सप्तहिन्दकेसरी " सुंदर " ने घेतला वडगाव मैदानाचा फायनल चा गुलाल | सुभाष तात्या मांगडे यांची मुलाखत !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 134

  • @rushikeshsasarpatil6740
    @rushikeshsasarpatil6740 3 дні тому +137

    😍✌️ मला आणि भल्या भल्यांना बैलगाडा शर्यत नाद लावणारा सर्वांचा आवडता लाडका सप्तहिंदकेसरी सुंदर(BOSS) 🖤👑 एक नंबरचा मानकरी 😍✌️🔥💪1️⃣✅

    • @chetanshivatare4321
      @chetanshivatare4321 3 дні тому +11

      घरनिकी चा राजा ♥️💪🐂 ला महत्त्व द्या... ❤❤❤ राजा ने खूप ओढला सुंदर ला ... एक नंबर गाडी पळाली.. सुंदर आणि घरनिकी चा राजा ची 9950

    • @prathmesh00
      @prathmesh00 3 дні тому

      ​@@chetanshivatare4321दाद्या गाडी बांधून पळतोय सुंदर कुठ नाद करतो त्याचा

    • @mithunfadtare2199
      @mithunfadtare2199 3 дні тому +5

      ​@@chetanshivatare4321नक्कीच दोघे ही छान पळाले.. भारी वाटल. नाद केला.. 💞.. Boss.. राजा.. 💞.. 🥰🥰🙏

    • @NileshPawar-m7v
      @NileshPawar-m7v 3 дні тому +2

      Kalij sundar Boss

  • @bailgadalover590
    @bailgadalover590 3 дні тому +39

    बाबू मानेचे मनापासून आभार कारण सुंदर च्या वाईट काळात पण तुम्ही राजा दिला

  • @s.gamer4987
    @s.gamer4987 3 дні тому +64

    पब्लिकला बगून कधी वाघांना तास नाही सोडलं अनुभव हाय वाघाचा तेवढा सुंदर बॉस💯💗🧡

  • @rajsjadhav9709
    @rajsjadhav9709 3 дні тому +30

    आज खरंच डोळ्यात पाणी आल रोज बैलगाडी शर्यत बघतो मथूर म्हणजे काळीज आणि बकासुर म्हणजे श्वास पण सुंदर बॉस म्हणजे जीवन आस वाटत ❤❤❤

  • @sachinpawar7611
    @sachinpawar7611 3 дні тому +30

    मोठ्या मनाचा, मोठ्या दिलाचा, मोठा माणूस ..!
    मांगडे तात्या..!❤❤❤

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 3 дні тому +41

    करून दाखवले वाघांन सुंदर खूप दिवसांनी गुलाल घेतला ...खुल चांगली गाडी पळाली राजा आणि सुंदर... एकनिष्ठ सप्त हिंदकेसरी सुंदर प्रेमी ❤❤🎉

  • @s.gamer4987
    @s.gamer4987 3 дні тому +44

    सुंदर बॉस आणि राजा एक नंबरचा मानकरी 🥇

  • @aabhi118b6
    @aabhi118b6 3 дні тому +10

    रडायला आलं राव आज खरच ।।सुंदर साठी आणि शेजारी आमचा म्हेवणा लय वाट बघितली

  • @s.gamer4987
    @s.gamer4987 3 дні тому +23

    आता हवा फक्त सुंदर बॉस वजीर भाई चा पण कमबॅक होणार ♥️🧡💗❤️

  • @SachinDhage-qn9vl
    @SachinDhage-qn9vl 3 дні тому +29

    मला तर बैलगाडा शर्यत बघायचं नाद सुंदर आनि भारत मुळे लागला❤❤❤❤❤

    • @vinodshinde6523
      @vinodshinde6523 2 дні тому +2

      मी पण सुंदर चा पळ बगून त्यांचे फॅन झालो आणि शर्यत शोकिन झालो

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 3 дні тому +8

    Boss.. सुंदर.. राजा.. नाद केला आज.. 🥰
    वय झाल तरी अंगात तोच रग आणि तीच धमक. 🥰
    भरपूर दिवसातून गुलाल भेटला. कम back जोरात. ते पण ऐक नंबर.. भारी वाटल मन भरून आलं.. वाघानं काय झाल तरी तास नाही पलटी केल..🥰🥰🙏

