आई सोबत गेलो खाडीमध्ये पालका आणायला आणि पालकांच्या बनवल्या वड्या आणि पातोला | MUD FOOD |SEA FOOD

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • #seafood #आगरी_रेसिपी #ashwingharat
    मित्रांनो आज मी माझ्या आयवसोबत आलोय खाडीमध्ये आणि आजच्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार पालका आणि त्याची रेसिपी.
    पालका म्हणजे काय हे जास्त लोकांना माहित नाही पालका खाडीमध्ये मातीत असतात.
    या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयन्त करतो .
    आणि जर ही पालक कोणी खाल्ली असतील तर त्यांनी कंमेंट करून सांगा त्यांची जुनी आठवण परत येईल.
    मी आपले आगरी पद्धतीने बनवलेले पालकाचे वडे आणि पातोले जास्त लोकांना माहीत पडावा म्हणून दाखवले.
    धन्यवाद 🙏
    -------------------------------------------------------------------------
    Instagram
    Ashwin Gharat www.instagram....
    Sneha Gharat
    / snehashwin22
    Facebook Page
    / ashwin-vlogs-931245513...
    ..............................................................................
    खाडी मध्ये गेलो फॅमिली सोबत चिंबोरी खणायला आणि बनवली चिंबोऱ्याची चवदार बिर्याणी | MUD CRAB |
    • खाडी मध्ये गेलो फॅमिली...
    No Food No Water Challange करताना खाल्ला Japan's POISONOUS Pufferfish!! Almost Died!!
    • No Food No Water Chall...
    खाडीमधला 24 तासाचा भयानक अनुभव | 24 HOURS SOLO SURVIVAL | NO FOOD | CATCH AND COOK
    • खाडीमधला 24 तासाचा भया...
    खाडी मध्ये काढले 12 तास | SOLO 12 HOURS NO FOOD CHALLANGE SURVIVAL
    • खाडी मध्ये काढले 12 ता...
    बेलपाडा गावातून घेतला जिवंत BARAMUNDI FISH आणि बनवली चवदार रेसिपी | Grand Baramundi
    • बेलपाडा गावातून घेतला ...
    आज होडीत जाऊन पागोळ्यांनी पकडल्या चिंबोऱ्या आणि बेडूक मासा | Crab | Frog Fish
    • आज होडीत जाऊन पागोळ्या...
    खाडीतला डावला भाजी आणि खाडीतल्या ताज्या कोळंबी आईने बनवली चवदार रेसिपी
    • खाडीतली डावला भाजी आणि...
    स्नेहानी आकड्याने पकडला खूप मोठा चिंबोरा आणि घरी आणून आगरी पद्धतीने बनवला झनझणीत चिंबोऱ्यांचा कालवण
    • स्नेहानी आकड्याने पकडल...
    खाडीमधल्या चिंबोऱ्या (खेकडे) पकडले मोठे मोठे Crab catching and Cooking on fire
    • खाडीमधल्या चिंबोऱ्या (...
    आईच्या हाताचं चुलीवरचा गावठी कोंबडा, चुलीवरची भाकरी, आगरी जेवण, गावरान कोंबडा
    • आईच्या हाताचं चुलीवरचा...
    बहिणीने भाऊबीज भेट दिली जिताडा,शिवरा आणि खूप मोठे मोठे मासे 😍
    • बहिणीने भाऊबीज भेट दिल...
    खूप वेगवेगळ्या प्रकारचे ताजे आणि मस्त मासे | Diwale Gaon
    • खूप वेगवेगळ्या प्रकारच...
    2 Kg Black Pompret Cutting | Halwa Cutting | Fish Cutting Skills
    • 2 Kg Black Pompret Cut...
    मावशीची कॅन्टीन
    • Maushi Chi Canteen/ Be...
    सकाळी 6वाजता गेलो मच्छी पकडायला
    • सकाळी 6 वाजता गेलो मच्...
    नवीन पनवेल फिश मार्केट
    • नवीन पनवेल फिश मार्केट...
    पनवेल सुखी मच्छी मार्केट
    • ओल्ड पनवेल रिटेल सुखी ...
    पनवेल उरण नाका फिश मार्केट
    • पनवेल शहरातील सर्वात म...
    If you haven’t SUBSCRIBED yet, please do cause I’m not going to stop producing content. LINK - / ashwinvlogs
    ____________________________________________
    Music Credit
    Best No Copyright Music Channle Check Out
    / djshahmoneybeatz

