श्रोत्यांना नक्कीच पायसदान मिळालं.. बाबूजींच्या गायनात जो प्रासादिक आवाज, नाजूक लयकारी असलेल्या जोरदार तरीही नाजूक ताना, गोड उच्चार हे सगळं मिश्रण असल्याने त्यांची गाणी इतर कुणाच्या आवाजात ऐकली तर मजा येत नाही ! पण हृषिकेशने अगदी कॉपी न करता सुद्धा अगदी तसेच भाव या गाण्यात भरले ! फारच छान ! ❤
Khoop chhan. Sath sangat uttam. Kiti vela aaikawe tari man bharat nahi. Yache pratham Shreya he Ga Di Ma yanchya atishay sunder likhanala. Shri Rama na suddha aaikawe watat asel ase likhan.
ऋषिकेश बेटा छान गायले आवाज मस्त आहे तबला , हार्मोनियम जोरदार टीम छान आहे अभिनंदन बांबूच्या आवाजात आणि तुमच्या आवाजात फरक वाटत नाही आपल्या वर बाबूंची कृपा छ
श्रोत्यांना नक्कीच पायसदान मिळालं..
बाबूजींच्या गायनात जो प्रासादिक आवाज, नाजूक लयकारी असलेल्या जोरदार तरीही नाजूक ताना, गोड उच्चार हे सगळं मिश्रण असल्याने त्यांची गाणी इतर कुणाच्या आवाजात ऐकली तर मजा येत नाही !
पण हृषिकेशने अगदी कॉपी न करता सुद्धा अगदी तसेच भाव या गाण्यात भरले !
फारच छान ! ❤
Khoop chhan. Sath sangat uttam. Kiti vela aaikawe tari man bharat nahi. Yache pratham Shreya he Ga Di Ma yanchya atishay sunder likhanala. Shri Rama na suddha aaikawe watat asel ase likhan.
अतिशय सुंदर सादरीकरण !! ❤
Khup Chaan Hrishikesh 👏 Ani Sarva vaadyanchi hi Uttam sath 👌
खुप सुंदर अप्रतिम सादरीकरण छान धन्यवाद
ऋषिकेश बेटा छान गायले आवाज मस्त आहे तबला , हार्मोनियम जोरदार टीम छान आहे अभिनंदन बांबूच्या आवाजात आणि तुमच्या आवाजात फरक वाटत नाही आपल्या वर बाबूंची कृपा
छ
Amazing singing, tabla and overall music!!!
सुंदर.
सुमधूर
वाह.... 🙏
छान
Anant Gondkar ❤😂🎉😢😮😅😊
Beautifull
जय श्रीराम 🌹🌹🙏🏼
Please cut short the निरूपण.
Max. 20 sec निरुपण is ok before your divine singing of Ramayan 🙏
निरुपण फारच जास्त आहे 🤷♂️ Boring
छान
जय श्रीराम 🙏🙏💐💐