  • @usharanjal23
    @usharanjal23 3 дні тому +19

    सुंदर सारखा बैल पुन्हा होणे नाही❤❤❤❤माझा जीव आमचं काळीज सुंदर boss❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mangeshbhosale21
    @mangeshbhosale21 3 дні тому +12

    नवीन वर्षाची सुरुवात सुंदर ने खुपच सुंदर केली.

  • @yogpalekar26
    @yogpalekar26 3 дні тому +2

    मी रायगड पनवेल चा असून मना हरण्यां 622 माहीत नव्हता पण सप्त हिंदकेसरी सुंदर बरोबर पळून एक नंबर केला तेव्हा मना हरण्या माहीत झाला

  • @dipakparte1014
    @dipakparte1014 3 дні тому +2

    आज खरच डोळ्यात पाणी आलं रोज बैलगाडी शर्यत बघतो बकासुर म्हणजे श्वास आणि मथुर म्हणजे काळीज आणि सुंदर बॉस म्हणजे जीवन आस वाटत ❤❤❤
    टायगर अभी जिंदा है 🐯#Sundar Boss

  • @anandamane-cb2zj
    @anandamane-cb2zj 2 дні тому +1

    सर्व बैलं गाडी मालक मागडे तात्या सारखें मोठ्या मनांचे पाहिजे बैलगाडी शर्यत क्षेत्रात गाल बोट नाही लागणार ❤❤❤❤❤

  • @shrikantjadhav816
    @shrikantjadhav816 3 дні тому +3

    शर्यतीचा नाद लागला भारत सुंदर फक्त Boss Always top 🫅

  • @sandeshdeshmukh9912
    @sandeshdeshmukh9912 3 дні тому +2

    मथुर आणि सुंदर ही जोडी पळवा ह्या जोडी ला पण खूप स्पीड आहे ❤️

  • @sanketkadam3259
    @sanketkadam3259 3 дні тому +5

    ❤❤❤ सुंदर ने खूप खुश केलं खूप मयद्दान. बागितल गाडी सेमी ल बाहेरूनच अते मी कायम bagto सुंदर ची वाहत आज नशिबाने साथ दिली आणि बॉस ने पण त्याची धमक दकवली I love you Sundar ❤❤❤❤

  • @_Sharyat
    @_Sharyat 2 дні тому

    लय संयमाने खेळ खेळतात तात्या आणि लारा चा मालक नंदु भाऊ सागडे दिलदार माणसे जवळून पाहिलं आहे अभिनंदन तात्या लारा फँन्स पुणे महाराष्ट्र राज्य 😊❤

  • @anilraut3397
    @anilraut3397 3 дні тому +9

    शर्यत क्षेत्रात सर्वत्र याड लावणारा सुंदर आणि भारत आहे फक्त❤❤❤❤

  • @nitinbhosale7056
    @nitinbhosale7056 3 дні тому +5

    आज पर्यंत इतिहास आहे वाघांचा तास कधी सोडत नाही दाखवून द्यावें कुणी पण कट्टर सुंदर प्रेमी काल पण आज‌पण उद्या पण दिलदार मणाचा‌‌ दिलदार माणूस सुभाष तात्या मागडे आणि सुनिल नाना मागडे

