अप्रतिम !! खूपच सुंदर आणि अगदी उद्याची प्रती लताच..खरंच खूप खूप शुभाशिर्वाद ! खूप मोठी हो आणि गायन क्षेत्रात उच्च नांव कमव ! आम्हा सर्वांना तूझा अभिमान आहे..
सुंदर लेख आवडला आहे खरंच नितळ पारदर्शी उंची गाठली आहे कौतुक करावं तेवढं सोपं नाही त्यात सुंदर सुमधुर आवाजाची जादू आहे आधीच एवढी सुंदर त्यात भर पडली आहे गोड प्रसादाची मेजवानी दिली आहे अभिमान वाटेल असे देखणे रूप ईश्वरी देणगीच आहे खूप नशीब वान आहे घरचीच लागवड केली आहे खूप मोठा मनाचा ताबा सुटला आहे समजून घेण्याची कला अवगत करून यश संपादन केले आहे मुली शब्द आहे मराठीत अनुवाद रंजन केला जातो आहे सार्थ संस्कृत मुलीस साकडे घातले आहे नेहमी आठवणी ताज्या झाल्या आहेत मादक माधुर्य दर्शन घेतले आहे वाचयला मिळेल अशी अपेक्षा आहे सुंदर सजावट करण्यासाठी आवश्यक आहे म्हणून वृक्षांमध्ये जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचताना आनंदाचे क्षण साजरे करतो आहे सोहळ्यात सहभागी होत आहे सौंदर्याची उधळण करणाऱ्या मुलीस साकडे घातले आहे नेहमी हसत हसत बागडत असतं विरह कविता आहे आपलेच ओठ तेव्हा माझे स्वप्न खरं होईल असे वाटत असल्यास पुढील भागाची वाट पाहत आहे तुझाच विचार करायला लावणारी गोष्ट आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे लव्ह कनेक्शन आहे परत याल तेव्हा स्वप्नातील मुलीला सुंदर शुभेच्या स्वागत आहे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे
My one of the most favourite video, because of hindi songs & Lataji. You have sung all songs so beautifully, my most favorite one is Bahon Mein Chale Aao ❤
Aarya Ambekar is an extraordinary talent. It sometimes seems that her shine is better than the original. This is quite unusual. May her reach greater heights.
I really don't know who are these 31 people who have disliked this video. Either they aren't aware of real music or maybe as a routine they might have disliked without even noticing what's in the video. It's so soothing to hear her. She's an inspiration to many classical singers out there who are trying to improve themselves each day. Good going Aarya ❤️
I can answer your question that these 31 people who dislike or might be many more they are those people who commented with a very heartful time but they don't get any reply or like from aarya, so in return they dislike the video.. Just consider that if you have to dislike the video then what could be the possibility or condition that will come in your mind..
सुंदर मूली सुंदर रचना सुंदर प्रेम गीत संगीत में शामिल किया गया है सुंदर नायाब तोहफा दिया गया है इस दिन को याद करते हुए नमन करते हैं आपकी टिप्पणी प्रकाशित हुई है इस अवसर पर फिदा हैं हीलिंग प्रॉसेस लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड से सम्मानित किया गया है उत्कृष्ठ सजावट में शामिल हैं शुभकामनाएं देते हुए पल याद करते हुए नमन करते हैं आपकी रूह को सुकून महसूस कर रहे हैं मिल रही है आपकी खूबसूरती तस्वीरे देखी जा रही है आपकी खूबसूरती को देखकर उमड़ पड़ा है बयान दर्ज किया गया है इस अवसर दुवा को प्रणाम किया गया है उत्कृष्ठ सजावट उत्कृष्ट प्रदर्शन में शामिल किया गया है उत्कृष्ठ है पसंद आई आपकी खूबसूरती तस्वीरे प्रेम गीत संगीत डाउनलोड करने अनुमति दे रहे हैं मिल रही आपकी रूह से महसूस कर रहे हैं आगे बढ़ रहा है अभिनन्दन किया गया है उत्कृष्ठ है my dear 💋 you love 😘 you congratulations to you baby today looking kind information and blessings 💘 always be there in the world of you beautiful ❤️💞🕊️ contact me at the same place you baby 😘 love you always stay blessed love 😘💕 🕊️ happy birthday princess innocent girl love 😘 you
शहारे....⚡नेहमी प्रमाणे अंगावर काटा येईल असा अप्रतिम आणि सुरेख आवाज...💮 मृतसदृश्य माणसांत सुद्धा पुन्हा जीव येईल अशी क्षमता, देणगी परमेश्वराने आपल्या कंठात दिली आहे... एक वेगळीच स्थिरता येते मनाला, आत्मा शुद्ध झाल्याची प्रचिती येते...😇 आपल्या या गोड आत्मीय गायनाने आणि सुंदर अश्या अदाकारीने आपण आम्हा रसिकांना सदैव अलंकृत करत रहावे...🙏🙏🙏
एकच शब्द....- 'अलौकिक' फारच अप्रतीम........ तुझ्या रुपात महाराष्ट्रला मिळीली पुन्हा एक अद्वितीय 'दीदी', तू चालवशील त्या दैवी संगीताची 'गादी'!!!! Without music, orchestration....हा सूर!!!! आओहोहो......... सुंदर,सुरेल,सुश्राव्य,सुस्वर,सुरेख...
