Kukdeshwar Temple | Junnar | कुकडेश्वर मंदीर | जुन्नर | नाणे घाट | SNT Vlogs

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ • 27

  • @Sigmaluthafort
    @Sigmaluthafort 2 роки тому +1

    Jay shiv shankar

  • @bipinmore6346
    @bipinmore6346 2 роки тому +2

    छान झाला हा भाग 👍👍

  • @shivshankargupta6597
    @shivshankargupta6597 2 роки тому +2

    Very beautiful video ok thanks

  • @yogeshkarande9146
    @yogeshkarande9146 2 роки тому +1

    अप्रतिम 👍

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 роки тому

      सर, आमचा व्हिडियो पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😀!!
      आमच्या चॅनेलवर आपण रायगड, सिंधुदुर्ग, गाळणा, विशाळगड, पद्मदुर्ग असे अनेक किल्ले , गोंदेश्वर सारखी मंदिरे आणि वेरूळ सारख्या लेणी त्यांच्या ऐतिहासिक माहितीसह पाहू शकता.
      आपल्या प्रोत्साहना मुळेच आम्हाला नवनवीन किल्ले, लेणी, प्रार्थनास्थळांवर व्हिडीओ तयार करण्याचे बळ मिळते. आपला पाठिंबा नेहमी असाच आमच्या सोबत राहू दे
      आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडीओ नक्की शेयर करा ही विनंती🙏

  • @navalekiran697
    @navalekiran697 2 роки тому +1

    खूप छान👌👌

  • @kailasharu6456
    @kailasharu6456 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Рік тому

      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत.
      आपल्याला हा भाग आवडला असल्यास आपण आमच्या चॅनेलवर वेरूळच्या लेणी, कुकडेश्वर, गोंदेश्वर, नागेश्वर,माणकेश्वर सारखी प्राचीन मंदिरे पाहू शकता. ह्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास दाखवणारे रायगड, सिंधुदुर्ग, विशाळगड, कुलाबा किल्ला, साल्हेर असे सुमारे 30 किल्ले देखील आमच्या चॅनेलवर महितीपटाच्या स्वरूपात उपलब्ध आहेत ते देखील जरूर पहावे ही नम्र विनंती.
      छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची , महाराष्ट्रातील प्राचीन लेणी मंदिरे आशा वारसास्थळांची ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित माहिती लोकांपर्यंत पोहचावी हे आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट आहे.
      अधिकाधीक ऐतिहासीक माहिती साठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा
      आपल्याला हे व्हिडीओ आवडले असल्यास आपल्या मित्र मंडळींना, नातेवाईकांना नक्की शेयर करा आणि ही ऐतिहासिक माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा ही विनंती.

  • @jatinkini4553
    @jatinkini4553 2 роки тому +1

    Nice 👌

  • @namdevbangar8030
    @namdevbangar8030 2 роки тому +1

    खुपच छान सर

  • @yashodutt
    @yashodutt 2 роки тому +1

    हर हर महादेव 🚩🚩

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 роки тому

      बाबा भोलेनाथ की जय
      हर हर महादेव 🚩🚩

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 роки тому +1

    Awesome.

  • @dipakpatel5524
    @dipakpatel5524 2 роки тому +2

    Very nice vlog
    ખૂબ સુંદર રીતે માહિતી આપી છે.

  • @sanjeevpatil4346
    @sanjeevpatil4346 2 роки тому +4

    इत्यम्भूत ऐतिहासिक माहिती सह पवित्र कुकडी नदीचे उगमस्थल आणि श्री कुकडेशवर महादेवाचे शिवालय अत्यन्त सुंदर व प्रभावीवणे दर्शन घडविल्याबद्दल आपले विशेष कौतुक व धन्यवाद। सहसा महाराष्ट्रातील पवित्र नद्यांचे उगम स्थळ हे अत्यन्त पवित्र असून त्याबाबतची माहिती लोकांना माहीत नाही । लोक सहसा छोटासा पाण्याचा झराच समजतात, या ठिकाणी शासनासह स्थानिक नागरिक ही जागरूक नाही, त्यामुळे त्या पवित्र तिर्थक्षेत्राचा प्रसार योग्य होऊ शकत नाही या बाबत मन विषण्ण होते। आपल्या या प्रयत्नाने नक्कीच सजग समाजातील लोक जागरूक होऊन आपल्या लहान मुलांना व भावी पिढीला पवित्र नद्यांच्या उगम स्थानी आपल्या पूर्वजांनी कश्या प्रकारे तीर्थक्षेत्र तयार केले व शिवालयांची स्थापना केली हे नक्कीच ठामपणाने पटवून देतील।। आपले आभार मानावे हेही थोडकेच होईल।। हर हर हर -- महादेव।।

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 роки тому +1

      सर आपण अगदी उत्तम विचार मांडले आहेत. आपल्या पूर्वजानी विचारपूर्वक फार सुंदररीतीने नद्यांची उगमस्थाने, राने - वने, पर्वत अश्या निसर्गाच्या रूपाना देवता स्वरूप देऊन, निसर्ग जपण्याचा संदेश दिला होता. आजच्या यंत्र युगात ह्याचे महत्व सामान्य लोकांनी निश्चितपणे समजून घेतले पाहिजे. हा आपल्या मातीचा आपल्या संस्क्रुतीचा अनमोल ठेवा आहे. म्हणून ही स्थळे दाखवायचा आमचा सतत प्रयत्न असतो.

    • @sanjeevpatil4346
      @sanjeevpatil4346 2 роки тому

      @@sahyadrinaturetrails सर , स्वराज्य शपथ स्थळ पवित्र तीर्थक्षेत्र रायरेशवर येथील शिवालायजवळून गोमुख उगम पावन पावणारी नदी कोणती त्याविषयी लोकांना काहीही माहिती नाही, यावर कृपया संशोधनात्मक , विस्तृत विश्लेषण असणारी एक व्हिडीओ तयार करून कृपा करावी ही विनंती।। आपल्या वरील तत्पर सुंदर प्रतिसादाबद्दल आपले व आपल्या संपूर्ण संघाचे मनःपूर्वक आभार।।

  • @amolyadav3207
    @amolyadav3207 2 роки тому +1

    नेहमप्रमाणेच हा भाग छान झाला...🙏🙏🙏