साताऱ्यातील अशी भव्य गुहा जिचा शेवट अजून सापडला नाही । Mandapghal Caves | Danger Cave | Marathi Vlog
Вставка
- Опубліковано 11 гру 2024
- साताऱ्यापासून २७ कमी अंतरावर सुंदर आणि रोमांचक अशी मंडप घळ नावाची गुहा आहे. इथे बऱ्याच छोट्या आणि २ मोठ्या गुहा आहेत. इथे जाण्याचा मार्ग मी विडिओ मध्ये आणि खाली सुद्धा दिलेला आहे.
ह्या गुहांपर्यंत जाताना पावसाळ्यामध्ये खूप सुंदर अश्या वातावरणातून आणि पवनचक्क्यांच्या मधून जावे लागते. या पठारावर कास पठारावर असणारी दुर्मिळ फुले हि दिसतात. आणि जाताना सुंदर अशी अनेक पाण्याची तळी आहेत. गुहांजवळ जाण्याचा मार्ग लवकर सापडत नाही त्यामुळे हा विडिओ पूर्ण पहा यामध्ये मी डिटेल मध्ये जाण्याचा मार्ग सांगितलं आहे.
गुहेजवळ पोहचताच गुहेत जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग झाडवाटे खाली उतरून जावे लागते आणि ज्यांना तिथून जात येणार नाही यांच्यासाठी दुसरा मार्ग थोडासा लांबून पण गुहेच्या समोर पोहोचवणारा आहे. इथे असणारे पहिली रोमांचक गोष्ट म्हणजे गुहेत जाण्याचा झाडाचा मार्ग, दुसरी म्हणजे पहिल्या गुहेत तुम्ही बऱ्यापैकी आत जाऊ शकता. पहिली गुहा खूप भव्य आहे. ती गुहा पाहिल्यानंतर त्याच्या पुढुनच एक पायवाट दुसऱ्या घळीकडे म्हणजेच गुहेकडे जाते. ती गुहा खूप मोठी आहे आणि त्याचा शेवट आजपर्यंत कोणालाही सापडलेला नाहीये. तिथीने आत खूप पाणी आहे त्यामुळे आत जात येत नाही. पण तिथले लोक सांगतात कि डिस्कवरी चॅनेल वाले इथे अर्ध्यापर्यंत आत जाऊन परत आले आहेत कारण त्यांचा ऑक्सिजन संपला पण त्यांना शेवट मिळाला नाही. असे म्हणतात कि त्या गुहेच्या आत एक मंदिर आहे पण तिथे खूप पाणी असल्यामुळे जाता येत नाही. ह्या गुहांच्या मध्ये अनेक मंडपासारखे खांब आहेत त्यामुळे ह्या गुहेस मंडपघळ असे नाव दिले असावे असे वाटते.
आपण इथे फॅमिली सहित सुद्धा जाऊ शकता. हे एक छानसे एका दिवसाच्या सहलीसाठी एकदम सुंदर ठिकाण आहे
याठिकाणी गुहेच्या बाहेरच हॉटेल संघर्ष या नावाचे हॉटेल आहे जर कोणाला इथे येऊन कुटुंबासहित किंवा मित्रांसहित जेवणाचा आनंद घ्यायचा असेल तर या हॉटेल मध्ये घरगुती पद्धतीचे चुलीवरची जेवण मिळते. जेवण व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे मिळेल. त्यांना फक्त आधी फोन करून सांगावे लागेल कोणते जेवण हवे आहे आणि किती लोकांसाठी. खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा.
