Maharashtrachi Hasya Jatra TV वरून ब्रेक घेण्यामागचं काय आहे खंर कारण? (BBC News Marathi)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • #NamrataSambherao #OnkarBhojane #SameerChougule
    गेली साडेतीन वर्षं खळखळून हसवणारा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम काही काळासाठी ब्रेक घेत आहे. त्यामागचं कारण काय? ही जत्रा पुन्हा कधी प्रेक्षकांसमोर येणार? या कार्यक्रमातून लोकप्रिय झालेली लॉली, मामा, यांच्यासारखी कॅरेक्टर्स कशी सापडली? पाहा हास्यजत्रेच्या टीमसोबतच्या धमाल गप्पा...
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 755

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 2 роки тому +310

    सचिन सर प्लिज जास्त मोठा ब्रेक घेवू नका कारण हास्यजत्रा हा आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे....

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 2 роки тому +106

    महाराष्ट्रातील नेत्याचा तमाशा बघण्या पेक्षा आपला MHJ ची करमणूक पाहून खूप छान वाटत

  • @bhagwatkharde3667
    @bhagwatkharde3667 2 роки тому +63

    या टीमचे जनकच ग्रेट आहेत त्यामुळे ही टीम यशस्वी राहणार.ही लोक अतिशय नम्र आहेत.

  • @pravindavkhar9818
    @pravindavkhar9818 2 роки тому +57

    नका बंद करू , Tension च्या जगात एकमेव आधार आहे ।जॉब वरून आल्यावर सगळा थकवा या कार्यक्रमामुळे जात होता 😢 असो असा शो पुन्हा होणे नाही.. 😢😢

  • @abhikharare0707
    @abhikharare0707 2 роки тому +1163

    माज वैयक्तिक मत आहे की या show ने चला हवा येऊ द्या या show ला मागे टाकलय 😁

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 2 роки тому +24

    मी टीव्ही वरचे कोणतेच कार्यक्रम बघत नाही.पण हास्य जत्रा आवर्जून बघतो
    सर्व कलाकार एकापेक्षा एक ग्रेटच‌आहेत हवा येऊ द्या पेक्षा मस्त.

  • @prashantpatilschoolit5875
    @prashantpatilschoolit5875 2 роки тому +38

    चालू ठेवा रे बाबांनो
    माझ्या पूर्ण कुटुंबाला आवडते

  • @सुर्यरावसुर्यराव

    समीर चौगुले सर्वात विनोदी कलाकार आहे.
    चला हवा येवू द्या पेक्षा हजार पटीने महाराष्ट्राची हास्य जत्रा भारी आहे.

  • @samanderson3923
    @samanderson3923 2 роки тому +123

    Maharashtrachi hasyajatra is best Marathi comedy show 😍

  • @rrbkar004
    @rrbkar004 2 роки тому +183

    फार मोठा ब्रेक नका घेऊ .. जेवताना हास्य जत्रा पहायची एवढी सवय झाली आहे की त्याशिवाय आता जेवण जाणार नाही !

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 2 роки тому +16

    मन ताजं करणं खूपच गरजेचं आहे. लोकांनी ते सुचवण्या पेक्षा आपणच ओळखणं चांगलं.
    लवकरच सर्व टीम नव्या जोमाने आणि नवं मटेरियल सोबत घेऊन परत दिसेल ही आशा. 🙏🙏

  • @gorakhpatil5677
    @gorakhpatil5677 2 роки тому +101

    टेंशन वरचं मात्रा Maharashtra ची हास्य जत्रा😘😘❤️❤️

  • @bharatishinde4438
    @bharatishinde4438 2 роки тому +131

    तुम्हाला विनंती आहे तुम्ही लवकर हा शो चालू करा.आम्हाला टेन्शन मधून बाहेर पडायला शिवाय आमचं आयुष्य वाढवायला हाच शो मदत करत आहे.

