मी रेणापूर तालुक्यातील सीआरपी आहे खरंच उमेद अभियानामुळे ग्रामीण भागातील तळागळातील महिलांना व्यवसायामुळे त्यांना खरंच पंख मिळाले पंख जय उमेद मी उमेद ची आभारी आहे 🙏🙏🎉🎉🙏🙏
खूप छान मला पंख मिळाले हा कार्यक्रम खूप छान आहे मी आयतलवाड सखुबाई राहणार गादेवाडी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर मी सीआरपी म्हणून गावात कार्यरत आहे मी बचत गट बनवले मी स्वतः उद्योग करून आपल्या पायावर स्वतःच्या बळावर उभी आहे एक मी उमेद अभियानाची खूप आभारी आहे उद्योजक आहे खरंच मला पंख मिळाले🎉🎉🎉
मी पशु सखी ग्रामीण भागातील आहे नाव वैशाली शिवनाथ पवार रा .मानुर तालुका बागलाण जिल्हा नाशिक खरंच खुप भारी कार्यक्रम आहे त्या पासुन ग्रामीण भागातील महिलांना खूप प्रेरणा दायी ठरेल
मी शोभाताई मलंग गड वाडी या.अबरनाथ जिल्हा ठाणे.मीअमृतवेल shg ची स्थापना केली आहे आणी आमचे product आमचा band बाटीक बाधनी टाय एन्ड डायचे काम आणी या सर्व कामांसाठी खर पाठबळ जरी आमची मेहनत असली तरी उमेद अभियानात जे काय सहकार्य लाभले ते खुपचं मोलाचे आहे बिझीनेस साठी लागणारे सर्व प्रशिक्षण आणी आर्थिक बाबी हे सर्व उमेद अभियानात सहभागी झाले म्हणुन करु शकले धन्यवाद उमेद व आमचे सर्व अधिकारी मी पण घे भरारी मला पंख मिळाले या रिॲलिटी शो मधे आहे ट्रेनिंग घेतले आहे.परत जय उमेद.❤
माझे नाव संगिता ज्ञानेश्वर अहिरे रहणार रामी जि. धुळे हा कार्यक्रम नसून आम्हा ग्रामीण भागातील महिलांसाठी आत्मा आहे याचा मार्फत सुख दुःख समजले पुढे नेण्यासाठी चालना मिळाली जय जय उमेद मला पंख मिळाले
Mi sangita raut Icrp mahnun kam karte tq Malegaon di Washim.mala pankh milale ha khup chan karyakram aahe mi ani mazya samuhachya tasech itar samuhachya mahila suddha swataha vyavsay karta mi aamhi umed abhiyanachya aa hari aahot jay umed jay jay umed🎉🎉
सर आम्ही बँक आफ महाराष्ट्र कडुन 200000रुपये कर्ज घेतले हप्ता वेळेवर भरतो पण 7%व्याजदराने दोन लाख वर तीन वर्षे साठी 42हजार रुपये व्याज दर लावला जातो तर आमच्या कडुन व्याज दर कसे आहे बचत गट ते कळत नाही आम्ही खूप ग्रामीण भागातील महिला आहेत
Mi अंगणवाडी सेविका बोलते नमस्कार मी ही गट बनवले आहेत पण वेवसाय विषयक कुवा उमेद कार्यक्रम अजून ग्रामीण बघत नाही आला अजून त्याचा लाभ महिलांना मिळाला नाही माझे गाव करड्याळ तालुका कागल जिल्हा कोल्हापूर
जय उमेद अभियानाचे मनापासून धन्यवाद
मी रेणापूर तालुक्यातील सीआरपी आहे खरंच उमेद अभियानामुळे ग्रामीण भागातील तळागळातील महिलांना व्यवसायामुळे त्यांना खरंच पंख मिळाले पंख जय उमेद मी उमेद ची आभारी आहे 🙏🙏🎉🎉🙏🙏
खरच खूपच छान उमेद अभियान महिलांना पंख मिळाले
उमेद अभियान आमची सर्व सामान्य महिलांची ओळख बनली आहे सर, खूप अभिमान आहे उमेद अभियानाचे 🎉🎉🎉
खऱ्या अर्थाने सर्वांना फंख मिळाले, कामाची पावती आहे
खूप खूप धन्यवाद उमेद परिवार
खूप छान मला पंख मिळाले हा कार्यक्रम खूप छान आहे मी आयतलवाड सखुबाई राहणार गादेवाडी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर मी सीआरपी म्हणून गावात कार्यरत आहे मी बचत गट बनवले मी स्वतः उद्योग करून आपल्या पायावर स्वतःच्या बळावर उभी आहे एक मी उमेद अभियानाची खूप आभारी आहे उद्योजक आहे खरंच मला पंख मिळाले🎉🎉🎉
नमस्कार ताई,मी पण c,RP . म्हणून काम बघते,खूप छान आहे उमेद अभियान खरचं,मला ही सपोर्ट करा भेट द्या प्लीज
जय उमेद 🎉🎉❤❤मी lcrp आहे खरंच ग्रामीण भागातील महिलांना पंख मिळाले धन्यवाद सर
