13 सप्टेंबर | ओपन मैदान | बेनवडी ता: कर्जत | आयोजक मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2024

КОМЕНТАРІ • 13

  • @ShekharRaut-m7u
    @ShekharRaut-m7u 6 днів тому +3

    आमचे आदर्श सचिन भैय्या सोनमाळी यांना विनंती मैदान पारदर्शक करावं...❤

  • @Saru5740
    @Saru5740 7 днів тому +4

    सगळ्या मैदानात सर्रास डबल बैल पळवतात त्या साठी गाडी बाद हा निर्णय चुकीचा आहे त्यापेक्षा ज्याचा बैल डबल पळेल त्याला सरळ 1000 रुपये फाईन ठेवा तेच तरच हे बंद होईल

  • @AudumbarAnarase
    @AudumbarAnarase 6 днів тому

    Rohit Dada pawar ❤️‍🔥❤️‍🔥

  • @shaileshkore9188
    @shaileshkore9188 7 днів тому +2

    ओपन चे मैदान आहे त्या मुळे पल्ला कमीत कमी 1000 फूट तरी पल्ला ठेवत जावा

  • @PratikFunde-n6r
    @PratikFunde-n6r 6 днів тому

    मैदान 100%पारदर्शक होणार आहे

  • @maheshgaikwad8535
    @maheshgaikwad8535 6 днів тому +1

    कालच्या मैदानाचा पल्ला खूप कमी होता आणि फट्यां barobar नव्हता. पहिल्या गाडीपेक्षा तीन गाड्या कशा काय फायनलला गेल्या? कारण ती fati तणक होती त्यामुळे गाडीला स्पीड लागत होता. दुसरीकडे, तिथे चांगला बैल होता म्हणजे हरण्या , बब्या किंवा लक्ष्या चांगले पळाले , पल्ला कमी असल्यामुळे सुटे निकाल पाहायला मिळाले नाहीत. कधी कधी असे होते की स्पर्धेच्या अटींमुळे किंवा परिस्थितीमुळे निकाल स्पष्टपणे दिसत नाहीत. Palla ha 1100 asyalacha hava

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 7 днів тому +2

    1100 फ्ट पल्ला पाहिजे होता

  • @jayeshdesale-wd9ou
    @jayeshdesale-wd9ou 5 днів тому +1

    lot kadhi ahe

  • @pravinpawar9609
    @pravinpawar9609 4 дні тому

    तुषार सर लाईव्ह मैदान कुठल्या चॅनेल वरती आहे