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 2 роки тому +38

    माझा सुद्धा आवडता शो झाला चला हवा येवू द्या कुठे तरी मागे पडतोय

  • @avinashpatil4608
    @avinashpatil4608 2 роки тому +4

    नमस्कार मित्रांनो
    मी पहिले फु बाई फु हा टीव्ही पोग्राम बघायचो त्यांनंतर चला हवा येऊ द्या हा पोग्राम माझा व माझ्या परिवाराचे मनोरंजन केले पण काही काळानंतर महाराष्ट्राची हास्य जत्रा चालू झाली आणि आमच्या घरी एक उत्सव आला अस मला वाटते कारण आम्ही घरी जेवायला बसलो की हस्य जत्रा लावतो, झोपताना लावतो.दिवसभराचा थकवा गायब होऊन जातो. कि मोठी शक्ती आहे ना हस्य मागे हे आम्हाला महाराष्ट्राची हस्य पाहून समजले.तुमचे मनपुर्वक धन्यवाद.आणि लवकर या ही शुभेच्छा. तुमचा प्रेक्षक🙏🏻

  • @shubhangichandanshive1768
    @shubhangichandanshive1768 2 роки тому +11

    माझा आवडता कार्यक्रम bbc news चं कौतुक मी आज पर्येंत पाहिल्यानंदाच कमेंट केली आहे सर्व टीमचं कौतुक अशीच पुढे जावा👌👌✌️✌️

  • @collectiveworld4214
    @collectiveworld4214 2 роки тому +5

    Gaurav More ✔✔✔🌟🌟🌟🌟🌟

  • @ajayambedkar3760
    @ajayambedkar3760 2 роки тому +5

    गौरव मोरे ग्रेट आहे . सुपर स्टार आहे . सचिन मोटे सचिन गोस्वामी . यांनी एक कोहिनूर हिरा आणला आहे . गौरव तू खरंच चांगला एक्टर आहेस .

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 роки тому +13

    Mhj हा खूप मस्त कार्यक्रम आहे तो बंद करू नये, आम्हाला कारामणार नाही, सोनी TV ने KBC साठी MHJ चा बळी देऊ नये, kbc साठी जाहिराती भरपुर मिळतील पण प्रेक्षक नाही मिळणार,

  • @Chandrakantshinde10
    @Chandrakantshinde10 2 роки тому +32

    My favourite shows ❤️❤️❤️

  • @avinashpatil4608
    @avinashpatil4608 2 роки тому +5

    ओमकार भोजने, प्रसद खांदेकर,नम्रता संभेराव, गौरव मोरे,बनो,दतु,प्राजता माळी,विसाखा सुभोदार,समीर चौघुले,अरूण कदम,पृथ्वीक प्रताप, ओंकार राउत,शिवाली परब,शाम राजपूत, हेमंत पाटील. यांना माझा नमस्कार आणि असे पुढे जात राहा ही शुभेच्छा 🙏🏻

  • @yashodhanjatar8095
    @yashodhanjatar8095 2 роки тому +33

    Great Team MHJ.. Thanks a lot for entertaining all of us since last 3-4 years. We salute you all for your valuable contribution in making our life enjoyable. Come back soon with a great bang. We all will wait for you.. Regards..

  • @varshapatil6708
    @varshapatil6708 2 роки тому

    हास्यजत्रेमुळे मी सर्व टेन्शन विसरून जाते. मी खूप मोठी फ्यान आहे,दर्जेदार शो आहे.

  • @purveesclass6193
    @purveesclass6193 2 роки тому

    हा शो परत लवकर चालू व्हावा हीच विनंती. आम्ही सगळ्यांना मिस करू. हा शो सर्वात टॉप चा शो आहे. लोकांना आनंद देणारा शो आहे. हसण्यामुळे माणसाचं आयुष्य वाढते, असे म्हणतात. हा शो रिपीट टेलिकास्ट सुद्धा आम्हाला पहायला आवडतो. या शो मुळे अनेक शो पहायचे आम्ही सोडून दिले. लवकरात लवकर हा शो चालू करावा ही सोनी चँनेल ला मनापासून विनंती. We miss all of u.....

