गोरगरीब जनतेला मुर्खात काढण्याचा प्रयत्न चालू आहे सरकारचा मी पण काढले श्रम कार्ड पण मला असं वाटते हे काही कामाची गोष्ट नाही म्हणून सांगतो तुम्हीही काढू नका
@@Anil_Saple_Sir Thank you very much for reply dada.. Pan sir Google ver kiwa etar You tube chya video madhe Housewife la pan lagoo aahe asa kuthe hi Ullekh nahi... Mhanun mi confused zali aahe....
( Note: The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
द्यायला पाहिजे होती किंवा मिळाला पाहिजे होती पण आता तुम्ही या योजने पासून काय फायदा होऊ शकतो किंवा अर्ज करावा किंवा नाही करावे याबाबत विचार करून फॉर्म भरा
सर 60 वर्षानंतर 3000 रुपये येतील याची आम्हाला हमी कोण देईल ??.... काय Gananty की पैसे मिळतील....
Bank....
बरोबर आहे तुमची गोष्ट
Kadhu naka
खुप छान माहिती देता दादा 👍🏻👍🏻👌🏻👌🏻
धन्यवाद भाऊ
दादा तुम्ही छान समजून सांगता तुमचा व्हिडिओ पहिला की कोणतीही शंका राहत नाही धन्यवाद दादा
Welcome bhau
भाऊ हे 3000 ru 60 वर्षा चा नंतर मिळनार आहेत का
अपंगासाठी पगार ,योजणा लवकर सांगा❤❤
Hi
आमा कड ईश्राम काड असुन आमाला एकही मिडाले नाहि
खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही खूप छान विडिओ बनवता आणि माहिती दिली 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🙏🙏
महाराष्ट्रात आतापर्यंत कोणाच्या खात्यात पैसे पडले नाही😂
गोरगरीब जनतेला मुर्खात काढण्याचा प्रयत्न चालू आहे सरकारचा मी पण काढले श्रम कार्ड पण मला असं वाटते हे काही कामाची गोष्ट नाही म्हणून सांगतो तुम्हीही काढू नका
खूप छान समजाऊन सांगितलं, thank u sir ❤❤
Welcome
Best Guidance Sir👍👍
🙏🙏🙏
Good ❤😮😮😮😮😮😮😮
खूप छान 👌
👌🙏
🙏🙏🙏
Khupch chan sir
Welcome
धन्यवाद 🙏 माऊली
जय हरी माऊली
सर माझी एक शंका होती आपल्याला जर आधी मध्ये जर काही गरज पडली तर यातील पैसे काढून घेता येईल का
Nahi
आम्ही पाच वर्षे झाल आहे काढल आहे अजून एक रुपया पण नाही आला
Khup chan samjval
धन्यवाद
सर अशीच योग्य माहिती देत रहा 🌹🌹
धन्यवाद
भाऊ हि ई क्षम कार्ड काढले आहे त्या चावल 300 रु कसे भेटतील व अर्ज कुठे करावी लागे / नाव निरंजन जानु इंगळे मु पो आवार ता खामगांव जि बुलडाणा
Ishram card Ani Kay Kay lagat ahe Ani kite bharayche ahe
धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल
🙏🙏🙏
हाय ❤
पैसे तर नाही भेटले मला पण मी 150 रूपये दिले सरकार ला, लाडकी बहिण कडून 150 रूपये घेऊन तिच ओवाळणी दुसऱ्यांना
🤦♂️
धन्यवाद दादा
Welcome
35 वर्षानंतर कुठे जॉब लागला सरकारी नोकरी लागली किंवा इन्कम टॅक्स भरत असेल तर मग बाकीचे पैसे भरलेले त्याचं कसं रिफंड मिळणार
सर आम्ही हे पैसे योजना काढली आहे या योजनेचे पैसे आमचे कटत नाही तर आम्ही काय करावे सांगावे
Yojanesathi online arj karava lagato
Best information
योजनेची छान माहिती दिली
मी,आत्ताच,काढल,ईश्रम,काड्
मग,आपडेत,केल,तर,चालेल,का
Ho
Sir Aamhi 1 Varsh zhal Pan E Shrm kard kadl pan kahi hi zhal nahi
2:25 actual video
🥰🥰
Thank you sir
Welcome
खूप छान माहिती दादा
Welcome bhau
Khupach chan
आश्रम कार्ड काढलेला आहे आमचे बँक अकाउंट मध्ये पैसे आलेले नाही आले आहे
Paise directed yet nahi.... Agodar paise bharave lagtil
ऋम कार्ड काढलेल्या आहेत पैसे आलेले नाही
Aj pasun 20varsha nanter 3000rs chi value=500
👍👍
Dhanyvad bhaiya bahut hi Achcha
🙏🙏🙏🙏🙏
Thanks sir
Welcome
Ya madhe he paise par month la bharayache ka ?