हॉटेल संघर्ष -
पांडुरंग गावडे - +91 9403046982 / 7030176268
सर्जेराव गावडे - +91 9420996145 / 9890486145
Route -
From Pune -
Route 1 - Pune - Shirval - Satara - Sajjangad - Satyai Temple - Mandap Ghal (135 KM)
Route 2 - Pune - Shirval - Satara - Shendre - Songaon - Kumathe Asangaon - Parmale - Mandap Ghal (140 KM)
From Mumbai -
Route 1 - Mumbai - Pune - Shirval - Satara - Sajjangad - Satyai Temple - Mandap Ghal (280 KM)
Route 2 - Mumbai - Pune - Shirval - Satara - Shendre - Songaon - Kumathe Asangaon - Parmale - Mandap Ghal (285 KM)
Follow me on Instagram
/ girishpatankarvlogs
Like me on Facebook
/ girishpatankarvlogs
Follow me on Twitter
/ girishpatankarv
My Equipment:-
Camera - One Plus 7 Mobile Phone
Microphone - Boya MM1
Tripod - Marklif Flexible Gorillapod
Music:
UA-cam Audio Library,
Song: Niya - A Dispute
Music provided by Vlog No Copyright Music.
Creative Commons - Attribution-ShareAlike 3.0 Unported
Video Link: • Niya - A Dispute (Vlog...
सुंदर निसर्गरम्य ठिकाणावरील मंडप घळ
एकदम सुंदर जबरदस्त 🤘🤘😊😊
Supab
Thank you 😊🤘🤘
mesmerising 👌when I will come to India definitely I would love to visit these places 👍
Yes please do visit this place 🤘🤘😊😊
गिरीश छान . माहिती .all the best
Thank you 😊🤘
Divine power this cave
Khattarnak view .......
Nadach khula thikan .. ani tehi sataryat......jabardastach..
Ho khup changala ani jabardast ahe ha spot🤘🤘😊😊
Nice Giri 👌
Thank you so much 😊😊😊🤘
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊😊😊😊
आम्ही यामध्ये पोहलोय,व पार्ट्या सुध्दा बर्याच वेळा केल्यात,आम्ही आसनगांवकर.अतिशय चांगले ठिकाण आहे.
खुप छान..आम्हाला तिथे आत पाण्यात जाण्याची परवानगी मिळाली नाही कारण तिथल्या हॉटेलचे मालक आहेत, तर ते तिथले पाणी हॉटेल साठी वापरतात त्यामुळे आता तिथे आत मध्ये पाण्यामध्ये जाण्यास बंदी आहे आणि त्या बंदीचा मान राखला पाहिजे, पण मला नक्कीच आवडले असते आत मध्ये जाऊन व्हिडिओ शूट करण्यासाठी कारण किती आत मध्ये खूप खोल अशी गुहा आहे खूप सुंदर ठिकाण खूप मजा आली तिथे... सर्वांनी नक्की तिथे भेट द्यायला हवी..😊😊😊
PANNI SHUDHA AAHE KA
@@niranjanthorat8732 हो आत मध्ये पाणी आहे त्याच्यामुळे गुहा किती अजून आत मध्ये आहे ते आज पर्यंत कोणाला कळाले नाही..
♥️♥️
खूप सुंदर ❤
खूप खूप धन्यवाद सर 😊😊
Mastach
खुप खुप धन्यवाद सर 😊😊🤘🤘
खुप सुंदर
धन्यवाद 🤘🤘😊😊
अद्भुत खूप छान
धन्यवाद 😊😊🤘🤘
परमाळे 💕
😊😊🤘🤘
खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद 🤘🤘😊😊
खरंच भन्नाट!!!😯😯
Thank you 😊🤘😊
Jabardast
Thank you 😊😊🤘🤘
जबराट रे
धन्यवाद निलेश दादा 😊😊🤘🤘
सर मंडप धळ पाहीली छान वाठल
खूप खूप धन्यवाद सर..खूप छान ठिकाण आहे ते...अजून खूपशी नवीन ठिकाणाचे व्हिडिओ आपल्या चॅनेल वर आहेत ते पाहून नक्की भेट द्या ....😊😊🤘🤘
Super
Thank you 😊🤘 Kaki
I visited here today its just awesome
Yes, it's an awesome place, everyone have to visit this place onec in life 😊😊
That's great 😊🤘
भरीच वाटला VDO.....तुझा धाडसाला hats of 👍👍👍👍👍👍👍
धन्यवाद सर 🤘🤘😊😊
Ek number 🤘🤘👌
Thank you 😊😊🤘🤘
खूपच सुंदर आहे,
पहायचं राहून गेलं आहे, नक्कीच पाहू येत्या काळात माझं चॅनल चेक कराल भटकंती एक्सप्रेस
हो नक्कीच भेट द्या खूप सुंदर आहे😊😊 हो नक्कीच मी चेक करेन😊😊
खूप सुंदर आहे तुमचे काम पहिला चॅनेल..असेच चांगले व्हिडिओ करत रहा...😊😊
Khup chan mahiti...