КОМЕНТАРІ • 332

  • @shamapisat1845
    @shamapisat1845 2 роки тому +27

    मुलाच्या यशा मागे आईचा आशीर्वाद असतो, मला साठी आईनी किती मेहनत घेतली आणि आई च्या इतकं तर प्रेमानी कोणीच खाऊ घालत नाही. आईसाहेबांना सप्रेम नमस्कार.

  • @rajaniayare2604
    @rajaniayare2604 2 роки тому +7

    आईच्या हातचे नेहमी अप्रतिम असते. त्यात त्यांनी
    बनवलेली जुन्या पद्धतीने रेसिपी तर लाजवाब असते
    त्यांनी बनलेल्या जेवणाची चव आपण कधीच विसरू शकत नाही. एक लाईक आईसाठी 👍👍👍👍👍
    👍👍👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹❤️❤️❤️

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद ताई ❤🙏🏻

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 2 роки тому +17

    मजेदार व्हिडिओ होता अश्विन! एकतर पालका बाहेरच्या लोकांना माहीत नाहीत.त्यात त्या खाडीतून गोळा करायचं कठीण आहे.साफ करणं तर अजूनच कठीण.
    पूर्वीच्या लोकांना हे सर्व करणं सहज जमत असेल,पण आता ते कठीण झालंय.तुझ्या आईंमुळे आम्हाला हे कसब समजलं.त्यांना धन्यवाद.तुझेही आभार!!

  • @shivrajwaghamare4109
    @shivrajwaghamare4109 2 роки тому +13

    🙏🙏 नमस्कार भाऊ 🙏🙏
    पालका हा शब्द पहिल्यांदा ऐकला आणि पालका पाहिल्या.आईंनी रेसिपी छान बनवली.खरंच लय भारी. 👌👌
    पुणे.

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद दादा 🙏

  • @sanish7066
    @sanish7066 2 роки тому +6

    Whatever you show on your vlog is very unique. I have never seen many of the things you show on your channel. But for your channel I would never have known the beautiful and hardworking Ayos life. What a beatiful and natural life.Can you please tell me what exactly is that you cooked today??

  • @sskmusic2970
    @sskmusic2970 2 роки тому +14

    पालका म्हणजे काय असत याची माहिती देणारा एखादा व्हीडिओ बनवा प्लिज।

  • @jagdishrasam1254
    @jagdishrasam1254 2 роки тому +4

    आई ची मेहनत आणि आई चा प्रेमळ आणि निरागस स्वभाव खूप छान वाटलं मित्रा आई साठी 🙏🏻🙏🏻

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому +1

      धन्यवाद दादा ❤🙏🏻

    • @maheshpatil9431
      @maheshpatil9431 2 роки тому +1

      इतकी मेहनत फक्त आईच घेऊ शकते मित्रा

    • @jagdishrasam1254
      @jagdishrasam1254 2 роки тому

      @@maheshpatil9431 आई वीण माया विश्वाथ नाही सुखः धावतील सरे दुःखा धवते आई...!
      ❤🙏🏻❤🙏🏻♥🙏🏻

  • @archanakate3941
    @archanakate3941 2 роки тому +4

    प्रथमच हि रेसिपी पाहिली खुपच छान आईच हात च खाण्यात खूप मज्जा असते लय भारी दादा खुपच छान

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद tai🙏🏻

  • @voltwolf427
    @voltwolf427 2 роки тому +1

    Chaan ..

  • @sanjaypawar5319
    @sanjaypawar5319 2 роки тому +6

    अश्विन तुझे विडीओ अप्रतिम असतात. लयच भारी रेसिपी.

