भाकरीचं तुकडं,एक जुनी आठवण,गावाकडची वाट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024

КОМЕНТАРІ • 2 тис.

  • @vishalgobade1282
    @vishalgobade1282 5 років тому +81

    गांव चुल आणि भाकर म्हणजे जणू काही स्वर्गच्....👌👌👌

  • @rajendrawaghmode7970
    @rajendrawaghmode7970 5 років тому +56

    एकदम झक्कास, रेसिपी आहे आपले विचार खूप चांगले आहेत संपूर्ण जगात दहा कोटी लोक दररोज अर्ध्या पोटी ऊपाशी राहतात प्रत्येकाने अन्न वाया घालवू नये.

    • @ashoksutar1953
      @ashoksutar1953 4 роки тому

      Ho mi hi ashich banvte tukde mla avdtat khyla

    • @manojude7910
      @manojude7910 3 роки тому

      Sach mein didi bahut Achcha Banaya aapane

  • @avinashgaikwad6137
    @avinashgaikwad6137 4 роки тому +13

    दादा शिळया भाकरीचे तुकडे (चिवडा) ही रेसिपी खूप-खूप आवडली. शेवटी शिळया भाकरी टाकून देत जाऊ नका हा दिलेला संदेश मनाला खूपच भावला. पालेभाज्याचे महत्त्व सांगता ते खूप आवडते.

  • @namrataawale8268
    @namrataawale8268 4 роки тому +38

    दादा तुम्ही खूप नशीबवान आहात.. एवढी सुगरण बायको भेटली तुम्हाला.. तुमच्या रेसिपी तर छान च असतात.. पण त्याच बरोबर गावा कडचे वातावरण बघून पण मन प्रफुल्लित होते..

    • @lakshmanbodewar2352
      @lakshmanbodewar2352 4 роки тому

      हो का

    • @hanumanrakhonde8198
      @hanumanrakhonde8198 3 роки тому

      मस्त झाली शिळ्या भाकरीचे तुकडे अन्न हे पूर्णब्रम्ह उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म दादा वहिनी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

  • @shrikantpol3678
    @shrikantpol3678 3 роки тому +2

    शिऴयाभाकरी कुस्करून त्यामध्ये बकरीचे दुध टाकून खावा लय भारी चव असते . भाकरीचा चिवडा आम्हीपण लहान पणी खुप वेळा खाल्ला आहे मस्तच लागतो .

  • @nileshshingte2677
    @nileshshingte2677 5 років тому +201

    मला खूप आवडतात मी अजून हि बनवतो आणि आवडीने खातो. मी सातारकर आहे. एक गंमत सांगतो मी एकदा ऑफिस ला बनुन घेऊन गेलो होतो. नेहमी प्रमाणे अती शहाणे लोक, ती तर सर्वी कडेच असतात त्यांना बर्गर पिझ्झा खायला मोठेपणा वाट तो & वडा पाव भाकरी खायला कशाची लाज वाटते काय माहित. लंच करताना मला विचारल काय आहे ते, मी बोल लो टेस्ट तर करून बघा म सांगतो. सर्वांना आवडल खूप, नंतर सांगितलं शिली भाकरी ची रेसिपी आहे आणि आमच्या गावाला याला तुकड अस बोलतात. कोणाला खर नाही वाटल शीली भाकरीची येवढि छान रेसिपी पण बनते ती. तुमचं मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏👍👍👍

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 5 років тому +146

    शिळ्या भाकरित लक्ष्मी आसते.
    असे जुनी मानसे म्हणतात.
    विजयदादा मोहिते पाटिल अजुन रोज सकाळी शिळ्या भाकरी नाष्ट्याला खातात.
    धन्यवाद.

  • @nitindeshmukh5696
    @nitindeshmukh5696 5 років тому +190

    आमच्याकडे भाकरीचा भुगा म्हणतात याला .....आमची आज्जी करते नां तर इतकी जबरदस्त चव लागते .....ती चव 5star हॉटेल मधल्या जेवणाला पण नाही लागली कधी ....

