आजी म्हणते आता मी काय जगत नाय 😓😢| वाट गावाकडची भाग पहिला | Aaji mhante ata mi kay jagat nay
Вставка
- Опубліковано 3 жов 2024
- आजी म्हणते आता मी काय जगत नाय 😓😢 वाट गावाकडची भाग पहिला
Aaji mhante ata mi kay jagat nay
Vat Gavakadachi
Gavakadachi vat
#vatgavakadachi #aaji #marathi #vlog
❤❤
आजीकडे पाहीले माझ्या आजीची आठवण आली😢
माझे आजोबा नाहीत आता फक्त आजीच आहे ..🙏😇
Khup chan sir
सर नका म्हणू...मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻
@@FitBeardass दादा बोललो तर चालेल का?
@@RutikKshirsagar-c6y हो 😃
Gav konat
बीड जिल्ह्यात टेंभुर्णी हे गाव आहे 🙏😊
Nice
मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻
सध्या कुठे राहता दादा तुम्ही
नवी मुंबई मध्ये राहतो 🙏😊
Dada gav kont tumch
बीड जिल्ह्यात शिरूर तालुक्यात टेंभुर्णी हे गाव आहे
@@FitBeardass dada mi parner cha aahe thane la rahto apli bhet hou shkte ka
@@5007ASHWINCHATTARहोईल की ...मी ठाण्याला आलो की कळवतो...🙏☺️
Sanga gav kont tumhi he gan lavl aahe to movie aani mulga aani gav suddha aamch aahe
अरे वा...टिंग्या मधील गाणं आहे.... माझं गाव बीड जिल्ह्यात टेंभुर्णी गाव आहे
Dada rahato kuthe tu
@@priyankabhangrath4544 नवी मुंबई मध्ये राहतो