आपला वेश आणि भेस कधी गमावायचा नाही राजेश दादा असे एक कलाकार आहेत कि त्यांना आपल्या संस्कृती विषयी खूप लळा आहे. कोणताही स्वार्थ न ठेवता हंगामानुसार आपल्या बोली भाषेत छान छान song घेऊन येतात, अशी song बघीतील ऐकली कि जुन्या गोष्टी दिवस आठवून मन पुन्हा बहरून येते,खूप छान song झाले आहे 👌🌹👍दादा
व्हा raja babu खूप च सुंदर अप्रतिम गाणं झालेलं आहे. Brand गाना झालेलं आहे. कांबड्या कय नाचशील Aadivashi पारंपरिक गाणं आहे. म्हणून khupac सुंदर नक्कीच million वर जाईल aamca full support aahe. Raja babu. Singing acting aani lyrics तर खूपच सुंदर. पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा सर्व टीमला..
गाण्यात राजेश मासमारे दादा आणि अश्विनी ताई यांनी खूप छान acting केली आहे गाण्यावर तालासुरात सगळ्यांनी खूप भारी नृत्य केले सगळ्यांच खूप खूप अभिनंदन आदिवासी परंपरा दाखवली राजेश दादा खरंच तूझ मनापासून अभिनंदन🎉🎉❤❤💐💐👌👌👍👍
🎹मस्त गाणं झालंय राजा दादा😍 आपला पारंपरिक कांबड्या नाच खूप छान साँग 🎉 🎤शांताराम दादा & रोशन ब्रो 🎤 सिंगिग एकदम भारी 🎧 🎹 MUSIC मास्टर कौशिक ब्रो 🔥🔥 सुपर्ब ❤ 🎬अप्रतिम व्हिडिओग्राफी 🌱🌧️ 🇮🇩जोहार जय आदिवासी ✊
💕आपल्या पालघर जिल्ह्यातील फेमस कलाकार (राजा 🕺 बाबू) यांच्या कडून छान पारंपारिक( नॄत) कांबडी (नाच) हा प्रत्येक भागात , गावात, घरात एकत्रित नाचला जानारा नॄत आहे. असीच आपली परंपरागत चाली रीतीने जपली पाहिजे, छान वाटल या गाण्यातून सर्व गोष्टी दाखवलेल्या आहे. सर्व कलाकारांनी छान कलाकृती सादर केली आहे.खुप खुप सुभेछा (🕺💃All Team Best Of Luck 👌& Good Team Work👍🕺💃) 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मस्त गान आहे
Nice Raja Babu ❤
Thanks
कांबड्या नाच हा पारंपरिक थाट फार दिवसांनी पाहायला मिळाला...
लवकरच मिलियन पार होईल...
खूप छान सादरीकरण.. Raja Babu..
👍👌👌👌
खुप खुप धन्यवाद काठे सर
मस्त आहे गान 😊
मस्त.गाना.rajababu. नाशिक. राम दळवी
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
खुपच चांगला सोंग आहे. दादा❤
धन्यवाद
सुपर काबंड नाच राजेश भाई १ नंबर❤❤👍
खूप खूप धन्यवाद
Start Jem bhari
Thank you
शांताराम वाघ चा आवाज ना गाणी
फार छान आहा त्याला आझुक गाणी काढाय लावा 🎉🎉🎉
हो
खतरनाक song zhale aahe राज्या babu 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯💯
राजाबाबू ची एंट्री लेट त लेट पण डायरेक्ट थेट. भारी झालाय गाना 👍
खूप खूप धन्यवाद विशाल दादा
Nice song rajesh dada very nice song 😎❤🥳
?@@JitendraSatvi
@@RajaBabu-uy5wx😮😮😊
@@RajaBabu-uy5wxj😅😊
जय आदिवासी जय जोहार ⛳
जय आदिवासी 💪
आपला वेश आणि भेस कधी गमावायचा नाही
राजेश दादा असे एक कलाकार आहेत कि त्यांना आपल्या संस्कृती विषयी खूप लळा आहे. कोणताही स्वार्थ न ठेवता हंगामानुसार आपल्या बोली भाषेत छान छान song घेऊन येतात, अशी song बघीतील ऐकली कि जुन्या गोष्टी दिवस आठवून मन पुन्हा बहरून येते,खूप छान song झाले आहे 👌🌹👍दादा
खुप खुप धन्यवाद दादा
Ek number kadak gan ahe Raja babu❤❤❤❤❤
Thank u
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Kddddddkkkkkk❤
Thank you
Superb ❤🎉 song Rajesh dada..