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद दादा 🙏

  • @supriyaparab9641
    @supriyaparab9641 2 роки тому +2

    किती आयव ची मेहनत...तुम्हाला यश येवो 👌💐

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद tai🙏🏻

  • @swatighule8916
    @swatighule8916 2 роки тому +1

    खूप छान आहे रेसेपी पहिल्यांदाच पाहिली आणि aaekli. पण खूप कौतुक आहे मावशी आणि तुमच सर. खूप कस्ट आहेत या रेसेपी मध्ये. तरी तुम्ही ती छान दाखवली त्याबद्दल तुम्हा दोघांना ही आमचा नमस्कार 🙏🙏🤝👌

  • @pranalimadhavi6721
    @pranalimadhavi6721 2 роки тому +2

    मला तर पालका भरपूर आवडतात 😋

  • @karangawand6253
    @karangawand6253 2 роки тому +4

    जून्या आठवणी जाग्या झाल्या भावा खरच अप्रतीम व्हिडीओ ,😘😘 पण आता पालका पकडायला जास्त कोण जात नाही रे भावा

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद दादा ♥️

    • @maheshpatil9431
      @maheshpatil9431 2 роки тому

      आमच्या येथे लोक वेडी झालेत पाळे पकडण्यासाठी
      भर थंडी वाऱ्यात बायका दिवे घेऊन रात्री जात असतात

  • @sapanajoshi7701
    @sapanajoshi7701 2 роки тому +1

    गावाचं घर आणि आजुबाजूच परिसर खूपच मस्त

  • @deepakkhairnar5137
    @deepakkhairnar5137 2 роки тому +1

    अप्रतिम पालका हा पहिल्यांदा पहिले.छान असेच सुंदर वीडियो बनवत रहा दादा

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद दादा 🙏🏻

  • @vrushp7807
    @vrushp7807 2 роки тому +13

    Mazhi aaji palka aani patola banvaychi. Thanks for refreshing memories

  • @parchanamhatre5214
    @parchanamhatre5214 2 роки тому +4

    Yummy 😋👍

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 2 роки тому +3

    नमस्कार दादा मी प्रथमच तुमचा व्हिडिओ पाहत आहे नवीन रेसिपी. छान बनवली या पुढे मी तुमचे व्हिडिओ नक्की बघणार मस्त व्हिडिओ बनवता आईला खूप खूप प्रेम

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद ताई ❤🙏🏻

  • @harshadamagar4799
    @harshadamagar4799 2 роки тому +1

    खुप छान नवीन मच्छी ची नावं आणि आईंनी केलेले पदार्थ बघून खरचं वाटतं की तुमच्या कडे जेवायला यावं धन्यवाद

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 2 роки тому +2

    👌 आमच्या गावाला (रत्नागिरी) त्याला चामय बोलतात...त्या चिखलावर चालत असतात.. चामय ठराविक लोकंच खायची..

  • @vidulakoli-kulkarni7829
    @vidulakoli-kulkarni7829 2 роки тому +1

    दादा एक नंबर! आम्ही याला पालू बोलाचू. आम्ही लहान असताना आजीच्या हातचं आंबट खावाचू. जुने दिस आठवले दादा. मस्त.

  • @Mangesh_Bhoir
    @Mangesh_Bhoir 2 роки тому +1

    Awesome Vedio.....Agari Ani Gharguti paramparik touch asto

  • @smitapatil9595
    @smitapatil9595 2 роки тому +2

    आगरी जेवणाला तोड नाही.👍👍👍

  • @sachinjanvalkar926
    @sachinjanvalkar926 2 роки тому +1

    अप्रतिम

  • @rajanpawar2941
    @rajanpawar2941 2 роки тому +1

    आईव भारी रेसिपी बनवते ,वेगळा काहीतर आम्ही बघतोय रेसिपी,मस्त एकदम भारी 👍👍🙏🙏

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद दादा ❤

  • @vinitamurkar65
    @vinitamurkar65 2 роки тому +1

    लई भारी रेसिपी वेगल माशाचा प्रकार बघायला मिळाला आदिही खडीतली कुठल्यातरी पानांची भाजी,खेकडा बिर्यानी मस्त 👍

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद ताई 🙏

  • @vaishalibarde6068
    @vaishalibarde6068 2 роки тому +1

    तुझ्या व्हिडीओ मुळे आम्ही कधी न बघितलेले माश्याचे प्रकार आम्हांला बघायला मिळतात खूप भारी वाटते हे नवनविन बघून मी तरी कधीच नाही बघितले

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद ताई 🙏

  • @babangurav5255
    @babangurav5255 2 роки тому +2

    Mast aai cha hatachi vade

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 роки тому +1

    नवीनच रेसिपी दाखवलीय खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहेस आवडला.

