4p Рік тому

    🙏🙏🙏🙏

  • @gopinathbendre3784
    @gopinathbendre3784 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @ravindrasagade9748
    @ravindrasagade9748 6 місяців тому

    Jay balumama

  • @namdevpawale7960
    @namdevpawale7960 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