खुप छान,ओवी बेटा तु आहेस महाराष्ट्राची शान, खरं तर आजकाल मुलींना अशी लोकगीते मंचावर सादर करण्यात आनंद वाटत नाही पण तु खरंच महाराष्ट्राच नाव रोशन केलेस, तुला खुप खुप शुभेच्छा बेटा
अप्रतिम नृत्याविष्कार.... या गाण्यावर अनेक लोकांनी आपल्या अभिनयाने सादर करण्याचा प्रयत्न केला पण ओवी पाटील हिच्याशिवाय कुणीही त्याला न्याय देणार नाही अशी मला खात्री पटली आहे... मला मनोमन असे वाटते की हे गीत फक्त ओवी पाटील हिच्यासाठीच लिहिलं गेलंय ... इतकं शालीन अंदाजात नृत्य वरचढ ठरते आजच्या बीभत्स रिल्स काढणाऱ्या लोकांपेक्षा.... आगामी वाटचालीसाठी भव्यदिव्य शुभेच्छा... ❤💐
जे खरे आहे शेवटी तेच टिकते.... पूर्वी हे गाणे गाजले असेलही परंतु काळाप्रमाणे हे लुप्त होत चालले होते...ओवीचे हे गाणे प्रसिद्ध झाल्यावर कितीतरी जणींनी तिची काँपी करण्याचा प्रयत्न केला... परंतु जे जसे आले ते तसे भुर्रकन उडुन पण गेले... ओवी पाटील आपल्यास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
Khupach sunder gane aahe lahanpani he gana jevha radiovar akayacho khupach mast vatatayach he gan koni gayal rachana konachi aahe mahit nahi paruntu he gan tevdhach chhan vatat hi kon mulagi aahe hine hya junya ganyavar uttam performance kela . Aahe. Bolatat na juna te sona ajunahi tevadh .tavtavit vatat❤❤you
ओवी विस्मरणात जात असलेल्या गाण्याला जीवनदान दिले खुप छान तुला प्रेम पूर्वक शुभेच्छा.!
खुप छान,ओवी बेटा तु आहेस महाराष्ट्राची शान, खरं तर आजकाल मुलींना अशी लोकगीते मंचावर सादर करण्यात आनंद वाटत नाही पण तु खरंच महाराष्ट्राच नाव रोशन केलेस, तुला खुप खुप शुभेच्छा बेटा
अप्रतिम नृत्याविष्कार....
या गाण्यावर अनेक लोकांनी आपल्या अभिनयाने सादर करण्याचा प्रयत्न केला पण ओवी पाटील हिच्याशिवाय कुणीही त्याला न्याय देणार नाही अशी मला खात्री पटली आहे...
मला मनोमन असे वाटते की हे गीत फक्त ओवी पाटील हिच्यासाठीच लिहिलं गेलंय ...
इतकं शालीन अंदाजात नृत्य वरचढ ठरते आजच्या बीभत्स रिल्स काढणाऱ्या लोकांपेक्षा....
आगामी वाटचालीसाठी भव्यदिव्य शुभेच्छा...
❤💐
खुप खुप शुभेच्छा, ओवी पाटील हींस, पुढील वाटचालीस
माझ्या आईला खुप आवडायचे हे गाणी रंजना शिंदे
ओवि. आज तु. धन्य. झालीच. जय महाराष्ट्र.
सुंदर गाणे वसुंदर अभिनय शाब्बास ओवी .👍👍💐💐💐
मराठी भाषेची व मराठी गाण्याची शान म्हणजे ओवी. आम्हाला ओवी बद्दल ती मराठी असल्याचा अभिमान आहे. ओवी ला पुढील भावी आयुष्याबद्दल खुप व भरपुर शुभेच्छा.
पोरगी खरंच गोड आहे, तिचा नृत्य अविष्कार खरंच छान आहे, appreciate🎉
समय सुचकता फार आहे,जिथं नृत्य करते तिथं बाळ शोधून बरोबर जाते तिथं
😂❤🎉 अतिशय सुंदर गाणी गायली आहे या ताई ने अप्रतिम आहे धन्यवाद 🎉❤😂
मराठी रंगमंचातील पुढील भविष्य ओवी पाटील 👌🏻👌🏻👌🏻
ओवी पाटील बाळा अशीच आजून पुढे जाशील खूप मोठी होशील 👌👌तूला खूप खूप आशीर्वाद ✋खूप छान दिसते बाळा 👌❤️🎁🍫🌹
मी जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकते आणि बघते तेव्हा तेव्हा का कुणास ठाऊक मन भरून येतं
मला हे गाणं खुप आवडते, ओवी तू जुन्या आठवणींना उजाळा देत आहे म्हणून तुझे मनापासून आभार 🙏
अप्रतिम गीत गायले आहे छान ओवी पाटील तुझे अभिनंदन 👍👌👌👌👌👌
ओवी पाटील खुप छान गाणं गायलं जसं गाण्याला अक्टिंग शोभते तशी तु केली बाळा तु खुप मोठी होवुन आई वडिलांचं नाव मोठं करशील
खूप सुंदर ओवी पाटील. 👌👌👌
खुप खुप छान ❤❤🎉 महाराष्ट्र संस्कृती जपली
खुप छान खरच ओवी पाटील तुझं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे ग❤❤❤❤❤❤❤❤❤❤से
अप्रतिम सुंदर शुभेच्छा ओवी पाटील ला
मी आठवी ला असतांना या गाण्या वर च डांस केला होता 1989 मधै परत जून्या आठवणी ताज्या झाल्या
👌👍जून ते सोने
फारच सुंदर ओवी 😅
खूप छान पुन्हा एकदा तोच अस्सल बाज पहायला मिळाला ओवी तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
रजनी शिंदे यांच्या आवाजातलं लोप पावत चाललेल्या गीताला संजीवनी देणाऱ्या ओवी पाटील ला हार्दिक शुभेच्छा
जे खरे आहे शेवटी तेच टिकते.... पूर्वी हे गाणे गाजले असेलही परंतु काळाप्रमाणे हे लुप्त होत चालले होते...ओवीचे हे गाणे प्रसिद्ध झाल्यावर कितीतरी जणींनी तिची काँपी करण्याचा प्रयत्न केला... परंतु जे जसे आले ते तसे भुर्रकन उडुन पण गेले... ओवी पाटील आपल्यास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
❤🎉 khup chahn
ओवी छान नृत्य करते पण इतरांनीही करायला हरकत नाही,नसेल जमत तिच्या सारखं म्हणून कोणी करूच नये असे नाही,
खूप छान...जुने ते सोने ....हेच दिसून येते...छान सादरी करणं...अश्याच भा वी सदरी करणास शू भे छ्या....
