आपला अपमान, insult करणाऱ्या व्यक्तीशी कसे वागावे? | अपमानाचा बदला घ्यायला शिका | Snehankit

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • आपला अपमान, insult करणाऱ्या व्यक्तीशी कसे वागावे?
    अपमानाचा बदला घ्यायला शिका
    या ७ गोष्टी आत्ताच शिकून घ्या, तुमची insult करणारे स्वप्नात सुद्धा तुमचा अपमान करायला घाबरतील.
    ज्या लोकांनी तुमचा अपमान केलाय ना त्यांच्यासमोर आनंदी राहा. तुमचं शांत आणि आनंदी राहणं मृत्यूपेक्षाही मोठी शिक्षा आहे त्या लोकांसाठी ज्यांनी हा विचार करून तुम्हाला अपमानित केलं होतं की तुम्ही अपमानाच्या आगीमध्ये जळत राहाल. त्यामुळे अशा लोकांसमोर खूप खुश रहा.
    तुमचं यश म्हणजेच त्या लोकांची हार आहे. म्हणून तुम्ही तुमच्या प्रगती कडे लक्ष द्या. तुमची ऊर्जा, एनर्जी, तुमचा वेळ त्या लोकांना कधीच देऊ नका ज्यांनी तुमचा अपमान केला, किंवा जे सतत तुमचा अपमान करत असतील. त्यांचं नाव सुद्धा तुमच्या तोंडामध्ये घेऊ नका, याच्यासारखा मोठा बदला कोणताच नसेल.
    चुकू नका - तुमचं न चुकूनच त्यांच मन धैर्य प्रत्येक वेळेस तोडेल हे लक्षात ठेवा. त्यामुळे नेहमी सत्यांच्या बाजूने उभे रहा. कुणी अपमान करत असेल तर त्याच्या डोळ्यांमध्ये पहा आणि काहीच बोलू नका.
    तुमचं शांत राहण्याला तुमचं हत्यार बनवा. म्हणजे तो या ब्रह्मातच अडकून राहील की तुम्ही काय विचार करत आहात बघा बऱ्याचदा आपण काय करतो कुणी आपला अपमान केला की आपण त्यांना प्रतिउत्तर द्यायला लागतो, त्यांच्याशी भांडायला लागतो किंवा ते जर आपल्यावर काहीतरी ब्लेम करतात तर त्यांना हे प्रूव्ह करण्यात लागलेलो असतो की आपण कसे बरोबर आहोत… तर हे सगळं काहीच करू नका.
    कारण त्यांना हेच हवं असतं की आपण काहीतरी react करावं. तुम्ही काहीच react करू नका. बघा शांत रहा त्यांना प्रत्येक वेळी प्रतिउत्तर देऊ नका. पण प्रत्येक वेळी शांत राहू नका. कारण कधी कधी लोक आपल्या शांत राहण्याला आपली कमजोरी समजतात. कारण आपण त्यांना कधीही प्रत्युत्तर देत नाही म्हणून ज्यावेळी गरज असेल त्यावेळी प्रतिउत्तर देणे गरजेचे असतं जर कोणी तुमच्या शांत राहण्याला तुमची कमजोरी समजून सारखं सारखं तुम्हाला अपमानित करत असेल ना तर त्यांना एकदाच कडक शब्दात उत्तर देऊन द्या आणि तिथून निघून जा.
    अशा लोकांबद्दल कधीच राग, द्वेष, तक्रार मनात ठेवू नका आणि अशा लोकांचा जास्त विचारही करू नका. तो मला असं का बोलला असेल? तो किती शहाणा आहे तो किती वाईट आहे.. असे काहीच विचार करू नका. कारण यांना तेच हवं असतं की तुम्ही स्वतःला त्रास करून घ्यावा, तुम्ही विचार करावा, तुम्ही आतून जळत राहावं. पण लक्षात ठेवा तुम्हाला जळायचं नाहीये तुम्हाला त्यांना जळवायचं आहे. म्हणून खुश राहा त्यांच्यासमोरही आणि आतूनही खुश रहा.
    कारण सगळ्यात महत्त्वाचं तुमचं खुश रहाणं आहे.
    #insult #अपमान #snehankit
    ------------------------------------------------
    Self improvement video: • Self Personality Devel...
    Life motivation: • Life Motivation
    Relationship advice: • Relationship Advice | ...
    Suvichar, Quotes: • चांगले विचार
    Morning habits: • रोज सकाळी उठून हे काम करा
    Track By: @X STUDIOS
    Track : • Dil Ko Karaar Aaya | U...