    • @rupamkurhade5861
      @rupamkurhade5861 5 років тому +2

      Recipe share karu shakta ka.plz😊

    • @nitindeshmukh5696
      @nitindeshmukh5696 5 років тому +7

      @@rupamkurhade5861 reciepy हीच आहे ...सगळ्या महाराष्ट्रात अशीच आहे ....पण आज्जीच्या हाताची चव त्यात उतरते त्यामुळे ती वेगळी बनते .....

    • @appag8767
      @appag8767 5 років тому +2

      5 star madhe gelayaka kadhi

    • @nitindeshmukh5696
      @nitindeshmukh5696 5 років тому +14

      @@appag8767 जास्त नाही 15-20वेळा गेलोय .....company meeting असतात आमच्या ....बाकी माझी मानसिकता पण तुमच्यासारखी असल्याने मी स्वतः पैसे खर्चून कधी जात नाही .....😁😁😁

    • @kiranjadhav3832
      @kiranjadhav3832 5 років тому +2

      हे जातिवंत शेतकरीच याचा पुरेपुर फायदा घेऊ शकतो.।धन्यवाद.।

  • @shubhangisohoni6257
    @shubhangisohoni6257 4 роки тому +30

    आम्ही लहानपणी रोज हेच खायचो सकाळी. चपाती,किंवा भाकरी कुस्करून परतून.
    चिवडा म्हणायचो याला
    रात्रीचा भात असाच परतून खायचो भांडून भांडून खायचो.मजा होती फार ..लहानपण हरवलं
    आता ती चव ते पदार्थही हरवले.

  • @pritikarde3666
    @pritikarde3666 4 роки тому +9

    आम्ही अमरावती कर याला "कुटके" म्हणतो...

  • @deeguh3735
    @deeguh3735 5 років тому +41

    हे मी खुपवेळा खालो आहे. हे मी एकदा फ्रान्स मध्ये हि बनवला होतो. खुप मस्त टेस्टी झालं होतं

  • @a.g.w7106
    @a.g.w7106 4 роки тому +12

    आमच्या नगर साईड कडे याला भुगा म्हणतात , अप्रतिम लागतो...

  • @gkj9987
    @gkj9987 4 роки тому +11

    अप्रतिम 👌 दादा तुम्ही बोलता लई भारी 👌👌 आणि वहिनी तर सुगरण..... एक नंबर जोडी 👌👌

  • @vikaspawar8673
    @vikaspawar8673 5 років тому +7

    जुने ते सोने भाऊ ,आणि शिळ्या भाकरीचे तुकडे दही बरोबर खाने म्हणजे आपली लाख मोलाची संस्कृती, जुनी आठवण म्हणजे एक बहुमोल वारसा तो बाळगल्या बदल तुम्हंचे करोडो, करोडो "अभिनंदन भाऊ"

  • @mangalapungaliya3814
    @mangalapungaliya3814 3 роки тому +1

    गावाकडचिवाट तर आपले गाव कुठले आहे आपली शेति निसर्ग छान आहेखुपच सुंदर रामराम दादा वहिनि

  • @saisakhidabhade6773
    @saisakhidabhade6773 5 років тому +56

    नमस्कार दादा
    असे भाकरीचे आणि पोळीचे तुकडे आम्ही लहानपणापासून खातो.
    खूप छान, वहिनी सुगरण आहेत. शुभेच्छा

    • @sagarhadap635
      @sagarhadap635 5 років тому

      😂😂

    • @sagarhadap635
      @sagarhadap635 5 років тому

      रेसिपी तूमची आहे कि वहिनींची। 😂😂

  • @swagsuga2081
    @swagsuga2081 5 років тому +13

    Yaar he recipe baghun tondala nehmi pani sutta

  • @rhp517
    @rhp517 5 років тому +14

    खूप छान 👌👌. आमच्या कडे विदर्भात याला भाकरीचा शिरा म्हणतात . फक्त यात पाणी टाकून शिजवायचा. माझे काका बनवायचे त्यांची अती आवडती रेसिपी होती.😋😋

    • @vaidehi2935
      @vaidehi2935 3 роки тому

      Yachi recepi sanga na

    • @pranjalkulkarni2486
      @pranjalkulkarni2486 2 роки тому

      शिळी भाकरी , पोळी चा चिवठा किंवा फोडणीची पोळी शहरातही करतात. अन्न टाकून न देणे हा आपला सर्वांचाच एक संस्कार आहे आणि तो कोणत्याही पिढीमधे पाळायला हवाच.

