सिन्नर गावभर भावाचे पोस्टर बघून खूप अभिमान वाटला 👍 आईला पांडुरंगा साठी घ्यायची होती खास वस्तू 🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2024
  • सिन्नर गावभर भावाचे पोस्टर बघून खूप अभिमान वाटला👍 आईला पांडुरंगा साठी घ्यायची होती खास वस्तू🤗

КОМЕНТАРІ • 59

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 Місяць тому +1

    खूप मस्त आई बहिणीबरोबर फिरणे 👌🏻👌🏻जो काही आनंद मिळतो तो वेगळाच 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @seemadesai9748
    @seemadesai9748 Місяць тому +4

    Khupach sunder
    Bahini barobar firne wa mastach ❤

  • @swamincaAshirvad
    @swamincaAshirvad Місяць тому +4

    Shree swami samarth

  • @sandhyashahane8990
    @sandhyashahane8990 Місяць тому +4

    भगुर देवीला जावून आल्या बर वाटल ताई काळे कपडे देवीला नाही चालत

  • @rohitpatil8494
    @rohitpatil8494 Місяць тому +1

    खूपच मस्त व्हिडिओ तुमच्या बहिणींचं bonding बघून मन भरून आलं😊😊

  • @anjalibakane9060
    @anjalibakane9060 Місяць тому +2

    होना काळकसघातल
    भगुरला दुसरीतील .म्हणजे सावरकरांवर जन्मगाव आहे 👍🙏🙏

    • @anjalibakane9060
      @anjalibakane9060 Місяць тому

      दुसरमहत्व

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  Місяць тому

      अहो ताई व्हिडिओमध्ये मी स्पष्ट सांगितलं आहे आमचा देवीला जाण्याचा काही हेतू नव्हता रस्त्याने देवीचे मंदिर लागले म्हणून आम्ही दर्शनाला गेलो🙏🤗

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 Місяць тому +4

    Tumhala bagun mala mazya aai aani bahinichi aathvan aali aata tya doghi hi nahiyet aaila bhetun aanand zala

  • @helenpingle8967
    @helenpingle8967 Місяць тому +1

    Sagerdada abhinandan

  • @meenasangle1898
    @meenasangle1898 Місяць тому +2

    खुप छान आमचे हि दर्शन झाले ताई ! दादाना शुभेच्छा ! 💐

  • @varshachaudhari5293
    @varshachaudhari5293 14 днів тому +1

    Tai mazy mahayer sinnar ahe tumchay viedo bhagun mala purn sinnar chi atvan ali

  • @sheelapatil9807
    @sheelapatil9807 Місяць тому +2

    ❤❤❤❤❤

  • @user-eq9pc4cf6f
    @user-eq9pc4cf6f Місяць тому +1

    खुप छान व्हिडिओ😊❤🎉🎉

  • @surekhadesign9974
    @surekhadesign9974 Місяць тому +2

    काय ताई एवढ्या जवळ आला होता तुम्ही ❤

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  Місяць тому

      Tumhi tithe rahtat 👍🤗

    • @surekhadesign9974
      @surekhadesign9974 Місяць тому

      @@SuperMomMarathi हो तर मी म्हसरूळ ला राहते काय ताई माहिती असते तर आली असती मी तुम्हाला भेटायला 😊

  • @sandhyamishra8531
    @sandhyamishra8531 Місяць тому +3

    Jai Renuka Mata.

  • @vasantikale9825
    @vasantikale9825 Місяць тому +2

    सोनाली काळे कपडे नव्हते घालायला पाहिजे देवीला कोणत्याही देवीला जाताना हिरवा लाल केशरी घालावं

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  Місяць тому +1

      अहो ताई आमच्या मार्गात मंदिर लागले म्हणून आम्ही दर्शन घेतले आधी असं काही ठरलेलं नव्हतं 🙏

  • @rudragolesar799
    @rudragolesar799 Місяць тому +1

    Khupch sundar disat t Tai chan

  • @vandanaghule5443
    @vandanaghule5443 Місяць тому +2

    सोनाली ताई तू नासिक येऊन गेली मस्त.भागुरची देवी चे दर्शन घेतले मस्त व्हिडिओ होता आजचा.फक्त साडी cha कलर दुसरा पाहिजे होता.no black

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  Місяць тому +1

      अहो ताई आमचा दर्शनाला जाण्याचं सकाळी ठरलेलं नव्हतं मार्गामध्ये देवीचे मंदिर लागले म्हणून आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो 🙏🤗

  • @supriyatiwade5099
    @supriyatiwade5099 Місяць тому +1

    Nice video ❤

  • @sangeetatajane5528
    @sangeetatajane5528 Місяць тому +2

    छान मज़ा करा

  • @kaustubh.Gondane
    @kaustubh.Gondane Місяць тому +1

    🙏🙏🙏⚘

  • @AnnoyedBabyKittens-vj4ou
    @AnnoyedBabyKittens-vj4ou Місяць тому +2

    कोणत्या ठिकाणी आहे गार्डन ताई

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  Місяць тому

      नासिक घाटाच्या अलीकडे उजव्या हाताला आहे हे गार्डन 👍🤗

  • @adeshtemkar2009
    @adeshtemkar2009 Місяць тому +2

    अहो ताई मम्मा नाही आई म्हणा ते जास्त चांगलं वाटतं

  • @pratibhamahajan8127
    @pratibhamahajan8127 Місяць тому +2

    सोनाली ताई तुमच्या दोघ वहिनी खुप छान आहे एवढं मोठं कुटुंब सोबत छान

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Місяць тому +2

      खुप छान व्हिडिओ. 👌🏼👌🏼👍🏼😀

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Місяць тому +1

      वयाचा भान राहत नाही. मुलांमध्ये मुलं होऊन जगावे. मस्त एन्जॉय केलात.❤🎉👍🏼

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  Місяць тому +1

      Thank you 🙏

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  Місяць тому

      Thank you 😊

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  Місяць тому

      Yes right 👍 thank you 🙏

  • @kalpanapatil7904
    @kalpanapatil7904 Місяць тому +2

    घरून जेवण बनवून अस पिंकनीकला खाल ना चव खूप येथे मज्जा करा

  • @pratibhamahajan8127
    @pratibhamahajan8127 Місяць тому +1

    एन्जॉय करा सोनाली ताई माहेर ला 😊❤

  • @sushmachavan3090
    @sushmachavan3090 Місяць тому +2

    Hello tai Teya saglya tuzya bahini ahet na tar tu tenna आहे जाहो का करतेस तुझ्या बहिणी आहेत ना teya❤🎉

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  Місяць тому +1

      हो त्या माझ्या सख्ख्या बहिणीच आहे मी लाडाने त्यांना अहो जाऊ करते 👍🤗

    • @sushmachavan3090
      @sushmachavan3090 Місяць тому

      @@SuperMomMarathi ok

  • @akashipatil2818
    @akashipatil2818 Місяць тому +1

    ताई शिनर मदे पायचोळतात खरेथाबतेका विचार रा