Di..tumhi mala chest 38 West 32 frnot neck 7 back neck 11 shoulder patti 1 inch armhole 16 bahi 10 inch mohari 5 inch ya mesurment che blouse cutting dakhwal ka pls. .
👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻 फक्त बॅकग्राऊंड म्युझिक मुळे डीसलाईक केलं.. काय गरज आहे म्युझिक मिक्स करण्याची? व्हिडिओ पहाणारा तुमचे व्हिडिओ म्युझिक ऐकण्यासाठी पहात आहे का? नाही ना? बॅकग्राऊंड म्युझिक मुळे व्हिडिओ आकर्षक होत नाही उलट त्याचा खूप त्रास होतो.. फक्त यामुळेच चॅनेल सबस्क्राईब केलं नाही. तुम्ही तुमच्याच हाताने चांगले व्हिडिओज खराब करत आहात.. 👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻 हे कोणालाही आवडत नाही पण कॉमेंट करून कोणी सांगत नाही तर पटकन असा व्हिडिओ बंद करून दुसरा व्हिडीओ पहातात.. म्हणून तर जास्त युट्युबर्स म्युझिक मिक्स करण्याची चूक पुन्हा पुन्हा करतच रहातात.. पहा माझं म्हणणं योग्य वाटत असेल तर पुन्हा ही चूक तुम्ही कधीच करणार नाही अशी अपेक्षा आहे, आणि चुकीचं वाटत असेल तर डीजे म्युझिक मिक्स करा... सॉरी, कटू आहे पण सत्य आहे.. पुढे तुमची मर्जी..
खुप छान माहिती दिली ताई
ताई खूप छान ब्लाऊज शिलाई कशी करायची आणि महत्वाच्या टिप्स सांगितल्या खूप छान समजावून सांगता तुमचे video खूप आवडतात ❤️👌👌👍
Very Nice tae
Very nice ❤
ताई ब्लॉउजचा मागिल गळा एका बाजूला ओढला का जातो
❤❤👌👌
खूप छान ताई ...खूप छान माहिती सांगितली...
Tumche video khup aavdtat ❤❤
thank you so much 😊 💓 💗 🙏
Khup chhan shikvata tai
कटींग करून dakhvà
खूप छान शिकवता ताई
👌👌👌👌👌👌👍
खूप सुंदर व्हिडीओ
दिदी माजी खुपवेळा फिटिग चुकते तुमच्या ब्लाऊज ची फिटिग पाहिल्यावर खुप छान वाटल
Nice finishing pan khup chaan
खुप छान माहिती दिली आहे ताई
Tai parfect blauj sangitl
ग्रेट ताई.. खुप छान समजावून सांगितलं...
Very well mam 👌👌🙏🙏
ताई खूप छान ब्लाऊजची पद्धत सांगितला
खुप छान ताई
Khup chan
Tai katori blauj cutting cha vidio taka na
ताई मला कटोरी चे माप दाखवा
खूप खूप छान आहे ❤❤❤❤❤❤❤❤
व्हिडीओ खूप आवडला मॅडम
खुप छान माहिती दिली
खुप छान माहिती दिलीत ताई 🙏👌
Khup chhan
खुप छान ताई 26:51 26:51
Chan❤❤❤
👌👌👍
ताई तुमी खुप छान समजाउन सागता
ताई खूपच छान शिवला
खुप छान सागंताvideo
Farcha chhan tai
Nice tai every video make and send
I will try my best
खुप छान आहे
Khupacha chan
Blouse cutting and finishing Kashi karaychi video send karana. Mam please
Nice khopchan didi
खुपचं छान
Khup Chan tai
छान आहे ताई
❤
Khup mast
फार सुंदर आहे ब्लाऊज ❤❤
खूप छान माहिती दिली❤👌👌👍
छान
Katoriblauzchi karati dakhava
Khup chhan tai
Khupch Chan 👌👌
खुप खुप सुंदर. pl 36 साईज चा ब्लाउज च कटिंग हवंय मिळेल का.
ajun pattern cutting vikat nahi pan lavkarch chalu karnar aahe
36 size katori blouse cutting and stitching.
🤗👍❤
Tai tumchi pepar kating sanga
Haler nack kasa karaycha katori blause la please sanga na madam
ok
❤
Tai tumi khup khup motaa youtuber hovo hi eashvar chrani prthana
Di..tumhi mala chest 38 West 32 frnot neck 7 back neck 11 shoulder patti 1 inch armhole 16 bahi 10 inch mohari 5 inch ya mesurment che blouse cutting dakhwal ka pls. .
