चांडाळ चौकडिच्या करामती संपूर्ण भाग नं.१३४ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.134

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @punerealestate3340
    @punerealestate3340 2 роки тому +334

    आज पुन्हा एकदा हिंदकेसरी मारुती माने यांचा इतिहास ऎकून मनात ऊर्जा निर्माण झाली..! उत्तम एपिसोड खूप भारी...
    सर्व प्रोडक्शन टीम व कलाकारांचे अभिनंदन.. महाराष्ट्राची शान 💐✌️❤️

  • @sachinnshirsat7993
    @sachinnshirsat7993 2 роки тому +81

    बेरोजगारांना चांगले मार्गदर्शन असा एपिसोड झाला आहे. विशेष म्हणजे पुढाऱ्यांच्या वास्तविकेबद्दल सांगितले आहे बाळासाहेब आणि रामभाऊनी.👍👍👍👌👌👌

  • @maulinimbalkar8455
    @maulinimbalkar8455 2 роки тому +826

    गणाच्या लग्नाचा एक धडाकेबाज एपिसोड बनवला पाहीजे,, असे कोणाकोणाला वाटले ,,,,सांगा बरं लवकर

  • @sandippatil442
    @sandippatil442 2 роки тому +7

    सध्या काळात सर्वत्र मुलांना रोजगाराचे प्रश्न निर्माण होत आहेत, तरी सर्व बेरोजगारी मुलांनी कोणत्या ना कोणत्या तरी क्षेत्रात काम करत आपलं पोट आणि घरं चालवन गरजेचे आहे.या एपिसोड मधुन खुप छान संदेश तरुण वर्गाला दिला.

  • @rohan_total_farmaring_and_7736
    @rohan_total_farmaring_and_7736 2 роки тому +1063

    गणा पैलवाचा एक कुस्तीचा भाग बनवला पाहिजे.💪💪💪🙏🙏👍👍👍

  • @musicworld-tw4gb
    @musicworld-tw4gb 2 роки тому +210

    पप्पू ची बायको 😊 अशी बायको भेटायला नशीब लागतं कठीण काळात साथ देणारी हवी 🥺❤

  • @ravsahebt2452
    @ravsahebt2452 2 роки тому +154

    3 मिनटात 2k view 😍😍😍कोणत्याही वेबसिरीज ला नसणार 😘😘😘😘🎉🎉🎉🎉#चांडाळचौकडीच्याकरामती 😍only ❤️❤️❤️❤️❤️

    • @shubhamkhandekar8192
      @shubhamkhandekar8192 2 роки тому +2

      चांडाळ चौकडी च्या करामती ek no वेबसिरीज आहे पण विनायक माळी 1 ते 2 मिनिट मध्ये 15k views असतात
      #vinayakmali

    • @graphicalguide7668
      @graphicalguide7668 2 роки тому

      Vinayak Mali chya veb series la yetat

    • @khopadevikas
      @khopadevikas 2 роки тому

      @@shubhamkhandekar8192 चांगलं आहे भाऊ, दोन्ही पण महाराष्ट्रातील आहे.

  • @abhijeetpatil7202
    @abhijeetpatil7202 2 роки тому +8

    आजचा भाग खूप प्रेरणादायी होता खरंच महाराष्ट्रामध्ये खूप बेरोजगार लोक आहेत 99% 100% म्हणलास तर जास्ती शिकलेलीच लोक बेरोजगार आहेत कोणाकडे शेती आहे कुणाकडे शेती नाही पण शिकून लोक म्हणतात की कामधंदा नाही जे आहे ते रियल चौकडीच्या करामतीतून खूप लोकांना प्रेरणादायी भाग दाखवला त्याबद्दल खरंच अभिमानाची गोष्ट आहे आणि तुमची अशीच पुढे वेब सिरीज चालत राहावी

  • @virajghodke8562
    @virajghodke8562 2 роки тому +43

    जे लोक ह्या शो ची वाट पाहातात त्यांनी लाईक करा

  • @rohitbandgar9999
    @rohitbandgar9999 2 роки тому +15

    Subjects चांगला निवडला....युवा पिढीची मानसिकता आणि पुढाऱ्यांची खेळी याच मार्मिकपणे मांडणी केली....खूप छान ... असेच वेगवेगळे विषय घेऊन प्रबोधन करत रहा.....

  • @sagarmore1906
    @sagarmore1906 2 роки тому +24

    पप्पु आणि त्यांची बायको ची ऐक्टिंग रियल वाटती एकदम.

  • @anvitpawar
    @anvitpawar 2 роки тому +15

    समाजातील वास्तवियक परिस्थिती दाखवली, खूप छान सर,मनापासून धन्यवाद,पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, सर्व कलाकारांना उदंड आयुष्य लाभो,हीच प्रार्थना करतो आई तुळजाभवानी चरणी.व असच मार्गदर्शन करावे. धन्यवाद

  • @uddhavkshirsagar787
    @uddhavkshirsagar787 2 роки тому +282

    बाळासाहेबांचा अय हाना....😂 हा डायलॉग कोणाला आवडतो...?

