धन्यवाद..☺️तुमच्या अश्या कॉमेंट्स आम्ही जी मेहनत घेतो ती सार्थ आहे याची पोचपावती देते..मी या भागातील सर्व माहिती या माध्यमातून देत असतो बरेचसे असे व्हिडीओ आहेत नक्की पहा व शेअर करा😊
खूप छान दादा. खरंतर मी चंदगड भाग बघितला आहे, पण हे मंदिर बघितलं नव्हतं. या विडीओच्या माध्यमातून अपूर्ण इच्छा पूर्ण झाली. या मंदिरबाबत खूप गोष्टी ऐकल्या आहेत. आणखीन एक गोष्ट जसा हा भाग सुंदर हिरवागार आहे, तशीच येथील लोकं पण खूप प्रेमळ आहेत. 🤗 नेहमीप्रमाणेच video खूप छान झाला आहे.👌👍
ही आरती याची डोळा बघण्याच भाग्य अजून तरी भेटल नाही...पण ऐकून होतो ह्याबद्दल...दसऱ्याला जायचं होतं पण जमलं नाही...पण तुमच्या मुळे पाहता आली आरती... एकूणच सिनेमॅटिक शूट आणि चित्रीकरण 🔥 खूप छान व्हिडिओ... आपल्या भागात अशा असंख्य प्रथा परंपरा आहेत त्या अशाच जपल्या गेल्या पाहिजेत... बाकी #चंदगड तर सोन्याची खाण च हाय 😀
व्हिडीओ कसा वाटला व तुम्हाला या विषयी असलेली माहिती नक्की लिहा...☺️☺️
बाकी लवकरच @घाटी भेटी १० हजारांचा टप्पा पार करणार आहे...त्याबद्दल advance मध्ये शुभेच्छा
🎉😀
सिल्वर बटन ची उत्सुकता😀👍
असच आपला भाग एक्सप्लोर करत रहा...
@@bhannat_bhatkanti
धन्यवाद..नक्कीच सिल्व्हर साठी प्रयत्न आणि प्रवास चालू आहे....
Aamhi chandgad🎉khup mst
😊🙏
रावलनाथ जी को आदेश ❤🙏
धन्यवाद..😊
खूप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद...😊☺️
I'm waiting for go in baba garden
धन्यवाद...
Super video dada
धन्यवाद..☺️😊
1 no
धन्यवाद...☺️😊
Swargiy. Sundar. Konkan..
धन्यवाद..☺️
मी नागनवाडी चा आहे आपले धन्यवाद
धन्यवाद तुमचे परंपरा जपत आहेत आपण....☺️
Aksh😊rsha bghun rudhy bhrun ale dolyat Pani vahat ch hote khop chan bhau titech ubhe ahot as vatat hot pratyaksha Jay rawalnatha ashirwad assudya amchava tumchi Krupa whavi
धन्यवाद..☺️तुमच्या अश्या कॉमेंट्स आम्ही जी मेहनत घेतो ती सार्थ आहे याची पोचपावती देते..मी या भागातील सर्व माहिती या माध्यमातून देत असतो बरेचसे असे व्हिडीओ आहेत नक्की पहा व शेअर करा😊
मी चंदगड ची आहे 🙏😍
धन्यवाद...😊😊 pls follow instagram
instagram.com/reel/C5ic-KkJrrL/?igsh=YWJrd21jMXU5aDBv
खूप छान.. सुंदर 👌..
धन्यवाद...☺️
खूप छान व्हिडीओ दादा
🙏धन्यवाद मित्र...☺️
@@ghatibheti kaul vagere ghetat ka mandirat
Khup Chan mahiti beta amhi chandgad la rahiloy ..aamch shaley sikasan titeh zaly .jithe Ram mandir madhe aamchi shalaa hoti....Rawalnatha mandir madhe hi 4thi paryant shaala zali.. 🙏🙏khup changla vatal chandgad baghun.Thanks.
धन्यवाद... खूप छान वाटले...बालपण ऐकून... लवकरच आणखी ठिकाणे आपल्याला पाहायला मिळतील...☺️😊
अतिशय उपयुक्त माहिती 💯🔥
धन्यवाद...☺️
खूप छान दादा. खरंतर मी चंदगड भाग बघितला आहे, पण हे मंदिर बघितलं नव्हतं. या विडीओच्या माध्यमातून अपूर्ण इच्छा पूर्ण झाली.
या मंदिरबाबत खूप गोष्टी ऐकल्या आहेत.
आणखीन एक गोष्ट जसा हा भाग सुंदर हिरवागार आहे, तशीच येथील लोकं पण खूप प्रेमळ आहेत. 🤗
नेहमीप्रमाणेच video खूप छान झाला आहे.👌👍
धन्यवाद..😊☺️गर्दी खूप असते त्यामुळे हे खूप जिकिरीचे काम ठरले...😂
Yethe mumbai varun kase yayache he sangu shakel ka koni
Khupch Sundar .... Sanskriti ji japliye kahi bhagat ti khupch uttam Ani juni aahe ti bghtana kahi vel tyach kalat aahot asa bhas hoto
धन्यवाद सुरज...😊☺️
खुप चांगली माहिती दादा...अप्रतीम... यात्रेची आरती व माहिती अशीच दाखवा...८४ खेड्यांचा राजा श्री देव रवळनाथ देव माझा..
धन्यवाद..😊☺️
@@ghatibheti ८ फेब्रुवारी ला यात्रा आहे... बघा एखादा vlog करा तयार
@@amhichandgadiofficail प्रयत्न करेन...😊👍
Superb...
धन्यवाद..☺️
ही आरती याची डोळा बघण्याच भाग्य अजून तरी भेटल नाही...पण ऐकून होतो ह्याबद्दल...दसऱ्याला जायचं होतं पण जमलं नाही...पण तुमच्या मुळे पाहता आली आरती...
एकूणच सिनेमॅटिक शूट आणि चित्रीकरण 🔥
खूप छान व्हिडिओ...
आपल्या भागात अशा असंख्य प्रथा परंपरा आहेत त्या अशाच जपल्या गेल्या पाहिजेत...
बाकी #चंदगड तर सोन्याची खाण च हाय 😀
धन्यवाद...☺️हो खूप प्रथा आहेत पाहू काय काय मिळत...☺️
@@ghatibheti
तुम्ही हुडकून काढणार च सोडा...😜
एक एक एक्सप्लोर करत राव्हा 😊👍
@@bhannat_bhatkanti te tar karavecha lagel manavar ghetale ahe tar karave lagel
apli sanskruti apan dakhavaychi
Ram mandir dakhava na.
Nakki praytn karen...☺️
@@ghatibheti yethe mumbai varun kas yayach...chandgad la
@@ravindrasurve191 डायरेक्ट बस आहेत...चंदगड साठी ,मुंबई ते कोल्हापूर ते गडहिंग्लज ते चंदगड
आरती पहाणे जन्माला येऊन सार्थक झाले असे वाटते
धन्यवाद खूप छान असतो हा कार्यक्रम सर्वानी पाहावा....
देवाला तरी दाखवायचा ना भाऊ
संपूर्ण व्हिडीओ पहा दाखवले
आहे ☺️☺️🙏🙏