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद ताई 🙏

  • @mamtanitingaikwad7245
    @mamtanitingaikwad7245 2 роки тому +2

    Very nice aashvin dada aai khup chan recipe mast👌👌👌👌

  • @sapanajoshi7701
    @sapanajoshi7701 2 роки тому +1

    Aayav lay bhari

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs 2 роки тому +2

    Khup mast 😀👌🏻👌🏻

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 роки тому

    Pahilyanda pahatey palaka. Khup bhari kam ahe saf karnya che. Aai la salam.

  • @alkapatil2518
    @alkapatil2518 2 роки тому +1

    मस्त मी पहिल्यांदा बघितलाय मस्त आई ने रेसिपी दाखवली

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद ताई ❤🙏🏻

  • @dipeshvbhoir
    @dipeshvbhoir 2 роки тому +10

    Dada tuza success bghun khup proud feel hotoy ! Ka? Yach karan mhanje tu video banvnyasathi kelela struggle! Hardworking is paying off ❤️🔥

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому +1

      ♥️♥️

    • @maheshpatil9431
      @maheshpatil9431 2 роки тому

      दीपेश भोईर
      दहिसरचा का

    • @dipeshvbhoir
      @dipeshvbhoir 2 роки тому

      @@maheshpatil9431 Bhendkhal,Uran

  • @tnavlogs1950
    @tnavlogs1950 2 роки тому +2

    Khup chhan 😍🔥👌😁

  • @jyotsnasawant4765
    @jyotsnasawant4765 2 роки тому

    Shewati Aai ti aai ch...kiti chhan krte sagal...hats off to aai and dada

  • @ashwiniwaze1365
    @ashwiniwaze1365 2 роки тому +3

    Mla na ajun smjl nahi to patola kay prakar aahe
    Tuz ghar khup chan aahe mla ashi junya padhhatichi ghar khup aavdtat ,aani to chulichya pathacha view tr jabrdast 😍😍

  • @yasterkurundwadkar5166
    @yasterkurundwadkar5166 2 роки тому +1

    Kiti mehanat keli ani recepie dakhawali txs

  • @djumeshpen9415
    @djumeshpen9415 2 роки тому

    Palkancha patola kelyavar Ek no test lagto 😋😋

  • @ahilyamahtre7965
    @ahilyamahtre7965 2 роки тому

    हे मासे प्रथमच पाहिले. कष्टाने मिळवलेली आहे.

  • @shankarpalav8383
    @shankarpalav8383 2 роки тому

    Super bhawa aaya mast jevan karte

  • @dakshatamokal6388
    @dakshatamokal6388 2 роки тому

    Aayav lay bhari , ekdam kadak recipe.

  • @shushubman
    @shushubman 2 роки тому +1

    Kdk bhai ❤️

  • @sunitapowell8590
    @sunitapowell8590 2 роки тому

    Seen first time excellent

  • @virenmhatre2250
    @virenmhatre2250 2 роки тому +1

    Nice one video 👍📸

  • @aartikorlekar1966
    @aartikorlekar1966 2 роки тому

    तुमचा आयो शब्ध लय भारी,

  • @KahitariNavinPriyaPatil
    @KahitariNavinPriyaPatil 2 роки тому

    खूप च मस्त आहे reciepe

  • @sachinbhoir589
    @sachinbhoir589 2 роки тому +1

    आई च्या हातचा कोंबरा खाऊन झालाय आता ही नवीन न बघितलेली रेसपी, कोलीम चा पातोला खलालाय हे जरा नवीन ,मस्त

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому +1

      धन्यवाद दादा 🙏

  • @laxmanudate8133
    @laxmanudate8133 Рік тому

    दादा आम्ही जेएनपीटी ला राहतो तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात

  • @alkaubale6156
    @alkaubale6156 2 роки тому +1

    Mest

  • @nisargswad3003
    @nisargswad3003 2 роки тому +1

    पालक रेसिपी मी पहिल्यांदाच पाहिली आईने केलेल्या वड्या रेसिपी खूप छान होती मी सबस्क्राईब करणार

