अमोल कोल्हे यांचं चौकात गाजलेलं भाषण | पिंपरी चिंचवड | हॅलो माईक टेस्टिंग | एबीपी माझा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • अमोल कोल्हे यांचं चौकात गाजलेलं भाषण | पिंपरी चिंचवड | हॅलो माईक टेस्टिंग | एबीपी माझा
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abpli...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhafeed
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

КОМЕНТАРІ • 490

  • @punamshinde9
    @punamshinde9 Рік тому +4

    अमोल कोल्हे सर तुमच्या विचारांना माझा सलाम आहे .अमोल सर तुमचे विचार खूप छान आहेत .या महाराष्ट्राला तुमच्या सारख्या विचार करणाऱ्या नेत्यांची गरज आहे .Proud of you Sir🙏🏻

  • @priyankashinde9871
    @priyankashinde9871 Рік тому +3

    अमोल कोल्हे सर तुमचा सार्थ अभिमान आहे.🚩तुम्ही गड जिंकणार म्हणजे जिंकणार🔥Only Amol Kolhe Sir 🔥

  • @gitaigaveigave8623
    @gitaigaveigave8623 5 років тому +3

    आमोल कोल्हे सर तुमचा विचारानां माझा सलाम आहे. आमोल सर तुमचे विचार खुप चांगले आहेत . डाॅ आमोल कोल्हे सर ह्या महाराष्ट्राला तुमचा सारखाच जनतेचा विचार करणार नेता हवा आहे. मंत्री पदाचा तुकड्या साठी स्वताचे पक्षाशी फितुरी करणारे नकोत आपल्याला. माझा तरूण बांधवानो माझा भगिणीनो . माझ्या शेतकरी बांधवानो.माझे आई बाप हो आता तरी जागे व्हा आपल्या ह्या पाच वर्षात भिक मागायची आणली आहे. ती वेळ परत येऊ देऊ नका हिच विनंती 🙏🙏 तुम्हाला करतेय . डाॅ आमोल कोल्हे सरांचा विजय असो. पुन्हा एकदा आमोल कोल्हे सर तुम्हाला माझा मानाचा मुजरा आहे 🙏🙏🙏🙏

  • @Anishapawar9
    @Anishapawar9 Рік тому +2

    आता शिरूर मधे फक्त आणि फक्त शंभू शासनच असणार 🚩जय शिवराय अमोल सर🙏🏻

  • @SimpleTricks_MSExcel_SSV
    @SimpleTricks_MSExcel_SSV 2 роки тому +6

    Multi-Talented person 🏆

  • @hindustani7784
    @hindustani7784 2 роки тому +1

    अमोल कोल्हे दमदार नेतृत्व🙏🙏🙏

  • @mubarkinamadar3403
    @mubarkinamadar3403 3 роки тому +4

    साहेब आपण खरा इतिहास आमच्या राजांचा आम्हाला आमच्याच घरा घरात पोहोचवलात
    आपले खूप खूप आभार

  • @sachinpattiwar2672
    @sachinpattiwar2672 10 місяців тому +1

    Proud of gsmc and kem hospital 🎉🎉❤

  • @vaibhavkulkarni793
    @vaibhavkulkarni793 3 роки тому +11

    Amolji..you are really great ,intellectual,humble allrounder

  • @Sarikatelekar12
    @Sarikatelekar12 Рік тому +1

    Multi Talented Person 🏆❤️🚩

  • @dhanashreeghate2891
    @dhanashreeghate2891 5 років тому +201

    ज्यांनी छत्रपती संभाजी महाराज्यांची भूमिका साकारली आहे असे अमोल कोल्हे त्यांच्या प्रत्येक शब्दात मला संभाजी महाराज दिसतात म्हणून असा नेता महाराष्ट्र मध्ये हवाच.

    • @balasheabtakale4983
      @balasheabtakale4983 5 років тому +2

      Tyana vichar mali samajacha asun mahatma phule. Sant savta mali yanchya jivna vr ka nahi keli serial

    • @beastnb9221
      @beastnb9221 5 років тому +1

      Balasaheb Amol kolhe n khup shikshan ghevun fayda Kay rashtravadi madhe javun chutyagiri Keli pudhe shiklele Tarun jar terorist la pan support kartil Ani sangtil me shiklela ahe tasech pan ek point sangto k Amol kolhe na jar Mahatma Phule ch Kam karayla millale tar karel aapn yat jati nahi tar apla Desh bhagava

