Spotted hyena and stripped hyena are different and share different habitat ... They are Largest animal from Viverroidea Infraorder ... Closely relatives to civets and Felidae family ... Such a Beautiful Animal ...
हात जोडून विनंती आहे जे नेत्यांच्या जवळचे लोक ha video asatil त्यांनी तरस,लांडगे,खोकड,रानमांजर, खवले मांजर, सायाळ, इ.प्राण्यांचे जतन करणे विषयी संरक्षित प्रदेश, वने उभरण्याविषयी आग्रह धरावा.🙏🙏🙏
आपले व्हिडिओ फारच रंजक असतात. कारण त्यांत निसर्गाची, वन्य जीवांची सविस्तर माहिती तर असतेच असते पण, साक्षीला तिथले प्रत्यक्ष व्हिडिओ देखील असतात.👍👍👍 "हा स्तुत्य उपक्रम अखंडपणे सुरूच राहीला पाहिजे" हा आग्रह आहे. मन: पूर्वक धन्यवाद व खूप शुभेच्छा.🎉
Thanks for this documentary. Yes, we need to protect the Striped Hyena. Many amongst us are not even aware about its existence in Maharashtra. An initiative is the need of the hour. Also the drone shots in this video were a treat to watch. We require more such videos.
Great work ,,, great videography great information ,. पन शेवटी मनुष्य च स्वतःच्या विनाशाला कारणी भूत ठरनार आहे एवढ नक्की , जशे हे जनावर नष्ट होतिल तसेच आपन पन होनार .
अजूनही आमच्या गावी रानामध्ये तरस आहे..अजूनपर्यंत नव्हता बघितलं पण आत्ता या तुमच्या व्हिडिओ मार्फत बघितलं...अजूनपर्यंत खूपदा आवाज ऐकला आहे रात्री कीवा संध्याकाळी डोंगराच्या दिशेला माझ्या गावी..गाव दोणवली शिर्केवाडी. ता. चिपळूण..
ठाण्याजिल्ह्यातील शहापूरतालुक्यातील , चोंढे परिसरात ही आढळतो ,रात्रीच्या वेळी माझा जमिनीत पुरलेला घोडा उकरतांना दोनदा निदर्शनास आलता, रात्रीच्या वेळेस बिनदास्त संचार करतात.
I never knew that Hyenas also exist in India, absolutely shocked to learn that. These are a bit different than the African giant hyenas and presumably belong to different species.
Indian Hyenas live in single or couples only unlike his African counterparts who form groups of min 5-6 members as we watch on the TV channels like NG or Discovery . The formers are not hunters but scavengers mostly .
Happy World veternary day to my all veternary friends & colleagues 👍🙂🤝 You all veternary persons are my special friends forever..thank you for being in my life 🙂🤝🤟 From-SnehVidyaa (Voiceless Voice SnehVidyaa)
खूप छान माहिती ..पूर्वीपासूनच तरस या प्राण्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे...आपण आपल्या पुढच्या पिढीची जनजागृती केले पाहिजे..तरच लांडगा, कोल्हा, खोकड, तरस अशा वन्यजीवांच्या प्रजातीचं रक्षण होऊ शकेल...
अनेक वर्ष गायब असलेला तरस भिमाशंकर च्या पायथ्याशी असलेल्या जामरुंग परिसरात असलेल्या पोल्ट्री फार्म जवळ आता दिसू लागला आहे .आम्ही खूप आनंदी आहोत
Mi hi pahila Bhimashankar chya janglat jeva to car chya samorun gela
Ek vel bhetun ya ki mg😆
😂
Aamchya kde khup aahet pkdun ghaun ja vagh pn aahet
मी येऊ का तिथे
मनुष्य प्राणी सोडला तर सर्व प्राणी निसर्गाचे संवर्धन करतात
असेच भरपूर व्हिडिओ टाका. मराठीत बघायला छान वाटत
आफ्रिका खंडातील तरस तरस यांच्यापेक्षा महाराष्ट्रातील तरस रुबाबदार दिसतो आपण छान माहिती सांगितली
Te group made astat yete ek ek distata
Spotted hyena and stripped hyena are different and share different habitat ...
They are Largest animal from Viverroidea Infraorder ... Closely relatives to civets and Felidae family ...
Such a Beautiful Animal ...