  • @ashabonde134
    @ashabonde134 3 роки тому +1

    मी पण करते पोळीचे पण होते. आम्ही खानदेशात याला मनोहरा म्हणातो. खूपच मस्त लागते. आमच्याकडे सर्वांना आवडते.

  • @umatenandini6313
    @umatenandini6313 4 роки тому +1

    Mi pn tukde khali ahe.... Mazi aai pn khup chan bnvte khup chan lagtat tukde.... Tumchya recipe khup chan astet sadya sopya amhala khup avdtet amhi srv jn pahtot... Tumchya recipe 😍😋😋😚

  • @Namaste_5
    @Namaste_5 5 років тому +7

    👍आम्ही पण करतो पण थोडी वेगळी... मस्त लागते. गरम मसाला, टोमॅटो, लसूण नाही टाकत आम्ही पण चांगली लागेलच ही सुध्दा!

  • @भुमाता-त6ङ
    @भुमाता-त6ङ 5 років тому +63

    तोंडाला पाणी सुटणारच,भाऊ कारण चवच लय निराळी हाय लय भारी

    • @prativaganeshjanjale1438
      @prativaganeshjanjale1438 5 років тому +1

      भाऊ लय भारी गावाकडची आठवन आली आमचाकडे मयाला मनोहर बोलता माझ गाव बुलडाना झीला ताई खुप छान

    • @vamanraytrivedi4941
      @vamanraytrivedi4941 5 років тому +1

      खरच विसरलेच होते भाउ मी आम्ही तर घऊ बाजरी च खातो पन आता आस वाटत आहे की लगेच जवारी घेऊन ऐउ पेशल भाकरी च तुकड करायला धन्यवाद भाऊ आठवन करुन दिली

    • @meenanalawade9807
      @meenanalawade9807 5 років тому

      Tondala Pani sutle hyala aamhi thakukala mahnto

  • @nilimajadhav6119
    @nilimajadhav6119 5 років тому +6

    भाकरीचा गोड काला कसा बनवतात ते दाखवा दादा प्लीज. तुमची रेसिपी खूप छान. बघून मन आणि पोट भरल दादा. ताई एकदम छान सुगरण आहेत. माझा तुमच्या दोघाना नमस्कार. आणि पुढच्या भविष्यात शुभेच्छा.👌👍

  • @roshankulkarni2817
    @roshankulkarni2817 4 роки тому +6

    आधीची भाकरी किंवा चपाती 1-2 दिवस नंतर जरी खाल्ली तरी गोड लागायची पण आता नाही त्यात आधी सारखी चव.
    शिळ्या भाकरी चा बनवलेला कुस्करा खूप छान.

  • @geetanjalim4132
    @geetanjalim4132 5 років тому +5

    माला खूप आवडतात आणी त्यातल्या त्यात ते तुकडे गरम गरम आणी त्यांचावर दही अहाहा तोंडाला पाणी सुटलं 😘😘😘😘😘😘😘

  • @गौप्रसादीश्रीयुवराज

    खुप छान लागतात हे तुकडे......
    आम्हाी आवडीने खातो ......
    अधिक माहीतीबद्दल धन्यवाद.....

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 5 років тому +27

    गावाकडील टेस्ट कुठल्याही शहरात कुठेच मिळत नाही हे सत्य आहे

  • @hemangijoshi43
    @hemangijoshi43 5 років тому +6

    खूपच छान. मी भाकरी जास्त करत नाही. त्यामुळे मी शिळी पोळी वापरते. आमच्या कडे याला पोळीचा कुस्करा म्हणतो. तसेच काही ठिकाणी याला पोळीचा चुर्मा असा सुद्धा म्हणतात.

