BJP आणि Shinde यांच्यामुळे Uddhav Thackeray ट्रॅपमध्ये अडकलेत का? राज्यातलं ऑपरेशन टायगर काय आहे?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • #BolBhidu #UddhavThackeray #BJP
    गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते. या दौऱ्यानंतर राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं बोललं जाऊ लागलं. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे आणि २०२३ मध्ये अजित पवारांना आपल्या ताफ्यात सामील करून घेतल्यानंतर आता भाजपची नजर उद्धव ठाकरेंच्या खासदारांवर असल्याची चर्चा आहे. लोकसभेत ठाकरेंचे ९ खासदार आहेत. त्यापैकी ६ खासदार भाजपच्या गळाला लागले असल्याचीही बातमी आहे. या सहा खासदारांमध्ये पाच खासदार ग्रामीण भागातील तर एक खासदार मुंबईतील असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येतायंत.
    गेल्या काही दिवसांपासून शिंदे राज्यात ऑपरेशन टायगर राबवून ठाकरेंना धक्का देण्याची चर्चा असतानाच आता भाजपही ठाकरेंसाठी ट्रॅप लावत असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळं भाजप एकाच दगडात दोन पक्षी तर मारत नाही ना, अशाही चर्चा होतायंत. या चर्चांमागची नेमकी कारणं काय, भाजपनं ठाकरेंचे खासदार गळाला लावण्यासाठी कशी रणनीती आखलीय आणि भाजप-शिंदेंमुळं ठाकरे कसे ट्रॅप व्हायला लागलेत, समजून घेऊयात या व्हिडिओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 81

  • @Sohamjoglee7060
    @Sohamjoglee7060 7 днів тому +85

    देवा भाऊ देवा भाऊ ❎
    गुजरातचां चेला ✅

    • @aay1411
      @aay1411 7 днів тому

      UBT सैनिक❎️
      लाचार सैनिक ✅️

    • @user-a25tpqhidr
      @user-a25tpqhidr 7 днів тому +13

      अरे गुजराती असो वा बिहारी आपण सगळे हिंदूच, फक्त भगवा #हींदुत्व

    • @Riteshkasbe11
      @Riteshkasbe11 7 днів тому

      हे तर तुम्हाला कळतं नाही ना हिंदुत्वाच्या नावाखाली माझी पाप जाखली जातात हे माहीत आहे देवेंद्र फडणवीस यांना म्हणून तो निष्क्रिय मुख्यमंत्री आहे ​@@user-a25tpqhidr

    • @SonuGaming99999-s
      @SonuGaming99999-s 7 днів тому

      @@Sohamjoglee7060 पेंग्विन भाऊ पेंग्विन भाऊ
      अंबानी च्या लग्नात फुकटात नाचणारा

    • @Sohamjoglee7060
      @Sohamjoglee7060 7 днів тому

      @user-a25tpqhidr हिंदुत्व तू नको सांगू आम्ही महारष्ट्र मडले जनता बघून घेऊ हिंदू करत करत आमचा डोक्या वर बसले भैये

  • @godavariagro9501
    @godavariagro9501 7 днів тому +12

    लाज वाटत नाही का तुम्हाला असा बातमा देताना.. बीजेपी मीडिया

  • @sandeepjadhav2131
    @sandeepjadhav2131 7 днів тому +12

    महाराष्ट्रातील मराठी माणसाचं वाटोळ कले भारतीय जनता पार्टीने फक्त आणि फक्त गुजरातीच चांगभलं करणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी

  • @rajdeshmukh2229
    @rajdeshmukh2229 5 днів тому

    कोण शिंदे आणि कोण ठाकरे.. महाराष्ट्रात आणि देशात एकच पक्ष असणार तो म्हणजे भारतीय जनता पार्टी 🚩✌️

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 5 днів тому +2

    😂 शिंदे चा गेम bjp आणि अजित पवार करणार 😂

  • @kattarheart6998
    @kattarheart6998 7 днів тому +11

    शिंदे सोबात जर बीजेपी जर डबल गेम कारित असल तर बीजेपी ला माझा वोट बंद.

