आईसाहेब, तुमच्या या प्रयत्नांमुळे हा अवघड, किचकट विषय ऐरणीवर आला. खरोखर ज्या काळात सामान्य लोकांना हे कळतच नव्हते तेव्हा या problem सोबत झुंजणारे लोक सर्व कसं सहन करत असतील.... सोशल मीडिया आणि तुमच्या सारखे कळकळ असलेले लोक समाजप्रबोधन करण्यात यशस्वी होतील. मी तुमचे भरपूर व videos पाहिले आहेत. आणि comments पण करते. मला आशीर्वाद द्या.
मी तुमचे vedio नेहमी पाहते.. मी पण एक house wife आहे मला तुमच्या बदल खूप आदर अहे... मला या वेळी एमपीएससी मधून क्लास 1 ची पोस्ट मिळण्या साठी मी मेहनत तर घेतेच आहे पण मनामधे कुठे तरी तुम्हाला सांगून तुमचा आशीर्वाद घ्यावा असा वाटल... thank you
आई साहेब आपण बोलत राहावं आणि आम्ही ऐकतच राहावे असे मला वाटते.मला वेळ मिळेल तेव्हा मी आपले व्हिडिओ बघते.साव एज्यूकेटेड आहात आणि सगळ्या विषयाचे तुम्हाला ज्ञान आहे त्यामुळे तुमचे व्हिडिओ मध्ये आम्हाला पण ज्ञान मिळते.🌹🙏🙏🙏 धन्यवाद
मी अशाच प्रकारच्या व्हिडिओ ची वाट पहात होते... आतापर्यंत, पुरुषांनी लिंग बदल करुन स्त्री म्हणून आयुष्य जगणं पाहिलं आणि आता हे वेगळंच पण अपेक्षित असं उदाहरण पाहिलं, त्याबद्दल, शिवलक्ष्मी आईसाहेब, तुमचे आभार 🌹🙏 नवीन आयुष्य आणि नवीन वर्ष आपणांस सुखाचं, भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!! जय महाकाल..!! 😇💐🙏
शीव लक्ष्मी आई साहेब तूम्हाला चंद्रकोर टीकली शोभून दीसते तूमच कार्य खूप मोठे आहे तूम्ही कीन्नर असून एवढ मोठ कार्य करून दाखवल आहे माझ्या कडून तूम्हाला मानाचा मूजरा
महंत श्री शिवलक्ष्मी आईसाहेब आपल्या कडे शब्द संपत्ती शब्दांची गुंफण कशी करावी किती बोलाव यातुन आम्हालाही व्यक्त व्हावस वाटतं परंतु अजुनही स्त्री कुटुंबाचा विळखा ...गराड्यातून बाहेर पडायला धजत नाहीत...परंतु जी परिस्थिती आपण सांगतात..ना..यावर महिलांनी देखील समोर येऊन ह्या गोष्टीला दुजोरा द्यायला हवा आणि अजुनही सपोट करायला हवा 🙏🙏❤❤🌹🌹
Khup khari bollis tu Muli cha mulga zala ha mast ahe Mula cha mulgi zala ha nakosa ahe Motha aayush labho tula Ani tuzya navryala Laxmi , god bless u 😘
आईसाहेब तूम्ही मला खूप आवडता मी तुमची खुप मोठी फॅन आहे आईसाहेब माझ स्व पन पूर्ण होत आहे ते म्हणजे सुंदर घर आणी त्या साठी तुमचा आशीर्वाद हवा आहे आईसाहेब आशीर्वाद दया
त्याना पण जगण्याचा आणि आनंदी जगण्याचा अधिकार आहे मला तुमचे व्हिडिओ बघायला आवडतात मी प्रीती माऊली लातूरकर तानाजी पाटील आशे बऱ्याच जणांचे व्हिडिओ पहाते मुळात मला त्यांच्या बद्दल आदर आहे 🙏🙏🙏🙏🙏
Aai saheb mi tumche sagle video pahte chan astat Ani he khalipe yana pn mi olkhte lahan aslya pasun majya nand cha bajula rahtay n mi sangli mde aai mala tumla bhetaych ahe
Aaisaheb tumhi tritiypanthi vishai ajun bharpur mahiti sanga mhanjye loka pudge ajun detail mhiti milnar amcha pripurna pathimba astoch tumcha chanel sadhya bhannat ahye I love ur all vlogs Sarkar tar ek num koop yogya mula shi lagna kelay tumhi tumhala bhetaych tar ahech
आईसाहेब, तुमच्या या प्रयत्नांमुळे हा अवघड, किचकट विषय ऐरणीवर आला. खरोखर ज्या काळात सामान्य लोकांना हे कळतच नव्हते तेव्हा या problem सोबत झुंजणारे लोक सर्व कसं सहन करत असतील.... सोशल मीडिया आणि तुमच्या सारखे कळकळ असलेले लोक समाजप्रबोधन करण्यात यशस्वी होतील. मी तुमचे भरपूर व videos पाहिले आहेत. आणि comments पण करते. मला आशीर्वाद द्या.