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद ❤🙏🏻

  • @prachichaudhari6582
    @prachichaudhari6582 2 роки тому +1

    मी पहिल्यांदा ही रेसिपी बघितली पालका म्हणजे काय असते तेमी कधीच बघितले नाहीय पण रेसिपी छान होती आई ची मेहनत अप्रतिम love u aai ❤️

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद ताई ❤🙏🏻

  • @kishorjoil3321
    @kishorjoil3321 2 роки тому +2

    आई ची माया भावा 🙏🙏🙏🙏🙏

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद दादा ❤🙏🏻

  • @ClipsFun7
    @ClipsFun7 2 роки тому +1

    Khup chaan ,mala sudha khup palka aavdtat

  • @saritapatil7909
    @saritapatil7909 2 роки тому +1

    Lay bhari hait vadya

  • @rajeshparshe2425
    @rajeshparshe2425 2 роки тому +1

    Agari Koli lokanchya jevanacha nadacha bhari.

  • @muktapatil5863
    @muktapatil5863 2 роки тому +1

    Khup Chan

  • @laxmipatil33
    @laxmipatil33 2 роки тому +1

    Nice 👍👍

  • @manojmane7207
    @manojmane7207 2 роки тому +1

    आई ची रेसिपी छान आहे..👍

  • @avinashsakhale7192
    @avinashsakhale7192 2 роки тому

    एक नंबर भावा

  • @dhruvimhatre1845
    @dhruvimhatre1845 2 роки тому +1

    Dada khup khup Chan video...🙌🏻👌🏻👌🏻

  • @swatiakre2343
    @swatiakre2343 2 роки тому +1

    😋👌👌

  • @sakshirane6958
    @sakshirane6958 2 роки тому +1

    You r so much luckiest. Nisargashi khup connected ahat.
    Paise deun suddha ha amulya theva nahi milat

  • @hareshkan222
    @hareshkan222 2 роки тому +1

    1 da amchya khadit pan ye koni ya palka pakadayla same ahet ani lambade khube pan miltat

  • @prabhakarmhatre2133
    @prabhakarmhatre2133 2 роки тому +1

    Khup chhan video Dada 😊👍

  • @anjalipophale8458
    @anjalipophale8458 2 роки тому

    Kiti chaan pahun aamhalahi khawas watay aai chi kiti mehnat aahe👍👍👍 pahilyanda ch pahile he patole tuzhya mule samjale Thank u Aai sathi namskaar 🙏🙏

  • @santoshjadhav147
    @santoshjadhav147 2 роки тому +1

    Khup chhan Bhava

  • @anghakadu6046
    @anghakadu6046 2 роки тому

    Khup chan keep it up

  • @sangeetapatil886
    @sangeetapatil886 2 роки тому +1

    Aayav saathi like..

  • @adhirajgaming1874
    @adhirajgaming1874 2 роки тому

    जॅम भारी भाई patugala जॅम भारी वाटतंय। मस्त बारक्या काचण्या निवठयाचा पण भारी लागतं

  • @savinadias215
    @savinadias215 2 роки тому

    Mast

  • @rajeshkini7012
    @rajeshkini7012 2 роки тому +1

    Jam bhari 👌👌👌❤️❤️

  • @seemapatil1761
    @seemapatil1761 2 роки тому

    bhari

  • @shobhamanna7466
    @shobhamanna7466 2 роки тому

    Ashwini tuza nashib lay Bhari aahe
    Ashech wade kolambiche and shimplaynche pan chaan lagtat

  • @devputrachinnakar6899
    @devputrachinnakar6899 Рік тому +1

    Ashwin Babu ek number recipe banoli 👌👌

  • @harshpatil4010
    @harshpatil4010 2 роки тому +1

    Mst bhava, ❣️

  • @tabassumshaikh9176
    @tabassumshaikh9176 2 роки тому +2

    Ayo tu khup chan aahe😘😘

  • @sanikanaik616
    @sanikanaik616 2 роки тому +3

    Dada khup maja yete ase vedeo pahun ❤️💯🙏✌️

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद ताई ❤🙏🏻

  • @siddhiriddhi8398
    @siddhiriddhi8398 2 роки тому +1

    👍👍👌👌

  • @rakeshthakur1242
    @rakeshthakur1242 2 роки тому +1

    आमच्या कडे पाळ म्हणतात, खुप कठीण असते, साफसफाई करण,पण याची भाकरी पण खूपच छान लागते पालघर उत्तर कोकण