  • @swayamhanchate6967
    @swayamhanchate6967 3 роки тому +2

    खुप छान वाटत ...अस काही जुन्या रेसिपी पुढे चालू ठेवता ते....नाही तर शहरातील मुलांना तुकड म्हणल तरी कळत नाही काय आहे ते.... असच जुने संस्कृती पुढे चालत राहिले पाहिजे... मस्तच... छान वाटत बघून.. आजुबाजुचे वातावरण ..त्यात असे छान पदार्थ... आम्ही हे सगळ लय मिस करतो बघा...🙏🙏👌👌

  • @archanapadol4080
    @archanapadol4080 5 років тому +6

    दादा आणि वहिनी नमस्कार
    मी औरंगाबादची आहे, आम्ही याला भुगा म्हणतो आम्ही नेहमी बनवतो .

  • @balaji2727
    @balaji2727 5 років тому +6

    Dada ek number ahe tumcha channel & all recipes. Gavakadchya aathvani tajya zalya.
    V want to request you recipes for
    Golyachi aamti
    Masala vadi
    Shengole
    Khobare aamti
    Varanfale
    Sushila
    Tumche ani video team che kautuk karave tevde kami ahe
    Keep it up!!
    Thank you🙏🙏

  • @vinayaitnal289
    @vinayaitnal289 5 років тому +6

    खूप छान ,आम्ही ह्याला फोडणीची भाकरी म्हणतो,बालपणाच्या अर्हवणी आल्या,
    धन्यवाद

  • @voltwolf427
    @voltwolf427 5 років тому +14

    Khup chan. . lahan pani chi athvan aali. Dhnywad ..

  • @pallavighorpade2690
    @pallavighorpade2690 4 роки тому +1

    Ho..mumbai punyat pan tukad bantat dada...mi pan karte bhakri tukad.khup awadtar pohe upma peksha

  • @komalpandhare8304
    @komalpandhare8304 4 роки тому +1

    Amhi pn bhakrichi tukd khup chhan lagte amhi saglikr aahot ajhi amchya kde bnvtat

  • @jeetparminder5342
    @jeetparminder5342 5 років тому +10

    It was back in 2009 in Nasik that I first came across such a tasty food for lunch. It was filling and also unique for palate. I also had something similar in Jodhpur but it was a sweet tasting one.

  • @surekhagore1574
    @surekhagore1574 5 років тому +4

    शिळ्या भाकरीच तुकड खूप छान भाकरीचा चिवडा पण म्हणतात 👌👌

  • @जाॅयसीचव्हाण
    @जाॅयसीचव्हाण 5 років тому +7

    आम्ही हे विसरुनच गेलो होतो पन तुम्ही आठवण करून दिली खूप छान वाटले बघुन तोंडला पाणी सुटले खूप खूप छान ,😄तुमचा आवाज ऐकून गावाकडची आठवण आली

  • @rahulsonawane3775
    @rahulsonawane3775 4 роки тому +1

    Gavakadchi vaath mhathle ki kaahitari jhan jhanit gaavran tikhat.... Thanks so much and take care.

  • @nehakulkarni3362
    @nehakulkarni3362 4 роки тому +1

    दादा तुमचं गावाच नाव काय
    तुमचा खल पितळयाचा खुपच छान
    तुमच्या गावाला मला मिळेल का?

  • @Nature-Love-Traveling
    @Nature-Love-Traveling 5 років тому +4

    आमच्या बीड मध्ये याला 'कुटके' म्हणतात
    Great lay bhari

    • @godawarikawarkhe7738
      @godawarikawarkhe7738 4 роки тому

      गव्हाच्या पोळीला,कुटके म्हणतात,माझं कधी कधी पोट डांबरत त्याने,हे वेगळ दिसत आहे.