आई साहेब तुमची,बोलण्याची पद्धत आणि भाषा मला खूप आवडते. तुमचे कार्य खूप मोठे आहे
Bhashe var uttam prabhuttv bolnyachi ullekhniy kala ani tyahun sundar asa swabhav is equal to mahant shree aai saheb
Aai saheb Mala aplya ashirwadachi garaj ahe
Good
मी तुमचे vedio नेहमी पाहते.. मी पण एक house wife आहे मला तुमच्या बदल खूप आदर अहे... मला या वेळी एमपीएससी मधून क्लास 1 ची पोस्ट मिळण्या साठी मी मेहनत तर घेतेच आहे पण मनामधे कुठे तरी तुम्हाला सांगून तुमचा आशीर्वाद घ्यावा असा वाटल... thank you
आईसाहेब अप्रतिम सुंदर विचार आहे. खूप छान व सहज न रागवता तुम्ही छान बोलता. जगदंबा
आईसाहेब आम्ही तुमचे व्हिडिओ रोज पाहतो तुम्ही बोलता त्यात खरं सत्य आहे आई साहेब तुमचा आशीर्वाद द्या
आई साहेब आपण बोलत राहावं आणि आम्ही ऐकतच राहावे असे मला वाटते.मला वेळ मिळेल तेव्हा मी आपले व्हिडिओ बघते.साव एज्यूकेटेड आहात आणि सगळ्या विषयाचे तुम्हाला ज्ञान आहे त्यामुळे तुमचे व्हिडिओ मध्ये आम्हाला पण ज्ञान मिळते.🌹🙏🙏🙏 धन्यवाद
Thank
आई साहेब बोलता खूप सुंदर तुम्ही ekdum प्रोफेशनल आहे
Good information thanks shivlaxmi😊😊
🙏🙏 aaj khup chhan dist aahat aaisaheb mi roj tumche video pahte
मी अशाच प्रकारच्या व्हिडिओ ची वाट पहात होते... आतापर्यंत, पुरुषांनी लिंग बदल करुन स्त्री म्हणून आयुष्य जगणं पाहिलं आणि आता
हे वेगळंच पण अपेक्षित असं उदाहरण पाहिलं, त्याबद्दल, शिवलक्ष्मी आईसाहेब, तुमचे आभार 🌹🙏 नवीन आयुष्य आणि नवीन वर्ष आपणांस सुखाचं, भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!! जय महाकाल..!! 😇💐🙏
आई साहेब मला तुमच्या कडून जर एखादी गोष्ट भेटली तर ते तुमची इतकी सुंदर मराठी भाषा घेईल खरंच खूप अप्रतिम ताई 🙏🙏🙏🙏🙏
Namste Aaisaheb. . . . . Tumhi khup chan aahat. Kiti support karta kharch.
आई साहेब मी तुमचे विडीओ रोज बगते तुम्ही एक खुप छान व्यक्ती आहात.
