केळकर म्युझियमला एकदा भेट द्याच | Kelkar Museum | Pune Attraction
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- णे शहरात आले कि नक्की काय बघायचे ह्या यादीमध्ये कसबा गणपती , शनिवार वाडा, सारसबाग आणि पर्वती टेकडी बरोबर केळकर म्युझियमला भेट अत्यावश्यक आहे. छंदाने पछाडलेला द्येयासक्त माणूस काय कमाल संग्रह करू शकतो ह्याचे उदाहरण म्हणजे केळकर संग्रहालय. गेली १० पेक्षा जास्त वर्ष पुढच्या पिढीतील सुधन्वा रानडे संग्रहालय नुसते सांभाळत नाहीये तर त्यात सुंदर बदल घडवून आणत आहे.
पुणे शहरात आले कि नक्की काय बघायचे ह्या यादीमध्ये कसबा गणपती , शनिवार वाडा, सारसबाग आणि पर्वती टेकडी बरोबर केळकर म्युझियमला भेट अत्यावश्यक आहे. छंदाने पछाडलेला द्येयासक्त माणूस काय कमाल संग्रह करू शकतो ह्याचे उदाहरण म्हणजे केळकर संग्रहालय. गेली १० पेक्षा जास्त वर्ष पुढच्या पिढीतील सुधन्वा रानडे संग्रहालय नुसते सांभाळत नाहीये तर त्यात सुंदर बदल घडवून आणत आहे.
========================================================
Sunandan Lele is a cricketer-turned journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under 19 cricket team to interviewing the best sports personalities.
For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com
Facebook: / sunandan.lele.7
Twitter: / sunandanlele
Instagram: www.instagram....
LinkedIn : / sunandan-lele
Please Like, Share & Subscribe.
खूपच छान सर
Khup chan
आता फारच सुंदर रिनोव्हेशन केलंय
केळकर संग्रहलय ला बालपणी शालेय सहलीतून गेलो होतो.... पन अजून सुद्धा स्मरणात आहे..... पुन्हा दर्शन घडवन्याबद्दल सुनंदन सर आपले आभार 🙏🙏🙏
आपली त्या दिवशी भेट झाली सर म्युझियम मध्ये, आणि या व्हीडिओ मध्ये देखील मी आहे. खूप छान व्हीडिओ.
खूप छान व्हिडिओ 😊