चिरा घर बांधकाम खर्च मजूरी व मटेरियल सहित l laterite stone home construction cost l चिरा बांधकाम l

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • whatsapp no :- 750 750 9942
    चिरा घर बांधकाम खर्च मजूरी व मटेरियल सहित l laterite stone home construction cost l चिरा बांधकाम l
    500 sqft चिरा बांधकाम खर्च.
    750 sqft चिरा बांधकाम खर्च.
    1000 sqft चिरा बांधकाम खर्च.
    चिरा बांधकाम खर्च.
    चिरा घर बांधकाम खर्च.
    चिरा बांधकाम माहिती.
    चिरा बांधकाम मजूरी दर.
    देवगड चिरा किंमत.
    रत्नागिरी चिरा किंमत.
    Laterite stone labour cost.
    laterite stone price.
    laterite stone size.
    Laterite stone house plumbing cost.
    Laterite stone house light fitting cost.
    laterite stone home tile fitting cost.
    home tile fitting cost.
    parking tile fitting cost.
    painting cost home.
    chira polish cost.
    #चिराघरबांधकामखर्च#चिराबांधकामफायदे#चिराबांधकामखर्चमजूरीमटेरियलसहित#lateritestoneconstructioncost#lateritestoneprice

КОМЕНТАРІ • 495

  • @sunilsagvekar1499
    @sunilsagvekar1499 2 роки тому +35

    मला चिरा दागडा मध्ये घर बांधायचे आहे फोन नंबर मिळेल का

  • @rameshsurve200
    @rameshsurve200 6 місяців тому +2

    फार उत्कृष्ट माहिती आपण दिलित, परंतु या घराची उंची कीती पकडली आहे.? कारण उंची वाढली तर कन्ट्रक्शन कॉस्ट ही नक्कीच वाढणार तर तुम्ही एवरेज हाईट किती पकडली आहे बाकी आपली माहिती फार उत्कृष्ट आहे.

  • @shashikantghag4689
    @shashikantghag4689 5 місяців тому +2

    दादा चांगली माहिती दिली . 10x10 रुमला किती चिरा लागेल . 500 स्क फिट करी चिरा लागेल सिमेंट लागेल वाळू किती ब्रास लागेल अशी पुर्ण माहिती दिलीत तर बरे होईल .
    धन्यवाद

  • @vijaygholap9399
    @vijaygholap9399 2 роки тому +6

    खुप छान माहिती आहे 🙏🌹

  • @suvarnapawar8581
    @suvarnapawar8581 6 місяців тому +1

    चांगली माहिती दिली

  • @nisarbhatkar1512
    @nisarbhatkar1512 2 роки тому +2

    👍👌👌ماشاءاللہ kamal ka video

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 2 роки тому +9

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @dapoliplotsatparnakutir1166
    @dapoliplotsatparnakutir1166 2 роки тому +3

    माहिती छान दिलीत, फक्त बांधकाम rate मध्ये गल्लत झालीये.आम्ही दापोलीत बांधकामे करतो .लोडबेरिंग चा सध्याचा rate पडतो 2000 ते 2100/-,Rcc चा rate 2400 ते 2500/-
    कारण मागील काही दिवसात 35 ते 40% मटेरियल कॉस्ट वाढली आहे.वाळू,सिमेंट, जांभा ,वाहतूक,सगळेच खूप महाग झाले आहे.तरी ज्यांना चांगल्या दर्जाचे बांधकाम करायचे असेल त्यांनी हे नवीन दर लक्षात घेऊनच करावे.

  • @dr.vijayghejji4684
    @dr.vijayghejji4684 3 місяці тому

    खूप छान माहिती

  • @rupalirananavare3737
    @rupalirananavare3737 Рік тому +2

    खूप छान माहतीप 👍

  • @shalakatamse3977
    @shalakatamse3977 6 місяців тому

    🙏Dada! Khup Chan Ani Upyukt Mahiti Dhanyavaad! 🙏🙌

  • @balasahebbonge7952
    @balasahebbonge7952 6 місяців тому

    चांगली माहिती मिळाली धन्यवाद

  • @pravinkaranjkar7651
    @pravinkaranjkar7651 2 роки тому +4

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @meenakshiawate693
    @meenakshiawate693 5 місяців тому

    खूप सुंदर बांधला आहे.

  • @Sureshpatil-wf9kf
    @Sureshpatil-wf9kf Рік тому +1

    Dhanyawad dosta 👏👏👏👏👏👏

  • @sadhanasarnaik8181
    @sadhanasarnaik8181 Рік тому +1

    Kup chan video ahe good

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 2 роки тому +2

    छान माहिती आहे.