खूप छान कार्यक्रम जय उमेद जय जय उमेद खुपच महिलांना रोजगार मिळाला त्या बद्दल धन्यवाद
मी पशु सखी ग्रामीण भागातील आहे नाव वैशाली शिवनाथ पवार रा .मानुर तालुका बागलाण जिल्हा नाशिक खरंच खुप भारी कार्यक्रम आहे त्या पासुन ग्रामीण भागातील महिलांना खूप प्रेरणा दायी ठरेल
मी शोभाताई मलंग गड वाडी या.अबरनाथ जिल्हा ठाणे.मीअमृतवेल shg ची स्थापना केली आहे आणी आमचे product आमचा band बाटीक बाधनी टाय एन्ड डायचे काम आणी या सर्व कामांसाठी खर पाठबळ जरी आमची मेहनत असली तरी उमेद अभियानात जे काय सहकार्य लाभले ते खुपचं मोलाचे आहे बिझीनेस साठी लागणारे सर्व प्रशिक्षण आणी आर्थिक बाबी हे सर्व उमेद अभियानात सहभागी झाले म्हणुन करु शकले धन्यवाद उमेद व आमचे सर्व अधिकारी मी पण घे भरारी मला पंख मिळाले या रिॲलिटी शो मधे आहे ट्रेनिंग घेतले आहे.परत जय उमेद.❤
मी आष्टी तालुक्यातील CRP आहे
उमेद अभियान खूप धन्यवाद 🎉🎉
खुप छान अभियान आहे यातून बऱ्याच महिला स्वयंरोजगार करतं आहेत
माझे नाव संगिता ज्ञानेश्वर अहिरे रहणार रामी जि. धुळे हा कार्यक्रम नसून आम्हा ग्रामीण भागातील महिलांसाठी आत्मा आहे याचा मार्फत सुख दुःख समजले पुढे नेण्यासाठी चालना मिळाली जय जय उमेद मला पंख मिळाले
मी भुसावळ तालुक्यातील CRP आहे खरंच उमेद अभियान मुळं ग्रामीण भागातील महिलांना पंख मिळाले
जय उमेद
जय उमेद जय उमेद मी icrp म्हणून कायॅरत आहेत
जय उमेद अभियानाचा विजय असो मी maya sarkate dhanora bk येथील MCRP खूपच छान
उमेद अभियानाचे मनापासून धन्यवाद
जय हो उमेद पशु सखी म्हणून काम करत आहे ज्योती कांबळे तालुका रिसोड जिल्हा वाशिम
Mi sangita raut Icrp mahnun kam karte tq Malegaon di Washim.mala pankh milale ha khup chan karyakram aahe mi ani mazya samuhachya tasech itar samuhachya mahila suddha swataha vyavsay karta mi aamhi umed abhiyanachya aa hari aahot jay umed jay jay umed🎉🎉
जय उमेद अभिमानाचे मनापासून धन्यवाद
जय उमेद जय जय उमेद मी पशु सखी म्हणून कार्यरत आहे
जय उमेद अभियानाचे खूप खूप धन्यवाद
जय उमेद 🎉 icrp आहे खरच ग्रामीण भागातील महिलाना पंख मिळाले ❤
केंद्र सरकारचे खूप खूप आभार
खुप छान
जय उमेद अभियानाचे खुप खुप धन्यवाद
जय उमेद जय उमेद उमेद अभियान 🙏🙏🙏🙏🙏
जय उमेद जय जय उमेद ✊✊
खूप छान कार्यक्रम जय उमेद
❤जय जय ऊमेदर
जय उमेद जय जय उमेद
भंडारा जिल्हा - प्रभाग समन्वयक
खुप छान उपक्रम
जय उमेद🙏🙏
Jay Jay Umed
Jay Umed
Jay umed
,जय उमेद
सर आम्ही बँक आफ महाराष्ट्र कडुन 200000रुपये कर्ज घेतले हप्ता वेळेवर भरतो पण 7%व्याजदराने दोन लाख वर तीन वर्षे साठी 42हजार रुपये व्याज दर लावला जातो तर आमच्या कडुन व्याज दर कसे आहे बचत गट ते कळत नाही आम्ही खूप ग्रामीण भागातील महिला आहेत
Jay umed🎉
Jye umed
जय उमेद
जय उमेद जय जय उमेद
Jay उमेद 👌👌🙏🙏
मलाही या उमेद मदे काम करणेचे आहे
मी ही उमेद अभियानात सीआरपी म्हणून काम करते
जेय उमेद
Mi अंगणवाडी सेविका बोलते नमस्कार मी ही गट बनवले आहेत पण वेवसाय विषयक कुवा उमेद कार्यक्रम अजून ग्रामीण बघत नाही आला अजून त्याचा लाभ महिलांना मिळाला नाही माझे गाव करड्याळ तालुका कागल जिल्हा कोल्हापूर
Mi icrp
जय उमेद जय जय उमेद
जय उमेद जय जय उमेद ✊
जय उमेद
जय उमेद
जय उमेद जय जय उमेद
जय उमेद जय जय उमेद
जय उमेद
जय उमेद जय जय उमेद
जय उमेद
जय उमेद जय जय उमेद
जय उमेद
जय उमेद जय जय उमेद
जय उमेद
जय उमेद
जय उमेद
जय उमेद
जय उमेद
जय उमेद