खाडीतली डावला भाजी आणि खाडीतल्या ताज्या कोळंबी आईने बनवली चवदार रेसिपी
Вставка
- Опубліковано 7 гру 2021
- #खाडीतली_डावला_भाजी #आगरी_रेसिपी #ashwingharat
मित्रांनो
आजच्या या व्हिडीओ मध्ये तुम्हाला बघायला भेटेल खाडीतली भाजी आणि या भाजी ला आम्ही डावला भाजी असे म्हणतो.
आणि मित्रांनो तुम्हाला खाडीतील ताज्या कोळंबी सुद्धा बघायला मिळेल.
आणि मित्रांनो शेवटला माज्या आयवनी बनवली डावला भाजी आणि ताज्या कोळंबी ची चवदार रेसिपी.
मित्रांनो व्हिडीओ पूर्ण बघा या व्हिडीओ मध्ये तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल आणि काहीतरी वेगळं बघायला भेटेल.
असाच प्रेम राहूद्या
धन्यवाद ♥️🙏
स्नेहानी आकड्याने पकडला खूप मोठा चिंबोरा आणि घरी आणून आगरी पद्धतीने बनवला झनझणीत चिंबोऱ्यांचा कालवण
• स्नेहानी आकड्याने पकडल...
खाडीमधल्या चिंबोऱ्या (खेकडे) पकडले मोठे मोठे Crab catching and Cooking on fire
• खाडीमधल्या चिंबोऱ्या (...
आईच्या हाताचं चुलीवरचा गावठी कोंबडा, चुलीवरची भाकरी, आगरी जेवण, गावरान कोंबडा
• आईच्या हाताचं चुलीवरचा...
बहिणीने भाऊबीज भेट दिली जिताडा,शिवरा आणि खूप मोठे मोठे मासे 😍
• बहिणीने भाऊबीज भेट दिल...
खूप वेगवेगळ्या प्रकारचे ताजे आणि मस्त मासे | Diwale Gaon
• खूप वेगवेगळ्या प्रकारच...
2 Kg Black Pompret Cutting | Halwa Cutting | Fish Cutting Skills
• 2 Kg Black Pompret Cut...
मावशीची कॅन्टीन
• Maushi Chi Canteen/ Be...
सकाळी 6वाजता गेलो मच्छी पकडायला
• सकाळी 6 वाजता गेलो मच्...
नवीन पनवेल फिश मार्केट
• नवीन पनवेल फिश मार्केट...
पनवेल सुखी मच्छी मार्केट
• ओल्ड पनवेल रिटेल सुखी ...
पनवेल उरण नाका फिश मार्केट
• पनवेल शहरातील सर्वात म...
If you haven’t SUBSCRIBED yet, please do cause I’m not going to stop producing content. LINK - / ashwinvlogs
____________________________________________
Instagram
Ashwin Gharat vlogsashwin...
Facebook Page
/ ashwin-vlogs-931245513...
..............................................................................
Music Credit
• (Beat 65) [FREE] Kalpa...
जरूर, मस्त आईला 🙏
तुला आमचा सपोट आहे.
तू खूप पुढे जाशील.
धन्यवाद ताई 🙏
मला पण ही भाजी खूप आवडते आणि आमच्याकडे पण ही भाजी असते आम्ही घेऊन येतो खाडीतून
आईसाठी 🙏🙏🤗nice👌
धन्यवाद ताई
मस्त अश्विन आयवणी छान रेसिपी बनवली.अगदी तोंडाला पाणी सुटलं. अश्याच रेसिपी दाखव.तू बोलतोस पण चांगला.असेच आपले आगरी पुढे गेले पाहिजेत.all the best bhava.
धन्यवाद tai🙏
एकदम मस्त आश्विन
Y
अश्विन खूप छान रेसिपी दाखवली तोंडाला पाणी सुटलं
मला कोलंबी खूप आवडते मी पण पूर्वी कोलंबी पकडायला जायची. खूप छान रेसिपी आयव बनवते.मस्तच
Thankyou Tai 😊
आयो मस्तच बनवलास 😋झणझणीत 👌🙏👍
धन्यवाद दादा ❤🙏🏻
हे अस जेवण मिळण्यासाठी खुप मेहनत घेतली तुम्ही दोघांनी तर ते टेस्टीच होणार.