Superb...एकापेक्षा एक बहारदार गाणी...तुझी तयारी कमालीची आहे...आमच्या शुभेच्छा आणि परमेश्वराचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत...brightest future is waiting ahead for you
खूपच सुंदर आवाज आहे तुझा arya ताई little चॅम्प पासून मी तुझा चाहता आहे. मला तुझं माझा होशील ना शीर्षक गीत खूप आवडत. मधमाशीच पोळ जसं मधाळ असत तसा तुझा गळा स्वररूपी मधाळ आहे. फारच सुंदर.
Excellent... You and Rahul Deshpande are Fabulous... Songs with silent background music, both of you make such experiments soo melodious. Keep it up and I expect more medley from both of you. Also some more duets too
Khup khup chaan arya didi.....your efforts are seen and we are seeing your efforts since your childhood..... You have really god gifted voice ......All the best for your future 🥰
किती ग गोड गाणं म्हणतेस तू.. वाह खूपच छान.. इतकं गोड गोड एकदम लईसर तुझ गाणं एकूण माझ्या डोळ्यात नेहमी आपोआप पाणी येऊन जातं की तुला निरंतर ऐकतच राहावं असं वाटत.. मला तर आता एकदम नक्की खात्रीच झाल्या सारखी वाटते की तू इतका मनापासून रियाज केलं आहेस की तूच आता मला साक्षात सरस्वतीचा आणखी एक खरा रूप लागू लागली आहेस.. खरंच सांगतो ग की तू जेव्हा जेव्हा गाणं गातांना एकदम मनात शिरून जाणारी लई दार सुरेख हरकत घेतेस ना तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यात आपोआप पाणी येऊन जातं.. आज तुझा "तुला पाहते रे" हा गाणं एकलं मी तर तुझा पहिल्याच शब्दात जो सुर लागला "हाक" म्हणातानी आणि "वेगळे प्रेम" ह्या शब्दाची हरकत एकूण मला रडणच येऊ लागला की तू किती छान आवाजात गाते.. आता मी तुला हे पण नाही म्हणू शकत की देव तुला नेहमी छान हसत असच ठेवावं कारण तूच स्वतः साक्षात सरस्वतीचा रूप आहेस ग.. मी फक्त इतकाच बोलू शकतो की तुझा मला रडवण खूप आवडायला लागलं आहे.. लोक दुःखात रडतात पण मी तुझ्या सुरामुळे सुखात रडतो.. माझं तुला शत शत नमन..
आर्या खूप सुंदर , असं म्हणतात आशाजी व लतादिं बद्दल कि " एक कि आवाज जख्म कर जाती हे और दुसरी जख्म पर मरह़म लगाती हे " ...हाच अनुभव तुझे दोन्ही व्हिडीओ पाहताना, ऐकताना आला आर्या . लतादीदी व आशाजी हे आपले दैवत आहेत .....तू त्यांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ वाहिलेले हे स्वरपुष्प हि तितकेच सुगंधी न स्वरमयी आहे. बाप्पाचे अनेक आशीर्वाद राहोत तुझ्या पाठीशी .