  • @parasmhatre856
    @parasmhatre856 3 дні тому +8

    परत एकदा, मथुर सुंदर पेरा होऊन जाऊद्या ❤❤❤

  • @shivajikshirsagar5932
    @shivajikshirsagar5932 3 дні тому +3

    सुंदर boss❤ aani मथूर १००१❤ पळवा मोठ्या मैदानात 💯 धुराळा होईल 16 च्या ❤

  • @itsmecareless3279
    @itsmecareless3279 3 дні тому +10

    खुप झाला संघर्ष आता यशाची यशोगाथा लीहुन टाक सुंदर 🥺

  • @vachishtkshirsagar8993
    @vachishtkshirsagar8993 3 дні тому +2

    तात्या स्वयंम माणसे त्यामुळे सुंदर मी एक नंबर केला

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 3 дні тому +5

    अभिनंदन दोन्ही बैलांना हार्दिक शुभेच्छा 🎉❤❤❤❤ मुंबई

  • @mahindrashinde2136
    @mahindrashinde2136 3 дні тому +6

    आमचा लाडका किंगमेकर सप्त हिंद केसरी सुंदर मी एक कट्टर सुंदर प्रेमी आहे ❤❤

  • @vikasgholap5532
    @vikasgholap5532 3 дні тому +3

    वंदन माझ्या देवाला आणि माझ्या देव माणसाला ❤❤❤

  • @dattatrayjadhav8814
    @dattatrayjadhav8814 3 дні тому +8

    घरनिकीचा राजा प्रमी मुंबई अभिनंदन

  • @usharanjal23
    @usharanjal23 3 дні тому +8

    आमचं काळीज सुंदर boss आणि राजा

  • @sahul_fitness
    @sahul_fitness 3 дні тому +5

    भारत & सुंदर A1 jodi ❤👑

  • @niranjantupare3810
    @niranjantupare3810 3 дні тому +3

    आम्हाला सुद्धा.रडवल तात्या आणि गुंडा भावूनी 🥹👑🥺🫵🏻💯

  • @kishorpawar8157
    @kishorpawar8157 3 дні тому +1

    maitrichya dunyetil rajya manus gunda bhau ❤

  • @prihtvirajnalawade7870
    @prihtvirajnalawade7870 3 дні тому +4

    दिलदार मनाचा दिलदार मानुस सुभाष तात्या❤❤❤

  • @sachinkumbhar3318
    @sachinkumbhar3318 3 дні тому +2

    लय भारी........ प्रशांत ड्राइवर चिंचनेर...❤.... चांगलं स्पीड होत आज फायनला....🎉🎉

  • @SachinYadav-fd5dm
    @SachinYadav-fd5dm 3 дні тому +3

    सुंदर सुंदर ये एक गुलाल बाकी सगळी हार आज पुसून टाकली love you सुंदर love you बकासुर

  • @RahulShinde-bs8xr
    @RahulShinde-bs8xr 3 дні тому +3

    दिलदार मनचा ... दिलदार राजा माणूस🎉❤ मांगडे तात्या🎉❤

  • @vishaljadhav4099
    @vishaljadhav4099 3 дні тому +5

    सुंदर वरती प्रेम कायम सुंदर वरच राहणार माज

  • @PranavMahind-k1o
    @PranavMahind-k1o 3 дні тому +8

    Boss❤❤❤❤❤❤

  • @ushawagh931
    @ushawagh931 3 дні тому

    आज खरच खूप भारी वाटल सुंदर तु खरच Boos आहेस होतास आणि कायम राहशिल ह्या बैल गाडीक्षेत्रातला देव आहेस तु आमच काळीज सुंदर❤❤

  • @sp-jo8nz
    @sp-jo8nz 3 дні тому

    दिवस प्रत्येकाचा येतो आणि आला पन पाहिजे... एक बकासुर प्रेमी ❤

  • @prihtvirajnalawade7870
    @prihtvirajnalawade7870 3 дні тому +3

    सुंदर आणि राज्या 1 नंबर चा मानकरी ❤❤

  • @usharanjal23
    @usharanjal23 3 дні тому +6

    माझा जीव सुंदर boss❤❤❤❤❤❤❤

  • @anildeokar3129
    @anildeokar3129 3 дні тому +2

    ❤sundar tatya ani tatyachi family ❤...satara

  • @MohanMali-o3p
    @MohanMali-o3p 3 дні тому +2

    तात्या जुनी आठवण झाली सुंदर भारत ची कारण सुंदर राजा सेम सुंदर भारत च दिसली तात्या अजून चार मैदाने हिच जोडी ठेवा