Khup chhan aiee साहेब
आईसाहेब तुम्ही खूप छान सल्ला देता आनी तुम विचार ही खूब थाना असतात खूब
खूप छान माहिती दिली आई साहेब
Very beautiful massage ❤️
Very beautiful hard work all team members ❤️
God bless you all public ❤️
आई साहेब खूप चांगली माहिती दिली मला खूप आवडली लोकांनाही समजले पाहिजे
खरग ताई तुमसे विचार माला पतले
Khupch chan Aaisaheb information
Aajacha video khupach Sundar 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟👌
आई साहेब मी तुमचे व्ही नेहमी पाहते माझा मुलांना आशीर्वाद दया तुमचे व्ही खुपच आवडते
खुप छान माहिती आहे
शीव लक्ष्मी आई साहेब तूम्हाला चंद्रकोर टीकली शोभून दीसते तूमच कार्य खूप मोठे आहे तूम्ही कीन्नर असून एवढ मोठ कार्य करून दाखवल आहे माझ्या कडून तूम्हाला मानाचा मूजरा
Big fan आईसाहेब ❤👑
आई तुम्ही खूप सुंदर दीसता आणी खूप गोड बोलता तुम्ही खूप नसीब वान आहे
महंत श्री शिवलक्ष्मी आईसाहेब
आपल्या कडे शब्द संपत्ती शब्दांची गुंफण कशी करावी किती बोलाव यातुन आम्हालाही व्यक्त व्हावस वाटतं परंतु अजुनही स्त्री कुटुंबाचा विळखा ...गराड्यातून बाहेर पडायला धजत नाहीत...परंतु जी परिस्थिती आपण सांगतात..ना..यावर महिलांनी देखील समोर येऊन ह्या गोष्टीला दुजोरा द्यायला हवा
आणि अजुनही सपोट करायला हवा 🙏🙏❤❤🌹🌹
Saglayana aaplaya mana sarkh jagnayacha hakk aahe 🥰🥰
मी रोज तुमचे विडिओ बगते ,पण कमेंट कधी केली नाही., परंतु आज धाडस केल . आईसाहेब मला आशीर्वाद द्या,तुमचे विडीओ खुप छान असतात. 🙏🙏
Aai Saheb aaple comment pahat pn nahi...😌🙂😌
Khup khari bollis tu
Muli cha mulga zala ha mast ahe
Mula cha mulgi zala ha nakosa ahe
Motha aayush labho tula Ani tuzya navryala Laxmi , god bless u 😘
आईसाहेब तुमचे विचार खुप महान आहेत 🙏🙏🙏🙏🙏🙏
आईसाहेब तूम्ही मला खूप आवडता मी तुमची खुप मोठी फॅन आहे आईसाहेब माझ स्व पन पूर्ण होत आहे ते म्हणजे सुंदर घर आणी त्या साठी तुमचा आशीर्वाद हवा आहे आईसाहेब आशीर्वाद दया
Swatahachya aaaii la kadhi . Aaisaaheb naavane kadhi haak marte ka?
@@patilkiran6954 🥺
Ghar tumhi ghetal tumchya mehntin aani varun Aashirvaad kaay maagta thyanchya kadun
@@nitinvarpe2566 Ho
@@nitinvarpe2566 कारण त्यांच्यात मला देवी दिसते🙏🏼🙏🏼
खरचं आईं, मानलं तुम्हाला,किती न्यानी आहात तुम्ही,आणि आज तुम्ही माझ्यासाठी आयडीएल आहात
आईसाऐबखरचतूमीखूपछानदीसतात
👌👌👌🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
Aai tumhi khup chan bolta
Great work
Keep it up
love you आईसाहेब 😘😘🥰🥰🥰🥰🌹🌹🌹🌹
शिवलक्ष्मी ताई तुमचे व्हिडिओ कायम पहात असते..रोजच छान दिसता पण आज खुप छान दिसत आहात 👌
खुप छान मुदा माडला आईसाहेब
Nice 👌
You are right Aai saheb
shiv laxmi aai
आईसाहेब तुम्ही मला खूप आवडतात
त्याना पण जगण्याचा आणि आनंदी जगण्याचा अधिकार आहे मला तुमचे व्हिडिओ बघायला आवडतात मी प्रीती माऊली लातूरकर तानाजी पाटील आशे बऱ्याच जणांचे व्हिडिओ पहाते मुळात मला त्यांच्या बद्दल आदर आहे 🙏🙏🙏🙏🙏
आईसाहेब माझ्यामूलालामूलीना ं माझ्या परीवाराला आशिर्रवाद द्या सगळ्याची प्रगती होओ हिच
Mst distay aj tumhi
Tumch bolne aaikat rahv ase vate.....kup sundar boltat tumhi 😘❤️
आई तुमचे बोलणे मला खूप आवडते मला आशीर्वाद हवाय तुमचा
Namaste 🙏 Aai saheb 👍
जय श्री महाकाल 🙏🏻
Barobar🙏❤️
आई साहेब तुम्ही मला खूप आवडतात
Jay sree mahakal aai saheb
Pan ka karun ghyaychi muddam shashtrakriya devane je dilay tyatum chan rahana mothe va he as shariracha khel ka karaycha
तुमचे सगळे विडीव्हो पाहतोय .....फक्त आज कमेंट करण्याचा योग आलाय ....आईसाहेब
Nadd awaj Ahe tumch khup bhari
Mlapn aaisaheb Tumch boln khup avdt
नमस्कार आईसाहेब🙏🙏 मी तुमची फॅन आहे
माझा मुलगा खूप त्रास देत आहे
त्याला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे
प्लीज 🙏🙏🙏 त्याला आशीर्वाद दया
मुलाची जेव्हा मुलगी होते, तेव्हा मुलींपेक्षा मुलच जास्त त्रास देतात. कदाचित पुरुषत्वाच्या चुकीच्या कल्पनांमुळे त्यांना हा बदल पचवणे कठीण जात असावे.