  • @ChandrakantPatil-r5t
    @ChandrakantPatil-r5t 7 днів тому +7

    वा देवा भाऊ मस्त ❤️
    मी जातीने मराठा पण त्या आधी सनातनी 🚩🚩 जय श्रीराम 🙏

    • @MrSutar-hr5fq
      @MrSutar-hr5fq 6 днів тому

      त्याची बायको च सनातन चा अपमान करते आणि तो बाहेर हिन्दूत्व शिकवनार ... बाहेर बजरंग बलि आणि घरात रियाज अली...

  • @avi9312
    @avi9312 7 днів тому +11

    I think this is godi media

  • @maxaquacultures1957
    @maxaquacultures1957 6 днів тому +1

    आता असे होणार, 2 ठाकरे अणि शिंदे एकत्र येणार अणि महानगरपालिका जिंकून स्वतःला वाचवणार, जर महापालिका बीजेपी कडे गेली तर यांनी गेल्या 50 वर्षात काय उपद्व्याप केलेत ते सगळे बाहेर येतील .

  • @Sohamjoglee7060
    @Sohamjoglee7060 7 днів тому +53

    हळू हळू फडणवीस चां गेम होणार लई वातुळ केले महारष्ट्र चे

    • @Dharmik459
      @Dharmik459 7 днів тому +11

      पापी लोकं लवकर मुक्त पण होत नाही आणि मरत पण नाही. 🙏

    • @VVB009
      @VVB009 7 днів тому

      ते तर पवार ने केल जातीजातीत समाजसमाजात भांडण लावून

    • @SonuGaming99999-s
      @SonuGaming99999-s 7 днів тому +16

      वातूळ तर उध्वस्त फावडया चे झाले आहे. 😂😂
      मोदी ने कोलले आहे त्याला.😂
      मोदी ने वाट लावली पेंग्विन ची 😂
      जय मोदी जय महाराष्ट्र

    • @VVB009
      @VVB009 7 днів тому +6

      @@Sohamjoglee7060 महाराष्ट्राच वाटोळ पवार ने केल

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 7 днів тому +1

      महाराष्ट्र चे वाटोळं 😂

  • @mohanmane2780
    @mohanmane2780 4 дні тому

    ज्या जनतेच्या जीवावर हे निवडून येतात त्या जनतेला या सर्वात कूठे किंमत आहे...? संशोधनाचा विषय आहे 😢

  • @M-Alpha
    @M-Alpha 7 днів тому +5

    Mast Gujrat chya daavnila lavlay Maharashtra, chaalu dya..!!

  • @Bhatkanti22
    @Bhatkanti22 7 днів тому +7

    मतदान घेऊच नका भाजपचे सरकार कायमचे ठेवा.😂 शेवटी ही लोकशाही हुकुमशाही कडे जाते.😮

  • @umeshbhende6591
    @umeshbhende6591 7 днів тому +12

    ED mule purn game BJP kade ahe

    • @AL--sanatani
      @AL--sanatani 7 днів тому

      हो एकनाथ आणि देवेंद्र (ed)मुळे पूर्ण गेम महायुती कडे आहे

  • @tusharlandge1785
    @tusharlandge1785 6 днів тому +1

    Deva Bhau 🗿🗿🗿

  • @Vip5251-b1x
    @Vip5251-b1x 5 днів тому

    देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे चा करेक्ट कार्यक्रम करणार 😂😂😂

  • @pratham21-7
    @pratham21-7 7 днів тому +3

    BJP = British
    Divide & Rule.
    Shivsena & NCP fodli aani swata satte madhe aale.
    British lok india lootun England la gheun gele.
    BJP maharashtra madhale udyog dhande chorun Gujrat la gheun gele.
    British lok England madhe basun India control karat hote.
    Aani maharashtrat BJP wale Gujrat madhe basun ithla CM decide kartat.
    Aani aaple laachar, chappal chaate, Annaji Pant & Ganoji Shirke tyana fitoor zaale.
    😢😢

  • @krishnawaingankar3290
    @krishnawaingankar3290 7 днів тому +9

    गेल्या १० वर्ष हेच बघतो आहे तिकडे चीन गेला पुढे आणि अंध भक्त फक्त फुरकात चाण्यक्या नीती आनंद मनात आहेत😅😅😅😅

  • @vijaychitlange
    @vijaychitlange 6 днів тому +2

    Nice mive by BJP, if it is true

  • @dineshrayat5301
    @dineshrayat5301 7 днів тому +4

    बाई तुझा नवरा सांभाळ नाहीतर... तो पण जाईल...

