संख्येचा घन पटकन कसा करावा | दोन सेकंदात कोणत्याही संख्येचा घन करा | CUBE shortcut tricks |पोलीसभरती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 сер 2020
  • या व्हिडीओत मी आपल्याला कोणत्याही संख्येचा घन दोन सेकंदात म्हणजेच एकदम पटकन कसा करावा हे सांगितले आहे.
    हा व्हिडीओ खूप छोटा अन नक्कीच फायद्याचा आहे,म्हणून व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहाल.
    हा व्हिडीओ आपल्याला नक्की आवडेल.
    हा व्हिडीओ #नवोदयपरीक्षा, #स्कॉलरशिपपरीक्षा,पोलीस भरती,बँक परीक्षा यासाठी खूपच उपयोगी आहे.
    असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
    मागील व्हिडीओ पहायचे असल्यास खाली दिलेल्या निळ्या लिंकला जरूर क्लिक करा.
    अपूर्णांक सर्व महत्वाचे व्हिडीओ
    • FRACTION अपूर्णांक सर्...
    घातांक (Indices) संपूर्ण महत्वाचे भाग
    • घातांक
    पूर्णांक संख्या (धन-ऋण संख्या) अत्यंत महत्वाचे भाग
    • धन-ऋण संख्यांवरील क्रिया
    ल.सा.वि / म.सा.वि सर्व व्हिडीओ येथे पहा.
    • ल.सा.वि. व म.सा.वि. LC...
    ७ व १३ ची कसोटी येथे पहा.
    • math trick | ७ व १३ ची...
    keep wacting..... #GBscorner

КОМЕНТАРІ • 15