जय जोहार जय आदिवासी ✊🌱🙏
जय आदिवासी 💪
2:02 😂🤣🤦
🙏😊
दादा फार मस्त गाना आहे❤
धन्यवाद
Dada mast song. Aani bhari story aahe dada. No.1 jodi aahe dada tumchi 😊😊😊
खूप खूप धन्यवाद 🙏
गाना त फार भारी नागाया फार टेस्ट आला..जय आदिवासी जय जोहर 👍👌
जय आदिवासी
Osm
Nice song राजेश दादा 👌👌👌👌
धन्यवाद प्रवीण दादा
❤❤❤❤❤
Khup chhan Rajesh dada❤❤❤
Thank you
आसेरीवर पाणी पड खूप छान गाणं आहे❤❤
धन्यवाद 🙏 वेसु दादा
मनापासुन आवडला गाना फारूच बेस
Incredible, our culture should be preserved like this❤
खुप खुप धन्यवाद
व्हा raja babu खूप च सुंदर अप्रतिम गाणं झालेलं आहे. Brand गाना झालेलं आहे.
कांबड्या कय नाचशील Aadivashi पारंपरिक गाणं आहे. म्हणून khupac सुंदर नक्कीच million वर जाईल aamca full support aahe. Raja babu. Singing acting aani lyrics तर खूपच सुंदर.
पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा सर्व टीमला..
असाच आम्हाला सपोर्ट करत रहा आणि आमच्यावर प्रेम करा खूप खूप धन्यवाद
Khup chann gaan zalay rajesh dada ❤❤
Thank you
❤️🔥
Nice song Raja Babu & Team😊👌
Thank you
खुप खुप छान सोंग असेच नवीन घेवुन येत राहा .राजाबाबू दादा
हो नकी
खूप सुंदर आहे ❤❤❤
असाच सर्व यूट्यूब कलाकाराने आपली संस्कृती जपली पाहिजे एक नंबर गाणं राजा बाबु 🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या 🙏
Avadl song Rajesh dada❤
Thank you jayesh dada
खुप छान गाणं आहे आदिवासी बांधवांना अभिनंदन, अती उत्तम ❤
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Kon kon Reels dekha kar aya 😂
🙏🙏
Wow very nice song and my favourite song ❤
Beautiful song aahe Raja Babu ❤🎉
Thank you
Shantaram Vagh cha faar divsatun aavaj aikayla bhetala
Shantya Dada cha Super Hit gaana hotach asto❤❤❤❤
Thank you
मस्त गानं 🤗❤️
कोण-कोण पालघर मधून आहे?🤔❤️
🙏
😂mi😂ka
❤
मि त रोज पाहताव 😊
खूप खूप धन्यवाद
गाण्यात राजेश मासमारे दादा आणि अश्विनी ताई यांनी खूप छान acting केली आहे गाण्यावर तालासुरात सगळ्यांनी खूप भारी नृत्य केले सगळ्यांच खूप खूप अभिनंदन आदिवासी परंपरा दाखवली राजेश दादा खरंच तूझ मनापासून अभिनंदन🎉🎉❤❤💐💐👌👌👍👍
खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏
खुपचं सुंदर🎉🎉❤❤@@RajaBabu-uy5wx
💐💐अशी काय तरी gani आली पहिजेत lahan पोरापसून te dokrya लोकना sudha aavdtat verry nice song. अधिनंदन Rajesh dada.👌👌👍j.j ek namber dans😀😀😀👍👌
खूप खूप धन्यवाद 🙏
नाईस सोंग दादा ❤❤
उमेश भाई कडुन कडक👌👍
Ok bro
Super Song Bhai ❤❤❤
❤❤khup Shan vidio jhala ahe.❤❤
Thank you
😂😂Faar majja aali bghun kadak na song😅🎉
Thank you
No 1 song dada
एकदम खतरनाक गान ...🥰 ताल, सूर,ऍक्टिंग, एकदम सुपर..डॉक्टर त आणखीनच खतरनाक..😁
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Khup chan zal aahe song❤ Raja babu Ekating khup sundar aahe ❤ Roshan dada Santaram Dada khup sundar Aavaj aahe tumcha ❤️ tumcha aavajat kay godi aahe ❤
Thank you so much
फार बेस गाना झाला आहे दादा लवकरच मिलियन होईल 👌👌👌♥️♥️♥️👍
खूप खूप धन्यवाद दादा
Super
Thanks
Khup shan song jalel ahe 👍👍👍 Rajesh dada🎉🎉 acting tar 1 nanbar
Thank you so much 😊
Super dupar hit song..... गीतकार,संगीतकार,गायक, आणि डान्स कलाकार..... एकदम झकास 1 नंबर भावो....😊
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
फारच बेस गाणा .
अप्रतिम तुझी गाणी.
