Kabse wait kar rahe the aapke video ka 10.00 am se but finally aapne ab video youtube channel pe dala anyway thanks 🙏 for sharing wonderful video a wonderful day.
आरे भावा तुला नगर पासून किती अंतर पूर्ण झालं आहे हे तरी नेमके पणे माहीती सांग. नुसताच हवा पाण्याचा आणि ढगांचा vdo टाकून स्वतःची पात्रता दाखवू नकोस.कारण पचकळ आणि बाष्कळ ऐकायला कुणाला वेळ पण नाही.
हा पक्का बावळट आहे.अर्धवट अकलेने vdo टाकतो. महत्वाचे मुद्दे सोडून बाकी सगळच बकवास सांगतो. अंतर किती?कधी होणार? हे सर्व सोडून वाऱ्याचा आवाज व ढग दाखवून 2 मिनीटाचा vdo लांबऊन,बेकार असेल कदाचीत म्हणून फक्त पोट भरायचं काम करतोय.
Superbly captured👍👍
खूप छान व्हिडिओ बनवला आहे साहेब तुम्ही
Kabse wait kar rahe the aapke video ka 10.00 am se but finally aapne ab video youtube channel pe dala anyway thanks 🙏 for sharing wonderful video a wonderful day.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏
Bhau 1no man khush kel, from manur
Great vdo
Great 👍 great great best best best.
Nice coverage
Aapki video shooting se aisa lag raha hai k public phone pe nhi wohi station pe hai.bahut hi badiya sir .
CSR Test Is @ Success ❤❤❤
विघणवाडी ते बीड कीती कीलोमीटर राहिले आहे
Thank you 👍😊
दुसऱ्या व्हिडिओचे देखील आम्ही वाट पाहत आहोत
❤ me on tithey hoto.. tumcha video madhe distoy me 🎉🎉🎉🎉😊
Navin video keva yenar ahe?
CRS Viganwadi te Nagar honar.Tey 120 kms chya speed ne railway palavnar
@@adonisang13 yes
@@suneelwaghmare4349 All the best.Railway lavkar yaila pahije
दहा वर्षांपासून रेल्वे विकास खुंटला आहे, मोदी ने स्वतंत्र रेल्वे खात गोठवले आहे,,माल गाडी अडाणी च्या घश्यात घातली आहे,
आरे भावा तुला नगर पासून किती अंतर पूर्ण झालं आहे हे तरी नेमके पणे माहीती सांग.
नुसताच हवा पाण्याचा आणि ढगांचा vdo टाकून स्वतःची पात्रता दाखवू नकोस.कारण पचकळ आणि बाष्कळ ऐकायला कुणाला वेळ पण नाही.
चॅनेल काढतो आणि विडिओ कसा टाकायचा हे माहित नाही. बावळट, दिसतो का तो नीट बघ
हा पक्का बावळट आहे.अर्धवट अकलेने vdo टाकतो.
महत्वाचे मुद्दे सोडून बाकी सगळच बकवास सांगतो.
अंतर किती?कधी होणार?
हे सर्व सोडून वाऱ्याचा आवाज व ढग दाखवून 2 मिनीटाचा vdo लांबऊन,बेकार असेल कदाचीत म्हणून फक्त पोट भरायचं काम करतोय.