Thank you Pratik 😊😊🤘🤘
सर्व बरोबर आहे पण साताऱ्यातील रस्त्यांची अवस्था काय आहे या निमित्ताने या व्हिडीयो मध्ये पहायला मिळाले. किती खड्डे आणि किती बेकार अवस्था आहे येथील रस्त्यांची . काय करताहेत येथील लोकप्रतिनिधी.
बाकी आपला हा व्हिडीओ खूप आवडला.
तुमच्या मुळे आम्हाला बर्याच गोष्टी समजल्या. आनंद झाला. तुम्हाला खूप खूप धन्यवाद . तुम्हाला सुभेच्छा.
खुप खुप धन्यवाद सर, हो अगदी बरोबर सातारा मधल्या रस्त्यांची स्थिती आधि खूपच खराब होती, आता अलीकडे सुधारलेले आहे रस्ते पण या मंडपघळीकडे जेव्हा आपण जातो तेव्हा वरचा परिसर हा पवनचक्क्यांचा परिसर असल्यामुळे तिकडे जड वाहनांची वाहतूक खूप जास्त प्रमाणात असते त्याच्यामुळे तिकडचे रस्ते खराब झालेले आहेत...😊😊
Kim
Mandap ghal
हो 😊😊🤘🤘
Awesome 👍
Thank you 😊 Ashish 🤘🤘😊😊
Mast
Thank you 😊🤘
अदभूत
धन्यवाद 😊😊🤘🤘
Superb ✌️.....
Thank you 😊🤘🤘🤘
My cast in धनगर 💛 I proud to धनगर
खूप छान, cast कोणतीही असो, आपण एक मनुष्य आहोत, मराठा असो वा धनगर असो वा कोणी, आपण लाल रक्ताचे बांधव आहोत..आपण सर्व महाराष्ट्रीयन आहोत, भारतीय आहोत.. छत्रपतींचे मावळे आहोत..प्रत्येकाला आपल्या cast चे proud असावेच..आणि सर्वांनी त्याचा आदर केला पाहिजे, आणि अपलल्यालही आहे..💛😊😊🤘🤘
Aami pan aat zopun zanyacha praytan kelay
Ok Chan 😊🤘
pavan saheb( parmalkar)
Kshetra parmale west medi locetion
😊😊🤘🤘
I love caves so i want to build many strong and magnificent caves for live and for sell.
Great 😊😊🤘🤘
खूपच छान माहिती व्हिडिओ द्व्यारे मिळाली ..असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला छान वाटेल ..एकदम भारी वाटले ...लवकरच प्रतेक्ष्यात भेट देऊ पाहण्याची आतुरता ..👍👍👍👍
खुप खुप धन्यवाद सर..हो नक्किच अजून खूप सुंदर व्हिडिओ तुम्हाला भविष्यात पाहायला मिळणार आहेत..काही असे असतील जे आजपर्यंत कोणी पाहिले नसतील असे..नक्की भेट द्या इथे...अजून बऱ्याच गुहा मी जगासमोर आणल्या आहेत नक्की पाहा आपल्या चॅनेल वर..😊😊😊😊🤘🤘🤘🤘
👌👌👌👌😘😘bro
Thank you 😊 Bro 😊😊🤘🤘
Amazing Vid 🤘
Thank you 😊😊🤘
😍🙌🏻🙌🏻🙌🏻
Thank you 😊🤘
Amhi 2016 la gelo hoto thith
Aamch Gav ahe
Khup chan
👌👌👏
Thank you 😊😊🤘🤘
✌✌👌👌👌🙂🙂
Thank you 😊🤘
Occam 👍👍
Thank you 😊🤘☺️
Bhava ethe khup partya kelyat amhi
खुप छान.. खूप सुंदर ठिकाण आहे सर्वांनी एकदातरी भेट द्यावी असे ठिकाण आहे😊😊😊🤘🤘🤘
Dada itka andhar nahiye, chashma kadha ki, disel ujed.
