कोणाचेतरी कौतुक अथवा त्या व्यक्तीला अभिनंदन देताना टाळ्या वाजवत नाहीत, याचे कारण अहंकार येऊ नये व शिवछत्रपतींचे नेहमीच स्मरण राहावे असा आहे आणि गोंधळ करताना सर्वांचा सहभाग असावा की जेणेकरून प्रत्येकजण आईला मागणे मागतोय या अर्थाने तिथे सहभाग घेतला जातो. रामकृष्णहरी 🚩
जवळी च्या खोऱ्यात अंबाबाईचा गोंधळ
#धारकरी
धारकरी टाळ्या वाजवत नाहीत लक्षात ठेवा... याचा अर्थ तुमच्या समूहात एकही जुना धारकरी नाही असा होतो का ? टाळ्या नाही वाजवत आपण. गोंधळ छान झाला आहे.
कोणाचेतरी कौतुक अथवा त्या व्यक्तीला अभिनंदन देताना टाळ्या वाजवत नाहीत, याचे कारण अहंकार येऊ नये व शिवछत्रपतींचे नेहमीच स्मरण राहावे असा आहे
आणि गोंधळ करताना सर्वांचा सहभाग असावा की जेणेकरून प्रत्येकजण आईला मागणे मागतोय या अर्थाने तिथे सहभाग घेतला जातो.
रामकृष्णहरी 🚩