वा वा तुझा आवाज फार सुंदर
कधी कधी वाटते लाता दीदी तुझ्या आवजातुन गात आहे,
माता शारदाची अशीच तुझ्यावर कृपा राहो, 🙏🙏🙏🙏
I m a very big fan of you Arya. Khup ch chhan gaylis. Khup riyaza chi gani aahet sagli. Ashi ch god gat raha. Bless you.
स्वर्गीय आनंद blissful
Roop aur madhur kanth ka jo adhbhut aashirvad aarya ko mila h vo bhagwan har kisi ko nahi deta
अप्रतिम आवाजाची , अपार मेहनत करणारी, बोलक्या डोळ्याची , स्वर्गीय अप्सरा
Khup sunder
वाह...क्या बात है, आर्या...खूप सुंदर...👌👌👌
अप्रतिम !! खूपच सुंदर आणि अगदी उद्याची प्रती लताच..खरंच खूप खूप शुभाशिर्वाद ! खूप मोठी हो
आणि गायन क्षेत्रात उच्च
नांव कमव ! आम्हा सर्वांना तूझा अभिमान आहे..
'बाहों में चले आओ' या गाण्यात मधे जे हसली आहेस oh my god 😍❤️
मराठी गायन क्षेत्रातील मोठं पर्व ठरणारी आर्या👌👌
सुंदर लेख आवडला आहे खरंच नितळ पारदर्शी उंची गाठली आहे कौतुक करावं तेवढं सोपं नाही त्यात सुंदर सुमधुर आवाजाची जादू आहे आधीच एवढी सुंदर त्यात भर पडली आहे गोड प्रसादाची मेजवानी दिली आहे अभिमान वाटेल असे देखणे रूप ईश्वरी देणगीच आहे खूप नशीब वान आहे घरचीच लागवड केली आहे खूप मोठा मनाचा ताबा सुटला आहे समजून घेण्याची कला अवगत करून यश संपादन केले आहे मुली शब्द आहे मराठीत अनुवाद रंजन केला जातो आहे सार्थ संस्कृत मुलीस साकडे घातले आहे नेहमी आठवणी ताज्या झाल्या आहेत मादक माधुर्य दर्शन घेतले आहे वाचयला मिळेल अशी अपेक्षा आहे सुंदर सजावट करण्यासाठी आवश्यक आहे म्हणून वृक्षांमध्ये जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचताना आनंदाचे क्षण साजरे करतो आहे सोहळ्यात सहभागी होत आहे सौंदर्याची उधळण करणाऱ्या मुलीस साकडे घातले आहे नेहमी हसत हसत बागडत असतं विरह कविता आहे आपलेच ओठ तेव्हा माझे स्वप्न खरं होईल असे वाटत असल्यास पुढील भागाची वाट पाहत आहे तुझाच विचार करायला लावणारी गोष्ट आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे लव्ह कनेक्शन आहे परत याल तेव्हा स्वप्नातील मुलीला सुंदर शुभेच्या स्वागत आहे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे
My one of the most favourite video, because of hindi songs & Lataji. You have sung all songs so beautifully, my most favorite one is Bahon Mein Chale Aao ❤
माझी आवडती movie...... ती सध्या काय करते..... तन्वी अन् तिचा आवाज....❤️👍
Really High Calibre !! God Bless You !!!!!
Nice, Jay Hari vitthal. What a sweet, delicious Melody and beautiful royal voice. 🌹🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🌾🌺☘️🌷🌱💐🌲🌼🌳🌸🌴🌷🌿💐🌺🌲🌸🌿🌼🌲🌹
Perfect song aahe for lata di sadhi ani tujha avaj pan khup छान aahe
हे नक्कीच सोपं नाही... गानकोकीळेचं गाणं हिमतीने निवडून ते perform करणं... त्याला न्याय देणं... खुप छान... मस्त गायलंस...
Didi,. Taai surekh milaap , advitiya dhanyavaad abhinandan bahut bahut shubhakaamanaen jay hind👍💯 jay
Aarya Ambekar is an extraordinary talent. It sometimes seems that her shine is better than the original. This is quite unusual. May her reach greater heights.
आर्या जी तुमचा आवाज ऐकून सर्व टेन्शन सर्व थकवा दूर हो तो खूप सुंदर गाता हो तुम्ही !
વૈષ્ણવજન તો તેને કહીએ જે પીડ પરાઈ જાણે રે..