  • @anildeokar3129
    @anildeokar3129 3 дні тому +1

    ❤Sundar❤ ,
    Tu ladh sarv satarakar tuzasobat ahe ....tuza har mde pn aami tuzasobat rahu ....jit mde pn ...
    Aaj jinklas ....❤pusegao naraj hoto pn tuz vay ahe mnun ❤...pn aaj tu khup dakhvlas ...❤

  • @DTamerika
    @DTamerika 3 дні тому +1

    सुंदर ल प्रशांत ड्रायव्हर एक नंबर palvato

  • @SahilKale-x1v
    @SahilKale-x1v 3 дні тому +2

    एकनिष्ठ गुंडा भाऊ पवार❤

  • @pravinjadhav-b7r
    @pravinjadhav-b7r 3 дні тому +3

    आनंद खुप झाला मला सुंदर आणि राज्याने ऐक नंबर केला

  • @anilraut3397
    @anilraut3397 3 дні тому +3

    शर्यत क्षेत्रातला बाप आहे सुंदर बॉस ❤❤

  • @ajsurve5871
    @ajsurve5871 3 дні тому +2

    बॉस 1 नंबरचा मानकरी❤ अभिनंदन🎉

  • @prasadkhengare2520
    @prasadkhengare2520 3 дні тому +4

    Boss 👑🔥

  • @SurajShedge-gh7vv
    @SurajShedge-gh7vv 3 дні тому +4

    सुंदर काळीज आहे आमचं

  • @babukamble2290
    @babukamble2290 2 дні тому

    काळ गाजवून बसलेला वाघ आहे तो 😍😍

  • @Ytuser-h4j
    @Ytuser-h4j 3 дні тому +3

    1 no zalay vaghacha mulakhat zali pahije....

  • @nileshborge2068
    @nileshborge2068 3 дні тому

    आज खरंच मनापासून वाटत होतं सुंदर (BOSS) ने एक नंबर करावा आणि केला.. सुंदर बकासुर प्रेमी💖

  • @NiteshKapare
    @NiteshKapare 3 дні тому +1

    खरच राव आज डोळ्यातून अश्रु आले 🥹🫶❤️

  • @manojgurav8005
    @manojgurav8005 3 дні тому +1

    माजा वाघ आज एक झाला...❤❤❤love you sundar 😍😘😘

  • @navanathbansode9821
    @navanathbansode9821 3 дні тому +2

    Thanks!

  • @kedarnathmalsane123
    @kedarnathmalsane123 3 дні тому +1

    अभिनंदन सुंदर

  • @rameshranjane2702
    @rameshranjane2702 3 дні тому

    सुंदर बॉस प्रेमी विषय काळजाचा❤

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj 3 дні тому +2

    Boss Ne Radvle aaj😢😢. Khup Divas Yash Hulkavani det hot. Aaj Kashtach Chij Jal. Boss Raja Mast Palale.

