आम्ही नशीबवान की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्मास आलो आणि आजही इतिहास जगतोय अगदी जसा च्या तसा छत्रपतींच्या जीवावर आधारित कोणताही पिक्चर तयार झाला तर तो खूप चालणार पण मला असं वाटत की ज्या घटना किंवा ज्या जागा किंवा गडकिल्ल्याची नावे वापरून हा पिक्चर तयार होतो त्याचा तिकिटावर फक्त 20 रुपये जरी जास्त लावले आणि तेच पैसे ज्या गडावर किंवा ज्या ठिकाणचं शूट आहे तेथील गडकिल्ले दुरुस्ती साठी वापरले तर आपल्या शिवछत्रपतींचा इतिहास आपल्या कित्येक पिढ्या पाहू शकतील...
आज हा पावनखिड चित्रपट पाहून असं रक्त सडसडत की माझ्या मावड्याच्या रक्तानी आज हा महाराष्ट्र घडविला आणि माझ्या महाराष्ट्रातल्या कलाकारांनी तर हुबे हुब त्यांना आमच्या समोर आणले त्यासाठी त्यांना मनापासून अभिनंदन करतो.🙏 जय शिवराय
शिवरायांचा इतिहास आपल्याला नीट माहीत असतं तर एक मराठी दुसऱ्या मराठी शी वैर करत बसला नसता आज छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज आपली काय अवस्था झाली असती हे काय लोकांना सांगायला नको म्हणून अजूनही वेळ गेली नाही आहे महाराजांची व आपल्या मावळ्यांच बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका
छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा सुभेदार बाजीप्रभू देशपांडे यांना त्रिवार मानाचा मुजरा जय शिवराय जय जिजाऊ जय भवानी जय शिवाजी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
I also did this trekk Panhala to Pawankhind, that time feeling was like...Following the pugmark of Chatrapati Shivaji Maharaj.that was thrilling experience 🚩🚩 आपल्या सर्वांचे अखंड प्रेरणा स्थान छ. शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙏🙏🚩
इतिहासाचा वसा वारसा ,बुद्धीजीवी हुशार चातुर्य कामगिरीची पराक्रमी लढाई... खऱ्या अर्थाने पराक्रमी कार्य करण्यासाठी भाग पाडले.... असे काम ही टीम करतेय यांना भरघोस प्रतिसाद द्यावा. 🙏
Namaskar, Bajiprabhu is one of the greatest warriors, we have tried to give a tribute to this great warrior in this video, plz. do watch. ua-cam.com/video/O2jidqftj1M/v-deo.html
खुप छान 👍, मि काय म्हणतो आपले मराठी चित्रपट निर्माते या वर आधारित का नाही चित्रपट🎥🎬👀 बनवत जेने करून आपल्या मुलांना याचि जास्तीत जास्त ओढ लागेल आणि मि तर या सर्व गोष्टी माझ्या मुलांना सागतो
ऐतिहासिक गीत लिहिणे तसे कठीण परंतु औसुक्त्य पूर्ण निश्चित असते. आणि हे मला जमते. 😀 बाजी आठव तुमचे करिता करिता, आम्ही अश्रुंत न्हाते झालो बलिदान तुमचे त्या काळाचे, म्हणुनी आज हिंदू राहिलो फक्त तीनशे गड्यांस घेऊनी, तीन प्रहरां खिंड लढविली अन् आपल्या यज्ञ आहुतीने, घोड खिंडीला पावन केली कशी विसरू देह आहुती, विशाल यज्ञाचे ऋणी जाहलो बलिदान तुमचे त्या काळाचे, म्हणुनी आज हिंदू राहिलो सुस्थळी पोहचो शिव प्रभू हे, म्हणुनी बाजी प्राण वेचला पराक्रमाची शर्थ करित तुम्ही, स्वराज्याचा प्राण राखिला संपला बाजी गड्यांसवे अन्, आम्ही दुःखाचे धनी झालो बलिदान तुमचे त्या काळाचे, म्हणुनी आज हिंदू राहिलो अस्मानीचा चंडाशू त्या काळी, मंद जाहला असेल जरी आत्मतेजाची ही निष्ठा पाहता, सुखावला असेल अंबरी तुमच्या सारखी नर रत्ने होती, या भाग्याचे धनी जाहलो बलिदान तुमचे त्या काळाचे, म्हणुनी आज हिंदू राहिलो संरक्षित:स्वयेश्री (शशिन वरधावे) ८८७९७६३६३९
पावनखिंड मुव्ही रिव्यु एकच शब्द -" निःशब्द ". इतिहासकर्ते बाजीप्रभु देशपांडे आणि बांदलसेनेच्या पराक्रमाला रेटिंग द्यावी ईतकी ना आमची पात्रता ना आमच्या शब्दांची पात्रता. 12 तासांची लढाई 1 तासात दाखवुनही काहीतरी राहुन गेलंय असं वाटणार नाहीच... दिग्पाल लांजेकरांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. 2 वर्षांपासून या मुव्हीची वाट बघणे सार्थकी लागले. न चुकता पहाच हर हर महादेव 🚩
अप्रतिम ...! बाजीप्रभूंनी केलेलं कार्य अभिमानास्पद आहेच. पण आत्ता त्यांच्या झालेल्या समाधीची अवस्था, आणि विशाळगडावर झालेले अतिक्रमण हे बघून खरेतर वाईट वाटते. या movie मुळे हे विषय सुटतील अशी आशा करतो...!!