  • @dineshgavli3211
    @dineshgavli3211 5 років тому +9

    खूप छान आहात तुम्ही अन्ही माजी ताई
    Khupach छान vatta तुमचे videos bagun
    Gavala जाण्याची icha jhali❤️❤️❤️❤️👌👌👌😊😊😊😊

    • @shankarpote7485
      @shankarpote7485 5 років тому

      Tumchi fodni chi bhakar khup chan aahe ....mazya gharchyan la khup avadte tumchi recipes amhi nehmi tumche videos baghto ani follow karto Thank you so much 4 all ur recipes

  • @saritabubane5900
    @saritabubane5900 3 роки тому +8

    भाकरीचे तुकडे करुन तुम्ही खरच जुनी आठवण करुन दिली .दादा तुमचे खुप धन्यवाद

  • @pratibhalokhande7035
    @pratibhalokhande7035 3 роки тому +2

    मस्त

  • @sonalisakpal9529
    @sonalisakpal9529 4 роки тому +1

    Ho dada mi banvte .mazi mula pn avdine khatat.

  • @shraddhatalekar6871
    @shraddhatalekar6871 5 років тому +6

    भाऊ तुमची रेसिपीज सांगायची पद्धत खूपच छान आहे माझी आई ही रेसिपी बनवते आम्ही याला भाकरीचा चिवडा म्हणतो ही डिश तुम्ही लोखंडी कढईत बनवली म्हणून वेगळीच टेस्ट लागत असेल ही डिश खुप खमंग लागते अश्या अठवणीतू न गेलेल्या रेसिपी दाखवा 🙏👌👍

  • @uttamgaekwad5934
    @uttamgaekwad5934 5 років тому +3

    It took me to a beautiful memory. We were three brother's and two sisters. We had no pets, so many left over Bhakaris were ideal for Shili-Bhakri snack. My mother never wasted any food.It was late fifties in rural area 30km from Pune. Food was not plentiful neither money! Because I was eldest, so I helped my 'Ai' at Chul. I broke very hard Bhakari into small pieces. Till my sister grew up, I used to make Masal paste on pata with warvanta. Usually, I ate half the coconut piece ( may be more) my mother gave it to me to crush.. My mother put more water so it cooked it well and became soft. As you said, it has its own specific taste! Well done!!
    I will tell you, when I used to come home from school around 4pm there was no food except Bhakari. So I used to put Lal mirchichi kutleli Chatni on quarter put little oil(peanut) and mix and spread, put another quarter Bhakari over and make Chatni Sandwich and eat. Because I used to feel very hungry, it tested better than banquet food now I go to! See my face book page. Thank you.

  • @anjaliparoolkar335
    @anjaliparoolkar335 5 років тому +7

    भाऊ ! मी पण करते पण चपातीचे , पण तुमची पद्धत मस्तच

    • @pratibhapanchal212
      @pratibhapanchal212 4 роки тому

      आम्ही पण करतो तेही चपाती च्या

  • @1234prvn
    @1234prvn 3 роки тому +1

    खूपच मस्त !!
    किती छान वाटत हे असं चुली वरच जेवण बघून .
    आमच्या कडे याला भाकरीचा भुगा म्हणतात.
    तुमच्याकडे असणारा खलबत्ता खुप छान आहे.
    तुमच्या पुढिल वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा.

