दगड वेचणी यंत्राची ओळख

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
    आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण दगड वेचणी यंत्राची ओळख हे बघणार आहात.
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    bit.ly/2X1K3yh 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    t.me/whitegold... 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    #whitegoldtrust #दगडवेचणीयंत्राचीओळख #यंत्र #अवजारे #शेतीसाहित्य #stonepiker #दगडवेचणीयंत्रमाहिती #दगडवेचणी #दगडवेचणीयंत्र #दगडवेचणीयंत्रफायदे #दगडवेचणीयंत्रमाहितीइनमराठी #शेतीउपयुक्तयंत्र #StonePicker #stonepickermachinebenefits #forfarmers #farming #equipmentforfarmers #howtousestonepickermachine

КОМЕНТАРІ • 23

  • @yogeshpatil-nj8qw
    @yogeshpatil-nj8qw Рік тому +1

    नमस्कार सर ट्रॅक्टर चलित सोयाबीन हार्वेस्टिंग यंत्र किंवा मोठे हारवेस्टर वर व्हिडिओ बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, ठीक आहे

  • @shivsambbhurke-xs1lm
    @shivsambbhurke-xs1lm Місяць тому

    Subcd ahe ka yala

  • @user-xl9wo1yp9n
    @user-xl9wo1yp9n 20 днів тому

    नाशिक जिल्ह्यात कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 днів тому

      नमस्कार दादा, मार्केट मध्ये चौकशी करा

  • @nishikantsorate7058
    @nishikantsorate7058 Місяць тому

    Tasgaon तालुक्यात कुठे milel?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा , जिल्हा तालुका कळवा

    • @nishikantsorate7058
      @nishikantsorate7058 Місяць тому

      @@whitegoldtrust dist- sangli
      Shetatil dagd kadhnesathi pahije

  • @gangaramgadkar5629
    @gangaramgadkar5629 Рік тому +1

    मो. नं. द्या दगड वाचायचे आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , दगड वेचणी यंत्र भाडे तत्वावर मिळते, या विषयी आपल्या भागातील ट्रॅक्टर किंवा JCB चालकांकडे चौकशी करा.

  • @nagnathdeokar5285
    @nagnathdeokar5285 6 місяців тому

    मशिन कुठे मिळते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा , कृषी औजारे विक्रत्याकडे मिळेल

  • @aaisahebkitchen6439
    @aaisahebkitchen6439 Рік тому

    हे मशीन कुठे मिळते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , कृषी अवजारे विक्रत्याकडे मिळेल

  • @ganeshumate6742
    @ganeshumate6742 Рік тому +1

    Kimat kiti ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , किमती व कुठे मिळते या विषयी एक व्हिडीओ बनवू . धन्यवाद

    • @anonymousgoogle4836
      @anonymousgoogle4836 Рік тому +1

      कधी अर्धवट माहिती टाकू नका

    • @ganeshgond2553
      @ganeshgond2553 Рік тому

      8 लाख

  • @anantalahudkar9049
    @anantalahudkar9049 Рік тому

    मला दगड वेचाय चे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , दगड वेचणी यंत्र भाडे तत्वावर मिळते, या विषयी आपल्या भागातील ट्रॅक्टर किंवा JCB चालकांकडे चौकशी करा.

  • @valmikjanjal7524
    @valmikjanjal7524 Рік тому

    आमच्या राहता तालुक्यात कुठे दिसले नाही हे मशीन ...आम्हाला 4 एकर वर दगड उचलायचे आहेत ...हे मशीन कोणाकडे आहे कृपया संपर्क द्या / संपर्क करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , JCB किंवा ट्रॅक्टर चालकांकडे चौकशी करा,