15 वर्षाचा अनुभव घेऊन हा व्हिडिओ बनवला आहेत परफेक्ट ब्लाउज फिटिग करा नंबर वन ।
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- 15 वर्षाचा अनुभव घेऊन हा व्हिडिओ बनवला आहेत परफेक्ट ब्लाउज फिटिग करा नंबर वन ।#sewingtips
#blousecuttingandstiching #bagcuttingandstitching #blouse #viralvideo #trending
ua-cam.com/video/X_urcXKRwoM/v-deo.htmlsi=ULuafr1IbJv3Rjt9 ब्लाउज कटींग चा व्हिडीओ बघितला नसेल त्यांनी नक्की बघा 👈👈🙏🙏🙏
Hii tai mala shilaikam kadhi awadat nhavte on mi pahile punyat job karat hote kampnimadhe on sadya gavi ale ahe on mala atta sarv shilaikam shikayeche ahe mala he kam shikne sadhya khup garjeche ahe tumhi ashech sopya padhatine mala samjun sanga v ashesh sope vidios banva jenekarun kahi lok mhantat shilaikam khup awaghad ahe kichkat ahe pan te tumhi sopya padhatine sangitalyavar mala khup help hoil tumchi thanks for video s
हो ताई नक्की तुमचं स्वप्न पूर्ण होईल शिवणकाम च 🙏🙏🙏काही अवघड नाही सुरुवातीला वाटतं तसं
Khup chan watlaa tai
हो ताई मि पन शीवते पन फिटीग कमी जाता होती
खूपच सुंदर
Mi tar 22 sal zale ki balause sivto but changle hotata maze balauj same tumchy sarkhe ❤❤ nice for you 🎉
धन्यवाद ताई खूप छान 🙏🙏🙏
Tai khup chhan
Bres kat lavayachi khup sopi paddhati sagitli
ओ ताई है ब्लाऊज मी पूर्ण कव्हर शिलाईचे शिवतो मी आणि ब्लाऊज कटिंग साठी मी कधीच पॅटर्न वापरत नाही डायरेक्ट ब्लाऊज कटिंग 35 वर्षाचा अनुभव शिलाई पण जास्त घेत नाही विशेष म्हणजे मी पुरुषांचे कपडे शिवणारा पण मी आता लेडीज टेलर म्हणून प्रसिद्ध आहे मी लेडीज काम कधीच शिकलो नाही
🙏🙏🙏खूप खूप आभारी दादा
O dada aamala tri shikva
O dada you tube channel khola na tumhi ladij telor che
ताई तुमचा नंबर मिळेल का
ताई माझ नाव मंजुळा महाजन मी खिर्डी खुर्द ला राहाते मला तुमचा नंबर टाका की मी कॉल करून बोलू शेकते
खुप छान आहे ताई
धन्यवाद ताई 🙏🙏
ताई खूपच छान सांगितले.
३२आणि ३४ size. Che पेपर कटिंग. दाखवा.
Ho tai 🙏🙏
Khup chan
Bot nek blouse cating dakhava
खुप सुंदर
👌👌♥️ खूप छान शिकवते ताई
धन्यवाद 🙏🙏🙏
ताई मी 40 वर्षे पूर्ण हे काम करतो मी पुरुष असून सुध्दा छान shivato
Ho का दादा खूप छान पण त्रास पण खूप आहेत 🙏
कोणत्या गावाच्या आहेत दादा तुम्ही मोबाईल नंबर द्या ब्लाऊज चे पँटन काढून देणार का अणि फि किती घेणार
खुप छान ताई व्हिडीओ आवडला
🙏🙏
ताई तुम्ही खूप सुंदर समजून सांगितले आहे एकदा मला कटिंग चे पण सांगा
Tai कटींग चे पण व्हिडीओ टाकले आहेत बघा 🙏
Khup.chan👌👌👌👌🙏🙏🙏
धन्यवाद ताई 🙏🙏
नमस्कार ताई खूप छान व्हिडिओ मी पण असाच बनवते ब्लाऊज 😂
अरे वा ताई खूप छान 👍👍
Solder nhi uthrna chahiye upay btay