    • @beastnb9221
      @beastnb9221 5 років тому

      Chatrapaticha changla kirdar nibhavnara vyakti kadhi Tari chutyagiri Karu shakto hai matr kalale deshat terorist sleepers cell vadat ahe Ani Yana Marathi Asmita diste Desh disat nahi chatrapaticha navla kalank ahe Pakistan me Kahi log terorist ban rahe hai sirf Hindustan Ko tabah karne Ko aur Hindustan me ek hi hai jiska Sapna hai Hindustan Ko takdver bannnana
      NAREDRA BAHUBALI
      laj vat te mala me jya deshat rahto tya deshat chutya lokanchi kami nahi

    • @tejukhot4548
      @tejukhot4548 4 роки тому +2

      Kharch shamburaje ch dusr rupch ahett 🚩🙏

  • @guruparivar
    @guruparivar 5 років тому +61

    लई भारी Dr 👏😊 हुशार माणूस आहे 💐

  • @rushikesh7499
    @rushikesh7499 Рік тому +1

    आमचा खासदार आमचा अभिमान 🔥

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat Рік тому +1

    Great अमोल कोल्हे 🔥🙏

  • @sammadgulkar2822
    @sammadgulkar2822 4 роки тому +12

    King Shivaji - the spiritual quest ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !

  • @sahitig
    @sahitig Рік тому +1

    Full support for you sir 🙏

  • @SimpleTricks_MSExcel_SSV
    @SimpleTricks_MSExcel_SSV 2 роки тому +2

    अगदी... जन्माचे सार्थक केले अमोल सरांनी, कितीतरी विरोध झाला पण पुण्य-कर्म केलंत संभाजी महाराजांची खरी प्रतिमा दाखवून.खूप ऋणी आहोत ..

  • @shivakadam9504
    @shivakadam9504 5 років тому +373

    आम्हाला स्वत:च घर विकुन राजेंचा इतिहास सांगनारे पाहिजेत , राजेंच नाव घेउन स्वत: च घर भरनारे नाहित पाहिजे ....
    Support to Dr Amol kolhe

    • @SandipPatil-gn7yl
      @SandipPatil-gn7yl 5 років тому +4

      लय भारी भाऊ

    • @sachinarupatil9897
      @sachinarupatil9897 5 років тому +4

      Lay bhari

    • @piyush.4478
      @piyush.4478 5 років тому +4

      Rajench nav gheun rajkaran krnara kolhe aahe... Rajenchya bhumike vyatirikt ky yetay jith tith rajench nav ghetoy

    • @Aditya_thorat_009
      @Aditya_thorat_009 5 років тому +9

      राजांचे नाव धारन केलेला भामटा आहे,आढळराव

    • @piyush.4478
      @piyush.4478 5 років тому +2

      @@Aditya_thorat_009 to bhamata kolhe ahe swatachya fayadya sathi tyani malika chalu kelyat tyani swata sngitlel ahe vyavasayik drushtini kelyat maalika jra news 18 lokmat cha tyancha interview pahava ata rajkarnat yetoy paise khayla

  • @govindkalyankar5739
    @govindkalyankar5739 2 роки тому +1

    Dr Amol kolhe Sir tumhi khup Chan bhashen kartat

  • @nimalasawant9831
    @nimalasawant9831 2 роки тому +4

    Extraordinary, highly qualified, talented person 🙏

  • @sujitdandekar.45
    @sujitdandekar.45 5 років тому +255

    पक्ष कोनता आम्हाला माहीत नाही. .पण तुम्ही आम्हाला आमच्या राजाचा ईतिहास दाखविला. ...खरच तुम्ही ग्रेट आहात

  • @RoyalvanjarikanyaMH23
    @RoyalvanjarikanyaMH23 3 роки тому +1

    साहेबांनी बोललेल खर केलं

  • @monasona1339
    @monasona1339 3 роки тому +2

    जसे बोलले तसे केले नाही ...
    कत्तलखाना चालू करायचं ठरवलं होत ..तुम्ही
    पाय घेतला तवा कळलं ....
    आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे विचारांनी प्रेरित आहेत असे समजले ....तुम्ही तर औरंगजेब निगलात ...महाराजांच्या नावावर मोठं व्हायचं ...आणि आपली पोळी भाजून घेतली ...
    शिवजन्मभूमीत कत्तलखाना .....वा रे ...
    सरकार ....