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 2 роки тому +25

    Sometimes "Hasyajatra" act as booster dose for social & economical immunity, specially during pandemic period... it is the best entertaining show

  • @udaybatwal3719
    @udaybatwal3719 2 роки тому +8

    I have kept alarm timings of this show . I am fan of this show and also fan of each character here .
    The best director the best writers best Anchor best combo of judges and best actors and actresses .Also the supporting staff too .
    Thank You very much !!!!!!

  • @dattaraysalunke6443
    @dattaraysalunke6443 2 роки тому

    निखळ विनोद...कमरेखालचं काही नाही... सहकुटुंब पाहावा... खरचं टेंशन वरची मात्रा... खूप धन्यवाद सर्वांचे...

  • @s.p.d.m.2973
    @s.p.d.m.2973 2 роки тому +7

    ब्रेक हवाच... खूप सातत्याने सर्वांनी सलग 3 वर्षे आम्हाला हसवलं आहे... आता काही काळासाठी आराम करा, फिरून या..

  • @chandrakantvasudev2577
    @chandrakantvasudev2577 2 роки тому +2

    (2)आम्हाला तुम्ही हास्य जत्रेमधुन काढून टाकले सारखे वाटते plzzzzz पुन्हा देवाचे क्रुपे जवळ यावे हि प्रार्थना 🙏 🙏 🙏

  • @collectiveworld4214
    @collectiveworld4214 2 роки тому +21

    Gaurav More mind blowing, every episode baghun khup hasto n enjoy karato , 😁😁😁😁👌👌👌

  • @manoharvekhande5805
    @manoharvekhande5805 2 роки тому +7

    तुम्ही सध्या ब्रेक घेता पण लवकर परत या
    आम्ही तुमची वाट पाहतो ऑल द बेस्ट टीम mhj

  • @wildwolf6036
    @wildwolf6036 2 роки тому +10

    साहेब असं करू नका कारण बातमी ऐकूनच एक प्रकारचं टेन्शन आलं,
    आजारी असल्यासारखं वाटायला लागलंय, आपण बाहेर मस्त हसत खेळत असतो आणि अचानक आजारी पडल्याने हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करणार असं वाटायला लागलंय

  • @selenasamson3925
    @selenasamson3925 2 роки тому +11

    Gaurav more outstanding performance miss u

  • @vijaykulkarni5746
    @vijaykulkarni5746 2 роки тому

    हास्य जत्रेने ब्रेक घेतल्यामुळे कसेतरीच व काहीतरी चुकल्यासारखे वाटत आहे. या शो ने ब्रेक घेऊच नये आणि आपल्या विनोदाने सर्व जनतेला कायम खळखळून हसायला लावावे अशीच भावना माझ्याप्रमाणेच या शो वर प्रेम करणाऱ्या सर्व श्रोत्यांची झाली असेल. मला कोरोनाचा संसर्ग झाल्यावर दवाखान्यात उपचार घेत असताना मी सतत हास्यजत्रेची स्किट पाहत होतो. विनोदात खरोखरच ताण निवारणाची प्रचंड शक्ती आहे. आज 21 व्या शतकात तर विनोद हा विविध असाध्य विकारावर सुद्धा उपचारप्रणालीचा एक भाग बनलेला आहे. त्यामुळेच हा शो पुनःश्च लवकरात लवकर सुरू करावा अशी या शो च्या निर्माता, दिग्दर्शक व सर्व कलाकार याना नम्र विनंती आहे. अत्यंत आतुरतेने आम्ही या शो ची वाट पाहत आहोत.
    डॉ. विजय कुलकर्णी

  • @siddharthLokare
    @siddharthLokare 2 роки тому

    महाराष्ट्राची हास्यजत्रा लवकरच सुरू करावी.
    यातून मनोरंजन तर होतेच,परंतु प्रबोधनही होते.