  • @gotayawaybhise
    @gotayawaybhise 7 днів тому +16

    देवा भाऊ ❤️

  • @pranitakadam8039
    @pranitakadam8039 6 днів тому

    6 jan jaanar bjp madhe mast
    Majaach majja

  • @pnv8616
    @pnv8616 7 днів тому +1

    Tyamule... Tyamule... tyamule.... yevdhyanda kashamule???

  • @rakeshpathare-ue4qg
    @rakeshpathare-ue4qg 4 дні тому

    Manje mahatvache ahet te Uddhab Thakre😂

  • @omj8531
    @omj8531 7 днів тому +9

    DON DEVA BHAU..!!❤️🔥

  • @ganeshyadav1007
    @ganeshyadav1007 7 днів тому +4

    बाई तू प्रपंचा बघ

  • @ambarishpatki2239
    @ambarishpatki2239 6 днів тому

    बोल भिडू, if this doesn't happen, would you take responsibility of spreading misinformation?
    Just because talking about शिवसेना is giving you content, would you stop milking it?

  • @छत्रपती0018
    @छत्रपती0018 7 днів тому +12

    उध्वस्त ला लवकर मुक्त करा टोपी घेयला 😂😂

    • @Dharmik459
      @Dharmik459 7 днів тому +15

      तुझ्या देवेंद्रुद्दीन नीच आधी टोपी घातली होती आणि मग भगवा घातला होता. उद्धव ठाकरे ❤️💪

    • @rohangajare6410
      @rohangajare6410 7 днів тому +1

      @@Dharmik459लांडोर उद्ध्वस्तखान वाकरे मुर्दाबाद

    • @User-18jwqe
      @User-18jwqe 7 днів тому +3

      फडणवीस साहेबांमुळे हिंदू सुरक्षित आहेत

    • @gautamthorat2795
      @gautamthorat2795 7 днів тому

      😂😂😂​@@User-18jwqe

    • @छत्रपती0018
      @छत्रपती0018 7 днів тому +8

      @@User-18jwqe फडणवीस मुळे नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासा मुळे

  • @amolkupade4585
    @amolkupade4585 7 днів тому +2

    Kiti cute aahe yar he ❤

  • @rajendrashegokar9016
    @rajendrashegokar9016 7 днів тому +1

    लव्ह यऊ बोल भिडू

  • @prashantshinde6242
    @prashantshinde6242 7 днів тому

    Dusra mi

  • @rohan-mumbai
    @rohan-mumbai 6 днів тому

    Tumi jara bhartiya gujrat party che gun gan kara

  • @bigupdates9153
    @bigupdates9153 7 днів тому

    तुम्ही तुमच्या अकलेचे तारे तोडू नका

  • @Djkingisback
    @Djkingisback 7 днів тому +2

    Uddhav is not speaking on State issue from result of assembly i think he again left politics for photography,his part time buisness is politics 😂

  • @sangitachavan6164
    @sangitachavan6164 7 днів тому

    Udavast thakare😅

  • @Shaggy010
    @Shaggy010 7 днів тому

    Kya pan 😂

  • @nikhilmehta8328
    @nikhilmehta8328 5 днів тому

    Deva bhau ❤

  • @shubhammahale3098
    @shubhammahale3098 7 днів тому

    Bhaau pahila view maza

  • @sangitachavan6164
    @sangitachavan6164 7 днів тому

    😂

  • @nikhilmehta8328
    @nikhilmehta8328 5 днів тому

    Bjp shivsena ❤