जसे वय वाढत जाईल तसा हप्ता पण वाढेल का. ज्या वयात आहे तोच हप्ता 60 वयापर्यंत राहणार
सर मी श्रम कार्ड काढून दोन वर्षे झाली पण अजून तरी काहीच उपयोग झाला नाही
@@dattakhandekar1686 त्याचा काहीच उपयोग नाही लोक मेंढी वळणासारखे आहे आपल्या कडे
@@GK-nu7sm 😊
लखमा रुपजी दौडा.
Thank u
Welcome
Good performance
दादा जर वय समजा 45 वर्ष असेल तर
40 वर्ष ते 45 वर्ष पर्यंत चे पैसे एकदाच भरून समोर continue केले तर चालते का
Nahi hot tase
हे पैसे महिन्याला भरावे लागतील की वर्षाला भरायचे आहे
❤❤😊😊
मानधन योजना पण अशीच आहे का
Ho
श्रम योगी मानधन योजना आहे ती
बॅंके वाले ना तेच काम आहे
हे खोटं बोलून फसवणूक करने सोडा आसे व्हिडीओ रोज बघतो आता सत्य असत्य समजत नाही
पहिले व्हिडीओ बघा सगळं क्लिअर होईल
@@Anil_Saple_Sirसापळे साप आहे तू खोटारडा✊✊🤬🤬🥊🥊☠️👊👊
Q.1) Housewife sathi hi yojna aahe ka lagoo?? Q.2) Pension kadhi pasun aani kiti milnar aahe dada??
Ho
60 वया नंतर.. 3000
@@Anil_Saple_Sir Thank you very much for reply dada.. Pan sir Google ver kiwa etar You tube chya video madhe Housewife la pan lagoo aahe asa kuthe hi Ullekh nahi... Mhanun mi confused zali aahe....
Majhe baba 57age astani eshram card kadhle ata 63varashache jhale pan tyanna eshram pension nhi midali 😢 @@Anil_Saple_Sir
@riyathombare8378भरा अर्ज
समजा 60च्या आधी मरेन तर जमा रककमयच काय होणार
Automatic कटतील मग 60 नंतर automatic account मधे येतील का की त्या मधे अटी त्रुटी आहे
ua-cam.com/video/aKgBKm2mwug/v-deo.html
समजल दादा सगळ व्हिडिओ परंतु 3 हजार रुपये कधी पासून मिळेल ?
60 year nantr
शिलाई मशिन योजना चे फॉर्म भरण्यासाठी c/o आवश्यक आहे का
Ho
Ho
Sir tumhi collage la lectureship join Kara intro ,vegere khup Chan deta point war yaylach khup vel lagto bas tumhla 😅😅
🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤣
Good ❤
( Note: The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
म्हणजे साठ वर्षे वयानंतर 3000/- monthly pension सुरू होणार ना?
आणि आम्ही लाडकी बहीण योजनेचा form भरला आहे म्हणून reject तर नाही होणार ना?
Sir 60 वर्षांत भेटणार आहे मानत आहे पैसे
😊😊
आम्ही खूप गावकऱ्यांनी हो योजना काढली आहे सर 😢😢😢😢😢
Hi 2:13
मी पण खुप दीवस झाले आहे पण मी ळाले नाही
योजनेसाठी अर्ज करा
फॉर्म ऑनलाइन भरल्यानंतर विष्रम कार्ड केव्हा येते
Sir, online paise katni saty ky karave ?
Sir jaise ki hum bharna chalu kiye or beech me hi koi ghatna huii jaise ki Expire to...
वारसाला पैसे मिळतील
सर सरकार बदलले कि या योजना काय उपयोग होईल?