ताई free साईज चा ब्लॉउज कसा शिवायचा रेडिमेड सारखा plz एकदा विडिओ बनवा न catting स्टि्चिंग सहित plz रिक्वेस्ट
❤❤
ताई माझे ब्लाऊज शोल्डर मध्ये सैल होतात
Khup. Chhan.❤
mla pn khup avdli tai tumchi padhat shivnachi
me bhrpur vidio bgitle pn kontyach vidio mdhe tevdh smjl nahi pn tumchya ya vidio mdhe ekdach smjl
धन्यवाद ताई पेपर कटींग आणि ब्लाउज कटींग सुद्धा खूप सोप्या पद्धतीने दाखवली आहेत नक्की बघा 🙏🙏🙏
Blauj kating sopya pddatine dakhva
ताई टाकला आहेत व्हिडीओ नक्की बघा 🙏🙏
Khub Cha
🙏🙏
ताई ब्लाउज कटिग दाखवा
Tai व्हिडीओ टाकेल आहेत कटींग चे चेक करा लिक दिली तर ती ओपन नाही होणार पिन पण करेल आहेत 🙏
Thai blouse cutting dakhva
👌👌👌👌👌👌
❤
छान
🙏🙏
Nice video
खुप छान विडिओ
🙏🙏
Nice mi new subscriber ahe❤😊😊
🙏🙏🙏
38 cutting sanga
कटींग दाखवा ताई कटोरी ब्लाउज चे
ताई व्हिडीओ टाकले आहेत नक्की बघा व्हिडीओ ची लिक पिन केली आहेत 🙏🙏🙏
खुप छान आहे
🙏🙏
खूप सुंदर ब्लाउज शिवला
धन्यवाद ताई 🙏🙏
Chhan
Yes,mala blaujchi cutting pahayachi aahe
व्हिडीओ ची लिक कमेंट बॉक्स मध्ये पिन केली आहेत ताई नक्की बघा 🙏🙏👈
Measurement sahit dhakwa
@@pushpanarkar3809 ua-cam.com/video/LaHJrXPpBio/v-deo.htmlsi=pB3DcyIC9obDi8QJहा व्हिडीओ बघा ताई 🙏👈👈
ताई,ब्लाऊजचे कटिंग पण दाखवा
व्हिडीओ टाकला आहेत 🙏
In which city you live i like
Khup chhan ❤❤
🙏🙏🙏
ताई ब्लाऊज खुप छान शिवला
धन्यवाद ताई 🙏🙏🙏
खूपच सुंदर वाटले 🎉
🙏🙏
Tai 36ci peper kating dakhva
Ho tai
अप्रतिम
धन्यवाद ताई 🙏
खूप छान विडिओ आहे.
धन्यवाद ताई 🙏🙏🙏
🎉🎉
🙏🙏
42 साईज कठोरी ब्लाऊज पेपर कटींग सागां
Khup chhan
खूप छान ❤❤
🙏🙏
Khup chan👌
🙏🙏🙏
Very nice👏👏
🙏🙏
Tai blouse cutting video dakhvana prins cut aani four tks
हो नक्की ताई 🙏🙏
ua-cam.com/video/X_urcXKRwoM/v-deo.htmlsi=FybFJ29Omc-DOZyL
Namaste
🙏🙏
Purn katting dakhwa
व्हिडीओ टाकेल आहेत नक्की बघा ब्लाउज कटींग चा 🙏🙏🙏
Tai Katori blouse ki cutting dakhva
ua-cam.com/video/X_urcXKRwoM/v-deo.htmlsi=FybFJ29Omc-DOZyL 👈👈🙏
Tai blouse la mundhya madhe fugga yeto tya sati ky karave lagel
Blouse cutting pn asich aahe
मुध्यामधला शेप असतो तो कमी घेयचा 🙏
म्हणजे ताई
Chan
👌👌
🙏🙏
Chann
धन्यवाद ताई 🙏🙏
Chan tai
धन्यवाद दादा 🙏🙏🙏
Cutting karun dakhva tai
ua-cam.com/video/LaHJrXPpBio/v-deo.htmlsi=IzZ5DRPZshY4XblS 👈👈👈
👍👍
Mala .Dezhaynig ce .blawoz sekav tai
Tai आहेत व्हिडीओ चॅनलवर नक्की बघा
36 inch astsar katori baluse cuting
ua-cam.com/video/YYmNOq3H9hE/v-deo.htmlsi=Wh8U_AKpbs0fcvkw 👈🙏🙏🙏36 साइज पेपर कटींग
Netcha blauj ci katig karal tai
हो ताई 🙏
36 chati Blouse cutting vidieo sagal
ua-cam.com/video/YYmNOq3H9hE/v-deo.htmlsi=wjnPCZpEDdkkL_rn हा व्हिडीओ बघा ताई कटींग चा 🙏🙏🙏
38मापाचे ब्लाऊज कटिंगचा एखादा व्हिडिओ टाका मॅडम.