खूप खूप आभार💐
Ll lip0
औऔऔ
औ
आम्ही नशीबवान की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्मास आलो आणि आजही इतिहास जगतोय अगदी जसा च्या तसा छत्रपतींच्या जीवावर आधारित कोणताही पिक्चर तयार झाला तर तो खूप चालणार पण मला असं वाटत की ज्या घटना किंवा ज्या जागा किंवा गडकिल्ल्याची नावे वापरून हा पिक्चर तयार होतो त्याचा तिकिटावर फक्त 20 रुपये जरी जास्त लावले आणि तेच पैसे ज्या गडावर किंवा ज्या ठिकाणचं शूट आहे तेथील गडकिल्ले दुरुस्ती साठी वापरले तर आपल्या शिवछत्रपतींचा इतिहास आपल्या कित्येक पिढ्या पाहू शकतील...
ॲक्शन खुप भारी आहे आणि चित्र खूप शिवाजी माझी खूप खूप आभार
खुपच छान व्हिडीओ आहे सर
आज हा पावनखिड चित्रपट पाहून असं रक्त सडसडत की माझ्या मावड्याच्या रक्तानी आज हा महाराष्ट्र घडविला आणि माझ्या महाराष्ट्रातल्या कलाकारांनी तर हुबे हुब त्यांना आमच्या समोर आणले त्यासाठी त्यांना मनापासून अभिनंदन करतो.🙏 जय शिवराय
खूपच सुरेख, असे चित्रपट तयार व्हायलाच हवे.आपल्या मुलांना मराठ्यांचा इतिहास समजायला पाहीजे. धन्यवाद
शिवरायांचा इतिहास आपल्याला नीट माहीत असतं तर एक मराठी दुसऱ्या मराठी शी वैर करत बसला नसता आज छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज आपली काय अवस्था झाली असती हे काय लोकांना सांगायला नको म्हणून अजूनही वेळ गेली नाही आहे महाराजांची व आपल्या मावळ्यांच बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका
छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा सुभेदार बाजीप्रभू देशपांडे यांना त्रिवार मानाचा मुजरा जय शिवराय जय जिजाऊ
जय भवानी जय शिवाजी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩रानातल्या सिंहाला🐅 आणि झुझातल्या 🏹बांदलांना 🏹 कधी आड येत नसत्यात दोगबी एका झटक्यात कोथळा काडत्यात🚩🚩
बरोबर
👍🏻👍🏻ua-cam.com/video/MWFusZ6Te_A/v-deo.html
बाजीप्रभू देशपांडे यांना माझा मानाचा मुजरा ,,
खरच डोळ्यात अश्रू येतात बघून 😭😭😭 मावळ्यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏
I also did this trekk Panhala to Pawankhind, that time feeling was like...Following the pugmark of Chatrapati Shivaji Maharaj.that was thrilling experience 🚩🚩 आपल्या सर्वांचे अखंड प्रेरणा स्थान छ. शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙏🙏🚩
वा बाजी शत शत नमन करते मि तुम्हाला
छत्रपती शिवाजी महाराजाचां विजय असो 🙇🚩बाजी प्रभू देशपांडे, शिवा काशीद यांना🙇 व सर्व बांदल मावळ्यांना मानाचा मुजरा🙇
Kharc manacha mujra shivrayana& bajjiprabhu ani tanche mavle🙏⛳⛳🙏🙏💐💐
खूपच सुंदर ... सुरुवात तर जबरदस्त केली भावा अंगावर काटे आले
जय शिवराय 🚩🚩 जय शंभुराजे 🚩🚩🙏🙏हर हर महादेव 🔱🔱
इतिहासाचा वसा वारसा ,बुद्धीजीवी हुशार चातुर्य कामगिरीची पराक्रमी लढाई... खऱ्या अर्थाने पराक्रमी कार्य करण्यासाठी भाग पाडले.... असे काम ही टीम करतेय यांना भरघोस प्रतिसाद द्यावा. 🙏
Thank you so much sir
Thank you sir
Namaskar, Bajiprabhu is one of the greatest warriors, we have tried to give a tribute to this great warrior in this video, plz. do watch.