  • @anjukurhade6025
    @anjukurhade6025 2 роки тому +2

    1 नंबर शो आहे हा ,आमचा श्वास आहे हास्यजत्रा

  • @rajeshmbhole234
    @rajeshmbhole234 2 роки тому +32

    Very good decision. Break is necessary. Its not easy to find out new subject daily and perform in short time. Three and half years are a very long time , they give outstanding performances with various characters which is the big achievement. When characters repeated several times, then people disliked, so its good decisions to break and come with new skits, new characters and new team and new thoughts. All the best.

  • @PranjalDesai.
    @PranjalDesai. 2 роки тому +1

    हास्यजत्रेने सगळी दुःख विसरायला लावलीत.बंद करु नका please

  • @rajanibhatti3933
    @rajanibhatti3933 2 роки тому +13

    Please don't take long break.your program is like taking daily vitamins and body needs daily dose. we are already started missing from 2 days.
    Come back soon
    GOD BLESS YOU ALL

  • @nileshranvir2959
    @nileshranvir2959 2 роки тому

    माझ्या मोबाईल वर सगळ्यात जास्त चालणारे व्हिडिओ म्हणजे फक्त महाराष्ट्राची हास्यजत्रा...❤️

  • @ranapratapsalunke6871
    @ranapratapsalunke6871 2 роки тому

    हास्यजत्रा आमचा श्वास आहे.आम्हाला सवय झाली आहे, हा कार्यक्रम पाहण्याची कृपया बंद करू नका.

  • @sonalishinde9481
    @sonalishinde9481 2 роки тому +19

    All actors r superb 🙏

  • @sachinkhandekar1109
    @sachinkhandekar1109 2 роки тому

    हस्य जत्रा पाहणारा मी नियमित प्रेकशक आहे. काही काळा पुरता हा कार्यक्रम ब्रेक घेणार आहे ऐैकुण फार वाईट वाटले परंतु हा कार्यक्रम लवकरात लवकर पुन्हा सुरु व्हावा ही इच्छा आहे. हास्य जञेतील सर्व टीम आणि आरटिस्ट ह्यांच्यावर मी मनोभावे प्रेम करताे. I love u Hasya jatra ❤

  • @nainatuscano6305
    @nainatuscano6305 2 роки тому

    नेहमीच खूप खूप खूप छान अशी हास्य जत्रा आहे

  • @sanjaybhosale8562
    @sanjaybhosale8562 2 роки тому +1

    सचिन सर............ हास्य जत्रा हा संपूर्ण महाराष्ट्रातील लहान,थोर ,वाचक, दर्शक यांचा अविभाज्य घटक आहे . त्यामुळे आमच्या चेहऱ्यावरील हास्य कमी होऊ देऊ नका. हास्य जत्रेच्या संघावर महाराष्ट्रातील जनतेची जबाबदारी आहे.

  • @nishamohite4348
    @nishamohite4348 2 роки тому

    ब्रेक तर हवाच,पण लवकरच नवीन season चालू होईल याची वाट पाहतो ,माझा 9 वर्षांचा मुलगा आहे तो सुद्धा खूप आवडीने हास्य जत्रा पाहतो, आम्ही दूसरे कुठलेच सिरियल पाहत नाही दिवसभर जे हास्य जत्रा चे एपिसोड होतात तेच repet पाहतो, तुम्हा सगळ्याना भेटण्याची खूप इच्छा आहे, सगळ्याना मनापासून आभार आणि खुप खुप शुभेच्छा पुढील season साठी love u all

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 роки тому

    काहि क्षणाच्या विश्रांती साठी हार्दिक शुभेच्छा ... ताजे तवाने होऊन लवकरच परत या आम्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला मिस यू सर्व टिम MHJ

  • @श्री-झ7ष
    @श्री-झ7ष 2 роки тому

    हस्यजत्रा बंद करू नका कारण आमचं ते औषध आहे मी हस्यजत्रा रोज बघते आणि हसते खूप हसते एवडी की पोटात गोळा येतो मग माझा मुलगा म्हणतो मम्मी कमी हास काय तरी होईल।पण मी हसतच असते ।सगळे कलाकार खूप हसवतात। मी मन लावून तो कार्यक्रम बघते विश्रांती घ्या पण लवकर परत या

