#इस्कुटवाडी
Вставка
- Опубліковано 14 жов 2024
- तुम्हाला आमचा एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला #like, #share आणि #comments सुद्धा करा
आणि आमचं BEST FRIEND'S PRODUCTION चॅनेल #subscribe करायला विसरू नका....
धन्यवाद...
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी,
परमेश्वर बनसोडे
9075970002
#comedy #marathi #new #youtube #marathi #web #siries #trending #iskutwadi #gavthi shala #gavrantadka #solapuri #brand #best #ran_pakhru #webseries #ran_pakhru #VillageBackground #comedyfilm
#village #2021 #marathi #comedy #funny #pandharichi_vari
#marathi_joke #Indian_joke #shala #gao #gavlayagav #trending #song #marathimovie#इस्कुटवाडी #भाग 48 #मराठी #वेब #सिरीस / #Eskutwadi EP 57 #marathi #web #siries.
पुनि ची एक्टिंग तर लयच भारी,
Thanku so much☺
डॉली आणि चोंग्या आला आता पुन्हा धम्माल मजा येईल आणि एपिसोड थोळं मोठं बनवा
खरच डोली खुप छान कलाकार आहे
ऋषिकेश आणि पुणमची लव्ह स्टोरी प्रेक्षकांना भावली आहे खुप भारी आहे. काही मुलांच्या आयुष्यातील यात काही रियल क्षण आहे जे त्यांच्या मनाला भावतात 💗🔥❤️💗
एक नंबर भाग घेतला आहे
डॉली आणि चोंग्या मस्त जुगलबंदी आहे
Thanks ❤
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
डॉली आणि चोंगया आला आता आणखी मजा येणार पन एपिसोड थोडा मोठा बनवा
ऋषा आणि पुणी ची जोडी कोणत्याच एपिसोडमध्ये बाहेर गेली नाही❤
पुने लयच भारी
Thanks so much ☺
डॉली चे डायलॉग एक नंबर❤️
डॉली आणि चोंगा एकदम दमदार एन्ट्री
Thanks भाई ❤
Thanks ❤
Kadk
खूप छान एपिसोड आहे.........👌👌👌
Mast
मला डॉली बघून लय बर वाटलं
कडक.....
डॉली चोग्या आला भारी वाटलं
रणदिवे sir तुमची कॉमेंट्स माझ्या साठी मी खूप खूष आहे तुमच्या मनामधये मी आणि डॉली आजुन आहे जशी आमची सीरिज चालू झाल्या पासून तुम्ही bagtay ❤ thanks आणि असच तुमचं प्रेम आमच्या वर राहुद्या ❤
Puni ani dollay ahe mahnun sarvajan pahat ahet super creator ❤
मायरी आणि गुलगुल्या पण द्या लवकर ❤
kdkkkk ❤
खुप सुंदर आहे
पण एपिसोड मोठे बनवले तर भरी होईल
Poonam aani rushya cha zal pahije full love story ❤🎉
बरोबर भाऊ
पुनि च्या रूष्या च्या एक्टिंग ला आगदी मनापासून सालाम,,
Thanku ☺
खुप छान भाग घेतला आहे
Khup divsani aaj dolly disli re ❤❤❤😅😅😅😅😅😅❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
डॉली आणी चोंगा ची एकदम दमदार एन्ट्री
❤🎉
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤
Very... nice episode.......
Motor bhag banva
Poonam ani rusha chi love story kamplit zalich pahijhe
ऋष्या ची दोन मित्र आनी पुनि ची मैत्रिन पूजा है सगले कंट्यूनी आसेन तर च तुमची इसकूट वाड़ी चालेन,
Vary good
Doli aani chongya la episode madhe ghet ja
Rushya chi love story episode dakhavs
रुसी भाऊ हवाच लास्ट सिन खतरा ❤
रुष्या तर टायगर च आहे,,
nice episode
I like dolly nd chogya
❤❤
रुष्या ची आनी पुनि ची बराबरी कोणच नाही करू शकत,,
सर एपिसोड लवकर पाठवा
One and only dolly web series chi Shan ❤️🚩🚩
Choghy Nice bhawa❤
❤🎉
Super
Miss you Dolly...Welcome back...❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
Pn praji rahulya....an ti dusri kuth geli...
