तेव्हा जीवन मला हे कळू लागले ll मानवी जीवनावर आधारित , जीवनाचे सत्य सांगणार वामनदादा कर्डक यांचे गीत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • गीतकार :- वामनदादा कर्डक
    गायक :- सूरज कुमार धनजोडे
    व्हिडिओ :- विशाल धनजोडे
    नमस्ते मित्रांनो
    अनेकांची इच्छा होती की दादा तुमचे गीते आम्हाला लिखित स्वरूपात पाहिजे आहेत . त्यामुळे या चॅनल चा माध्यमातून आम्ही आपल्याला आमचे लिखित गीते पुरवणार आहोत ....
    आपल्या आवडी निवडी चे गीते आम्हाला स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकांवर sms द्वारे कळवू शकता , किव्वा या व्हिडिओ च्या comment मध्ये सुद्धा कळवू शकता .....
    धन्यवाद 🙏🏻

КОМЕНТАРІ • 15

  • @sureshsalvi5127
    @sureshsalvi5127 Рік тому +2

    माननीय कवी गायक सूरज दादा आपणास हार्दिक शुभेच्छा आपण कवी वामन दादा कर्डक यांचे अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असे गीत सादर केले आहे आणि हे गाणे संपूर्ण मानव समाजाने आपल्या दैन दीन जीवनात यशस्वी राहण्यासाठी अत्यंत सत्य परिस्थिती अनुसरून आहे असे मला वाटते

  • @MayaBhagat-dm9ed
    @MayaBhagat-dm9ed Місяць тому +1

    बहुत सुन्दर 💙 जयभीम 🙏 नमो बूध्दाय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @NandaJamlekar
    @NandaJamlekar 29 днів тому +1

    अप्रतिम गीत आपणं सादर केले खरच कौतुकास्पद. जयभीम नमो बुद्धाय.

  • @surykantathorat2876
    @surykantathorat2876 Рік тому +1

    Gayakbhai mala khup khup he get awadale khup apratim❤

  • @Dnyaneshwarkhandare6845
    @Dnyaneshwarkhandare6845 10 днів тому +1

    भाऊ खूप छान गित गायले. वामन दादा सारखे होने नाही.... 😭😭😭

  • @deepakgamare6843
    @deepakgamare6843 3 місяці тому +1

    अप्रतीम 🎉🎉सादरीकरण

  • @PravinGawai-nb9pc
    @PravinGawai-nb9pc 6 днів тому

    अप्रतिम गीत कुतुकास्पद आहे. 💐💐🙏💐♥️♥️♥️

  • @SunilHanwate-n8u
    @SunilHanwate-n8u 4 місяці тому +1

    दादा जय भीम जय संविधान

  • @PradipDawle
    @PradipDawle 3 місяці тому +1

    Jay.bhim

  • @vishalitankar7720
    @vishalitankar7720 Рік тому +1

    👌👌👍👍👍

  • @ranbagaikwad5335
    @ranbagaikwad5335 3 дні тому

    खूप सुंदर गायिले

  • @ramshejao8235
    @ramshejao8235 Місяць тому +1

    Extremely great yar

  • @Sameergaydhane2
    @Sameergaydhane2 Рік тому +2

    ❤❤❤❤❤

  • @devidasingale5348
    @devidasingale5348 Місяць тому +1

    हे गान तुम्हारे गाता आले नाही जय भीम नमो बुद्धाय संविधान

  • @PradipDawle
    @PradipDawle 3 місяці тому +1

    Jay.bhim