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 2 роки тому

    खरच हा कार्येक्रम बंद केल्या मुळे आम्ही टीव्ही पाहणे बंद करत आहोत
    सोनी मराठी चायनल कोणी विकत घेतला की काय म्हणून हा कार्येक्रम बंद केला

  • @vinayjoshi2311
    @vinayjoshi2311 2 роки тому

    महाराष्ट्राची हास्यजत्रा संपूर्ण टीमचे काम खुपचं छान आहे.जास्त break घेवू नका.लवकर रिफ्रेश होवून आम्हाला हसवायला या.आम्ही वाट पाहू.

  • @prabhakargamepatil5578
    @prabhakargamepatil5578 2 роки тому +1

    सध्या हसण्यासारखे फक्त हास्य जत्रा बाकी काही नाही मी रोज एपिसोड बघतो प्रचंड समाधान व हसून हसून प्रफुल्लित होतात लोकांना हसू होत नाही पण हास्यजत्रा बघितल्यावर अफवा पासून येतात

  • @hardik7935
    @hardik7935 2 роки тому

    हास्य जत्रा लवकरात लवकर चालू करा. 🙏

  • @poonamkamble7948
    @poonamkamble7948 2 роки тому +5

    My favourite show 🤗
    Lots of love from paris ❤️
    Come back soon 🙏

  • @collectiveworld4214
    @collectiveworld4214 2 роки тому +1

    Gaurav excellent performance 👌👌👌👌👌

  • @sarojdhandhukia103
    @sarojdhandhukia103 2 роки тому +5

    Great show ..we really enjoyed this show ..Artist are too good....entire MHJ team is great.....so please come back soon ...

  • @manishakale7314
    @manishakale7314 2 роки тому

    खूप सुंदर शो आहे. लवकर परत या. वाट पाहते आहे.

  • @Buntyrakshe2323
    @Buntyrakshe2323 2 роки тому

    आंबट आणि कमरेखाली जोक्स सोडले तर बाकी सगळं अप्रतिम आहे...... दादा कोंडके सारख... 👍👍👌👌

  • @ashalatamahale2243
    @ashalatamahale2243 2 роки тому +2

    आमच्या पूर्ण कुटुंबा चा अत्यंत आवडता कार्यक्रम कार्यक्रम.

    • @dinkarchavan916
      @dinkarchavan916 2 роки тому +1

      लवकर या , शो मस्ट गो ऑन

  • @nutanbhosale2549
    @nutanbhosale2549 2 роки тому +3

    आम्ही हा show खूप मिस करू

  • @manishawaghmare3549
    @manishawaghmare3549 2 роки тому +1

    Love you all team's

  • @achyutpuri8123
    @achyutpuri8123 2 роки тому

    GREAT Lai Bhari BEST

  • @mahendramane7050
    @mahendramane7050 2 роки тому +2

    माझा रोज एक तरी स्किट पाहिल्याशिवाय माझा दिवस जात नाही.. एक नंबर कार्यक्रम, महाराष्ट्राची हास्य जत्रा.

  • @virajpawar8110
    @virajpawar8110 2 роки тому +3

    Gaurav more ❤️❤️❤️

  • @ayubbagwan2735
    @ayubbagwan2735 2 роки тому +1

    Great show..MHJ..

  • @musicPmd0143
    @musicPmd0143 2 роки тому +3

    Gaurav more khatarnaak character ❤️❤️❤️❤️❤️😂😂😂😂😂

  • @prabhakargamepatil5578
    @prabhakargamepatil5578 2 роки тому

    लवकर.लवकर .लवकर .लवकर. लवकर .लवकर. लवकर .लवकर. लवकर .लवकर पुन्हा सुरू करा.