🎉🎉🎉❤😂like Dan and subscribe Dan 🎉🎉
खूप छान ओवी ❤
अप्रतिम 🌹🌹🙏🏻🙏🏻
गोड मुलगी , गोल्डन साँग, super performance
गोड आवाज आणि सुंदर नृत्याविष्कार. ❤
Khupach sunder gane aahe lahanpani he gana jevha radiovar akayacho khupach mast vatatayach he gan koni gayal rachana konachi aahe mahit nahi paruntu he gan tevdhach chhan vatat hi kon mulagi aahe hine hya junya ganyavar uttam performance kela . Aahe. Bolatat na juna te sona ajunahi tevadh .tavtavit vatat❤❤you
नावातच ओवी आहे ग्रेट बेटा तुझ भविष्य ऊजवल होवोत. नवी मुंबई
Very nice Ovi Beta.Apratim
खूप सुंदर सादरीकरण केले आहे
Khupach Chan 👌👌👌👌👌👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️😑
Farch surekh 👌👌
Mukhya mhanje tichya chehryavrche bhav hasya mudra dekhne diste👌👌
अतिसुंदर
Khup Chan 🥰👌
I go back to my child 🚸 memories 😍 📻 radio and my mummy pappas house 🏠
ओवी खूप छान
खूप छान
मला पण खूप आवडले हे गाणं
Great ovi 🎉
अप्रतिम कला सादर केली
ओवी तुला मानाचा मुजरा 🎉
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌खूप छान ओवी... 🌹 🤝
मला हे.गान.खुप.आवडते
अप्रतिम अभिनय
❤❤❤❤❤❤❤❤
Old is gold Gert song so much so sweet 💕
एकदम मस्त गाणे आहे
मराठी संस्कृती महान आहे
ओवी खूप खूप छान
खूप सुंदर ओवि
ओवीची ओवी अप्रतीम 3:08
अप्रतिम 👌👌
Sundar ovi
छान. आवज गोड आहे
1no super duper
मेलेला माणूस जिवंत होईल हे गाणं ऐकून पण तिथं बसलेले जिवंत माणस बघून अस वाटत की पुतळे खुर्चीवर ठेवलेले आहेत
खूप खूप शुभेच्छा
ओवी तू मला खूप आवडतेस तुझे व्हिडिओ मी सारखं बघत असते मला तुला एकदा भेटायचं आहे मी काकी आहे😂🎉🎉
ओवी तुला खुप खुप शुभेच्छा
O v Patil Super Duper Akting
छानच❤
सुपर. 😂😂
❤️👍🙏🙏👍👌👌💐
ओमशांति
योग आल्यास मी आपनास भेटन्यास प्रयत्न करीन.
Nice 👍👍
छान बोलते आणि एक्शन करते
खुप छान
Khupçh Chan
Best and public attractive song .
Very Nice
Very nice 👍👍
सुपर.
🎉🎉❤❤
🙏❤👍
❤❤❤❤❤❤❤❤❤
विस्मरणाचे गाणे छान केले
खरच आहे
छान डांबले न एक
Apratim. Sadarikaran. P g. Pade
🙏🙏
खुप सुंदर
Beta khupchan amhchi athavanitale gane
जुने ते सोने
Khopshan
Very good
खूप छान. जुने ते सोने
🎉
Ranjana shinde
पण महाविकास आघाडी घ्या प्रचारात हे गाणं व्हायला नको होते.
❤❤
Gayika kon aahe?
Good
अति सुंदर
Assigning roj dakvat raha
प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी पडला सगळे गंभीर चेहऱ्याने बसली होती
कमजोर दाताची काळजी घ्या
Boring 😂😂😂
Ek Don vel thik ahe ata kay dusr song try karav
खूप खूप शुभेच्छा
❤❤❤