दगड मातीचा जनक आहे. माती मिळेल, दगडं कुठं मिळतील. डोंगरावरच्या मातीला दगडाचा आधार. म्हणून योग्य आकाराचे व योग्य प्रमाणात दगडे काढुन बांधावर लावावीत. अरे देव दगडाचा बनविता, त्यातील खनिजे म्हणजे मातीचा ऊर्जा-स्रोत हे का विसरता. आहे मशीन आणि पैसा म्हणून वाया नका घालवू, रया जाईल.
सहमत आहे रोकडे साहेब.. साहजिकच मानवाने निसर्गावर अतीsक्रमण नाही केले पाहिजे.. या मशीन चा वापर आपण आपल्या शेतजमिनीत असणारे छोटे मोठे दगड वेचण्यासाठी करता येईल🙏
खुपच उपयुक्त मशीन तांबारे यांनी आणुन शेतकऱ्यांना समाधान साध्य केले आहे
धन्यवाद
हो, खरंच खुप फायदा होत आहे..🙏🙏
मशीन खुपच छान आहे पन आमच्या पश्चिम विदर्भामध्ये येईल का❓
Nanded la ahe Kay mashine
ya machine cha quotation milel ka mala
काहा मिलेगी how to pricd
मशिन भाड्याने मिळेल का यवतमाळ जिल्हा .
Khup changle.shetkaryache kasht wachle.
हो ना भाऊ 🙏
खुप छान माहिती पाठवली सर
धन्यवाद सर 🙏🙏
Sir mashin kiti ret paryant bhetel
काही माहिती नाही, कॉल करा त्यांना
फलटण तालुक्यातील अशा मशीन मालकाचा नुबर पाठवा.
Ek dum bhari🙏🙏🙏🙏🙏
Kay rate ahe dagadi gola karnyasathi
सातारा जिल्हा साठी उपलब्ध होईल काय ?
खटाव वडूज मिळेल का
Good👍
Mast yantra ahe🙏
धन्यवाद सचिनराव 🙏❤️
औंढा नागनाथ ला सेती आहे उपलब्ध होईल का सर दगड यंत्र.
मशीन कोठे मिळेल.?
Sir kiti price ahe ya mashin chi
Price kiti ahe
Khup mast mahiti dili
धन्यवाद गणेश ❤️
खुप छान
Good machine and it's implemention
Thank you Ganesh ji 🙏
अमरावती जिल्हा मध्ये मिळेल का वेचने करिता
Description मध्ये नंबर आहे, त्यांना कॉल करा
आणि मशीन कुठे मिळेल
मध्य प्रदेश
किंमत कीति आहे मशीनची
मशीन कुठे मिळेल
sir ek nombar kaam haay
हो ना शेख सर..
कीमंत कीती आहे मशीन ची
नक्की सांगता येणार नाही
साधारण 5एकर शेताला कि वेळ लागेल
छान मशिन, किंमत काय आहे? दादासाहेब
सर 6.5 लाख असेल बहुतेक
Price Kay aahe
Mashin milel ka sar yevatmal jila aani kay bhade aahe te sanga
9156897721
@@Adhunikshetianiudyog
Foreign Chae Pun Auzar Modern Machine Vapra 🤧 Video Baga 🤧📢
Kiti rupees la ahe sir mashin
WhatsApp करा सर
परत कर नांगरणी केली तर दगड मातीतून परत निघतील का?
सर व्हिडिओ मध्ये जी मशीन दिसत आहे त्यावर मोबाईल नंबर आहे त्यांचा कॉल करा
Kon delar ahe
Screen वर नंबर आहे WhatsApp करा
Nice👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद सर 🙏
ऐक.नंबर.मशीन.आहे.नाशिक.जिल्ह्यात. व्हिजी ट.होईल.का
कॉल करा त्यांना machine वर नंबर आहे
नंबर एक सर 👌👌🙏🙏
Thanks पाटील साहेब 🙏
यवतमाळ मधे पाहीजे होती (चिचघाट)
व्हिडिओ मध्ये मशीन वर नंबर आहे त्यावर कॉल करा
Uttam
Khup mast 👍
धन्यवाद दादा 🙏
Khup bhari
Thanks Vishal ❤️
एका तासाला किती भाडे आहे.
सर मशीन वर नंबर आहे 🙏
किती किंमत आहे मशीन चि
बहुतेक 6.5 लाख
शेतऱ्यांसाठी परवडते का?sir
हो, खुप परवडते
कुठे मिळते ही मशीन सर
मध्य प्रदेश मधून आणलेली आहे त्यांनी बहुतेक
@@Adhunikshetianiudyog sir kimmat kiti aahe
@@Adhunikshetianiudyog मला पण आणायची आहे maharastra washim जिल्हा मध्ये
काय एकर आहे भाऊ किंवा घंटा किती आहे भाऊ
कूट भेटल माहिती सांगा
MP मध्ये मिळेल
लय भारी
धन्यवाद
छान👍👍
Thanks पाटील साहेब 🙏
Mast
Thank you महेशराव ❤️
किंमत काय आहे मशीनची
सर सर्च करा
Good
Price किती आहे दगड वेचनी ची मशीन
सर 9156897721
L
Good video 👍
Thank you sir ji 🙏
Adhi nagarni Karaychi ka
आवश्यकता असेल तर करावी लागेल विजयजी..