ua-cam.com/video/O2jidqftj1M/v-deo.html
Khup Sundar Mahiti
शूरवीर शिवा काशीद🚩 नरवीर बाजीप्रभू देशपांडे
खुप छान मार्ग दर्शन 🙏👍
अभिमान बाळगतो मी शाहूवाडी तालुक्यातील राहतो. Kdk भावा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराजांचे भूमिका करणारा कलाकार चांगला भारदस्त निवडा...पुढील वेळेस कोण्ही मराठी चित्रपट नवीन बनवत असेल तर
Chinmay mandalekar changle kalakar ahet...te patr tyana shobhate
भारी. जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय जय सर्व मावळे सरदार
मस्त, informative
मी कालच पाहिली ही movie खूप छान आहे सर्वांनी पहायला हवी
dhanya te mavle.jay bhavani jay shivaji.har har mahadev
Jay Maha yoddha Bajiprsbhu Deshpande yana manacha mujara
अदभुत व अफलातून
जय भवानी जय शिवाजी.वीर धुरंधर बाजी प्रभू देशपांडे.जय हो.
Congratulations for 2 million views 🤩❤️🎉
खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
स
सांग ठोकूनिया छाती
दैवत माझे राजा
शिव छत्रपती 🚩
Jay shivray bhau...
खुप छान 👍, मि काय म्हणतो आपले मराठी चित्रपट निर्माते या वर आधारित का नाही चित्रपट🎥🎬👀 बनवत जेने करून आपल्या मुलांना याचि जास्तीत जास्त ओढ लागेल आणि मि तर या सर्व गोष्टी माझ्या मुलांना सागतो
Digpal lanjekar यांचा पावनखिंड हा आगामी चित्रपट येतोय या रणसंग्रामावर
येऊ राहिला ना भाऊ।।पाहायला थेटरात जावा।18 ला
उद्याच होतोय रिलीज
बहुतेक चित्रपट निर्माते सिनेमांमधून तरुण पिढीला नुसती लफडी शिकवतात
Pawankhind movie avarajun paha
thanks Yugandhar film production
Most welcome
maza raja maza abhiman..
जय हिंद🇮🇳
जय महाराष्ट्र 🚩
जय शिवराय 🚩
छ. शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙏
खूप छान भाऊ
श्री क्षेत्र किल्ले पन्हाळगढ 🙏🏻🙏🏻⚔️ छान शब्दांकन
Pawankhind is a fantastic movie ⭐⭐⭐⭐⭐🎥💪🏼💐🔥🚩✊🏼👏🏼👌🏼
💐💐" जय शिवराय "💐💐
Tumchya ya karyane navya pidhila prerana milel......jay shivray, jay shambhu raje......har har mahadev.
Tumchya navya video chi vat pahat aahe mitrano, krupaya tumhi swarajyachi rajdhani Rajgad, Raygad, Anjinkya Tara, aani jinji vishayi video banava.......jay bhawani,jay shahaji raje, jay jijau, jay shivray jay, shambhu raje........har har mahadev.
👍🏻👍🏻ua-cam.com/video/MWFusZ6Te_A/v-deo.html
तुमची मांडणी खुप छान आहे.
जय जिजाऊ🚩🙏 जय शिवराय🚩🙏 जय संभाजी राजे 🚩🙏
असेच चित्रपट येत राहिले पाहिजेतच
जय शिवाजी
जय शिवराय🚩🚩🚩
जय शिवराय
उद्बोधक असाच हा इतिहास आहे. इतिहास जगावा, जोपासावा, अभ्यासावा आणि कृतार्थ व्हावे.