КОМЕНТАРІ • 64

  • @santoshigaikwad8410
    @santoshigaikwad8410 4 місяці тому +30

    शांत राहून सगळं ऐकून घेतलं..सगळ्यांनीचं गैरफायदा घेतला आणि वेड्यात जमा केलं..प्रत्यूत्तर देणं फार घरजेचं असतें. घरातलीचं लोकं जगू देत नाही😢😢

    • @jayashreebombay2795
      @jayashreebombay2795 3 місяці тому +2

      Ho 💯 percent write

    • @raghuveerphulse8340
      @raghuveerphulse8340 2 місяці тому

      ​@@jayashreebombay2795ho mla pn maza navra sasu nanand असाच kartat

    • @smitajog1335
      @smitajog1335 Місяць тому +2

      Yes. Sometimes necessary to respond otherwise you are taken for granted

    • @vipulpatil8876
      @vipulpatil8876 Місяць тому +1

      Swaarthi jagaat swarthi Ani besharam khotarde rahiche. Evdhe dokyala taap nahi ghyaycha . Tension lene kaa nahi deneka .

    • @vipulpatil8876
      @vipulpatil8876 Місяць тому

      ​​@@jayashreebombay2795 pratiuttar dyaychi bolun nahi pratiuuttar krutine dyayche . Krute he bhuknaarach

  • @shobhadishes3840
    @shobhadishes3840 Рік тому +3

    अगदी एकशे एक टक्का बरोबर आहे,👌👌👍

  • @vdpadventurelawuniversehealth
    @vdpadventurelawuniversehealth 10 днів тому +1

    Excellent 👍👍👍🙏🙏🙏

  • @user-qc9so4dp3q
    @user-qc9so4dp3q 25 днів тому +1

    Mala pan khup trass hotoy asha mansancha.thank you so much mam

  • @ganeshmahakal8161
    @ganeshmahakal8161 Рік тому +1

    खूप छान खूप सुंदर अप्रतिम श्रवणीय धन्यवाद 🙏

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 Рік тому +12

    100% खरे आहे 🙏

  • @NinadPatil-ju2ts
    @NinadPatil-ju2ts 8 місяців тому +1

    Khup chhan sangitley Tai tumhi

  • @Sachin-cv1pu
    @Sachin-cv1pu 6 місяців тому +2

    खूप छान Video aahe

  • @NishaJadhav-b9r
    @NishaJadhav-b9r Рік тому

    खुप छान सांगितले तुम्ही🙂
    Thank you 🙏🏻

  • @sonalkadam9308
    @sonalkadam9308 Рік тому +2

    छान सांगितले तुम्ही ❤❤

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Рік тому +1

    हो हे खंरच आहे. धन्यवाद

  • @meeramusle2622
    @meeramusle2622 3 місяці тому +1

    Aani jr aapla navrach roj uthun aapman krt asel tr tya vels ky kraych. Dusryanch thik aahe.

  • @pradeeppatil5014
    @pradeeppatil5014 11 місяців тому +1

    Thanks for the motivation 😊😊😊iam so lucky because you are very best friend to me

  • @sheelakhatri7104
    @sheelakhatri7104 8 місяців тому +3

    जगात सख्खी मुलं पण आईशी अशीच वागतात आपण काहीच करू शकत नाही गप्प बसायचं 😢

    • @spatil9696
      @spatil9696 7 місяців тому +3

      Aai pn kuthe tri chukte ti pn aashich vagte

    • @sheelakhatri7104
      @sheelakhatri7104 7 місяців тому +1

      आई फक्त कष्ट करून लहानाचं मोठं करते आणि मोठ्या पोष्टवर गेल्यानंतर सतत आईचा अपमान गरज सःपलेली असते..

  • @maltirahmatkar5257
    @maltirahmatkar5257 5 місяців тому

    अगदी बरोबर

  • @टॉपभारतीमराठीशिवणकाम

    Very very nice video.

  • @roshanvinchurkar4542
    @roshanvinchurkar4542 7 місяців тому

    पहिल्यांदा या विडिओला तुझ्या लाईक दिले व कमेंट करत आहे हाच विडिओ 💥😂
    पहिले मी विचार करत होतो कि,मला कुनी काय म्हनेल...😔
    पन मी आता विचार करतो कि,आता मी कुनाला काही बोलेल तर नाहि🔥💥...
    जेव्हा अती होते तेव्हाच... तसा तर मी शांत आहे.
    ना कोनाच्या लेन्यात ना देन्यात.

