Prajakt Tanpure Exclusive | राहुरीच्या राजकारणावरुन प्राजक्त तनपुरेंनी विखेंनाही घेरलं... | LetsUpp

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 чер 2024
  • महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. याचवेळी मुंबईमध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी आमदार तनपुरे यांनी राहुरीचं राजकारण, माजी आमदार शिवाजी कर्डिले आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. यावेळी प्राजक्त तनपुरे नेमकं काय म्हणाले? पाहा...
    -
    #PrajaktTanpure #RahuriVidhansabha #RadhakrishnaVikhePatil #Viidhansabha #Vidhansabha2024 #MasoonSession #MaharashtraBudget #SujayVikhePatil #ShivajiKardile #ahmednagar #ahmednagarpolitics #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

КОМЕНТАРІ • 16

  • @sureshthorat4845
    @sureshthorat4845 2 дні тому +13

    राहुरी कारखाना तुम्हीच बंद पाडला व स्वतःचा खाजगी उभा केला

  • @Gamerpavan5050
    @Gamerpavan5050 19 годин тому

    दादा, पुन्हा पुन्हा आमदार आणि कॅबिन मंत्री असणार 👍🏻👍🏻👍🏻

  • @avinashpawbake8659
    @avinashpawbake8659 2 дні тому +10

    Tanpure tuzya papani karkhana lutun Prasad private karkhana kadhla he nager jilyala mahiti ahe

    • @ganeshraopawar3560
      @ganeshraopawar3560 2 дні тому +1

      👍

    • @somnathkalhapure5187
      @somnathkalhapure5187 День тому +1

      कर्डिलेनी जिल्हा बँकेच्या माध्यमातुन राजकारण केलय

  • @kailasmisal6130
    @kailasmisal6130 День тому +1

    राहुरी मतदार संघातून कोणीही उभे राहून द्या आमदार होणार तर तनपुरे च

  • @JavedShaikh-ff4jr
    @JavedShaikh-ff4jr День тому +1

    मुळा प्रवरा व तनपुरे कारखान्या वरील प्रशासक उठवण्याकरीता तुम्ही अधिवेशनात प्रश्न मांडा. एक वर्षा साठीच प्रशासक होता त्यांची मुदत संपली आहे

  • @vijayholkar9637
    @vijayholkar9637 2 дні тому +5

    Prasad Sugar konacha ashe ..
    Chasmesh ...

    • @somnathkalhapure5187
      @somnathkalhapure5187 День тому +2

      @@vijayholkar9637 सर फक्त विरोध करायचा म्हणुन तुम्ही बोलत आहात.
      कर्डीलेची १० वर्ष व प्राजक्तदादांजी ५ वर्ष राहुरीच्या लोकांना विचारा लोक सांगतील कोणाच्या काळात काम झाली.

    • @somnathkalhapure5187
      @somnathkalhapure5187 День тому +2

      प्रसाद शुगर नसता तर काय झाल असत हे पण शेतकर्‍यांना विचारा अतिरिक्त ऊस झाला असता अन तुमच्या मोठ्या नेत्याने कवडीमोल भावाने प्रवरेला नेला असता

    • @ganeshraopawar3560
      @ganeshraopawar3560 День тому +1

      ​@@somnathkalhapure5187 उसाला सर्वात कमी दर देणारा कारखाना म्हणजे प्रसाद शुगर....

  • @rutikpawar1387
    @rutikpawar1387 День тому +2

    राहुरी कारखाना सगळ वाटोळे केले तनपुरे यांनी राहिलेले काही विखे यांनी काही कारखाना खावून टाकला शेतकरी बांधवाना मुलांना शिक्षण मोफत शिक्षण देऊ असे विखे कारखाना निवडणूक काळात घोषणा केली होती पण गरीबाला काही फायदा झाला नाही लाखो रुपये लुटले

    • @appleseb318
      @appleseb318 18 годин тому

      लंके साहेब आहे ना

  • @vijayholkar9637
    @vijayholkar9637 2 дні тому +4

    Tu tar padnarach aahe.