ગાવા વિનંતી. જયશ્રીકૃષ્ણ
अप्रतिम गायन अतिशय सुरेल
Very nice song Adbhut May Ishwar bless you always.
Lata Mangeshkar ke baad aapaka hi no hai,,,,,,👌👌☝️☝️🙏🙏🌹🌹♥️♥️♥️
MULTI TZLENTED SINGER. MAY U B BLESSED FOR EVER.
અતિશય સુંદર સૂર 💐💐
Khupch Chan..🥰 Aarya mam tumchya aavajatil godwa man jinkun gheto..👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
I really don't know who are these 31 people who have disliked this video. Either they aren't aware of real music or maybe as a routine they might have disliked without even noticing what's in the video.
It's so soothing to hear her. She's an inspiration to many classical singers out there who are trying to improve themselves each day.
Good going Aarya ❤️
Very true ☺👍☑
I can answer your question that these 31 people who dislike or might be many more they are those people who commented with a very heartful time but they don't get any reply or like from aarya, so in return they dislike the video..
Just consider that if you have to dislike the video then what could be the possibility or condition that will come in your mind..
👌👌👌
Oh beauty what a beautiful voice u have my dear 👍👍👍👏👏👏👏👏👏
प्रिय आर्या खुप सुंदर गायली खुप खुप आशीर्वाद
तुला ना चांगल्या संगती कराची गरज आहे.launch sati........अजय अतुल...
Aarya tai u ek gayanachi rani aahes kharach mala tuzhyakadun gana shikaycha aahe🙏🏻🙏🏻😍😍😍😇😇😇
देवी सरस्वती साक्षात प्रसन्न आहे आपल्यावर ❤️❤️
अप्रतिम आर्या... इतकी अवघड गाणी किती छान गातीस... बिचुवा ..तर काय गायलय.. वाह...मस्त.
मंत्रमुग्ध करणारा आवाजातील गोडवा अप्रतिम 🙏
Tumcha aavaj khupach chanagala aahe nice Voice
Khup sunder ..... Amazing voice....lu
मला व आमच्या घरातल्यांना तुमचा आवाज खूप आवडतो आणि आम्ही तुमची आर्या गाणी म्हणून रोज ऐकतो आणि मी तुमचं हे chanel पण succribe केले आहे ❤
Aarya you are awesome,wow fantastic singing,you are Lataji Jr.👏👏👏💕💕💕
आर्या तू थांबूच नये ग!
आताही आणि कधीच थांबू नकोस ,
सुरांची राणी आहेस!
असेच अधिराज्य कर रसिकांच्या मनावर👍👍👍👍👍👌👌👌
बिचुवा गाणे तर अहाहा
सुंदर मूली सुंदर रचना सुंदर प्रेम गीत संगीत में शामिल किया गया है सुंदर नायाब तोहफा दिया गया है इस दिन को याद करते हुए नमन करते हैं आपकी टिप्पणी प्रकाशित हुई है इस अवसर पर फिदा हैं हीलिंग प्रॉसेस लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड से सम्मानित किया गया है उत्कृष्ठ सजावट में शामिल हैं शुभकामनाएं देते हुए पल याद करते हुए नमन करते हैं आपकी रूह को सुकून महसूस कर रहे हैं मिल रही है आपकी खूबसूरती तस्वीरे देखी जा रही है आपकी खूबसूरती को देखकर उमड़ पड़ा है बयान दर्ज किया गया है इस अवसर दुवा को प्रणाम किया गया है उत्कृष्ठ सजावट उत्कृष्ट प्रदर्शन में शामिल किया गया है उत्कृष्ठ है पसंद आई आपकी खूबसूरती तस्वीरे प्रेम गीत संगीत डाउनलोड करने अनुमति दे रहे हैं मिल रही आपकी रूह से महसूस कर रहे हैं आगे बढ़ रहा है अभिनन्दन किया गया है उत्कृष्ठ है my dear 💋 you love 😘 you congratulations to you baby today looking kind information and blessings 💘 always be there in the world of you beautiful ❤️💞🕊️ contact me at the same place you baby 😘 love you always stay blessed love 😘💕 🕊️ happy birthday princess innocent girl love 😘 you
खुप छान..👍👌
Superb madam.....cute smile with sweet voice...🙏✌.....