  • @jeevansanjeev7699
    @jeevansanjeev7699 2 роки тому +5

    असा शो पुन्हा होणे नाही

  • @prabhakarbhosale6777
    @prabhakarbhosale6777 2 роки тому +1

    कृपया शो लवकर सुरू करा ही नम्र विनंती सर्वाना आणि सोनी मराठी ला आहे. 💯

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 2 роки тому +3

    सचिन सर ब्रेक अल्प कालावधी साठी असावा कारण परत लॉक डाउन झाले तर आमचे मनोरञनाचे टॉनिक सुरु राहील.

  • @swatijambhekar4674
    @swatijambhekar4674 2 роки тому +1

    Sachin Sir ha show is part of our life.
    Take kitkat break only.
    Love u team.
    Lock down madhe tumhi saglyana jivant thevalet.
    Tumha sarvanche khup khup dhanyawad.

  • @dattatraymhatre9536
    @dattatraymhatre9536 2 роки тому +1

    Mi ani maze sarva kutumb ha show agadi aavarjun pahato ani tumchya mulech aamhi anandi ani utsahi raha to mhanun apalya sarv tyanche amhi abhari ahot dhanyavad

  • @bansodeuday7622
    @bansodeuday7622 2 роки тому +5

    गौरव ओंकार बेस्ट 👍👍👍

  • @devendragolapkar8525
    @devendragolapkar8525 2 роки тому +1

    खूप Miss करू, ,,,,,,,,, लवकर परत नव्या जोशात या, आम्ही सर्व वाट पाहू

  • @rohinimane86
    @rohinimane86 2 роки тому

    भयानक आणि एकदम भन्नाट आहात यार तुम्ही सगळे.... 👌👍🙏💐

  • @pravinlaxmanraobadhe2623
    @pravinlaxmanraobadhe2623 2 роки тому

    नका बंद करू , थोडें थोडे चालूं ठेवा ... नाहीतर आम्हाला टीव्ही बघण्यात काही इंटरेस्ट राहणार नाही , कुठे जायचं आम्ही हसण्यासाठी..

  • @pravindavkhar9818
    @pravindavkhar9818 2 роки тому +3

    न्यायाधीश प्रसाद ओक, अभिनेत्री सई ताम्हणकर 👌 अँकर प्रजक्ताजी माळी ( विनोद + गायक ) वा दादा वा

    • @rajeshmbhole234
      @rajeshmbhole234 2 роки тому +1

      Prasad oak aani sai tamhankar che kahi kam nahi. Prajakta mali pureshi aahe. Va dada va .

    • @collectiveworld4214
      @collectiveworld4214 2 роки тому

      @@rajeshmbhole234 correct

  • @manasisankhe8763
    @manasisankhe8763 2 роки тому +1

    लवकरात लवकर चालू व्हायला हवं.आम्ही वाट बघतोय.

  • @mangeshsawant7332
    @mangeshsawant7332 2 роки тому

    एखाद्याचा सतत अपमान करून साधलेला विनोद हे विकृतीचे लक्षण आहे. या कार्यक्रमाची खासियत म्हणजे कलाकारांचा, अजिबात नाटकी न वाटणारा सहजसुंदर अभिनय. Hats off to all the artists.

  • @pratibhachougule4621
    @pratibhachougule4621 2 роки тому

    हास्यजत्रा हा शो मन हलकं करणारा आहे,तसेच सर्व मानसिक दुःख विसरणारा आहे,हसत जगायला शिकवणारा ,

  • @ranveerthakur8688
    @ranveerthakur8688 2 роки тому

    🙏 महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम पुन्हा चालू करावा 🙏🙏 सागर भोजने प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव वनिता खरात सोटू 😀 या सगळ्यांना अभिनय बघून खूप आनंद होतो खूप हसायला होते❤️❤️❤️❤️

  • @shalikmorey210
    @shalikmorey210 2 роки тому +3

    Khup chhan hasvtat serv hats off

  • @pallvigaikwad-du6wc
    @pallvigaikwad-du6wc Рік тому

    मी खूप मिस करेल या show ला... माझा आवडता show आहे हा

  • @tejaswinibhujbal2243
    @tejaswinibhujbal2243 2 роки тому +1

    🙏तुम्ही सगळे वेडे आहात .... आणि तुम्ही आम्हालाही वेड लावलय ... हया शहाण्यांच्या जगात वेड होऊनच सुखानं जगाता येईल. . आम्ही वाट पहात आहोत तुमची . . . आमचा विसर न व्हावा . 🙏🙏

