जुन्नर तालुक्यातील उदापूर येथील श्री महादेव मंदिर|श्रावण मास विशेष 🙏🛕
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- @ProfDipikaJangam
जुन्नर तालुक्यातील उदापूर येथील श्री महादेव मंदिर.उदापूर हे सातवाहन काळातील इतिहासाची साक्ष देणारे गाव.महादेवाचे 700 वर्षापुर्विचे मंदिर येथे असून अनेक भाविक भक्त येथे येतात.या माहितीचा व्हिडिओ हे पुरातन मंदिर आपल्यासमोर पोचविण्याचा हा प्रयत्न🙏🛕
व्हिडिओ साठी संपर्क
दीपिका जंगम 7709225334
विशेष आभार🙏
श्री.भूषण वैद्य
श्री.मोहन वलव्हणकर
श्री.धनंजय ढमढेरे
संपूर्ण उदापूर ग्रामस्थ मंडळी.🙏🛕
हर हर महादेव 🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर मंदिर हर हर महादेव 🙏🙏🙏🙏🙏
हर हर महादेव
खूपच छान मंदीर आहे,सर्वांचे श्रद्धास्थान आहे
Chan
आमच्या गावातील श्री शंभू महादेवाच्या मंदिराचे खूपच सूंदर व्हिडीओ शुटिंग केले आहे, आपल्या चॅनेलच्या माध्यमातून,अनेकांपर्यंत पोहचविण्याचे मोलाचे कार्य आपण केलेत,आपल्याला खूप खूप धन्यवाद!
खुप धन्यवाद 🙏
खुपच छान
खुप धन्यवाद 🙏
पवित्र श्रावण महिन्यात आपण आम्हाला महादेवाचे दर्शन घडविले त्याबद्दल मी धन्यवाद हर हर महादेव
खुप धन्यवाद
हर हर महादेव
रंगकाम करायच्या आगोदर दगडी कामात असलेले प्राचीन मंदिर खुप छान दिसायच ओरीजनल
हो ना... आताही छान आहे 🙏
@@ProfDipikaJangam 👍
खूप छान, अप्रतिम वाणिमध्ये महादेव मंदिराबद्दल बोललात..... व्हिडिओग्राफी छान आहे... धन्यवाद, आम्हाला दिल्लीमदे बसून गावाचा फेरफटका मारल्यासारखं वाटले
खुप धन्यवाद 🙏
Kapardikwshwer