  • @pranalimanjarekar8703
    @pranalimanjarekar8703 2 роки тому +1

    Very nice

  • @sonubhoir336
    @sonubhoir336 2 роки тому +1

    मस्त मि तर पहिल्यांदा बगितले खाडितली मच्छी

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद ताई 🙏🏻

  • @sapanajoshi7701
    @sapanajoshi7701 2 роки тому +1

    Vidio khupch bhari .aagri bhau puthe javude .

  • @famousmalvanikatta834
    @famousmalvanikatta834 2 роки тому +1

    Khup chan👌👌

  • @bhanudasthakur1766
    @bhanudasthakur1766 2 роки тому +1

    लहान पनी आम्ही पण जावचो पालकांना पण कपन्या आल्या न सगळी वाट लावली

  • @jayantilalmistry5426
    @jayantilalmistry5426 2 роки тому +1

    Khup chaan recipe aahe, tumchi mummy pan khup chaan nature che aahe aani aai ani mulga ch bonding khup chaan aahe me aata satta tumcha vlog baghayla lagle aahe, khup chaan recipe aani vlog asto
    Navin navin recipes che prakaar baghayla midat aahe. Thank you bhau.

  • @SUNNY_BHAI_42161
    @SUNNY_BHAI_42161 2 роки тому +3

    Bhava video khup bhari zala ani ek video banavayala khup mahenat lagate salam tuzya karyala. ani tuza mahenatich phal tula nakkich milhel best of luck... ❤️👌

  • @Athangessayandspeech
    @Athangessayandspeech 2 роки тому

    Dada bhri ekdam 👌👌👌😋😋

    • @Athangessayandspeech
      @Athangessayandspeech 2 роки тому +1

      Dada rasa pan bhri lagte yacha matna pexa bhri lagte kadi tari rasa chi recipe pan dakhv dada

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      Ho thankyou tai🙏

  • @chhayapandit7876
    @chhayapandit7876 2 роки тому

    kaku ka dhanyad etakya vayat sudhdha sundar recipe mehanat karun vanvyat kaku tabyetichi kalaji ghya hya vayat 👌👌

    • @maheshpatil9431
      @maheshpatil9431 2 роки тому

      तुला काय समजते
      काकूच बनवू शकतात अशा रेसीपी नवीन बायका नाही
      आधी व्यवस्थित लिहायला शिक या वयात

  • @shrinicookingvlog
    @shrinicookingvlog 2 роки тому +1

    Bhaari 🤗 pn palaka English madhe Kai boltath dear samjel ka mala first time naav aikle ahe

  • @siyamhatre
    @siyamhatre 2 роки тому +1

    Dada tumchya fishing cha aani aai cha recipes Bgala khup bhari vattat

  • @gcpratikyt116
    @gcpratikyt116 2 роки тому +2

    Mast bhava

  • @navneetmadhavi3153
    @navneetmadhavi3153 2 роки тому +2

    भाई तुनी तर जुनी आठवण करून दिली पाळका विसरलेले 😂❤️

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому +1

      हो दादा यासाठीच व्हिडिओ बनवतोय कि जे कोणी माझ्या व्हिडिओ बघतील त्यांच्यात्यांना जुनी आठवण परत येतील 😍

  • @surajwaghmare9769
    @surajwaghmare9769 2 роки тому +1

    Nice brother...❤️✌️

  • @rakeshware7586
    @rakeshware7586 2 роки тому +3

    हा फिश चा प्रकार आहे का?

  • @BOSS-mx7og
    @BOSS-mx7og 2 роки тому +1

    Me pan dhara la gelelo ek no lagatat khayla😋😋😋

  • @sanjivanibarve69
    @sanjivanibarve69 2 роки тому

    very interesting! 👍

  • @manoramakini1832
    @manoramakini1832 2 роки тому +1

    Mi first time bagitala ha palakA