Tai feetinghchi padhat khup Avdli me Malan chavan chinchwad pune
Thanks 😊 ok
khip chan
Tumhi ethe astar dhutlel nahi ahe astar sathi kuthal kapad vaprta te sanga
डाॅलर अस्तर
खूप सुंदर माहिती दिली आहे नमस्कार
❤👌👍
Tai tumhi online class gheta ka
Cutting karun dakhva
Blouse stich perfect fitting
ताई कटोरी ब्लॉऊज ची कटिंग पण दाखवा
36 साईटची राऊंड बेल्ट कटिंग दाखवा फुल
Tai ३४ saeis katori katig dagva
34 size katori blouse chi paper cutting video bhetel ka chest -34, waist -30, shoulder 11 ,
ok
Tai tumahi machine konti campni chi&price
Di..ha Blouse khup Chan zala ahe yachi cutting nahi dakhawali.. Vinaya..🙇
Catting cha video pahayacha aahe kay karu
Yog patti sathi silai margine kiti ghyachchi
अर्धा इंच घ्या
Magil gala 6 te 7 Ani chhati 34 kamber 32 pudhchya gala 6.5 cha VDO dakhva.
❤rd
ताई तुम्ही 👌 ब्लाउज शिवलात,पण आय,& हुक पट्टी उलट्या हाताला लावली ,त्यात मी गोंधळून गेली
customer chya blouse nusar hook/look patti lavali
👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻 फक्त बॅकग्राऊंड म्युझिक मुळे डीसलाईक केलं.. काय गरज आहे म्युझिक मिक्स करण्याची? व्हिडिओ पहाणारा तुमचे व्हिडिओ म्युझिक ऐकण्यासाठी पहात आहे का? नाही ना? बॅकग्राऊंड म्युझिक मुळे व्हिडिओ आकर्षक होत नाही उलट त्याचा खूप त्रास होतो.. फक्त यामुळेच चॅनेल सबस्क्राईब केलं नाही. तुम्ही तुमच्याच हाताने चांगले व्हिडिओज खराब करत आहात.. 👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻 हे कोणालाही आवडत नाही पण कॉमेंट करून कोणी सांगत नाही तर पटकन असा व्हिडिओ बंद करून दुसरा व्हिडीओ पहातात.. म्हणून तर जास्त युट्युबर्स म्युझिक मिक्स करण्याची चूक पुन्हा पुन्हा करतच रहातात.. पहा माझं म्हणणं योग्य वाटत असेल तर पुन्हा ही चूक तुम्ही कधीच करणार नाही अशी अपेक्षा आहे, आणि चुकीचं वाटत असेल तर डीजे म्युझिक मिक्स करा... सॉरी, कटू आहे पण सत्य आहे.. पुढे तुमची मर्जी..
ok
प्लीज cutting karun dhakhva
ताई माला पाईपिंगजमत नाही
Blouse back neck pattern che video share kra plz
Mam video मध्ये music खुप ञास दायक होत khai ch need nahi एवढ्या सुंदर व्हिडीओ मध्ये music chi so pls पुडचा video मध्ये सिंपल व्हॉईस over asu dya
Hii
गळ्याची पट्टी सरळ कापडात की क्रॉस मध्ये
क्रॉस कपड्यात कट करा
प्रत्येक ब्लौजचे सोल्डर एक सारखेच का घेता शोल्डर चे माप हे सर्वांचे सारखेच असते का
कटोरी टक्स तीन वर घेतला का
तुम्ही कुठे राहाता ऊतराची अपेषा आहे
nashik
ताई जेव्हा मी ब्लाउज फिटिंग करते तेव्हा कटोरीचा साईड पार्ट जो आहे तो जास्त होतो
खू पछान
काटिग दाखवा
❤❤👌👌🙏
Bhalauj coting video
कटींग दाखवा ना
ताई माझी गळपट्टी / पाय पिन्च व्यवस्थित येतनाही काय करायचे उपाय सांगा नमला
जय भीम ताई मला
कटींग दाखवा
ताई नंबर शेअर करा
Tai chatiwaer tieit hote ahe blouse kya karu tai please 🥺🥺 sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga video kadun patewe nakki please sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch
Khup chan
❤
👌♥️👍👍