  • @Maharashtramaza643
    @Maharashtramaza643 2 роки тому +1

    हास्य जत्रा ही सुरुच राहीली पाहिजे

  • @gaurideshpande2287
    @gaurideshpande2287 2 роки тому +1

    Fresh houn lokar parat ya ankhi vat pahat ahot we love you so much all members m .h.j.

  • @pravindavkhar9818
    @pravindavkhar9818 2 роки тому +2

    Platonic मोरे प्रभाआई 👍

  • @pramhatre1785
    @pramhatre1785 2 роки тому

    लवकर यावी परत tension Free वाटे सीरियल ❤️

  • @machhindrashirsath5345
    @machhindrashirsath5345 2 роки тому

    मोटे सर गोस्वामी सर
    प्लीज लवकर चालू करा
    एवढीच विनंती

  • @KanishkaKaustubh
    @KanishkaKaustubh 2 роки тому +2

    गौरव मोरे अफलातून टायमिंग असलेला नट आहे आणि ओमकार भोजने जबरदस्त व्हेरिशन आणतो भूमिकेत

  • @neprarevelation5725
    @neprarevelation5725 2 роки тому +1

    This show is lifeline for most of us. I personally see all episodes every evening repeatedly. It not only makes me laugh but it helps to rejuvenate daily. Thank you MHJ .. comeback soon.

  • @vijayasawant559
    @vijayasawant559 2 роки тому +1

    हास्य जत्रा तुम्हाला सैलुट शुभेच्छा तुम्ही आम्हाला भरपुर करमणुक देतात तुम्ही लवकर याल अशी अश्या करतो

  • @ravijadhav777
    @ravijadhav777 2 роки тому +1

    संपूर्ण टीमचा दिढ दोन तासाचा इंटरव्ह्यू घ्या.
    आणि MHJ टीम सुट्टी एन्जॉय करा आणि लवकर परत या. 🙏

  • @pravindavkhar9818
    @pravindavkhar9818 2 роки тому +2

    पॅडी कांबळे भाऊ, श्यामजी राजपूत थोर भाषयविनोद एयाया.... 👍

  • @vinayakkamath8540
    @vinayakkamath8540 2 роки тому +1

    Absolute respect for Shri Gauravji More

  • @manojshekate3681
    @manojshekate3681 2 роки тому

    हासल्याने आयुष्य वाढतं, असे म्हंटले जात ,महाराष्ट्रातील जनतेचा टेन्शन मुक्त करून आयुष्य वाढवण्याचा काम ह्या मालिकेतून पार पाडतो,आणि तो नेहमी असाच चालू रहावं💙

  • @anuradhainamdar4070
    @anuradhainamdar4070 2 роки тому

    लवकर या परत.वाट पाहू आम्ही!

  • @rajanisahasrabudhe359
    @rajanisahasrabudhe359 2 роки тому

    हास्यजत्रेमध्ये तोच तो पणा येत चालला होता.ब्रेक आवश्यकच होता.पण ताज्या दमाने पुन्हा लवकर या.निखळ व सहजसुंदर विनोद,सुंदर अभिनय हे या मालिकेचे प्लस पॉईंट्स आहेत.लेखन व दिगदर्शनही चांगले!

  • @kavitadhayarkar3755
    @kavitadhayarkar3755 2 роки тому

    परत या लवकरच, नव्या दमाने 🙏🙏🙏

  • @santoshkadav9174
    @santoshkadav9174 2 роки тому

    Awesome👍Tim

  • @pnk5230
    @pnk5230 2 роки тому

    आजचा बेस्ट मराठी कॉमेडी शो आहे... थोडा ब्रेक घ्या, फ्रेश व्हा, पण लवकर या👍