  • @kishorjadhav5388
    @kishorjadhav5388 Рік тому +3

    सामान्यतः जी माहिती ग्राहकांना जाणून घ्यायची असते ती थोडक्यात आणि उत्तम दिली आहे.

  • @shahajiwaghmare7150
    @shahajiwaghmare7150 3 місяці тому

    Goodinformation

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 5 місяців тому

    Khup Chan 👍👌 Dhanyawad 🌹🙏

  • @user-ue3rv2kx2n
    @user-ue3rv2kx2n Місяць тому +1

    Sangli. District tahsil tasgaon la mala bhayache ahe tar tumhi karun dyayal ka design pasun te build paryant

  • @ganeshshinde8686
    @ganeshshinde8686 2 роки тому +2

    💐" very nice comments "💐
    💐" chira "💐

  • @anitarane3099
    @anitarane3099 Рік тому

    Khup chan mahiti sangitli

  • @mahesh.mawade
    @mahesh.mawade Рік тому +3

    Mala marathwada (parbhani) madhe chira bandh kam karayach aahe... Proper info milel ka

  • @jyotiahire802
    @jyotiahire802 2 роки тому +1

    सर,तुम्ही छान माहिती दिली आहे.तुमचा कॉन्टैक्ट न. का नाही देत,?कारण घर बांधन अयुषा मधे एकदाच होत.प्रत्यक्ष बांधकाम सुरू केले की खुप वाईट अनुभव येतात व मनस्ताप पण खूपच होतो .समान्य माणुस खुप चौकशी करुनच घर बांधायचा निर्णय घेतो.म्हणून आम्हाला योग्य मार्गदर्शन ची गरज आहे.कृपया आपला no.अपेक्षित आहे किवा आपण सपर्क करावा.

  • @sagarkadam2130
    @sagarkadam2130 2 роки тому +1

    Khup chhan.. Sir🙏

  • @vanitagurav2605
    @vanitagurav2605 2 роки тому +1

    Very nice video 👌👌👍👍

  • @valmikmatsagar6262
    @valmikmatsagar6262 5 місяців тому

    खूप छान वाटत आहे घर

  • @mansingraj2140
    @mansingraj2140 2 роки тому +3

    Nice sir

  • @reshmaathavale7749
    @reshmaathavale7749 2 роки тому

    Khup chhan mahiti dili

  • @vishalchavan8864
    @vishalchavan8864 2 роки тому +2

    Nice

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 2 роки тому

    खुप छान माहिती 🌷🌹🍁

  • @pravinsawal4498
    @pravinsawal4498 Рік тому

    व्हेरी नाईस सर

  • @dattaprasadgoswami9028
    @dattaprasadgoswami9028 5 місяців тому

    खूप छान

  • @mahesh63694
    @mahesh63694 2 роки тому

    aabhari aahot sir idea dili tya baddal

  • @laxmangohire2596
    @laxmangohire2596 Рік тому +1

    Sir, 1996 मध्ये शेतजमीनीत farm house बांधलेले आहे, area आधी ग्रामपंचायत क्षेत्रात होते आता नगरपालिका क्षेत्र आहे, तर 1996 मध्ये बांधलेले farm house बांधाकामाची नोंद केलेली नाही, तर आता ते बांधकाम farm house नोंदवता येईल का, त्यासाठी काय करावे लागेल, please यावर process सांगा Sir.

  • @sachinsawant8490
    @sachinsawant8490 Рік тому

    धन्यवाद

  • @user-ww6xq2un1h
    @user-ww6xq2un1h 5 місяців тому

    Nice information

  • @user-xv4wb5hf6h
    @user-xv4wb5hf6h Місяць тому

    Mala dapoli kyerda 800 sq feet cheera bandhakaam karychy aahe

  • @dilipdharu2528
    @dilipdharu2528 2 роки тому +17

    Mala बांधकाम करायचे आहे . ५०० स्क फ्ट साठी किती खर्च

    • @TheNikhilify
      @TheNikhilify 2 роки тому

      विडियो बघ की लवड़या

    • @tushargiri6943
      @tushargiri6943 2 роки тому

      मला फोन no पाहिजे व sight कुत्तर आहे तें कळवा

    • @tushargiri6943
      @tushargiri6943 2 роки тому +1

      मला बांधकाम करावयाचे आहे तर कुठे आहे व फोन no द्या

    • @AapliProperty
      @AapliProperty  2 роки тому +1

      7507509942

    • @AapliProperty
      @AapliProperty  2 роки тому

      7507509942

  • @SartajBewli
    @SartajBewli 22 дні тому

    Do you take contract for khapoli area aswell

  • @nitinsalvi622
    @nitinsalvi622 2 роки тому +4

    साहेब, तुम्ही स्वतः घर बांधण्याचे काम घेता (काँन्ट्राक्टर) असेल तरच घर बांधायचे आहे ते करा.तुम्हाला फायदा होईल.