  • @m.kmusic2175
    @m.kmusic2175 5 років тому +156

    गुणवान माणूस आहे हा, माझं शिरूर च्या लोकांना आवाहन आहे याना निवडून द्या. 👌👌पक्ष कुठलाही असू द्या. 👌👌

    • @balasheabtakale4983
      @balasheabtakale4983 5 років тому

      Tyana vichar mali samajacha asun mahatma phule. Sant savta mali yanchya jivna vr ka nahi keli serial

  • @pravinjagtap1421
    @pravinjagtap1421 5 років тому +45

    Only Amol Sir👌✌

  • @nikamvaibhav7485
    @nikamvaibhav7485 5 років тому +4

    Nice speech sir

  • @iamas1825
    @iamas1825 5 років тому +4

    Wow...nice

  • @ganeshbhosale1642
    @ganeshbhosale1642 5 років тому +4

    जय शिवराय

  • @yogeshghaitadak7346
    @yogeshghaitadak7346 5 років тому +27

    I support to Amol kolhe.....he is well qualified and deserved candidate

    • @yuvrajsumbre8338
      @yuvrajsumbre8338 5 років тому +1

      राजकारणात आहे का

  • @sachinarupatil9897
    @sachinarupatil9897 5 років тому +202

    भाऊ अम्ही शिवसेनेचे अस्लो त्तरि ओट तुम्हाला कर्नार प्रचार पण कर्नार सचिन पाटील
    जय शिवराय

    • @prafullwalunj8946
      @prafullwalunj8946 5 років тому +5

      Tu yaar ahes bhau mazha

    • @vishu5380
      @vishu5380 5 років тому +4

      Only Dr Amol kolhe

    • @एकमराठालाखमराठा
      @एकमराठालाखमराठा 5 років тому +1

      प्रती..रा.राजश्री मा...कोल्हे साहेब. लोकसेवेचे व्रत हातात घेतल्याबद्दल तुमचे आभार व अभिनंदन... मान्य.आहे आढळरावानी नी कामे नाही केली...पण आपल्या पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना शेतकर्यासाठी काय केल ईतक्या दिवस.. आणी कृपया करून आमच्या छत्रपती राजांना आता तुमच्या राजकारणात घेऊ नका..विकासाबद्दल बोला कोल्हे साहेब...कारण.मराठी जनतेला आता तलवारीच्या गरज नाही.. आता हातात लेखणीची गरज आहे...अहो आमच्या छत्रपतीनी आणी जगदगुरूनी पण शस्र आणी लेखणी चा संगम साधला होता...तूम्ही भाषणात असे बोलता जस काय आता युध्द सूरू होणार आहे..मराठी तरुणाला रोजगार उपलब्ध करून द्यायच बोला...कोल्हे साहेब आढळराव पाटील ह्याच्या बद्दल टीका करणे सोडा..पवार साहेबांनी काय विकास कामे केली उभ्या भारताला माहीत आहे.. छत्रपतीनी आणी जगद्गुरु तूकोबारायानी निसर्ग जोपासना केली...त्या बद्दल चे राजांचे निसर्ग जोपासणेचे आज्ञापत्र तूम्हाला माहीत असेलच...आता कोणी किती मावळ मुलूखाचे पर्यावरण संवर्धन केले...जनतेला माहीत आहे.. अहो माझ्या सह्याद्री पर्वत रांगाचे प्रदूषणामुळे विकासकामामूळे.. नुकसान होत आहे.. ...सह्याद्री पर्वत रांगाच व गडकोटांच संवर्धन व्हायला हव..... ह्या सह्याद्री च्या कुशीत बैलगाडा पळाला पाहीजेच त्याबरोबर.. मराठी तरूण ज्ञानाने व शिक्षणाने साता समूद्रापलीकडे पोहचला पाहीजे...केवळ तूम्ही राजांचा ईतिहास समोर आणला म्हणून मराठी तरूण तूम्हाला मानतात . अहो तूम्ही फक्त राजांची भूमीका साकारलीत...आणी उभा महाराष्ट्र कोल्हे साहेबांचा शतशः रूणी राहील...आणी तूम्ही निवडून याल देखील ...तुम्हाला त्याबद्दल हार्दिक शुभेच्छा....पण शेवटी एक विचारू का मोदी एक चांगलं व्यक्तिमत्व नाही का??..खर सांगा....जस आपल्या छत्रपतीनी स्वराज्य निर्माण करताना जात पंथ धर्म ह्याचा विचार केला नाही...तर मग आपण का करायचा...आणी दिल्ली च्या तख्तावर मराठी माणूस असावा अस देखील आम्हाला वाटत...पण खरच शरद पवार साहेब पंतप्रधान होतील का...पवार साहेब पंतप्रधान झाले तर उभा महाराष्ट्र दिवाळी साजरी करेल...पण.पवार साहेबांनी मा..राहूल गांधी ह्यांना साथ दिली आहे...आता त्याच्याबद्दल जास्त काही सांगायची गरज नाही.....आता जनतेचा निर्णय शिरूर लोकसभेसाठी अंतीम राहील.....जय महाराष्ट्र....