शहारे....⚡नेहमी प्रमाणे अंगावर काटा येईल असा अप्रतिम आणि सुरेख आवाज...💮 मृतसदृश्य माणसांत सुद्धा पुन्हा जीव येईल अशी क्षमता, देणगी परमेश्वराने आपल्या कंठात दिली आहे...
एक वेगळीच स्थिरता येते मनाला, आत्मा शुद्ध झाल्याची प्रचिती येते...😇
आपल्या या गोड आत्मीय गायनाने आणि सुंदर अश्या अदाकारीने आपण आम्हा रसिकांना सदैव अलंकृत करत रहावे...🙏🙏🙏
Really what a beautiful voice
khup sundar aawaj...wah maja aali aikun..👌👍
एकच शब्द....- 'अलौकिक'
फारच अप्रतीम........ तुझ्या रुपात महाराष्ट्रला मिळीली पुन्हा एक अद्वितीय 'दीदी', तू चालवशील त्या दैवी संगीताची 'गादी'!!!!
Without music, orchestration....हा सूर!!!! आओहोहो......... सुंदर,सुरेल,सुश्राव्य,सुस्वर,सुरेख...
आर्या तू म्हणजे गोड स्वराचा अतिरेक आहेस...
Superb...एकापेक्षा एक बहारदार गाणी...तुझी तयारी कमालीची आहे...आमच्या शुभेच्छा आणि परमेश्वराचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत...brightest future is waiting ahead for you
खूपच सुंदर आवाज आहे तुझा arya ताई little चॅम्प पासून मी तुझा चाहता आहे. मला तुझं माझा होशील ना शीर्षक गीत खूप आवडत. मधमाशीच पोळ जसं मधाळ असत तसा तुझा गळा स्वररूपी मधाळ आहे. फारच सुंदर.
एकदा फक्त विठू माऊली तु हे गाण म्हणाना
आर्या सगळी गाणी अतिशय सुरेख आणि मनापासून गायली आहेस. तुला खूप आशीर्वाद!
Wow fantastic voice aap lajawab ho 👍☺☺
खूप मंजुळ आवाज आहे,,,
खूप मोठी हो आर्या
आपको गाते हुए देखना आखो को श्रावण शक्ति और कानों को दृष्टि प्रदान करता है। ये अद्भुत अनुभव है।
Tujhya awaja cha tr kharac fan zalo 🙌👏👏👍☺️🎤🎹🤗
केवळ अप्रतिम!👌👌
Mastach !!! Aarya far Chan sagale sur Chan lagatat👍👍
Excellent... You and Rahul Deshpande are Fabulous... Songs with silent background music, both of you make such experiments soo melodious. Keep it up and I expect more medley from both of you. Also some more duets too
Khup khup chaan arya didi.....your efforts are seen and we are seeing your efforts since your childhood.....
You have really god gifted voice ......All the best for your future 🥰
What a feeling aarya ratri fakt kanat headphone laun zoptana aiktoy 👌😴 kay सुंदर avaj yarr awsome ♥️♥️
I am always ur fan,really beautiful ,awesome singing
वा छान गायली गाणी
दुसरी लता मंगेशकर
वाह क्या बात है मस्तच , आर्याजी. 👌👌👌👍
आर्या तुला मिळालेली दैवी देणगी आणि तुझे प्रयत्न याचे यश बघून खूप कौतुक वाटते अशीच खूप मोठी हो आणि लतादीदींसारखी जगात प्रसिद्ध हो
I was enjoying this video a lot 💓🥺 you are an amazing lady didi 💗
Nice tai world tai .... Tuza aawaz aikun masta vatta...😙😚😘😘😘
मस्त तुझा आवाज भहर घेतोय.......
Really very Awesome voice
केवळ एकच शब्द........ गोड!!!!!
You are Lataji lite
...but definitely one day will work your way to be on top...best wishes
Simply melodious khup sunder Aarya
You are my favorite singer. khup sadgi ahe tujhya ganyat,awajat. Tujh maza hoshil na gaan tr mla faar aawdel ahe
गाणं आणि दिसणं दोन्ही खूप गोड..!अशीच आनंदाने गात रहा,आनंद देत रहा.God bless you...!