Me pan kadhle ahe e Sharm card pan ajun kai aale nahi paise
Sir शिलाई मशीन फॉम कसा भरायचा ते सांगा
कोणती शिलाई माशी अशी कोणतीच योजना नाही सद्या
सरसकट लोकांना फॉर्म कसे भराय लावले E श्रम कार्ड साठी 200 रुपये गेले असे किती पैसे सरकारने जमा केले
ई श्रम कार्ड माझ्याकडे आहे पैसे आले नाही
योजनेसाठी अर्ज करा.... व्हिडीओ पहा परत सगळं आहेत त्यात
Mi form bharal ahe sir pn idfc cha insurance ghetala nahi ani to form tascha upload kela ahe tr kahi problem hoil ka
खात्यात तुन महिन्यात किती रूपये कटणार ते सांगा,,,
व्हिडीओ मध्ये चार्ट आहे बघा
दादा हे पेसे हर महीन्यात भरायचे आहेत की 1 वर्ष साठी भरायचे आहेत ते सांगा
दर महिना
3vrasha ntr paise uchalta yetil ka sir
Sarkar badli tar paise budnar tar nahita na sir
Thank you so much
Welcome
0:21 काय कराव लागतय मग माज कार्ड आहे पैसे तर येत नाही,मी भाजी विकते
योजनेसाठी फॉर्म भरा
60 varsha nanter yenar
,@@Anil_Saple_Sir
Nahi midat
Collage मधल्या मुली पण भरू शकतात काय?
Ho
60 वर्षाnanter paise midte ki nahi tr, kunala mahit, ki invest kelele paise gov. Lach hoil tr
Atal pension yojna majhi chalu ahe e shram pan chalu hoil ka?
Ho
@@Anil_Saple_Sir thanks sir
अर्ज कुठून करायचा
ऑनलाईन e shram
इ श्रम कार्ड बनवल्यानंतर परत योजनेसाठी फॉर्म भराव लागेल का? का डायरेक्ट पैसे कट होतील please
Ho
Sir ... mi ek varsh zale esharm kard kadhun pan mala ekdahi paise aale nahit tar te kase milnar te sanga ..... please
योजनेसाठी अर्ज करा
माझ वय 35 वषे आहे
अहो दादा मग जेव्हा आम्ही आणि इतर अनेक लोकवी... जेव्हा ई श्रम कार्ड काढला... तेव्हा अशी माहिती. आम्हाला का दिली गेली नाही...?
..
द्यायला पाहिजे होती किंवा मिळाला पाहिजे होती पण आता तुम्ही या योजने पासून काय फायदा होऊ शकतो किंवा अर्ज करावा किंवा नाही करावे याबाबत विचार करून फॉर्म भरा
मला पण करायचा आहे
Accha thik ahe bare ahe Priyanka
Sangita❤
अहो दादा कार्ड काढून १ वर्ष झाले आजुन पैसे आले नाही ??
योजनेसाठी फॉर्म bharava लागेल
@@Anil_Saple_Sir मी फॉर्म भरतो पण सरकार बदल्यावर काय करावे लागेल पैसे बुडणार आमचे तुम्हाला काय वाटत आहे ?
Mla 3 varsh zale card कडून पण अजून आलेच नाही
😅😅😅😂😂😂😂@@amitjori7867
आपल्याला योजना बंद करायचे असेल तर बंद करता येते का
Ho yete
Jar 60 warshya chya adhich kay zal tar return paise milnar ka nominee la ani kiti milnar
Reply karun sanga
3 varsh zale kahich upyog nahi
योगेश शिकले ता अंबड जि जालणा
Ho
दादा माझ्या मावशीच्या मुलीला अजूनही लडकी बहीण योजनेचे पैसे बँकेत जमा झालेले नाही, कुठलाच मॅसेज नाही
Mala nahi aale paisa rupaye
2024
सर आम्ही 2022 मध्ये ऑनलाईन केलेले आहे पण आम्हाला अजून ₹3000 मिळालेले नाही
योजनेसाठी फॉर्म भरा
Aamhi pahila bharlr sir tr kas check kryach te sanga plz
Online check karu shalata
60 age ch adhich death' zali tr .. katleli rakkm ch Kay ..?
त्याच्या नॉमिनी ला मिळणार
Pf cuto amcha tr amhala bhrta yein ka
E shram card mhanue nakki ky
Sir jasi age wadhel tsi premium amount pn wadhel ka
Nahi