    • @salikramparkhe6050
      @salikramparkhe6050 4 роки тому

      @@prafullwalunj8946
      Kdkkkk

  • @devanshnagare2764
    @devanshnagare2764 3 роки тому +2

    Great lider

  • @roshanchaudhary5635
    @roshanchaudhary5635 5 років тому +5

    Superb

  • @rahulsonawane8063
    @rahulsonawane8063 5 років тому +18

    Well educated person. vote for Dr Amol kolhe

  • @ravijarare5116
    @ravijarare5116 5 років тому +3

    Great sir

  • @Nandinisangle459
    @Nandinisangle459 5 років тому +28

    विजयी भव...!

  • @rameshwarbhagwat6771
    @rameshwarbhagwat6771 5 років тому +7

    कोल्हे माणुस मर्दसंभाजी राजा वारे विचार तुझे आमचा संभाजी राजा अमोल राजा

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 5 років тому +54

    अमोल कोल्हे आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे तुम्ही गड जिंकणार म्हणजे जिंकणारच

  • @suryajidesai2490
    @suryajidesai2490 5 років тому +2

    Great speech one our bandu

  • @lavupavaskar6921
    @lavupavaskar6921 4 роки тому +2

    अप्रतिम

  • @shivarajpatil2421
    @shivarajpatil2421 5 років тому +134

    आता शिरूर मध्ये फक्त आणि फक्त "शुंभू शासनच" असणार...

  • @keshavshinde7902
    @keshavshinde7902 5 років тому +2

    अमोल (दादा)कोल्हे अभिनंदन जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @shitalkhurape4790
    @shitalkhurape4790 5 років тому +3

    Nice

  • @bgpatil1199
    @bgpatil1199 4 роки тому +3

    Amol Sir is the great man

  • @shrikantdhumal2387
    @shrikantdhumal2387 5 років тому +3

    Nice sir

  • @rushikeshsamindar8790
    @rushikeshsamindar8790 3 роки тому

    Good evining dr saheb💐💎💐

  • @ganeshdeshmukh6758
    @ganeshdeshmukh6758 5 років тому +75

    Only Amol sir

  • @shubhamsomase9621
    @shubhamsomase9621 5 років тому +5

    Great amol sir

  • @nileshchoudhari3606
    @nileshchoudhari3606 5 років тому +15

    शिरूर हवेली मनसैनिक आपल्या सोबत आहेत विजय तुमचा महाराष्ट्राचा जय मनसे

  • @atulwaghmare3975
    @atulwaghmare3975 5 років тому +68

    अजित पवारंच भाषण चाललय अस राहुन राहुन वाटत असो माणूस खरा असेल तर नक्कीच पाठींबा...

  • @madhavphuge3c260
    @madhavphuge3c260 5 років тому +15

    only dr.amol kolhe sir...I support

  • @ImranShaikh-zg1bh
    @ImranShaikh-zg1bh 5 років тому +2

    Very nice A

  • @Creativemindtechpadmakedar
    @Creativemindtechpadmakedar 5 років тому +7

    Ek no.kolhe saheb

  • @deepakdeepakbpatkar4012
    @deepakdeepakbpatkar4012 4 роки тому +3

    Dr Amole kolhe should be CM maharashtra

  • @akshayraskar7790
    @akshayraskar7790 5 років тому +4

    Amol kolhe zindabad

  • @gane4356
    @gane4356 5 років тому +41

    I support Amol Kolhe....he is legend...Highly Qualified...

    • @shrikautade
      @shrikautade 5 років тому +2

      Highly qualified Dr. Sujay Vikhe Patil MBBS, MS, Mch Neurosurgery

  • @gadgetworld987
    @gadgetworld987 5 років тому +4

    Salute sir....

