फक्त आंबेडकर | Fakt Ambedkar | Prakash Ambedkar | Bhim Song 2024 | Vishal G | Abhijeet J

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • भीमाचा चेहरा तुमच्यात दिसतो
    भीमाचा दरारा तुम्हाला शोभतो....
    काल आज आणि उद्या
    लढणार फक्त आंबेडकर
    भिडणार फक्त आंबेडकर
    तारनार फक्त आंबेडकर
    काल आज आणि उद्या फक्त आंबेडकर.
    कधी ना झुकतो कधी ना तुटतो
    स्वाभिमानाने सदैव जगतो..
    भीमाचा छावा भिमासारखा
    साऱ्या जणांना पुरून उरतो...
    भीमाचा निश्चय तुमच्यात दिसतो
    करारी बाणा तुम्हाला शोभतो....
    काल आज आणि उद्या
    लढणार फक्त आंबेडकर
    भिडणार फक्त आंबेडकर
    तारनार फक्त आंबेडकर
    काल आज आणि उद्या फक्त आंबेडकर...
    कलाकार:- शैलेंद्र निसर्गंध, विशाल गायकवाड, अभिजित जाधव
    निर्माता - दिग्दर्शक :- विशाल दिपक गायकवाड
    सह दिग्दर्शक :- अभिजित दिलीपराव जाधव
    गीत / संगीत / गायक :- शैलेंद्र निसर्गंध
    (फ्युजन म्युझिक स्टुडिओ)
    म्यूझिक अरेंजिंग प्रोग्रामिंग - शैलेंद्र निसर्गंध
    रीदम अरेंजिंग - विनोद वाव्हळ
    मिक्स मास्टरींग - फ्युजन म्यूझिक स्टुडिओ
    Dop :- अनिल कैवाडे
    Edit :- अनिल कैवाडे
    ( जय यश स्टुडिओ, बीड.)
    प्रोडक्शन टीम:- बॉबी गायकवाड, आकाश भोले, शाहेद सय्यद, स्वारीत गायकवाड
    विशेष सहकार्य:- भूमी मल्टीसर्व्हिसेस, स्वरयज्ञ म्युजिक स्टुडिओ
    #prakashambedkar #balasahebambedkar #sujatambedkar #bhimjayanti #bhitnahikonachyabapala #bhimjayanti2024 #newbhimjayantisongs #2024bhimjayntisong #newsong

КОМЕНТАРІ • 21

  • @user-atul_gaikwad
    @user-atul_gaikwad 4 місяці тому +3

    जय भिम विशाल दादा शैलेंद्र दादा
    खुप छान पद्धतीने आपण सत्यता सांगीतली आहे .
    आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
    मनापासून प्रत्येक प्रोजेक्टला हार्दिक शुभेच्छा ❤❤❤🎉🎉🎉🎉.

  • @akshay40editz8
    @akshay40editz8 4 місяці тому +3

    Jabardast combination 🎉
    भावा खूप छान कंपोझिशन 🎉
    अता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी🎉

  • @manisha_veer
    @manisha_veer 4 місяці тому +2

    जय भीम

  • @mangeshjogdand8681
    @mangeshjogdand8681 4 місяці тому +3

    जय भीम जय शिवराय

  • @RushikeshChavan-x8v
    @RushikeshChavan-x8v 4 місяці тому +2

    क्रांतिकारी जय भीम भावा 🇪🇺🇪🇺💙💙💪🔥🙏👑

  • @akashbansode-o6b
    @akashbansode-o6b 4 місяці тому +1

    ❤❤❤❤ सप्रेम जयभिम... जय संविधान
    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @SachinPawar-n2v
    @SachinPawar-n2v 4 місяці тому +2

    ❤ love you song jay bhim 💙💙

  • @BalajiGaikwad-p2y
    @BalajiGaikwad-p2y 4 місяці тому +1

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो मी धाराशिवकर 🚩🇪🇺🙏

  • @shesheraothokal9610
    @shesheraothokal9610 4 місяці тому +2

    💙जय भीम🇪🇺💙

  • @aapla_rahulya_01
    @aapla_rahulya_01 4 місяці тому +3

    Aayusyat जगावं कस हे , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातून 💯❤️‍🔥....

  • @VideoGuruAnilKaiwade
    @VideoGuruAnilKaiwade 4 місяці тому +2

    फक्त आंबेडकर ❤❤❤

  • @aatishaatishmeshram664
    @aatishaatishmeshram664 4 місяці тому +2

    🤝👌💥🔥💥💯🙏 one and only leader Ambedkar

  • @AkashSudage
    @AkashSudage 4 місяці тому +1

    Prakash Ambedkar VBA ❤❤❤❤❤

  • @PayalGawai-id3gj
    @PayalGawai-id3gj 4 місяці тому +1

    जय भीम 💙💙💙

  • @karanjadhav7678
    @karanjadhav7678 4 місяці тому +1

    ❤❤❤

  • @Dagaduchavan-v9d
    @Dagaduchavan-v9d 4 місяці тому +1

    Bhau lai zabardast entry marlis ha takt ni fakt amchey saheb a d v prakash ambedkar saheb 💯 thakka VBA ✌️ zindabad 💪

  • @bholesagar4000
    @bholesagar4000 4 місяці тому +2

    Fkt Ambedkar 💪🏻

  • @siddharthkshirsagar3823
    @siddharthkshirsagar3823 4 місяці тому +1

    💙🔥

  • @shraddhashingade5431
    @shraddhashingade5431 4 місяці тому +2

    Fkt Ambedkar 🔥🙏

  • @sanchittayade9927
    @sanchittayade9927 4 місяці тому +1

    Jay Bhim bhawa🙏🏻💙

  • @sandipgarkal5703
    @sandipgarkal5703 4 місяці тому +1

    जय भीम जय शिवराय