  • @dineshkharat6794
    @dineshkharat6794 3 роки тому +1

    1 नंबर मला आवडतात खूपच छान

  • @bhaghwankhupkar8936
    @bhaghwankhupkar8936 5 років тому +5

    Ho aami Mumbai la rahto he bhakriche tukde karto

  • @preetisasane8659
    @preetisasane8659 5 років тому +6

    Visar padla hota tumhi athvan karun dili☺

  • @shantaramnikam6068
    @shantaramnikam6068 5 років тому +3

    मी रोज गावाकडची वाट बघते तुमच्या मनी साठी एक👍👍👌👌🙏🙏

  • @vaishalidhande8235
    @vaishalidhande8235 2 роки тому

    आम्ही पोळीचा कुस्करा म्हणूतो very very teasty and favorite

  • @ajinkyadev6944
    @ajinkyadev6944 4 роки тому +1

    Tikade kandun khal batya made

  • @chitrakhm448
    @chitrakhm448 5 років тому +3

    1plate parcel please

  • @satishgadadare4730
    @satishgadadare4730 5 років тому +3

    Ak number lagte tukde 10 varshe zali astil khaun

  • @appasahebjadhavpatil8801
    @appasahebjadhavpatil8801 5 років тому +32

    आमच्याकडे याला भाकरीचा भुगा म्हणतात जालना आणि औरंगाबाद. खुपच छान चव आहे. यालाच शुद्ध मराठी भाषेत मनोहर म्हणतात असे दहावीत असताना आमच्या सरांनी सांगितले होते.

  • @sangitabhosale2333
    @sangitabhosale2333 4 роки тому +2

    खूप छान आहे रेसिपी.आम्हीपण करतो.आमच्या
    मुलांना पण आवडतात.अशाच प्रकारे चपातीचे पण तुकडे करतो.

  • @artisonawane9046
    @artisonawane9046 3 роки тому

    खुप छान..आम्ही पण असेच बनवतो.. शहर असो की गाव अन्न हे पूर्णब्रह्म आहे...ते वाया जाऊच दिलं नाही पाहिजे...lots of love fron Pune..

  • @madhurikulkarni5294
    @madhurikulkarni5294 5 років тому +3

    मला आवडतो भाकरीचा कुस्करा,लहानपणी खूप खाल्लाय आणि आत्ताही करते

  • @amoldahiphale564
    @amoldahiphale564 5 років тому +9

    आमच्या इकड कुटक म्हणतात याला..
    शिळ्या चपातीचे खुसखुशीत होतात व लय भारी लागतात. तूप टाकून खाल्यास तर नादच खुळा.

  • @deepakkunnure2574
    @deepakkunnure2574 5 років тому +13

    मी स्व ता हे आणुभवलोय, बनवून खालेल आहे आमचेकड भक्रीच फोडणी तिकडं म्हणतात कोल्हापूर येथे

  • @aditi1862
    @aditi1862 4 роки тому +1

    Khup chhan nakki karun baghel🙂👌👌

  • @earthingup9268
    @earthingup9268 Рік тому

    असे विडिओ पहिले कि लहानपणी ची फार आठवण येते.. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टी ला गावी गेलो कि आजी बनवायची... अजून ही ती चव जिभेवर रेंगाळत आहे...काय ते दिवस होते... कुठे ही नात्यांचा मुखवाटे नाहीत....माझा जन्म पुण्यातला पण आई वडिलांचे मूळ गाव सोलापूर.. सोलापूर ला शेती etc आहे त्यामुळे लहानपणी सुट्टी मधे गावी जायचोच.. एक महिना या आजी कडे आणि दुसरा आई च्या माहेरी.... खुप मस्त दिवस होते... पण आता सगळीकडे सगळंच बदललेलं आहे... बऱ्याचदा मनात येत.. सगळं सोडून कायमच जावं गावी..कंटाळा आला आहे शहराचे... काश्याच्या मागे धावत सुटलो आहोत.. फक्त मटेरियलॅस्टिक गोष्टी.... To निवांत पणा.. नातेवाईक शी भरपूर गुजगोष्टी सगळं कुठेतरी नाहीय शहरात... शेतात बसून.. निवांत मोकळ आकाश पाहत बसने.. आजूबाजूची हिरवी झाडें पाहणे.. यातच सुख वाटते..

  • @ronsxx78
    @ronsxx78 5 років тому +3

    amchya ghari "chapati/bhakri cha chivda" mhantat, super tasty lagto !