Karach kup chan aavaj aahe. Devachi tumchavar krupa aahe manun evadhe sunder gaoo shakta tumi. Karan far kami lokancha aavaj evdha madhur asato.
Khupach sunder gaates g.khupach god aawaj aahe tuza. Ashich gaat raha .cute disates
Farach sundar. Surwat tar khoopach awadali.
खूपच सुंदर आर्या 👌👌💐💐
No words.... it's a magical Voice Arya Tai
Amazing voice. Aisa lagta hai ki sunta hi rahu mai apako.....
Love to arya amberkar ... awsome voice blessed blessed
असं वटत होता एका राणीची गाणि जणू एक राजकुमारीचं दोह्रव्तेय
अतिशय सुंदर! तू ही आणी गाणं ही❤
आणी dayya re dayya तर अहाहा!!
दिल खुश कर दिया☺️
किती सुंदर आर्या जी
प्रत्येक शब्दांत जणु मधच घोळले इतके गोड
खुप खुप शुभेच्छा
Arya khup ch chan tuze sarv song mala mapasun avadtat.
किती ग गोड गाणं म्हणतेस तू.. वाह खूपच छान..
इतकं गोड गोड एकदम लईसर तुझ गाणं एकूण माझ्या डोळ्यात नेहमी आपोआप पाणी येऊन जातं की तुला निरंतर ऐकतच राहावं असं वाटत..
मला तर आता एकदम नक्की खात्रीच झाल्या सारखी वाटते की तू इतका मनापासून रियाज केलं आहेस की तूच आता मला साक्षात सरस्वतीचा आणखी एक खरा रूप लागू लागली आहेस..
खरंच सांगतो ग की तू जेव्हा जेव्हा गाणं गातांना एकदम मनात शिरून जाणारी लई दार सुरेख हरकत घेतेस ना तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यात आपोआप पाणी येऊन जातं..
आज तुझा "तुला पाहते रे" हा गाणं एकलं मी तर तुझा पहिल्याच शब्दात जो सुर लागला "हाक" म्हणातानी आणि "वेगळे प्रेम" ह्या शब्दाची हरकत एकूण मला रडणच येऊ लागला की तू किती छान आवाजात गाते..
आता मी तुला हे पण नाही म्हणू शकत की देव तुला नेहमी छान हसत असच ठेवावं कारण तूच स्वतः साक्षात सरस्वतीचा रूप आहेस ग..
मी फक्त इतकाच बोलू शकतो की तुझा मला रडवण खूप आवडायला लागलं आहे..
लोक दुःखात रडतात पण मी तुझ्या सुरामुळे सुखात रडतो..
माझं तुला शत शत नमन..
Overwhelmed 😊thank you..
जेव्हढी सुंदर दिसते..तेव्हढी सुंदर गाते सुद्धा 😇🥰
Wah Wah..bahut khub.. All the songs rendered "Flawlessly"... rendred
💐💐💐💐💐
Khupch Chan....❤👏👌 Extremely Melodious 😘😍
Khup sundar ashich khup mothi ho amche ashirwad ahet tula
Love u Arya....really great voice
आर्या खूप सुंदर , असं म्हणतात आशाजी व लतादिं बद्दल कि " एक कि आवाज जख्म कर जाती हे और दुसरी जख्म पर मरह़म लगाती हे " ...हाच अनुभव तुझे दोन्ही व्हिडीओ पाहताना, ऐकताना आला आर्या . लतादीदी व आशाजी हे आपले दैवत आहेत .....तू त्यांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ वाहिलेले हे स्वरपुष्प हि तितकेच सुगंधी न स्वरमयी आहे. बाप्पाचे अनेक आशीर्वाद राहोत तुझ्या पाठीशी .
"Majha hoshil na" title song is a treat to hear.
Speechless God bless you .
वाह, आज लगता है आपमे लता जी की आत्मा समा गई है।
छान गाणे गायले आहे
LATA JI AND ARYA JI ARE AMAZING HUMANS , BOTH R VERY DOWN TO EARTH , BOTH R INSPIRATION FOR TODAYS YOUTH
Superb rendition.
It's really very awesome 😍 Ur voice is as good as Lata Dii.. & as beautiful as you🥰♥️
U r Amazing ,I don't believe in comparison(Lata ji etc) but u r
Absolutely unique(I am your huge पंखा 😎)