  • @kishorpawar7400
    @kishorpawar7400 4 роки тому +2

    THE GREAT AMOL KOLHE SIR

  • @DhanashriJadhav-fh9hb
    @DhanashriJadhav-fh9hb 10 місяців тому

    शेतकरी कुटुंबातील...कणखर बाणा... रांगडा मावळा...दिल्लीच्या राजकारणात न झुकणारा... सामान्य माणसातील असामान्य नेता... अमोल दादा

  • @Chiragpatle2907
    @Chiragpatle2907 5 років тому +16

    Right candidate for lok sabha
    India needs such type of politician

  • @r.daw.r1896
    @r.daw.r1896 5 років тому +1

    1 no भाषण

  • @MangeshFale
    @MangeshFale 5 років тому +78

    राष्ट्रवादीच काय माहीत नाही, pan अमोल sir यू R ग्रेट, तुम्ही नक्की निवडून यालाच

    • @balasheabtakale4983
      @balasheabtakale4983 5 років тому

      Tyana vichar mali samajacha asun mahatma phule. Sant savta mali yanchya jivna vr ka nahi keli serial

  • @nileshw1607
    @nileshw1607 5 років тому +11

    Dr. Amol Kolhe 👍

  • @arunpawar7254
    @arunpawar7254 5 років тому +49

    अमोल कोल्हे सर खासदार झालेच पाहिजे

  • @amolkharade2530
    @amolkharade2530 5 років тому +62

    Nakki khasdaar honar Amol dada kolhe

  • @vaishalinikam2
    @vaishalinikam2 3 роки тому +2

    माझ्या आशा साठी भावी pm तुम्ही चांगले आहेत सर

  • @kalpnadeshpande2580
    @kalpnadeshpande2580 2 роки тому

    भारतीय जनता पक्षाची मती गेली आहे

  • @Dattadhanaa
    @Dattadhanaa Рік тому

    My vote goes to you sir 🔥

  • @halaplayexpert6182
    @halaplayexpert6182 5 років тому +12

    dr saheb fakt tumhich...

  • @vickyjadhav2885
    @vickyjadhav2885 3 роки тому

    🙏🙏🙏

  • @rajrandive8780
    @rajrandive8780 5 років тому +3

    Dr Amol kolhe sir tumhich aahat Maharashtra che pudhil CM

  • @ranjeetjadhav5110
    @ranjeetjadhav5110 5 років тому +90

    पक्षा कडे न बघता डॉक्टर साहेब यांना मतदान करा

    • @Yogiraj4283
      @Yogiraj4283 5 років тому +2

      म्हणजे हे मान्य करता पक्ष 3rd class आहे...!
      नासक्या आडीत चांगला आंबा ही नासतोच..
      !

    • @Yogiraj4283
      @Yogiraj4283 5 років тому

      डिग्री वर शिक्षणावर नोकऱ्या मिळतात सत्ता नाही...!

    • @ashokjoshi5292
      @ashokjoshi5292 5 років тому

      hospital madhye pathwa tyana.

  • @madhurichougule1951
    @madhurichougule1951 4 роки тому

    Very good

  • @navnathdharme9141
    @navnathdharme9141 5 років тому +3

    Great leader Amol kolhe .

  • @junedshaikh9165
    @junedshaikh9165 5 років тому +7

    Lai bhari your extrimily educated sir haths of to u

  • @kirankatkar5137
    @kirankatkar5137 5 років тому +4

    अश्या उमेदवारांना खरच निवडून दिले पाहिजे,, शिरूर लोकसभा मतदार संघातील लोकांनी खरच अमोल कोल्हे यांनाच निवडून दिले पाहिजे

    • @netajijagtap7900
      @netajijagtap7900 5 років тому

      कशासाठी.

    • @kirankatkar5137
      @kirankatkar5137 5 років тому +1

      15 वर्ष काय केलाय जुन्या खासदारांनी,,,शेवटी प्रशासनावर अंकुश ठेवायचं असेल तर शिक्षण महत्त्वाचं असतं

  • @meghrajbairagi8951
    @meghrajbairagi8951 5 років тому +7

    उमेदवार तोडीचा आहे यात वादच नाही कोल्हे साहेब सामान्य जनता ,शेतकरी ,मजूर आणि शिरूर मतदार संघातील युवा वर्ग तुमचा मागे ठासून उभा आहे 👌👍

  • @sakshi259
    @sakshi259 Рік тому

    He is a wise man 👍

  • @umeshsuryavanshisuryavansh1449
    @umeshsuryavanshisuryavansh1449 4 роки тому