आदिवासींवर आधारित
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.❤❤❤
जय आदिवासी 💪
राजेश दा खूप छान गाणं आहे खूप आनंद झाला ऐकुन
जय आदिवासी
जय जोहर 😊
जय आदिवासी 💪
भारी
🙏
खूपच छान आपली संस्कृती जपली पाहिजे 🎉🎉🎉🎉❤❤
खुप खुप धन्यवाद
1:58 ❤❤❤
🙏
खूप सुंदर राजेश दा आपला आदिवासी खूप पुढे जाओ अजून राजेश दा जय आदिवासी जय जोहार 💐💐💐💐
तुम्हालापण मानाचा जोहार जय आदिवासी ✊💪
खूप छान साँग 😍😍❤️❤️👌🏻👌🏻 Pk Video & Edit खूप छान❤️😍💥💥💥
Thank you
फारुच बेस गीत❤❤❤
🙏🙏🙏
राजेश दा लेट आलं पण फारूच खतरनाक गाणं आणला अशीच गाणी काढत रहा आणि आदिवासी कला संस्कृती जपत रहा.
जय आदिवासी जय जोहार 💥
खूच खूप धन्यवाद लुयेश 🙏🙏
Hii👌👌👌
लुयेश दा तुझंही गावं कोणते aahe
@@SandipVartha-ot3ik TALASARI
@@luyeshhadal951 thanks लुयेश da
Supar ❤❤
Thank you
तुमच्या गाण्याची खूप मोठी फॅन आहे मी 😊 खूप आवडतात तुम्ही सर्व गाणी ❤
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
खुप सुंदर गाण आहे आपल्या आदिवाशि परपरेला अनुसरून गाण आहे अभिनंदन राजेश दादा
खुप खुप धन्यवाद
Kdk Dada ❤❤❤❤❤❤❤
Thank you
Very very nice song ❤ Raja babu Ashwini Kaushik Roshan sanjana
Thank you
🎉
मस्त गाणं 1nb
Wow
🎹मस्त गाणं झालंय राजा दादा😍 आपला पारंपरिक कांबड्या नाच खूप छान साँग 🎉
🎤शांताराम दादा & रोशन ब्रो 🎤 सिंगिग एकदम भारी 🎧
🎹 MUSIC मास्टर कौशिक ब्रो 🔥🔥 सुपर्ब ❤
🎬अप्रतिम व्हिडिओग्राफी 🌱🌧️
🇮🇩जोहार जय आदिवासी ✊
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
फार बेस गाणा
डॉक्टर चि अॅक्टींग खूप छान ..गुड जॉब
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर्वांना जय आदिवासी जय जोहार🌾🌾🌾🏹🏹🏹🏹🏹
जय आदिवासी ✊💪
Raja Bhai jam gana hittt zhala ahe
Fire 🔥 palghar madhe ..ahe
Thank you so much 🤗
1 .नं🤲👍👍👍👍👍👍👍👍
💕आपल्या पालघर जिल्ह्यातील फेमस कलाकार (राजा 🕺 बाबू) यांच्या कडून छान पारंपारिक( नॄत) कांबडी (नाच) हा प्रत्येक भागात , गावात, घरात एकत्रित नाचला जानारा नॄत आहे. असीच आपली परंपरागत चाली रीतीने जपली पाहिजे, छान वाटल या गाण्यातून सर्व गोष्टी दाखवलेल्या आहे. सर्व कलाकारांनी छान कलाकृती सादर केली आहे.खुप खुप सुभेछा (🕺💃All Team Best Of Luck 👌& Good Team Work👍🕺💃) 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप खुप धन्यवाद
Superb 🎉
Thanks 🤗
Nice song bhavano asech song aamala pathavt raha
हो नक्की तुमचा सपोर्ट असू द्या
अती सुंदर गाण दादा
धन्यवाद
Nice song
Mast aahe song 🕺💃🕺💃🕺 💛💛 mast mixing 😘😘☺️☺️
Thank you
मत आहे❤❤❤❤❤❤
kdk bhau
Thank u
❤मस्त आहे
🙏
Khup khup chhan aahe ❤🎉
Mst
Thanks
Mast song aahe ❤
Thank u
खुप छान 🎉🎉🎉🎉Our true culture...Such a song is very nice to listen to.. Very nice Rajababu 🎉
Thank you so much 😊
खुप छान साँग आहे ❤
Nice song dada ...mi tar roj bagto...😊
Thank you so much 🤗
Insta vrun aalo😅
Kdkkk song ❤🙌
Thank you so much 🤗🥰
Kadak na bhava
Doctor 💊💊💊 golya ghen ala😂😂😂😂
Mast song bhavo😂 majja ali
Thank you
Ashwini 1 number acting and dance. Me khup song baghitli pan asi acting 1 pan hiroin la jamlich nahi.nice ❤.
Thank you so much 🤗
𝐌𝐚𝐬𝐭 𝐚𝐚𝐡𝐞❤❤❤
Thanks
Mast song rajesh dada ❤❤ jay aadivasi jay johar 🎉dance acting videography editing and all superb ❤❤
Thank you so much