  • @sandipgaikwad57
    @sandipgaikwad57 2 роки тому +12

    मला पश्चिम महाराष्ट्र मध्ये चिरा बांधकाम करायचे असेल तर किती खर्च वाढेल 750 sq feet

  • @sujataskitchen6776
    @sujataskitchen6776 2 роки тому +1

    Mast me aatta badle tyane १४२५ sqft cha dar घेतला माझा ९२४ sqft che ghar jhale kam chalu aahe

    • @AapliProperty
      @AapliProperty  2 роки тому

      🙏🙏

    • @mangeshmohite3401
      @mangeshmohite3401 7 місяців тому

      कोणत्या गावी आणी कॉन्ट्रेक्टर चा नंबर मिळेल का ताई

  • @bharatgaikwad5325
    @bharatgaikwad5325 Рік тому +1

    450 sq.ft RCC चिरा बांधकामासाठी किती खर्च येईल व load bearing साठी किती खर्च येईल

  • @RoyalRhinoVlogs
    @RoyalRhinoVlogs 2 роки тому +2

    मला बांधायचे आहे, साखरपा देवरुख मध्ये, करून देणार असशील तर सांगा सर्व देतो काम...अट फक्त प्रामाणिक असावे...

  • @tejasvasa2556
    @tejasvasa2556 2 роки тому +3

    What will only labour for 1000 sq ft with slap what will be cost in dapoli ( Male) main road touch .

  • @sureshjangle4566
    @sureshjangle4566 Рік тому +1

    जर एखादे चिरंबंदी घर बांधून जहालेले आहे.. पण ते परत कोसलायचे आहे. तर आपल्याला ते सगळे चिरे आपण परत युस करू शकतो का.. धसन्यवाद

  • @arjunpatil6749
    @arjunpatil6749 Місяць тому

    चिराग बांधकाम केलेल्या बंगल्यांची डिझाईन पाठवा

  • @Rohit55001
    @Rohit55001 2 роки тому

    Khup chan

  • @rohanarondekar7718
    @rohanarondekar7718 2 роки тому +3

    Ek number 👍👍

  • @rajeshacharyavlogs9317
    @rajeshacharyavlogs9317 Рік тому

    खूप मस्त

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 Рік тому +2

    G + 1 floor load bearing 1000 +1000 sq ft. La kharch kiti yeil.

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 2 роки тому +2

    Very important.

  • @pawarprasad1947
    @pawarprasad1947 6 місяців тому

    Show me budget of 1000 carpet area with RCc floor Its grd +1 floor only

  • @manishakaradkar2377
    @manishakaradkar2377 2 роки тому +3

    1500 sqft bandkam cha khrch kiti yeil sir.... Long time majbut pahije sir

  • @sunitaparkhi28
    @sunitaparkhi28 6 місяців тому

    खूप छान माहिती लांजा तालुक्या त घर बांधून देता का

  • @nikhilmore321
    @nikhilmore321 Рік тому

    Nice home

  • @Akshay-uw2pn
    @Akshay-uw2pn 5 місяців тому

    Ghatavr chira construction aapn karu shakto ka?
    Kahi issues yetat ka chira stone madhe ghatavr

  • @gurucharansarojraj
    @gurucharansarojraj 2 роки тому

    Chhan !!👋👋

  • @San-li3ex
    @San-li3ex 2 роки тому +1

    चीरा बांधकाम हे केवळ लोड बेअरिंग असते की काँक्रिट फ्रेम मध्ये ही ते करता येते? काँक्रिट चीरा बांधकामाची किंमत काय येऊ शकते?

  • @sadhanasarpotdar928
    @sadhanasarpotdar928 Рік тому +1

    पुण्यात ,वरसगाव धरणा जवळ चिर्यातील घर बांधून देता का ?

  • @sandesh1986kadam
    @sandesh1986kadam 3 місяці тому

    2000 carpet area cha kiti honar kudal la purn sarv

  • @user-uk1qs4mf5c
    @user-uk1qs4mf5c Рік тому

    २३*४० चे ४ खोली २ स्वयंपाक घर २ संडास / न्हाणीघर १ सभागृह एवढ्या घराला किती खर्च येऊ शकतो रत्नागिरी मध्ये

  • @rajanikeni5316
    @rajanikeni5316 2 роки тому +13

    आपण स्वत: घर बांधून देता ? कारण आम्हाला पण चिऱ्याच्या दगडाचं घर बांधायचे आहे. आमचं घर अलिबाग पासून ५ किलोमीटर अंतरावर आहे.

