🔴आज शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा - नितीन गडकरी Live/Nuksan Bharpai/karjmafi/Pik Vima/loan waiver 2025

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025

КОМЕНТАРІ • 41

  • @shrikanthborhade2707
    @shrikanthborhade2707 2 дні тому +10

    नितीनजी आपण खूप अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहात आपली दूरदृष्टी हिंदुराष्ट्र बनवल्याशिवय राहणार नाही आम्हाला अश्याच नेत्याची गरज आहे

  • @anilyerawar1222
    @anilyerawar1222 15 годин тому +1

    एकदम छान

  • @shivnathbansode7414
    @shivnathbansode7414 2 дні тому +6

    कर्ज माफी झाली पाहिजे सरसकट 🎉

  • @ज्ञानेश्वरहाके

    गडकरी साहेब तुम्ही शेतकरी हिताचे निर्णय घेता रोड रस्ते खुपचं विकास झाला आहे धन्यवाद साहेब

  • @MeenaAndhale-h5j
    @MeenaAndhale-h5j 3 дні тому +13

    Gadkari Sahib jindabad

  • @propertyzone1
    @propertyzone1 20 годин тому +1

    शेतकरयांना मदत करा पण कर्ज माफ करून नाही,याचा फायदा मोठें शेतकरी ज्याची नेत्यांण सोबत चांगली वडक त्यांनाच सर्व लाभ मिळत आहे

  • @kashinathraut1110
    @kashinathraut1110 2 дні тому +4

    ग्रेट साहेब 🙏🏻

  • @yogeshsonawane3873
    @yogeshsonawane3873 2 дні тому +3

    गडकरी पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून सगळे मानतात गरज आहे साहेब तुम्ही खूप अभ्यास केला❤

  • @janakkhose
    @janakkhose 2 дні тому +3

    ❤🎉 खूप खूप छान बोलतातसाहेब धणेवाद

  • @BirappaEdake
    @BirappaEdake 2 дні тому +2

    खुप छान 🎉

  • @asifmujawar236
    @asifmujawar236 3 дні тому +1

    Great Man Gadkari Saheb.

  • @ganeshthorat2436
    @ganeshthorat2436 3 дні тому +1

    आता सध्याच्या देशाच्या राजकारणात फक्त गडकरी साहेबांच्याच शब्दाचा विश्वास वाटतो खरा माणूस आहे

  • @dnyneshwarkalyankarnicekal269
    @dnyneshwarkalyankarnicekal269 2 дні тому +1

    Khup dhanyavad saheb

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 3 дні тому +1

    भाजपा त एकच नेता आहे दिलेले शब्द पाळणारे आणी ते म्हणजे आ नितीन जी गडकरी
    बाकी तर सर्व आहेतच आहे वरपासून खालपर्यंत ❤❤❤❤

  • @navidhishavidhikasericare
    @navidhishavidhikasericare 17 годин тому +1

    विकास पुरशाला प्रधान मंत्री बनवल असत तर देश कुठे गेला असता

  • @chandrashekhargiri5814
    @chandrashekhargiri5814 2 дні тому +3

    कृषी मंत्री तुम्ही पाहिजे साहेब. ...

  • @dipakmaid-k3q
    @dipakmaid-k3q 3 дні тому +1

    Super 💯

  • @DnyaneshwarAadke
    @DnyaneshwarAadke 3 дні тому +2

    पहिला कर्जमाफी बोला नितीन गडकरी रस्ते नका करू शेतकऱ्यांची कर्जमाफी करा

  • @pravinlohakare5903
    @pravinlohakare5903 3 дні тому +2

    जल्दी करणा चाहिये

  • @yogeshzape03
    @yogeshzape03 День тому

    Koradvahu bhagat khar pan pattyat dharnache Pani pochala pahije saheb please 🙏🏽🌹🙏🏽

  • @rajendragodase160
    @rajendragodase160 2 дні тому +4

    रेग्युलर वाल्यांना पुर्ण कर्जमाफी करा प्रोत्साहन पर नको

  • @BhagwanPotjale
    @BhagwanPotjale 2 дні тому +2

    गडकरी साहेब तुम्ही कृषी मंत्री खातं घ्या आणि शेतकऱ्यांसाठी काही बदल करा

  • @krushnatkhabale5850
    @krushnatkhabale5850 3 дні тому +1

    ❤❤

  • @yogeshzape03
    @yogeshzape03 День тому

    Akolya jilyat Solar pump dya saheb Ani sugar factory, dya mhanje ek usache pik gheta yeil please 🙏🏽🌹🙏🏽

  • @ShivajikeshavNisal-sy2gc
    @ShivajikeshavNisal-sy2gc 2 дні тому +2

    आज या देशातही शेती संपवण्याचे षडयंत्र चालू आहे याची कोणाला जान आहे काय?

  • @SuziAugusta
    @SuziAugusta 13 годин тому

    तुमच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक करतो! माझ्याकडे एक झटपट प्रश्न आहे: माझ्याकडे USDT असलेले SafePal वॉलेट आहे आणि माझ्याकडे seed phrase आहे. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). मी त्यांना Binance वर कसे पाठवू शकतो?

  • @gangadhardeore8845
    @gangadhardeore8845 2 дні тому

    साहेब तुम्ही च मूख्य मंत्री पाहिजे खर

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 2 дні тому +1

    सर आपण खरे कृषी मंत्री आहात. तर मला घर बांध यायला फक्तं पाच लाख dya

  • @UmeshKulkarni-c8j
    @UmeshKulkarni-c8j 2 дні тому

    Jay Bharat mata ki Jay🙏

  • @shirkantkadam8857
    @shirkantkadam8857 15 годин тому

    Shetakari raja

  • @SandeepKhomane-z5e
    @SandeepKhomane-z5e 2 дні тому +1

    आधी करा साहेब

  • @ArvindWani-zk8lk
    @ArvindWani-zk8lk 3 дні тому

    Ek.. N1. Saheb. Karl. Mad. Kara

  • @पोपटरावकाळे

    ?🙏🙏🙏

  • @dnyaneshwarkurwade9362
    @dnyaneshwarkurwade9362 2 дні тому

    Karj mukt karaych aahe pn kadhi?shetimalala bhav nahi, shetkari melyavar karal kay?.

  • @rajendrasonune1988
    @rajendrasonune1988 2 дні тому

    Yes

  • @mahadevvirka5389
    @mahadevvirka5389 2 дні тому

    तुम्ही उसाला किती भाव दिला.

  • @prafulande
    @prafulande 3 дні тому

    Sar tumah p. M paahije

  • @RamachandraPawargurujiverygood
    @RamachandraPawargurujiverygood День тому +2

    Kisanvikas.karnyasathi.apli.talmal.bahumulya.ahe