Pune Vasudev On Loksabha Election : वासुदेवाचं 'मत'कोणाला? राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटतं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 тра 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #maharashtrapolitics
    Vasudev On Loksabha Election : वासुदेवाचं 'मत'कोणाला? राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटतं?
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 12

  • @kailasdhikale9301
    @kailasdhikale9301 Місяць тому +4

    खुपच छान मिकी शेठ

  • @bhiwrajghogre5325
    @bhiwrajghogre5325 Місяць тому

    Abp माझा चॅनल कडुन वासुदेवांची घेतलेली मुलाखत खुप छान, आपल्या भारत देशात विविध जाती, धर्म पंताचे लोक रहातात, असे जगात कुठेही पहायला मिळत नाही, ह्या भारत देशात विविध जाती धर्मामुळे त्या त्या परंपरा चालवल्या जात असतात. त्यातील वासुदेव ही परंपरा हे फक्त महाराष्ट्रातच मोठ्या प्रमाणात पहायला मिळते, महाराष्ट्र हा साधुसंताचा प्रदेश आहे. साधुसंत देवाची महीमा सांगत असतो, त्यामुळे देवाचे म्हत्व सर्व साधारण माणसापर्यंत पोंहचवुन लोक भक्ती मार्गाला लागतात, भक्ती करण्यासाठी आपल्याला आवडेल त्या देवाची पुजा करत माणुस कसा भक्ती मार्गात जात असतो, कळत देखील नाही. ह्या पृथ्वी तलावर शाहीर कोनीही नव्हता, त्या पुर्विपासुुन पासुन वासुदेवाचे अस्तीत्व आहे. वासुदेवास आद्य शाहीर म्हटले जाते, वासुदेव हा आपल्या गायनातुन समाजप्रबोधनाचे कार्य करत असतो. तो आपल्या गायनातुन समाजाला मार्ग दाखवणेचे कार्य करत असतो, वासुदेव महाभारत,रामायण पोतीपुरानातील कथा गायनातुन मुखदगत लोंकापुंढे मांडत असतो, पुर्वीच्या काळी नाटक, शाहीरी, सोंग वगैरे काहीही नव्हते तेव्हा गांवकरी वासुदेवाची अतुरतेने वाट बघत असत, वर्षांतुन एकदाच फेरी त्या गांवात जावुन आध्यात्मिक, धार्मिक धडे गायनातुन देत, दिलेले दान घेवुन त्या दानाच्या मोबदल्यात कुळीचा उद्दार करत दान पावल म्हणत, पुढच्या घरी जाणारा वासुदेव आज पडद्या आड होत आहे. दान-धर्म बुढत चालला आहे. त्यामुळे त्यांचे मुल-बाळ ही परंपरा चालवनेस उत्सुक नाहीत, आणि लोंकाचा उद्दार करत करत वासुदेव स्वत:मात्र कोरडाच राहीला आहे .वासुदेव समाजात त्यांचे सार्वजनिक ,सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, क्रिडा क्षेत्रात पुढे येण्यास त्याना काही जिल्हात नांदेड, लातूर, संभाजीनगर, पुणे, मुंबई, पुसद, यदी ठिकाणी कीमान दोन एक्कर स्वतंत्र कार्यक्रम राबणेसाठी भुखंड शासना कडुन मिळवुन देण्याची गरज जाहे,मग त्या जागेत वासुदेव कला जोपासण्याची तालीम घेवु शकतो, आणि यासह वरील प्रमाणे सांस्कृतिक ,धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम, घेणे सोईचे होवु शक्ते यासाठी त्याना काय हंव काय नाही याची विचारपुस करणेसाठी त्यांना शासन एकत्रीत बोलावणेची गरज आहे.प्रजेचे हीत जोपासणारा शासन त्यालाच योग्य राजा म्हणतात , वंचीत समाजाकडे शासनाचे लक्ष नसल्यामुळे वासुदेवावर व त्यांच्या मुलाबाळावर बेरोजगारीची कु-हाड कोसळत आहे. आणि हे पाप येणा-या कोणत्याही शासनाला भोगावे लागत आहे. आज पर्यंत वासुदेव समाजातुन एकही उमेदवार खासदार, आमदारपर्यंत पोहंचु शकला नाही, हे देखील नोंद घेण्यासारखे आहे. वासुदेव आपल्या मुलाखतीनंतर सादर केलेल्या गाण्यात खुप काही अर्थ दडलेला आहे. सार्वजनिक विकास साधायचा असेल तर सर्व जाती धर्माला विधानपरिषद, विधान सभा, राज्यसभा लोकसभा मध्ये प्रतिनिधित्व द्यायला पाहीजेत,
    शासणाचे आरक्षण व विविध योजना वासुदेवापरर्यंत पोहंचत नाही. म्हनुन ह्या समाजाला विकास गंगा पोहोचेपर्यंत स्वतंत्र महामंडळाची गरज आहे. वासुदेव हा कुठे अतिक्रमण करणारा समाज नाही. ह्या समाजाच्या अंगी सहविष्णुता आहे. म्हनुन हा समाज मागे आहे. वासुदेव समाजाच्या विकासासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
    🙏🙏
    🚩|| जय श्रीकृष्ण ||🚩
    भिवराज घोगरे वासुदेव नांदेड

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 Місяць тому +12

    मशालला मत द्या 💯मदत मिळेल

  • @jayantjachak2664
    @jayantjachak2664 Місяць тому +1

    महायुती 🚩✌️

    • @dineshraigadkar9534
      @dineshraigadkar9534 Місяць тому

      😂😂 स्वप्न च बघ आता😂😂

  • @pravinbabalsure1846
    @pravinbabalsure1846 Місяць тому +1

    यांना राजकारण माहीत नाही

  • @dilipdaware1954
    @dilipdaware1954 Місяць тому

    Vasu Kai mhanla ank kalala nahi.ank Kai mhanala vasu la kalala nahi .jantela doghani Kai sangitla .te jantela kalala nahi .pan ankar aani vasu cha karyakram tv var zala.

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Місяць тому +2

    वासूदेवा. बीजेपी. हद्दपार करा. महनुण. प्रबोधन. करने

  • @Gurumauli381
    @Gurumauli381 Місяць тому +1

    MVA

  • @ravindrajadhav9822
    @ravindrajadhav9822 Місяць тому

    B j p hatao