    • @AapliProperty
      @AapliProperty  2 роки тому

      7507509942

    • @santoshdali
      @santoshdali Рік тому +1

      आम्हाला चिराचे घर बांधायचे आहे रायगड इंदापूर येथे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे का

    • @ajjupatil1106
      @ajjupatil1106 6 місяців тому

      अलिबाग मध्ये कुठे राहता

    • @tusharrautray2979
      @tusharrautray2979 28 днів тому

      Aamhala connect kara

  • @mandarbhide31
    @mandarbhide31 2 місяці тому

    Foundation kase aahe ? Load bearing ahe ka steucture ?

  • @shriprakashsurve8077
    @shriprakashsurve8077 7 місяців тому

    मला ६००फुटाच चिराघर बनवायचं आहे आपण बनवत असाल तर कळवावे व मला कृपया मार्गदर्शन करावे. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ravikatkam83
    @ravikatkam83 9 місяців тому

    If we build G+1 floor cost will be same ?
    What is the life of chira house ?
    Is this termite proof ?

  • @jyotiahire802
    @jyotiahire802 2 роки тому +1

    मला कोकण मधे मानगाव ला मलई कोंड येथे 700 sq ft मधे चिरा बांधकाम (बैठे) करायचे आहे. आत बाहेर प्लास्टर न करता नैसर्गिक लूक ठेवायचा आहे.तर मला साधारण किती खर्च येइल?

  • @raosahebpawar8945
    @raosahebpawar8945 2 роки тому +1

    एक चिरा ची किंमत किती ़आहे, १००० फुट बांधकामासाठी किती चिरा लागेल, औरंगाबाद-जालना रोडवर बदनापूर हे तालुक्याचे ठिकाण आहे तर चिरा बदनापूर येथे आणण्यासाठी किती खर्च येईल 🙏कृपया कळवावे

  • @all-rounderkuber8556
    @all-rounderkuber8556 2 роки тому +3

    Puf panel house changle astat ka

  • @motivation_brand_963
    @motivation_brand_963 Рік тому

    Civil engineering saheb mala Satara khede gavat garache Kam chalu karayche ahe dada mala sanga ki chara band kam 1+1 majbuti sati kashe band kam karave lagel mistri tayar nahi

  • @prakashspanchal3321
    @prakashspanchal3321 2 роки тому +1

    रत्नागिरी शहरात 6 km जवळ 1600 Sq.foot ला किती खर्च येईल 1+1

  • @pradnyalatkar5545
    @pradnyalatkar5545 2 роки тому +1

    Chira मधील बांधकामाची घरांची वेगवेगळी डिझाईन्स कोण करतात? तुमची architect aahet ka

  • @suniljoshi993
    @suniljoshi993 2 роки тому +3

    मला ३ बेडरुम किचन संडास बाथरुम व हाॅल एकूण पुर्ण खर्च किती रु येईल फक्त घरात जाऊन राहणार जागा आहे व पाणी आहे

    • @AapliProperty
      @AapliProperty  2 роки тому

      7507509942

    • @dattatraydeshmukh3383
      @dattatraydeshmukh3383 2 роки тому

      मला चिरा बांधकाम करायचे आहे माझा प्लॉट 20*30 आहे आणि मी विदर्भातील आहे tr मला किती खर्च येईल

    • @user-lf4dg6co9j
      @user-lf4dg6co9j 5 місяців тому

      २५ लाख रुपयांपर्यंत होईल....

  • @pranaotikekatpure7300
    @pranaotikekatpure7300 2 роки тому +2

    विदर्भात नागपुरला असं घर बांधु शकता का?

  • @tambeganesh1193
    @tambeganesh1193 Рік тому

    Iam Ganesh Tambe

  • @pradnyarane748
    @pradnyarane748 Рік тому

    हे बांधकाम कुठल्या गावच आहे,
    आणि पिण्याचे पाणी कस आहे.
    लाईट वगैरे कस आहे
    विकत घेताना सवॆ नावावर करताना कस काय करणार..एकूण किंमत किती....