Stripped can also be found in Africa
सासवडचे आमदार जगताप साहेबांनी ह्या पठाराला वन विभागात गणलं जावं म्हणून अधिवेशनात पाठपुरवठा केला पाहिजे. खुप छान माहिती सांगितली भाऊ. 🙏👍
कितीतरी वर्षांने आज तरस बघायला मिळाला आणि खूप छान माहिती दिलीत 👌👌
चॅनेल निर्मात्यांचे हार्दीक आभार , प्रथमच आपल्या मातीतील प्रश्न अन परिसराचे विश्लेषण या रुपानं केलं जातंय खूप साऱ्या शुभेच्छा...
सर्वांनी मिळून प्रयत्न करून सासवड ला वनविभाग च्या अधिपत्याखाली आणले पाहिजे
आज माहीत झाले की महाराष्ट्रात सुद्धा तरस आहेत,,खूप छान माहिती
हात जोडून विनंती आहे जे नेत्यांच्या जवळचे लोक ha video asatil त्यांनी तरस,लांडगे,खोकड,रानमांजर, खवले मांजर, सायाळ, इ.प्राण्यांचे जतन करणे विषयी संरक्षित प्रदेश, वने उभरण्याविषयी
आग्रह धरावा.🙏🙏🙏
फार दुखाची गोष्ट आहे तडस कमी होत आहे 😢
Marathi bhasha with wild life💞😍
आपले व्हिडिओ फारच रंजक असतात. कारण त्यांत निसर्गाची, वन्य जीवांची सविस्तर माहिती तर असतेच असते पण, साक्षीला तिथले प्रत्यक्ष व्हिडिओ देखील असतात.👍👍👍
"हा स्तुत्य उपक्रम अखंडपणे सुरूच राहीला पाहिजे" हा आग्रह आहे.
मन: पूर्वक धन्यवाद व खूप शुभेच्छा.🎉
मराठी मध्ये वाइल्ड डॉक्युमेंट्री पहिल्यांदाच पाहिले खूप छान वाटली.
सहारा देण्याची आवश्यकता आहे, तरसला !
खुप छान माहिती.... मुळात मी फक्त नाव ऐकुण होतो ...आज प्रत्यक्ष विडीयोत बघितले.... धन्यवाद
भारतीय तरस दाखवल्याबद्दल धन्यवाद.
जिवस्य जिवनम..हे आपल्या ला लवकरात लवकर कळले तर बरे होईल.. छान माहिती दिली..
आताच्या काळात सर्व प्राणी पक्ष्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तरसाविषयी खुपच छान माहिती दिली धन्यवाद ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान माहिती दिली तुम्ही
आपल्याकडे पर्यावरणाला किमंत नाही
very important and informative video... blown with the quality of your work, footage, and understanding of the region
Thank you very much!
Mahiti , aawaj,video quality Chan aahe
hyna is very important part in nature wild so proud of you a very nice impermetion in your chanal god bless you
छान
छान माहिती ती पण शुद्ध मराठी❤❤
Thanks for this documentary. Yes, we need to protect the Striped Hyena. Many amongst us are not even aware about its existence in Maharashtra. An initiative is the need of the hour. Also the drone shots in this video were a treat to watch. We require more such videos.
Great work ,,, great videography great information ,. पन शेवटी मनुष्य च स्वतःच्या विनाशाला कारणी भूत ठरनार आहे एवढ नक्की , जशे हे जनावर नष्ट होतिल तसेच आपन पन होनार .
Khupch Chan video useful
Khup Chan video ...
खूप छान वाटत असे सिन 1 no 👌
Maharashtr madhe jevdhe prani aahet na tya sarvanvar video banva information khup mst aahe ❤️👍
धन्यवाद. वन्यजीवा विषयी अतिशय सुंदर माहिती मिळाली.
Dear Friends.
Very good information & best wild viedography
Thanks lots
Regards
Ashok@pune
अजूनही आमच्या गावी रानामध्ये तरस आहे..अजूनपर्यंत नव्हता बघितलं पण आत्ता या तुमच्या व्हिडिओ मार्फत बघितलं...अजूनपर्यंत खूपदा आवाज ऐकला आहे रात्री कीवा संध्याकाळी डोंगराच्या दिशेला माझ्या गावी..गाव दोणवली शिर्केवाडी. ता. चिपळूण..
Superb Documentary very well pointed out the importance grassland habitats👌👌👍
Khup bhari mahiti dili rao mojkyach lokana he mahiti ata sarvana kalal
This is typical marathi vanparisar channel.... 🙏🙏🙏🙏🙏🙏
Excellent share, keep it up 👍
आपण हा तरसाचा माहिती पट खूप च सुंदर पणे दाखविले आहे
खुपच छान आणि माहिती पुर्ण विडियो , धन्यवाद
खूप छान महिती 🙏
Very nice voice and story really amazing work sir great.❤️
अशीच उत्तम माहिती मराठीतून देत राहा. आम्ही आपले व्हिडीओ शेअर करत राहू.