  • @sagarkamble9022
    @sagarkamble9022 5 років тому +12

    मस्तच...आमच्या लहानपणी आमची आई बनवायची... मोठे झालो... पैसा आला पण ती चव मात्र जिभेवर कधीच विसरू शकत नाही...!!
    आमचे आम्हीच त्याला मस्त नाव देखील दिले होते....उकडलं प्लेट...😊😊😊

  • @ronnys3990
    @ronnys3990 5 років тому +4

    फोडणीची भाकरी मे पण बनवते. छान आहे रेसिपी

  • @priyapu6046
    @priyapu6046 4 роки тому +1

    Aaji nehmi karaychi😔 aaji varlyanantar nhi kel kdhich

  • @03dantravegeeta6
    @03dantravegeeta6 4 роки тому +1

    MI banvte aamala aavdt he dish

  • @uajwalaminde830
    @uajwalaminde830 5 років тому +18

    मी पण बनवते.भूगा म्हणतो आम्ही याला.फारच चवदार लागतो❤❤👍

  • @achitagharat6060
    @achitagharat6060 5 років тому +9

    चुरा करण्याआधी भाकरीला भीजवाव लागत हे मला आज तुमच्या बनवण्याच्या पद्धतीने माहिती पडलं त्या बद्दल धन्यवाद दादा 🙏

  • @poojamane23
    @poojamane23 5 років тому +4

    Ahi tumhi lok disat ka nahi? Nusta avaj aikayla nahi avdat tumhi doghahi disla pahijet 😆

    • @krushantdalvi5462
      @krushantdalvi5462 5 років тому

      अगदी बरोबर आहे तुजं पुजा Good night

  • @drshripatikhomane6900
    @drshripatikhomane6900 5 років тому +2

    आमच्याकडे याला भुगा म्हणतात टेस्ट करून सांगितलं नाही

  • @rameshwarkharate7626
    @rameshwarkharate7626 Рік тому

    खुप छान आहे मला खुप च आवडते मी नागपुर येथे रहते गावाकडील आचरण झाली धन्यवाद सुनबाई ज्योति पाटील नागपुर

  • @archanabhavsar5126
    @archanabhavsar5126 5 років тому +7

    लहापणी खूप खायचो,आठवण आली त्या दिवसाची मला खूप आवडायचं, तोंडाला पाणी सुटलं बघून

  • @Pilli-t9h
    @Pilli-t9h 5 років тому +8

    फोडणीची भाकरी आवडीने खातो.

    • @ShabbirKhan-hw9cz
      @ShabbirKhan-hw9cz 5 років тому

      आम्ही सुद्धा बेंगलोरला राहतो.☺️

    • @stayathome6762
      @stayathome6762 5 років тому

      Me sudha bangalore madhe ahe engineering sathi mala varshbhar maharashtrain taste kay khayalach milat nahi pan ghari gelyavar me bharpur khato Bangalore madhe maharashtrain taste kuthe milel

  • @babunalawade7771
    @babunalawade7771 5 років тому +7

    मला खलबतत्त्याचा आवाज जास्त आवडला
    मग तोंडाला पाणी सुटलं

  • @atharvaatharvasawant7240
    @atharvaatharvasawant7240 4 роки тому +1

    Mast me pan Banaval hota

  • @FUSIONKING07
    @FUSIONKING07 3 роки тому +1

    anna waya n ghalawane hi apli pratha ahe

  • @harunmulani4673
    @harunmulani4673 5 років тому +7

    आमची आजी ukhalaat कुठून घ्यायची व सर्व पदार्थ mix करुण कढ़ाई मधे करत आसे व दुपार्च्या वेळेस राणातून काम करुण दमून आल्यावर लय भारी हा चिवडा लागत आसे

  • @mayursonawane1633
    @mayursonawane1633 5 років тому +4

    आमच्या कडे याला सुगर भूगर किवा मन्होरा म्हणतात.....