  • @pramodmali7617
    @pramodmali7617 Рік тому +3

    मी तेच म्हणतोय ताई पतेक वेळी कसकाय आयकाचे एक वेळा तरी लायकी दाखवाची

  • @tanishaslifestyle2693
    @tanishaslifestyle2693 4 місяці тому

    All points are done 👍

  • @radhalandge8052
    @radhalandge8052 5 місяців тому

    100% बरोबर आहे 🙏

  • @rohanbhusare644
    @rohanbhusare644 Рік тому

    Absolutely right!👍👏👌

  • @nandaasabe1508
    @nandaasabe1508 Рік тому +1

    100% right

  • @nitinpatil2283
    @nitinpatil2283 6 місяців тому

    Good good great ❤❤❤❤❤

  • @yogitajadhav4540
    @yogitajadhav4540 2 місяці тому

    Nice

  • @sheetalsuryavanshi9547
    @sheetalsuryavanshi9547 9 місяців тому +2

    एवढं ठसकावून का बोलतेस व्यवस्थित बोल बाकी वीडियो छान आहे

  • @jyotikamble7680
    @jyotikamble7680 Рік тому

    Thanks dear

  • @rekhapawar4526
    @rekhapawar4526 9 місяців тому

    Absolutely ✅️.

  • @Abhudaygangurde
    @Abhudaygangurde 11 місяців тому

    मस्त.

  • @karansawant5878
    @karansawant5878 Рік тому

    खूप छान

  • @balupahcpor
    @balupahcpor 7 місяців тому

    Ho केला ताई 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿👏🏻👏🏻👏🏻🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @minalgosavi5744
    @minalgosavi5744 Рік тому

    Thanks

  • @varshasuryawanshi8217
    @varshasuryawanshi8217 Рік тому

    Very nice

  • @vijaykumaradhav6495
    @vijaykumaradhav6495 Рік тому

    Nice mam 🎉🎉🎉❤❤

  • @GOMATIRAROKAR
    @GOMATIRAROKAR 10 днів тому

    Jar insult karnare apla navra ani mul astil tar

  • @shailajaangadi6763
    @shailajaangadi6763 Рік тому

    👌

  • @anilmohite5281
    @anilmohite5281 8 місяців тому

    Thanks ma'am good reading i claim it strongly recommend that you are waah mast pasand aya apka valuable advices to you thanks 😊 to you 🎉 khubsurat ho yaar pasand ayee aapki likhawat jai bhim maam 🙏 congratulations to you 🎉 best regards to your video will resume after the best of best regards to you 🎉🌹👍❤🏆🤴🦜 God bless you with happiness and your great support 😊 to you 🙏

  • @komalsonawane1094
    @komalsonawane1094 9 місяців тому

    Apla chehra var cha raag cha sagla sangun jato... Ashi ch ek jealous bai la pahun majhya talpatil aag mastak jaychi. Ti vyakti mala khup nanatar khup ghabraychi.😊

  • @somajagtap7674
    @somajagtap7674 Рік тому

    Ok

  • @pushpalatasonawane4135
    @pushpalatasonawane4135 Рік тому

    100 💯

  • @nikhilcreation469
    @nikhilcreation469 Рік тому

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @ganeshbiradar1863
    @ganeshbiradar1863 Рік тому

    👌👌👌👌

  • @mrsmanisha7971
    @mrsmanisha7971 2 місяці тому

    आणि तो आपल्या नवऱ्याचा असेल तर काय करायचं

  • @harshadapatil1903
    @harshadapatil1903 Рік тому +1

    🔥🔥

  • @saurabhfuke2519
    @saurabhfuke2519 Рік тому

  • @sureshdhekwar739
    @sureshdhekwar739 Рік тому

    Very good

  • @prashanttayade9668
    @prashanttayade9668 6 місяців тому

    😊🎉❤

  • @Sachin-cv1pu
    @Sachin-cv1pu 6 місяців тому +1

    मला job येतात पण job ला जान्याची इच्छा होत नाही. मी काय करू ?

    • @amolsaste3742
      @amolsaste3742 5 місяців тому

      Qualification ky ahe,any reason

  • @balupahcpor
    @balupahcpor 7 місяців тому

    Brobr aahe बरं करतो

  • @BanduDethe
    @BanduDethe 4 місяці тому

    पाखरांच्या व्यथा

  • @TejuJadhav-r4q
    @TejuJadhav-r4q 5 місяців тому

    Ekhadyala aaplya payashi Kasaan aanav

  • @shilpatapase7815
    @shilpatapase7815 Рік тому

    Nice

  • @vinayhodavdekar4066
    @vinayhodavdekar4066 Рік тому

    Nice

  • @sopankadu9366
    @sopankadu9366 Рік тому

    Nice