  • @sanketkanade7277
    @sanketkanade7277 Рік тому

    सर आमच्या नगर जिल्ह्यात चिराची घर नाहीत इकडे चिरा प्रकार नाही मटेरियल आणि मंजूर कारागीर ही नाही जर असे घर मला माझ्या शेतात बांधायचे असल्यास मदत करणार का? आणि मटेरियल मजुरी कारागीर ट्रान्सपोर्ट साधारण किती खरंच येईल? लोकांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय केली जाईल

  • @prakashvirkar4349
    @prakashvirkar4349 Рік тому

    वीर, ता. चिपळूण येथे घर बांधण्यासाठी किती खर्च येईल? 20*44

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 4 місяці тому

    दादा मला सावंतवाडी (मळगाव )रोड येथे माझी स्वतःची जागा असून 550sq चे हाफ RCC with जांभा (चिऱ्याचे )with desine -प्लान सहित सगळा खर्च येईल व त्या विभागतील कोणी विश्वासू वेळेत काम पूर्ण करणारे कॉन्टरेक्टर आहेत का? त्यांचे नाव मोबाईल no. द्याल का?

  • @suhasjagtap3372
    @suhasjagtap3372 2 роки тому +2

    Khup mahag sangat ahe he

  • @sugandhgroupofcompany4835
    @sugandhgroupofcompany4835 2 роки тому +1

    Palghar Dahanu

  • @avinbhave
    @avinbhave 6 місяців тому

    हे बांधकाम 1000 स्क्वेअरफूट आपण पुण्यात करून देऊ शकता का? काय खर्च येईल आजच्या दराप्रमाणे?

  • @mandarbhide31
    @mandarbhide31 2 місяці тому

    Foundation kase asate ?

  • @nandamhatre7342
    @nandamhatre7342 2 роки тому +1

    व्हिडिओ आवडला.

  • @babasahebshinde5620
    @babasahebshinde5620 4 місяці тому

    दादा विटेवरी बांधायचे आहे किती खर्च येईल सांगा

  • @pandurangdudhale5096
    @pandurangdudhale5096 Рік тому

    माझ घराचे बांधकाम चिरा बांधकाम करावयाचे आहे 33 बाय 27 .50 आस आहे तर खर्च किती येईल प्लीज मी ग्रामीण भागात राहतो

  • @HarshadSakre
    @HarshadSakre Місяць тому

    Alibag la chira chi price ky aahe

  • @radhagelle1273
    @radhagelle1273 2 роки тому +1

    Sir mai telangana st se chira badkam am yahape karsaktehai pleas enpormtion denar

  • @yashrajsonawane2011
    @yashrajsonawane2011 2 роки тому +2

    सातारा जिल्हया मध्ये तुम्ही बांधकाम करून देऊ शकता का

  • @sadhanasarpotdar928
    @sadhanasarpotdar928 2 роки тому +1

    पुण्यात , वरसगाव धरणाच्या जवळ चिर्यातील घर बांधून देता का ? किती खर्च येईल 2 bhk ?

  • @akshatayadav9696
    @akshatayadav9696 Рік тому +1

    Hertagr

  • @kanuvlogs9959
    @kanuvlogs9959 2 роки тому +1

    Kay dada..RCC bandh Kamala hi evhade paise lagat nahit...1200/1300 sq fit padate with slab..

  • @suhaspatil8522
    @suhaspatil8522 2 роки тому +6

    मी मराठवाड्यात राहतो , मला तिकडून चिरे आणून बांधकाम करायला पुरेल का महागात जाईल

  • @ashakadam1802
    @ashakadam1802 4 місяці тому

    Mla Tuljapur la bandhache ahe chira kote milel

  • @prashikbansode7844
    @prashikbansode7844 2 роки тому +1

    Sir cira bandhkam kay brass rate aahe tumchyakade

  • @roshanpatil6416
    @roshanpatil6416 Рік тому +1

    Palghar madhe koni cheera supplier aahe ka ?

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 Рік тому +1

      मिळाल्या का चिरा पालघर मध्ये ! मला पण हव्या आहेत पालघर मध्ये !!

    • @roshanpatil6416
      @roshanpatil6416 Рік тому +1

      @@sandeeppatil6384 नाहीं अजून

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 Рік тому +1

      @@roshanpatil6416
      रायगड मध्ये आहेत पण भाव खूप जास्त सांगतात !!
      रायगड आपणास जवळ आहे!
      तुम्हाला किती चिरा हव्या आहेत??

  • @arjunpawaskar2804
    @arjunpawaskar2804 2 роки тому +1

    Mala Bandkam karche aahe 15/20sathi kiti kharch yeil

  • @anildarekar1383
    @anildarekar1383 10 місяців тому

    600 c f kamplet kharc sanga bhau