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 5 років тому +5

    फारच छान पाककृती
    आम्ही फोडणीची पोळी करतो

  • @nirmalasonawane3385
    @nirmalasonawane3385 3 роки тому +1

    आम्ही चुरमा म्हणतो

  • @pratikshapawar2480
    @pratikshapawar2480 3 роки тому

    Mi hi bnvte... Pn Majhi pddht vegli... But tumchi paddhat khup awdli... Mi nkkich asha prakare bnvel.. Thanku for recipe 😇

  • @lalabansigiri3475
    @lalabansigiri3475 5 років тому +6

    भाकरीच तुकड पण छान..
    आणि तुमची मनी पण खूप छान...!!! 🐱

  • @saienaigaonkar2442
    @saienaigaonkar2442 5 років тому +4

    तुमचं अजूबाजू च वातावरण असलं भारी वाटतंय ना,पक्षांचे आवाज वगैरे,लय भारी वाटतंय ऐकायला☺️

  • @sanjeevanijagtap9035
    @sanjeevanijagtap9035 5 років тому +4

    भाऊ वहिनी आपल्या सर्वंच रेसिपि छान असतात फक्त एक request साहित्याची पूर्व तयारी जस कापणे चिरणे केलीत तर सोन्यासारखा वेळ वाचेल तुमचाही आणि आमचाही धन्यवाद

  • @deepalikolhe9431
    @deepalikolhe9431 4 роки тому

    खूप सुंदर पद्धतीने तुम्ही गावा कडील आठवणी जागवत आहात. तुमच्या सर्व रेसीपी अप्रतिम व खूप पद्धतशीर आहेत. आम्ही सर्व तुमचे खूप मोठे फॅन झालो आहोत. 🙏 अशाच प्रकारे गावाकडील रेसीपी आमच्या पर्यंत पोहचवत रहा. धन्यवाद 🙏 🙏 🙏

  • @rushigaikwad4404
    @rushigaikwad4404 3 роки тому +1

    Tukada mala khop awadtat

  • @sunitashendkar3256
    @sunitashendkar3256 5 років тому +4

    मी पण बनवते, याला भाकरीचा भुगा म्हणतात 😋😋

  • @namratabairagi6958
    @namratabairagi6958 5 років тому +4

    Tujhi
    Commentry ch evdhi chhan
    Tukade tr bhari ch lagtil ki
    👍👌😋😋

  • @maheshmahapure1721
    @maheshmahapure1721 5 років тому +2

    आजच्या काळात भाकरी तर नसतातच. परंतु आमच्याकडे पोळीचे करतात त्याला आम्ही शिपोत् म्हणतो.बाकी तुमचा उपक्रम वंदनीय आहे.

  • @Shrawani.sawargave
    @Shrawani.sawargave 3 роки тому

    खरंच मी पण एवढं असं गावात केलेलं बघितले नाही खूप मस्त झालाय मग मी पण करून बघितले होते खूप भारी चव लागली होती त्यामुळे तुमचा खूप उपकार आहे आम्हाला रेसिपी शिकवण यामुळे खूप छान खूप छान

  • @deepalideshpande8584
    @deepalideshpande8584 5 років тому

    खूपच छान... नक्की करून पाहणार. एक शंका आहे . लोखंडी कढईत आंबट करू नये असा म्हणातात,, मग टोमॅटो कसा चालतो. कृपया माहिती द्यावी.

  • @kushalathawale7773
    @kushalathawale7773 2 роки тому

    खूप छान दादा,मीही खूप वेळा khale aahet , bhakrichi tukda.mast test lagti.

  • @prabhakarrathod6795
    @prabhakarrathod6795 3 роки тому +1

    👍

  • @manishawaghmare5750
    @manishawaghmare5750 3 роки тому

    आम्ही पण असंच बनवितो
    कधी तरी भाकरी उन्हात वाळवून तुकडे करून तेलाची फोडणी करून वरतून तिखट मीठ भुरभुरून कढईत परतून घ्या एकदम मस्त कुरकुरीत टाईमपास

  • @Sujata521
    @Sujata521 4 роки тому

    Bhakri che tukde aani thyat taze taze shetatun aanlela sambhar 🙂🙂
    Wowwwwww 😋😋😋😋😋😋

  • @saagargaikwad8228
    @saagargaikwad8228 Рік тому

    मी आता 30 वर्षाचा आहे, मी लहान असताना आई हे नेहमी बनवायची, काही वेळा शिळी कडक भाकर अन मटण बर खायला पण आवडते, समाधान देत मला हे असल जेवण.