धन्यवाद ताई 🙏
Ho ekdam khar
@@AshwinVlogs dada mAzi gaadi lagte जेवणाची agri katta var बेत देशील का
लय भारी आईंनामाझा नमस्कार 🙏💐👌
धन्यवाद ताई 🙏
Nice video
Khub Bhari recipe aahe😋👌👌👌
आश्विन तू खूप सरळ आणि खूप चांगला माणूस आहेस. म्हणून तुझे सगळे ब्लॉक खूप खरे असतात. तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा
धन्यवाद दादा 🙏♥️
खूप छान भाजी...डावला👌👍
छान रेसिपी कुठे भगायला मिळणार नाही
धन्यवाद दादा 🙏
Khup chan lagate
लय भारी वाटली विडियो भावा मस्त natural खुप छान
धन्यवाद ताई
छान डवला भाजी आयोवची आगरी रेसीपी
धन्यवाद ताई
Bhawa ekdam mast
Thankyou tai
Wow khup khup chan taju machiani bhaji
तुमची आई एक नंबर मासली पकडते
लय भारी आयो 👌👌
धन्यवाद ताई 🙏
आमच्या इकडे या भाजीला चीरगुळीघी भाजी म्हणतात
1no dada
खूप भारी भाऊ आयवला नमस्कार 🙏
👍👍🦐🦐🦀😋😋😋😋
खुप छान खुप खुप छान रेसिपी खूप भारी.
धन्यवाद dada🙏🏻
mast
अतिशय सुंदर , आयवला माझा नमस्कार
Aai chya hatachi chav vegali ahe 👌👌❤️
माझी आवडती कोलंबी हिचा रस्सा लय भारी लागतो आईला माझा नमस्कार खुप 👍
डावला च्या वढ्या पण मस्त लागतं 👌👌
Ho dada try karen🙏
खूब छान मित्रा 👍, विडियो लयी आवडला
लय भारी
धन्यवाद tai 🙏🙏
डवल्याच्या वड्या पण खूप छान होतात
अतिशय सुंदर, बऱ्याच गोष्टी आम्हाला माहीत नाही,या चॅनल मुळे भरपूर माहिती मिळत आहे.यामध्ये मुख्य भाग असा आहे की स्वतः मासेमारी करून त्या कशा बनवायच्या व कशा सोबत खायचं हे माहीत होत आहे.आईना नमस्कार व आपल्या चॅनल ला खूप खूप शुभेच्छा***
धन्यवाद दादा 😊
एकदम भारी आई साठी सल्यूट
धन्यवाद ताई ❤🙏🏻
ही भाजी खुप छान लागते
Aai Khoop Bhari.
एक नंबर भावा
Khup chan mahiti dili bhaji chi...
Tumachi aai khup mehanati aahe samhala
❤
Khuch chan
धन्यवाद ताई 🙏🏻
Bhawa khup chaan
Awadala vdo. Mast bhaji ha. Chan dakhaval
Thankyou tai🙏
खूप छान अश्विनी दादा कीप इट अप
धन्यवाद tai🙏🏻
Khup Chan vatli Naveen padht
Thankyou Tai 🙏🏻
Khup khup mast..khup mehanatine banvlay.tr tyachi taste pn tasech asel❤
Wow mastch Good 👍 Aaae kup Sundar Hasari Laxmi aahe Recipi Aprtim Thankyou Moraya
Good Information.Healthy recipe yummy nice video thanks for sharing Aai very hard-working love you both
धन्यवाद ताई ❤🙏🏻
मस्त मला माझे डोकरी आयव ची आठवण आली जाम भारी खाजन आणि डयला मी पण खारीन जाऊन असा मावरा पकडले 👌
Thankyou tai🙏
तुमचं बरोबर आहे. हल्लीं पोरांना चायनीज आवडत. अशा भाजी चे महत्व त्यांना कळत नाही.