महाराष्ट्रातील पहिली मशीन वाळवने ता.पारनेर जी.अ.नगर
Good 👍
मी दिलेली आहे साहेब ती
Contact number asel tr dya ahmadnagar madi pahije
@@ombajarangstone6628 कृपया, संपर्क क्रमांक मिळेल का?
आता आपल्याकडे मशीन चालू आहे का
चालू शेतात वापरता येईल का
हो वापरता येईल
Wardha t ya ho saheb
Khup sheti ahe
Description मध्ये नंबर दिला आहे त्यावर कॉल करा सर त्यांना 🙏
तासाला पैसे किती घेता..
खूप छान मशीन आहे पण थोड सविस्तर माहिती द्या
नेमकी काय माहिती हवी आहे सर आपल्याला?
@@Adhunikshetianiudyog जस की मशीनची किंमत काय आहे मशीन कुठुन घेतली
@@Adhunikshetianiudyog kimat sanga
7 लाख 5o
लोहरा तालुक्यात मिळेल का आपली सेवा
बहुतेक नाही, पण description मध्ये त्यांचा नंबर आहे त्यांना कॉल करा सर
mast
Thank you Kale Sarkar 🙏
बटाटा पण काढता येते का?
बघावं लागेल सर..
machine pahije bhadyane
मशिनची किमंत कीती आहे
WhatsApp करा
एकर भर कराला किती खर्च येतो
जमिनीवर अवलंबून आहे
फोन नंबर पाठवायला किती रुपये घेनार
बार्शीत मिळेल का..?
पाटील साहेब description मध्ये नंबर आहे त्यांना कॉल करा 🙏
दगड मातीचा जनक आहे. माती मिळेल, दगडं कुठं मिळतील. डोंगरावरच्या मातीला दगडाचा आधार. म्हणून योग्य आकाराचे व योग्य प्रमाणात दगडे काढुन बांधावर लावावीत. अरे देव दगडाचा बनविता, त्यातील खनिजे म्हणजे मातीचा ऊर्जा-स्रोत हे का विसरता. आहे मशीन आणि पैसा म्हणून वाया नका घालवू, रया जाईल.
सहमत आहे रोकडे साहेब.. साहजिकच मानवाने निसर्गावर अतीsक्रमण नाही केले पाहिजे.. या मशीन चा वापर आपण आपल्या शेतजमिनीत असणारे छोटे मोठे दगड वेचण्यासाठी करता येईल🙏
O
Dada machine chi price
Number ahe machine var..
Hi
Kay rate aahe ekari pls reply
2500 हजार च्या आसपास असेल प्रति तास
@@Adhunikshetianiudyog dhanyawad dada laturla yeil ka
काय akar aahe
मशीन वर नंबर आहे त्यावर कॉल करा
O
आमला पन kadayche आहेत्
कुठे? मशीन वर नंबर आहे त्यावर कॉल करा
Kas ekar aahe
2500 च्या आसपास असेल
मोबाईल नंबर मिळेल का?
Yavatmal (Arjuna)Sathi milel ka? Sir please mo. No. Send
Mala dagad vechani karane aahe
तांबारे साहेब तुमचा नंबर पाटवा
मशीन वर आहे बघा नंबर..
Kudhun आणला मशीन
सर व्हिडिओ मध्ये मशीन वर नंबर आहे त्यावर कॉल करा
Machine sathi contact no. sangaa
9156897721
Konakade contact number asel tr dya ahmadnagar location pahije
सर व्हिडिओ मध्ये मशीन वर नंबर दिसत आहे.. त्यावर कॉल करा
Sir number milel ka yanch
व्हिडिओ मध्ये मशीन वर नंबर दिसत आहे..
एकरी खर्च कीती येतो
१० हजार
एक नंबर
Can you share the no to contact for rent machine
Sir tumich no send kr kam ahe maza pn
Shrikant
डेमो तर दाखवला नाही
अधिक माहितीसाठी संपर्क साधा, मशीन वर नंबर आहे
मोबाईल नंबर पाटवा मशिन वाल्या चा
किंमत किती
WhatsApp करा
भडारी पुसद kundalik तांबारे
नंबर सागा
Description मध्ये चेक करा
Tumcha nambr sanga
Tumcha mobile Nambiar taktja
व्हिडिओ मध्ये आहे
Karnataka t he machine yenar ahe ka
Mobail no ahije
कुणाचा
भाऊ येता का आपल्या कडे मशीन घेऊन दगड वेचण्यासाठी सांगा मो नंबर द्या तुमचा
कोल्हापूर जिल्हा मध्ये उपलब्ध.होईल.का?
अरे, बाता, मारू, नका, मशीन, चा,नंबर, दे
तुमचा मो नंबर पाठवा
Mo no patva
व्हिडिओ मध्ये आहे
Mobile number melayla ka
Good👍
Thank you sir ❤️