Sorry.. Nav aathavat nahi...
Purn teamch saharsh Swagat...Swagat...Swagat...
❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🎊🎊🎊
Episode 30 minitancha banana 👌👌👌🔥🔥🔥💕💕💕
Amhi athawada bhar vat pahaychi episode chi ani tumhi evadha Chhota episode kadhtay
Welcome Dolly
डॉली चोग्या लय भारी कडक
Thanks ❤
Nice ruhi &punam
Thanku☺
@@shravanishirolkar welcome
Welcome Shyam Bahu
सर व्हिडिओ ची कॉलेटी आणि साऊंड मोठा करा सर बाकी सर्व येपीसोड भारी आहे फक्त व्हिडिओ कॉलेटी चागली करा
Chan vebasirig
एवढा छोटा episode असतो काय
❤
Doli chgya welcome
Thanks भाई ❤
Dolly chongya funny character ahe tyana kadhu nka webseries mdhun plz😅😅
Welcome doli
Dollyy wel come 😊😊😊
Poonam i love you janu ❤❤❤❤😂😂😂❤❤
good morning
❤❤❤❤👌👌👍👍
एपिसोड जरा मोठा बनवत जावा 🙏
एक नंबर एपिसोड आहे .डॉली आणी चोंग्या आला पण भाग जरा मोठा बनवा लगीच समतूया राव...♥️🙏
Thanks❤
काय यार 1 आठवडा वाट बागाय लावून 2 सेकंद चा सिन दाखवला
डॉली ❤❤
Dolly i love you janu ❤❤❤😂😂
Mast 👌👌👌
71 वां भाग कधी येणार आहे
डायरेक्टर साहेब पुनि ची रुष्या ची स्टोरी पुडे चालवा,, तरच तुमची स्कुट वाड़ी चालेल,,
डॉली 1 no entry welcome dolli
खुप छान❤❤❤❤
20 मिनिट तरी करा... भाग मोठ करा.कमीत कमी 20.मिनिट तरी करा
Dolly cha vishayach nay😂😂
पुढचा भाग लवकर पाटवा
Doli ekach nobar
Nice 👍
Doli Super acting
जो कोनी डायरेक्टर आसन त्यानि ऋश्या ची पुनि ची भांडन आनी त्यांचि लव स्टोरी पुडे चालवा,,
शब्द नीट वापर ॾॉले
Today is episode 👍 🔥 🔥🔥🔥🔥🔥 nice pan time thod kami aahe 👍
किती दिवस वाट बघायला लावता तुम्ही वेळेवर एपिसोड टाकत जा 😢😢😢
आजचा एपिसोड का नाही टाकला
Dolly mhanje❤❤❤
Next kadhi yenar
भाग यायला उशीर होतोय भाग जरा मोठे असावे
10मिनिट टाईम वाढवा की राव
ऋषिकेश आणि पुनम त्यांच्यामुळे वेब सिरीज बघतो बाकीचे कलाकार ओव्हर अक्टिंग जास्त करत असतात जर जास्त लोकांनी बघावी असे वाटेत असेल तर ऋषी पुनम जास्त दाकवा
barobare ahe ❤
बरोबर आहे
Hoy khar aahe ❤❤
71 va bhag al nahi ajun
Hiii
Iskutwadi che save bhag kontya app var bhagay la mil til ...
👌👌👌👌👌
hii
D❤❤
आजचा एपिसोड बघायला तेवढा इंट्रेस आला नाही कारण लय टाइम कमी करायला तुम्ही भाग थोडा इंट्रेस बनवा
👍
8 दिवस वाट बागयला लावत आणि 12 मिनिटाचा भाग दाखिता का बंद करा हे तरी कशाला दाखीता 😮😮😮😮😮
Kay band kele 71 va episode
पुढील नवीन भाग कधी येणार
30 mnt cah bhag tar banava majay ny yet
Episode ka yet nahitr 😮