Ho re mitra andhar jast nah,i ekdam aat gele ki purn andhar ahe pan tithe Jane risky ahe 😊😊🤘🤘
Amhi Gelo Zopun pan FUD gudhmarte mhun baher aalo
नक्की कळले नाही काय बोलला ते पुन्हा सांगाल का प्लीज 😊😊
@@GirishPatankarVlogs ajun atta madhe Gelelo pn FUde Gudhmart hote zopun gelelo
आत मध्ये बरेच असणार आहे, अशीच काही अजुन ठिकाणे असतील तर नक्की कळवा😊😊🤘🤘
Kon Kon gela hota tumhi😜
My village ❤@@GirishPatankarVlogs
डाकू मंगल सिंग ची गुहा.
हा हा हा..तशीच दिसते खूप मोठी आहे त्यामुळे 😊😊🤘🤘
Where is the archeological department of india
No one is here now
Kontya gavat aahe hi g
Thikan
हे ठिकाण साताऱ्याहून सज्जनगड मार्गे ठोसेघर ला जात असताना पहीली पवनचक्की लागते, त्याच्या पुढून डावीकडे तारळी धरणाकडे रस्ता जातो, त्या रस्त्याने पुढे जाऊन डाव्या बाजूला पठारावर जाण्यासाठी फाटा फुटतो तसेच पुढे गेल्यावर ह्या ठिकाणी पोहोचता येते..व्हिडिओ मध्ये सविस्तर मार्ग दिला आहे तो पाहून तुम्ही कोणालाही ना विचारता सुध्धा सहज याठिकाणी पोहोचू शकता...व्हिडिओ नक्की पाहा😊😊🤘🤘
Very nice video and vlogs but sir&mam he sunder nature paahun khup paryatak yatil but mala he bhiti vatatey ki kalantarane hite tumala hotels,result,loges hyche jungle tumala bagaila bhetel yetil jungle,animals, sampushtat yatil he dushparinam samore yetil ani yala fhakta aapanach jababdar asu so plz plz plz save trees, jungle, animals
हो सर, हे ठिकाण आधीच पवनचक्की विभागाच्या अखत्यारीत येत आहे, हे खूप मोठे पठार आहे, इथे लोकांना येण्या जाण्यास बंदी नाही आहे, हे ठिकाणी प्राणी राहत नाहीत कारण इथे पवनचक्की चे सरकारी कर्मचारी नेहमी असतात...त्यामुळे ते लक्ष ठेवतात की कोणत्याही झाडाला इजा पोहोचवली जाणार नाही...😊😊
मंडपघळ बघण्यासाठी सातारा-बोगदा-सोनगांव-आसनगांव-परमाळे घाट मार्गे जवळ आहे.
हो अगदी बरोबर आहे तुमचे सर, तिकडून थोडा जवळ पडते, आणि जर कोणाला मंडपघळ, मोरघळ, आणि ठोसेघर बघायचे असल्यास व्हिडिओ मध्ये दाखविल्याप्रमाणे रस्ता उपयोगात येतो 😊😊
अजून साताऱ्याजवळ काय काय आहे यावर ही video बनवावा
Parmale gavat aahe
Ok😊😊
Very nice .Arre baba kute kute phirtoy. Kalji ghe.
Thank you 😊 Ho nakki gheto kalaji 😊😊🤘🤘