Khup cha
🙏🙏
Ram krushn hari
आई मला तुमचं बोलणं खूप आवडत
आमच्याच जिल्ह्याचे आहेत हे खुप छान
आईसाहेब आम्ही खुप खुप सन्मान करतोय अनं करत आहे करत राहणार आयुष्य भर
नमस्कार आई साहेब
Thank you so much Aaisaheb...😊💐💐
Good job
Great 👍👑
नमस्कार आईसाहेब 🙏 💐 🥰 नाही विडीवो मस्त 👌
छान विचार आहेत
आई तुम्ही खुपच सुंदर दिसत आहात 🥰🥰🥰🥰🙏🏻
Good morning aae saheb ...😘
Aaie Saheb tumhi khoop chaan brave aahat🙏🌹
खूप छान
Aai saheb mi tumche sagle video pahte chan astat Ani he khalipe yana pn mi olkhte lahan aslya pasun majya nand cha bajula rahtay n mi sangli mde aai mala tumla bhetaych ahe
आईसाहेब तुमचा चेहरा पहिल्यापेक्षा गोरा दिसतो so nice 👌
Ho
Love you Aaisaheb ❤️❤️💋😘💋🤩🥰💫💞😍🥳🎉🎊👑
नांदेड मध्ये पण एक dr भारत जेठवनी लिंग परिवर्तन केले 🙏
आईसाहेब माझ्या मुलीला आम्हाला आशिर्वाद द्या माझी मुलगी आता ऐक महिन्याची होईल
नमस्कार आईसाहेब tumche video pahile khop chan bolta ,tumche bghun chan vatle ,sarvancha khop vichar karta,🙏🙏
भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा
Jai mahakal aaisaheb
Jai mahakal aai saheb 🙏 😊
छान
खुप आभार तुमच्या कुटुंबियांचे तुला सपोर्ट केल्या बद्दल. खुष रहे तु सदा ये दुवा है मेरी
आई मी दिपाली खुप छान विडीओ आसता त बिड जिल्हा
आई साहेब तुम्ही जेव्हा औरंगाबाद ला याल तेव्हा आमच्या कडे या
👌👌👌👌👍
Asa Swatala Aaisaheb mhanun gheta yete?kay qualification lagte? N tyancha husband kahihi na karta aapoap baba banto? Kase kay?
Ho n
Maza pn mulga khup trass deto tela ashirwad dya aaisaheb
Kadhi mumbai la alat kiwa tumcha gondal asel tar naki bhet
जय श्री महाकाल
Todoli mdhe rahte mi
Mi sudha kadegaon taluka cha ahe.... mala yhancha baddal mahit ahe....
Love u aai
Aaisaheb tumhi tritiypanthi vishai ajun bharpur mahiti sanga mhanjye loka pudge ajun detail mhiti milnar amcha pripurna pathimba astoch tumcha chanel sadhya bhannat ahye I love ur all vlogs Sarkar tar ek num koop yogya mula shi lagna kelay tumhi tumhala bhetaych tar ahech
Jas davni banvl ahe tas kup chan ast kashal davcha virud karych manun tar lok lavkar maryala laglet sahiii
आई तुमचा आशिर्वाद पाहिजे
Lbgtq sathi tumache pratidhantv khup mahtvache ahr
तुमचा आवाज खूप छान आहे मला तुमच्याशी बोलण्याची खूप इच्छा आहे
नमस्कार आईसाहेब