हो ताई 🙏🙏
Tai katori blause chya front la v shape deta yeto kaa
बटन पट्टी कमी करायची आहेत का तुमचा प्रश्न नी समजला नाही पुन्हा कमेंट करा 🙏🙏
@@mangalbargevlog कटोरी ब्लाउज चा समोरचा गळा v आकाराचा कसा करायच
कटोरी ब्लाउज ला नाही देता येत ताई प्रिन्स कट किंवा वन टक्स ला फोर टक्स ला देऊ शकतो 🙏
@@mangalbargevlog thank you
Yes
व्हिडीओ टाकले आहेत चेक करा 🙏🙏
👌Cuting pn dakhva na tai
आजचा व्हिडीओ बघा 🙏🙏
ताई लायनिग कसे घेतले। आहे
म्हणजे काय ताई लायनिग किती घेतलं अस का
ताई एक ब्लाउज शिवायला किती वेळ लागतो
अस्तर ब्लाउज ला दीड तास लागतो आणि साधा बिना अस्तर ला अर्धा तास लागतो 🙏🙏
मोटर वरती
छान ताई ❤❤
🙏🙏🙏
Nice
Cutting dakhawa
कमेंट पिन केली आहेत व्हिडीओ ताई 🙏👈👈
ua-cam.com/video/X_urcXKRwoM/v-deo.htmlsi=FybFJ29Omc-DOZyL
Tai mala kting dakhea parphekt yet nahi
आज पण व्हिडीओ टाकला आहेत नक्की बघा ताई 🙏
36 ईंचे दाखवा ताइ
एका दिवसात किती ब्लाउज शिवता
ताई तयार ब्लाउज चे शोल्डर उतरत असेल तर काय करावे
ताई ब्लाउज आधी चेक करून घ्या काखेत किंवा कमरेत ब्लाउज लूज आहेत का नसेल तर शोल्डर कडे पकडून तिरकस शिलाई मारा
@@mangalbargevlog thankyou
Tai cutting ka video taka
Tai टाकेल आहेत 🙏🙏🙏
Ho ताई 40चेस्ट च माप च ब्लाॅऊज दाखवा
हो ताई 🙏🙏
Show blouse cutting
व्हिडीओ टाकला आहेत ताई लिक कमेंट मध्ये पिन केली आहेत नक्की बघा 🙏🙏
Tai blauj chi chatting takhva
Taiव्हिडीओ टाकला आहेत नक्की बघा 🙏🙏
Katorich cutting dakhva
👌👌👌
ताई व्हिडीओ ची लिक पिन केली आहेत 🙏🙏
कटिंग पण दाखवा ताई
व्हिडीओ टाकले आहेत ताई चेक करा 🙏🙏
Cttingn sangabr ata
ताई कटींग चे व्हिडीओ टाकले आहेत चेक करा 🙏
Tai mi pan ledij tiler aahe
हो का छान 🙏🙏
Tai cating dadhava
कटींग चा व्हिडीओ टाकला आहेत नक्की बघा 🙏🙏🙏
Tai mi nayhami aadicha takas gaytay tari tok yTay
व्हिडीओ टाकते ताई 🙏
Tai price cat blause la mota pap pahije tr kshi cating kraychi te dakhva
हो ताई टाकते व्हिडीओ 🙏🙏
मशन konti आहे
Usha कंपनी ची आहेत 🙏
Kating mapavru
कटींग चे व्हिडीओ टाकले आहेत नक्की बघा 🙏🙏
Tai tumhi bagichi दोन्ही साईड सारखीच कापता
एक बाही सुलती आणि एक उलटी ठेवून पुढचा शेप देऊन घेतला आहेत ताई 🙏🙏🙏
तुम्ही कुठे राहता ताई मला बुलाउज शिकवायचा आहे
डहाणू तालुक्यात 🙏
Katori blouse katting dakhava
Ho tai
Tai blouse cutting taka
हो ताई 🙏
Tai blouse cutting taka
ua-cam.com/video/X_urcXKRwoM/v-deo.htmlsi=FybFJ29Omc-DOZyL
पेपर कटिंग दाखवा
कमेंट पिन आली आहेत कटींग ची नक्की बघा आणि चॅनलवर सुद्धा या व्हिडीओ च्या नंतर खूप सारे व्हिडीओ आहेत नक्की बघा धन्यवाद 🙏🙏
बुलाउज चे मापे बोलाउज उन कसे बगाव 🙏🏻
कमेंट समजली नाही 🙏🙏
कटींग दाखवा ताई
व्हिडीओ टाकेल आहेत ताई आहेत ताई 🙏🙏