🙏🙏🙏
ऐतिहासिक गीत लिहिणे तसे कठीण परंतु औसुक्त्य पूर्ण निश्चित असते. आणि हे मला जमते. 😀
बाजी
आठव तुमचे करिता करिता, आम्ही अश्रुंत न्हाते झालो
बलिदान तुमचे त्या काळाचे, म्हणुनी आज हिंदू राहिलो
फक्त तीनशे गड्यांस घेऊनी, तीन प्रहरां खिंड लढविली
अन् आपल्या यज्ञ आहुतीने, घोड खिंडीला पावन केली
कशी विसरू देह आहुती, विशाल यज्ञाचे ऋणी जाहलो
बलिदान तुमचे त्या काळाचे, म्हणुनी आज हिंदू राहिलो
सुस्थळी पोहचो शिव प्रभू हे, म्हणुनी बाजी प्राण वेचला
पराक्रमाची शर्थ करित तुम्ही, स्वराज्याचा प्राण राखिला
संपला बाजी गड्यांसवे अन्, आम्ही दुःखाचे धनी झालो
बलिदान तुमचे त्या काळाचे, म्हणुनी आज हिंदू राहिलो
अस्मानीचा चंडाशू त्या काळी, मंद जाहला असेल जरी
आत्मतेजाची ही निष्ठा पाहता, सुखावला असेल अंबरी
तुमच्या सारखी नर रत्ने होती, या भाग्याचे धनी जाहलो
बलिदान तुमचे त्या काळाचे, म्हणुनी आज हिंदू राहिलो
संरक्षित:स्वयेश्री (शशिन वरधावे) ८८७९७६३६३९
🚩जय शिवराय 🚩
फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ
पुढील पिढीला हा इतिहास या रूपाने कळेल
Pawankhind
Amazing film
Jay shivaji maharaj
जय भवानी जय शिवाजीराजे ।। जय मावळे।।।
पांढरेपाणी ❤️🙏
🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
🙏🙏🙏jay bhavani jay shivaji
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
जय शिवाजी जय भावांनी
@@SUHASSONKAMBLE3374 जय शिवराय जय भवानी🙏🚩
पावनखिंड मुव्ही रिव्यु एकच शब्द -" निःशब्द ". इतिहासकर्ते बाजीप्रभु देशपांडे आणि बांदलसेनेच्या पराक्रमाला रेटिंग द्यावी ईतकी ना आमची पात्रता ना आमच्या शब्दांची पात्रता. 12 तासांची लढाई 1 तासात दाखवुनही काहीतरी राहुन गेलंय असं वाटणार नाहीच... दिग्पाल लांजेकरांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. 2 वर्षांपासून या मुव्हीची वाट बघणे सार्थकी लागले. न चुकता पहाच हर हर महादेव 🚩
अप्रतिम ...! बाजीप्रभूंनी केलेलं कार्य अभिमानास्पद आहेच. पण आत्ता त्यांच्या झालेल्या समाधीची अवस्था, आणि विशाळगडावर झालेले अतिक्रमण हे बघून खरेतर वाईट वाटते. या movie मुळे हे विषय सुटतील अशी आशा करतो...!!
जय भवानी जय शिवाजी 👌💐🇮🇳💞🙏👌👌👌👌👌
Mast
अति उत्तम!
श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज
Jai Raja Shivaji
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️
धन्यवाद मित्र 🚩🚩 जय श्री राम 🚩🚩
Jay shivray🚩
Ya watewrun jane weglach anubhav dete,, masaie pathrawr tr adbhut anubhw milto. Susat wahnara wara aani dho dho koslnara paus .. nisragach apratim lawny bgaych asel tr ekda hi mohim awshy kra..
जय शिवराय 🙏🙏🙏🙏🔥🔥🔥
👌👌🙏🙏🙏
आपला वसा वारसा जास्तीत जास्त share करा🚩🚩🚩🚩🚩🙏
Nice
Jay shivray bhau🚩👑
हर...हर... महादेव 🚩🚩🚩🚩
खुप च छान
1 kadambari ahe " Pratipashachndra" Yavar 1 film banvavi ashi khupch eccha ahe majhi..
👌👌👌🙏🙏🚩🚩🚩
GREAT HON BAJI PRABHU SARKAR 🙏💐😪🙏and ALL GREAT MARTYRS WARRIORS MANACHA MUJARA 🙏💐😪 HON SHIVA KASHID SARKAR 💐🙏💐😪🙏🙏
Best man best
I am Chaitanya Surve cricketer
जय शिवराय जय शंभुराजे
🚩Jay shivray🚩
4.26 aikunch vat lagli ☺
अतिशय छान
Jay bhawani Jay shivaji
👌👌👌🚩🚩
मुजरा जर शिवराय
Omg!!!
जय जिजाऊ
जय शिवराय
🔥
बहुत अच्छा मित्र
पर क्या हिंदी में भी बना सकते हो?
क्यो नही लेकिन फीलहाल हमारा approch मराठी प्रेक्षक से जादा हुवा है और मराठी हमारी मातृभाषा प्रथम है। भविष्य मै इसका अनुवाद हम हिंदी मै जरूर करेंगे
🔥🔥❤
🙏🚩🚩
ᒍᗩI SᕼIᐯᖇᗩI 🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Bajiprabhu maharaj🙏🙏🙏🙏🙏trivar naman aplya shouryala
पुष्पा पेक्षासुद्धा हजार पटींनी आदर्शवादी आहे