    👌👌👌👌 सुपर

  • @shreyasgaikwad9136
    @shreyasgaikwad9136 5 років тому +47

    Amol kolhe sir🙏

  • @ashokdaphal6100
    @ashokdaphal6100 5 років тому +16

    Ncp

  • @amolshejwal9370
    @amolshejwal9370 5 років тому +3

    फक्त अमोल कोल्हे सर.....🙏

  • @सत्यमेवजयते-द5ठ

    Only Amol Kolhe Sir

  • @vishughadge9552
    @vishughadge9552 5 років тому +14

    भारतात फक्त मोदीच पाहिजे

  • @mayurrushi4936
    @mayurrushi4936 5 років тому

    त्यावेळची दिल्ली ही मुघलांच्या अंडर होती आणी आत्ताची आपल्या देशाची राजधानी आहे, त्यामुळे तेव्हा दिल्ली समोर झुकायचा प्रश्नच नव्हता पण आता 2019 आहे आणी दिल्ली पण आपलीच आहे आणी तिथून जर decision मान्य होणार नसतील तर फक्त स्टेट पुर्तच मर्यादित राहील कारभार, morale of the story is तुम्ही महाराष्ट्रात आहात आणी महाराष्ट्र भारतात तसच दिल्ली ही भारतात... आणी ईथेच स्वार्थ दिसून पडतो... क्लियर कट वे मध्ये सांगत आहेत की पर्सनल इश्यू आहेत म्हणुन पक्ष्य सोडलाय पण त्याच स्ट्रॉंग बेस म्हणजे संभाजी महाराजांची केलेली भूमिका, लोक तुम्हाला राजा समजून आता जिंकवून दिल ते ठीक पण खरच लोक कल्याण करू शकले तरच fan following पुढे ही असेल अदरवाइज़ सगळेच लोक ब्लाइंड फॉलोऎर्स नसतील... टिप- मी केलेल्या कमेंट वरून, मला फालतू च लेक्चर देण्यापूर्वी किव्वा शिव्या देण्यापूर्वी मी काय म्हणतोय ते समजून घ्यावे लोकांनी.

  • @ramdaswadkarwadkar5925
    @ramdaswadkarwadkar5925 5 років тому

    🚩🚩Jay shivray 🚩🚩

  • @prasadayare8935
    @prasadayare8935 5 років тому +129

    आमोल कोल्हे कोणत्याही पक्षाचा नेता आसुदेत पण त्यांना लोकसभेवर पाटवायलाच पाहिजे शिरूर च्या तमाम लोकांना विनंती आहे की आमोल कोल्हेना निवडून द्या.
    पण इतर सर्व ठिकाणी भाजपाला मतदान करा कारण मोदी शिवाय भारत आगेकूच करणार नाही.

  • @Vishalbotle0810
    @Vishalbotle0810 5 років тому +4

    Good kolhe , sena sodun changl kel

  • @Vijaykadam351
    @Vijaykadam351 2 роки тому

    कट्टर राष्ट्रवादी 💪💪⏰️⏰️

  • @rajushinde4561
    @rajushinde4561 5 років тому +16

    Amol saheb yana nivdun dya
    Amol saheb jindabad

  • @kailashchoudhari1427
    @kailashchoudhari1427 3 роки тому

    आपण लोक फक्त पक्ष पाहतो उमेदवार नाही त्यामुळे माणूस पहा योग्य आहे का त्यामुळे ओन्ली अमोल कोल्हे सर

  • @mohandeshmukh8214
    @mohandeshmukh8214 5 років тому +1

    amol sir your great

  • @manisharansing1743
    @manisharansing1743 5 років тому +7

    but our prime minister is non matric ......hats of Amol kolhi

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 4 роки тому +1

    इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... कारण, या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! ... आणि सत्य-इतिहास ऐका ! .. जय शिवराय ! जय शंभूराजे !

  • @shankarshinde9680
    @shankarshinde9680 5 років тому +2

    Dr Amol is greate.
    .

  • @RajnaDongare
    @RajnaDongare 3 роки тому

    Mananiye, khasdar, jay, maharatha

  • @umeshbhosle2783
    @umeshbhosle2783 5 років тому +2

    Jay shivray

  • @reshmajadhav9265
    @reshmajadhav9265 8 місяців тому

    Only Dr Amol kolhe sir.

  • @fakierovhal5829
    @fakierovhal5829 5 років тому +1

    कोल्हे साहेब तुम्हीच खासदार हेनार

  • @ankushrathod4132
    @ankushrathod4132 4 роки тому

    Mast bhai

  • @kishorpawar7400
    @kishorpawar7400 4 роки тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