धन्यवाद दादा 🙏🏻
खूपच छान रेसिपी बनवली
ताजी कोलंबी व ताजी भाजी मस्तच होणार
आईचीमेहनत व प्रेम त्याची चव भारी
धन्यवाद
धन्यवाद ताई 🙏
आमच्या खाडीत पण भरपूर डावला आहे, कोळंबी मध्ये छान लागते, चणाडाळीत पण खूप छान लागते आम्ही नेहमी खातो.
Khup chhan recipe, beautiful video
Thankyou tai🙏
Khup Chhan
धन्यवाद tai🙏🏻
Aayo chya hatcha khayla khupp aavdel
Chan recipe...
Chan vidio bhandhu
Thankyou tai🙏🙏
खुप सुंदर वीडियो पाहायला मिळाला 👌👍
धन्यवाद दादा आपण माज्या चॅनल वर व्हिजिट केलात ❤🙏🏻
Khupch mast superb recipe 👌👍🤤🤤
Thankyou tai🙏🏻
Mast jabardast Tu mast video banwala
Thankyou 🙏
Aaichi mehanat.......गोड होणारच रेसिपि.....
Thankyou tai😃
Khup mast 👌👌👍👍
Thankyou tai ❤🙏🏻
👌👌👍
भारी
Recipe khup bhari aani Aai sudha
Thankyou dada🙏
Mast Aai cha aashirwad God bless you
Thankyou tai 🙏
आम्ही भिवंडी ग्रामीण मध्ये राहतो आम्ही पण डावल्याची भाजी खातो, जाम भारी लागते..
❤❤
मस्त रेसिपी, तोंडाला पाणी सुटले 👌👌
धन्यवाद tai🙏🏻
Chan
Bhava bhajji pan chaan lagtat
खूप छान, खूप सुंदर, वीडियो, होता, धन्यवाद 👍👍👌👌
Thankyou Dada❤🙏🏻
Khup Chan 💯👌👌
Thankyou dada🙏
Lai bhari video dada aek number video khup chan video aek number video
Thankyou So Much Bro❤🙏🏻
खुप छान व्हिडिओ दादा आणि रेसिपी पण खुप छान ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😊🤗
धन्यवाद रितेश दादा ❤❤
आयव एक नंबर, अरुण पाटील अलिबाग चा नमस्कार 🙏🙏🙏
धन्यवाद दादा ♥️♥️🙏
Superb. All I can say is superb.
lay bhari davla bhaji
Thankyou tai ♥️🙏
Lay Bhari Ek Number Bhava 💝
Thankyou Bhau 🤗
Best of luak aagri kolk
Thankyou dada🙏
Lay bhari kaka
खूप छान रेसिपी आहे.👌👌👌
धन्यवाद ताई 🙏🏻
Kupch chan recipe👌
Thankyou🙏
Khup chan💯❤️
Thankyou Tai
Mast recepi Aayo pan mast👍
Thankyou tai🙏🏻
आमच्या कडे पण निवट्या मिळतात डहाणू तालुक्यातील गाव
भाजी आणि भाकरी पाहूनच तोंडाला पाणी सुटलं. मस्त. 😋😋😋
धन्यवाद दादा 🙏
Khup Chan testy bhaji , tondala Pani sutle, yat thodi chincha pan ghalayla havi 😋😋
धन्यवाद ताई 🙏
Chan aagri manus puth javude.
Thankyou tai🙏
Nivtey aani khadichi kolambi bhari lagtey ekdum 😋😋😋😋😋 mala utan la jaun aanava lagta bt worth aahe traveling
मस्तच
धन्यवाद ♥️🙏
खुप छान
धन्यवाद tai 🙏
लय भारी👌👌 😋😋
धन्यवाद tai🙏
मस्त रेसिपी
धन्यवाद ताई ❤🙏🏻
Khupach chhan recipe hoti... ❤️❤️
Thankyou Bhai
Aai khupach great aahet 🙏🙏🙏👌👌👌👌
Thankyou Tai 🥰
Waw
👌👌
Chan receipe 👌👌👌👌👌
Thankyou tai🙏
Davlachi bhaji pan mast lagate
Ho tai🙏
Nice recipe😋
Thankyou tai🙏
👌🏻👌🏻😋