निसर्गातील विविधता जपली पाहिजे ज समाजाला उपयोगी आहे
कृपया खोखड प्राणी विषयी एक व्हिडिओ बनवा.
@@PramodHolkar-rw7pt शाकाहारी असतो का?
Khup chaan 👍
Khup interesting ahe
Very good sir ......👌
अत्यंत छान माहिती दिली
Quality, Great तेही मराठीत 👌👌👌
शुभेच्छा
खूप छान
Great information
Khup chan video...ase video pudhe pn bghayla milatil...hi asha
Khup important mahiti sangitliy tumhi...
लकडबग्गा म्हणजे तरस हे आज समजलं..🤣🤣
Khup chan mahiti deta aapan .
उत्कृष्ट माहिती
Chhan mahiti dili
छान माहीती 👍
जरख ❤️
खुप छान माहिती सांगितली
निसर्गाची किमया 🙏
तरस माणसावर हमला तर नाही करत ना. रात्री शेतात पाणी द्यायला जाताना बऱ्याच वेळा तरस बघण्यात आले आहे.
करतात मित्रा विडिओ पण आला आहे
Karoto sambalun mitra
करतो
हो करतात. या सर्व गोष्टी ला सरकार जबाबदार आहे. प्राण्यांना संरक्षण देऊन शेतकऱ्यांना धोक्यात आणलय. शेतकऱ्यांनी बंदूक वापरण्याची गरज आहे येथून पुढे
Nahi karat manse chutiya ahet
Lakadbagga ❤
Jabardast mahiti sangitali dada ❤️
Post more videos we support u 😊
Thank you, we will. :)
Nice information
ठाण्याजिल्ह्यातील शहापूरतालुक्यातील , चोंढे परिसरात ही आढळतो ,रात्रीच्या वेळी माझा जमिनीत पुरलेला घोडा उकरतांना दोनदा निदर्शनास आलता, रात्रीच्या वेळेस बिनदास्त संचार करतात.
अहिरे गाव खंडाळा तालुका जिल्हा सातारा. इथे ही पाहायला भेटेल
तुम्ही खूप छान माहिती देता सर 🙏
Sundar !!!
छान माहिति
तरस माझा मित्र आहे
Nice information and videography
Thank you so much 🙂
I never knew that Hyenas also exist in India, absolutely shocked to learn that. These are a bit different than the African giant hyenas and presumably belong to different species.
Indian Hyenas live in single or couples only unlike his African counterparts who form groups of min 5-6 members as we watch on the TV channels like NG or Discovery .
The formers are not hunters but scavengers mostly .
Mike Hussey was great batsman from Australia 🔥🔥🔥
amazing
जर पुणे शहर असे वाढत राहिले तर अशा प्राणी संपतील
Khup sunder video ajun banava
Khup Chan mahiti 👌
Beautiful
Khup chan mahiti
जीवजन्तु सर्वकहि लगते मनुष्य उन्नति साथी
Nice video in local language
Happy World veternary day to my all veternary friends & colleagues
👍🙂🤝
You all veternary persons are my special friends forever..thank you for being in my life 🙂🤝🤟
From-SnehVidyaa
(Voiceless Voice SnehVidyaa)
दिपावली सणाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा 😅😂🆗💓
आपला दिवस आनंदात जावो हीच श्री गणरायाचे चरणी नम्र प्रार्थना,
Nice profile
आज गरज आहे haynachi❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
khup mst
Mast
खूप छान माहिती ..पूर्वीपासूनच तरस या प्राण्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे...आपण आपल्या पुढच्या पिढीची जनजागृती केले पाहिजे..तरच लांडगा, कोल्हा, खोकड, तरस अशा वन्यजीवांच्या प्रजातीचं रक्षण होऊ शकेल...
👌👌👍👍🙏🙏
गुंजाळ वाडी
माळराने वाचवण्यासाठी एक कायद्याचा मसुदा मी तयार केलेला आहे. आपण संपर्क साधल्यास मी आपणाला तो देईन.
Ruin of taras due to plotting, it's mind hearting.
❤❤❤
Aaplyakade hi hyena aahe .. mahit navhte
I proud to see that there are hyenas too in our state 🐺🐺🐺🐺🐺
Good information 🙏🏻🙏🏻😇
मराठवाठ्यातील काही भागात तरसाला खोकड कोल्हा म्हणतात
👌👌👌👌
Chan
Good sir