  • @dattatrayjadhav8814
    @dattatrayjadhav8814 3 дні тому +4

    तात्या घरनिकीचा राजा च आभार माना

  • @tusharjamdade2953
    @tusharjamdade2953 3 дні тому

    Congratulations Tatya🎉

  • @vijaynaravade6029
    @vijaynaravade6029 3 дні тому

    Khup khup subecha Raja n boss Sundar ❤

  • @amitwarik2601
    @amitwarik2601 3 дні тому +1

    अभिनंदन गुंडा भाऊ अणि सुंदर बॉस
    ❤❤❤

  • @kisansawant3545
    @kisansawant3545 3 дні тому

    सुंदर अभिनंदन 1केला

  • @akshaykadam7554
    @akshaykadam7554 3 дні тому

    👍🎉🎊 congratulations 🎊 sudar raja

  • @vishalmohite7558
    @vishalmohite7558 3 дні тому +6

    ❤bhau bakya chi mulakat ghya please ❤❤

  • @ShivatejSawant
    @ShivatejSawant 3 дні тому +2

    👑 BOSS ❤️‍🔥⚡

  • @sanketgarud2518
    @sanketgarud2518 2 дні тому

    Boss❤

  • @Pm2425-q2h
    @Pm2425-q2h 3 дні тому +1

    1no. 😎👑🥳🔥

  • @sujitjagtap8468
    @sujitjagtap8468 3 дні тому

    Amch kalij only boss.. Sunder 🎉

  • @Hjcfhhhhhhhh7624
    @Hjcfhhhhhhhh7624 3 дні тому

    I love you sundar Boss 💕💕❤

  • @rajendraagam7767
    @rajendraagam7767 3 дні тому

    काळीज सुंदर भारत ❤❤

  • @sachindhundye-pr3uu
    @sachindhundye-pr3uu 3 дні тому

    सुदंर आणी राजा ❤❤❤❤❤❤

  • @shubhamsurlepatil8476
    @shubhamsurlepatil8476 3 дні тому

    राजा मूळ आज सुंदर चा Comeback झाला🥹❤️‍🩹

  • @niranjantupare3810
    @niranjantupare3810 3 дні тому

    गुंडा पवार एकनिष्ठ सप्त हिंद केसरी सुंदर बरोबर❤🎉

  • @MangeshSurve-wy2wh
    @MangeshSurve-wy2wh 3 дні тому

    सुंदर सारखा बैल होणे नाही आमच्यासाठी देव आहे सुंदर

  • @sandeepanand3571
    @sandeepanand3571 3 дні тому

    मला सुंदर शर्यदी चा नाद लागला

  • @नकंचित्शाश्वतम्

    जेंव्हा वशिला चालतं होता तेंव्हा गाडी कडेने कधीच पळाली नाही 😅

  • @VaishnavGurav-b8y
    @VaishnavGurav-b8y 3 дні тому

    Love my sundur😢

  • @NitinPawar-bh5mn
    @NitinPawar-bh5mn 3 дні тому +1

    सुंदर बॉस आणी राजा..❤🔥

  • @ArjunJadhav-cx3zg
    @ArjunJadhav-cx3zg 3 дні тому

    राजा आणि सुंदर

  • @RajaramSalunke-g1i
    @RajaramSalunke-g1i 3 дні тому

    Bap bap ahe❤❤

  • @akshaynagare846
    @akshaynagare846 3 дні тому

    सुंदर भारीच आहे

  • @veenajadhav6202
    @veenajadhav6202 3 дні тому

    Tatya aamcha sunder aahe ❤❤❤❤❤❤❤❤

  • @pravinjadhav-b7r
    @pravinjadhav-b7r 3 дні тому +1

    आज ऐक नंबर झाला पण खंत येवडाच वाटतोय कि माझं रनमशीन अच्युत ड्रायव्हर फायनलला बसला नाही

  • @AdityaKumkar-v8g
    @AdityaKumkar-v8g 3 дні тому +1

    ❤🎉🎉😊

  • @sushantbhosale-iw3nc
    @sushantbhosale-iw3nc 3 дні тому

    तात्यांच्या वजीर ला जास्त चांगली स्पीड आहे फक्त मोठ्या पैरात बैल पळाला पाहिजे

  • @dipaliraj9174
    @dipaliraj9174 3 дні тому

    Gunda pawar khup दिवसांनी दिसले❤

  • @dipakyadav-xg3br
    @dipakyadav-xg3br 3 дні тому +2

    👑👑👑राजा👑👑👑 9950

  • @mangeshpatilfadat
    @mangeshpatilfadat 3 дні тому +1

    ❤❤❤❤❤

  • @srikantshedage2906
    @srikantshedage2906 3 дні тому

    Boss

  • @ajitphadatare7293
    @ajitphadatare7293 3 дні тому

    Sondar❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @roshansatale
    @roshansatale 2 дні тому

    पब्लिक किंग नाशिक रावडी पेरा भेटल ka

  • @Surajchavan07
    @Surajchavan07 3 дні тому

    Prashant driver 👑🔥

  • @vijayrajds6736
    @vijayrajds6736 3 дні тому

    गुंडा 👌👌👌

  • @nitinbhosale7056
    @nitinbhosale7056 3 дні тому

    आज दाखवून दिले सुंदर ने टायगर अभी जिंदा है