माझी जमिन या जमिनीपेक्षा क्षारपड आहे,,,पण मी सछिद्र निचरा प्रणाली केली आहे,..आणि लगेच शिफारस नसताना 86032 ची रोप लागण 25 डिसेंबर 2022 ला केली आहे...आव्हान समजुन रोपं लावली आणि सेट ही केली...आतापर्यंत पाच आळवण्या आणि तीन फवारण्या झाल्या आहेत..सर्वात महत्त्वाचे केरन टेक्नॉलॉजीचे ओरीकेन मी वापरलं आहे..त्याचा फायदा ऊसाला झालेला स्पष्टपणे दिसतोय,,,
त्याला एक उपाय आहे एकदा 10 26 26 आणि दोन युरिया असे प्रमाण वापरा
12/61आणि हुमिक अँसिड आळवणी करणे शंभर टक्के फुटवा येणार
एकत्र krun ka
Use Ind connect organic fertilizer results are good
Jamin purn kharab zaliy.....saheb main prblm pH check kara adhi maticha ani pani ani maticha pH balance kara
🙏
Nice sir malahi upyog zala
रीझल्ट कळवा नक्की
@@ganeshpawar2227 ok
Suryaprakash ya bajula tya bajula n sangta disha sanga mhanje hala kalel
Nice
Rainfall म्हणू नका ओ पाऊस म्हणा
माझा साडेचार महिन्याचा ऊस 11 ते ,,12 कांडी आहे रासायनिक कते वापली नाही फक्त लेंडी खत भरपूर आहे
संपूर्ण व्हिडीओ मध्ये भाषणच ,,, अहो आता फुटवा होण्यासाठी कोणता डोस द्यायचा हेच सांगितले नाही
Pandhrya milichi garaj aahe humic acid vapra.
Yes
Ga, 6 ba sanjeevak
12 61 1kg
Kitaknashk
Bursinashk
Combi, sagrika
Phavarni ghya tasech paricha sayane 10 26 26 akri 2 bag dya nanter 10 diwsani jiwanu soda tasech jaminimadye humni asel tar epn bvm cha vapar kara futva changla nigel
उसाची तोड काय किंमती वर असते 1 टन तोडायला किती पैसे घेतात?????
ऊस तोड ही कारखान्याची जबाबदारी असते.कारखाना ट्रॅक्टर मालकाला प्रति टनाला 600 ते 700 रुपये देतो.तोडून भरून वाहतूक हे सर्व त्यात येत..
15 डिसेंबर लागण केली
फुटवा २ , ३ ,४ आहे
N P K कोणते टाकावे
१०००१
Soil charger technology use kara
👍
Nakki ky sangitalay
माझा पण ऊस असाच झाला आहे
हा व्हिडिओ पाहुन काही समजल नाही
मला हीच भिती वाटतेय आता
Jaminichi supikta wadhwa
Sir tumcha no saga
चांगल्या उत्पादनासाठी 9552849021 यावर कॉल करा
जमीन जर वखरली तर फुटवा नाही येणार
माझा उस 8 महिने झाले.4 कांडी नाही.
Fhutva मस्त आहे पण . नस्ते वाडे वडताई
Ganna Master vapar kara
🤦♂️
Karyon organic tecnology वापरा 9970316680
Karyon organic technology vapra 9175162997 santosh patil
@@SantoshPatil-pk3sz only ganna Master
@@sarika0969 barobar bolat
माझी जमिन या जमिनीपेक्षा क्षारपड आहे,,,पण मी सछिद्र निचरा प्रणाली केली आहे,..आणि लगेच शिफारस नसताना 86032 ची रोप लागण 25 डिसेंबर 2022 ला केली आहे...आव्हान समजुन रोपं लावली आणि सेट ही केली...आतापर्यंत पाच आळवण्या आणि तीन फवारण्या झाल्या आहेत..सर्वात महत्त्वाचे केरन टेक्नॉलॉजीचे ओरीकेन मी वापरलं आहे..त्याचा फायदा ऊसाला झालेला स्पष्टपणे दिसतोय,,,
खत पण जास्त वापरले आहे काय साहेब माती पांढरी पडली आहे
चांगल्या उत्पादनासाठी 9552849021 यावर कॉल करा
Main problem PH
Npk 10,26,26 युरीया टाकलं तर चालत का
Ek.no
Jamin chopan zali raja.
Right
पाऊस mhana
ऊसात टालका पडत आहे काय करावे
Kulav mara mast ubharun
👌👌👌