  • @kunalkamble5476
    @kunalkamble5476 2 роки тому +119

    सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 😘😊😚🤞✌️🥰🥳❤️😍

  • @vasu-tj5em
    @vasu-tj5em 2 роки тому +13

    आजच्या भागाची कोण कोण आतुरतेने वाट बघत होते 23.7.2022.छान विषय निवडलात आजचा आसे लोक प्रत्येक गावात पाहीजेत

  • @pappumaharnavar6415
    @pappumaharnavar6415 2 роки тому +5

    खूप सुंदर भाग होता कामाविषयी नोकरी विषयी होत आहे एक मस्त बाळासाहेबांचे ट्री खूप लेट दाखवली त्यामुळे थोडे का होईना कॉमेडी झाली येणारा भाग सर्व कलाकार घेऊन असावा रामभाऊ चे मंडळी बाळासाहेबांचे मंडळी सरपंच साहेब व सर्व कलाकार घेऊन येणारा अपसेट असावा खूप दिवस झाले एकत्र येऊन एपिसोड बनला नाही तुमच्यात काही गैरसमज असेल ते लवकर मिटा हेच परमेश्वराकडे प्रार्थना सर्वच आंधळा चौकडी करामतीचे कलाकारांचे आभार

  • @nagnathkatrekatre1967
    @nagnathkatrekatre1967 2 роки тому +27

    खेड्यातील सत्य परिस्थिती मांडल्या बदल अभिनंदन

  • @shaileshchormal5681
    @shaileshchormal5681 2 роки тому +2

    खरी परिस्तिथी आहे खुप छान

  • @hemantjadhav3444
    @hemantjadhav3444 2 роки тому +19

    मस्त,तरुण मुलांना योग्य मार्गदर्शन करणारा एपिसोड अभिनंदन चांडाळ चौकडी सर्व टीम.

  • @premmadane3390
    @premmadane3390 2 роки тому +194

    रामभाऊ ची बाळासाहेबांना चप्पल हानायची स्टाईल आणि बाळासाहेबांची आर र हाना म्हणायची स्टाईल कुणा कुणाला आवडती😑😂😂😂

  • @sourabhjagadale3951
    @sourabhjagadale3951 2 роки тому +14

    चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकाराणला पुढील वाट चालीसाठी खूप खूप शुभेच्छा,
    सर्व चांडाळ चौकाडीच्या कलाकाराणला एक नम्र विनंती आहे की,आपण सगळे ,छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्य जन्म भूमीत राहत आहोत,त्यामुळे छत्रपती शंभु महाराजांवर एक तरी व्हिडीओ बनवावी ही माझी सर्व चांडाळ चौकाडीच्या कलाकाराणला विनंती आहे,.......
    जय शिवराय
    जय शंभु राजे

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 2 роки тому +5

    महाराष्ट्राची शान आहे तुम्ही सर्व कलाकार💐💐💐💐👍👌

  • @navnathborhade7605
    @navnathborhade7605 2 роки тому +20

    हे जे पाहण्याची मजा आहे ना ती कशातच नाही
    नादखुळा एपिसोड

  • @ankushnagawade2653
    @ankushnagawade2653 2 роки тому +60

    सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक अभिनंदन खूप सुंदर काम करत आहे

  • @avinashsuryawanshi5143
    @avinashsuryawanshi5143 2 роки тому +5

    छान विषय निवडला....मांडणी उत्तम..अप्रतिम एपिसोड

  • @pratapchavan8503
    @pratapchavan8503 2 роки тому +9

    गणा पहिलवान चा एक एपिसोड हवा आहे .खूप चांगले काम करत आहात तुम्ही सगळे साहेब , असच तरुण पिढी ला मार्गदर्शन करत रहा.

  • @shashankjoshi1454
    @shashankjoshi1454 2 роки тому +3

    माझ् पण ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले आहे पाच वर्ष्या पूर्वी मला पण काम मिळत नव्हतं मग ठरवलं मिळेल ते काम करणार दोन वर्ष मी कचरा उचलायचं काम केलं तर आता मी पुणे येते आदर पुनावाला क्लीन सिटी मध्ये सुपरवायझर म्हणून मी काम करत आहे प्रयत्नांशी परमेश्वर 🙏🙏🙏🙏🙏

  • @khandujanrao6652
    @khandujanrao6652 2 роки тому +16

    रामभाऊ ची आक्रमकता अन् बाळासाहेब यांची शोले स्टाईल एकच नंबर.... खुप छान... 💐💐💐

  • @chaitanyagodse1076
    @chaitanyagodse1076 2 роки тому +14

    वडूज चे नाव आल्या मुळे सर्व कलाकाराचे मनापासून धन्यवाद

    • @गोडसे-ण5ग
      @गोडसे-ण5ग 2 роки тому +3

      आम्ही पण गोडसे जेजुरीचे

    • @chaitanyagodse1076
      @chaitanyagodse1076 2 роки тому +2

      @@गोडसे-ण5ग हो का वडूज ला का नाही राहत

    • @गोडसे-ण5ग
      @गोडसे-ण5ग 2 роки тому +2

      आमच्या घरचे पूर्वीपासून राहतात जेजुरीला

    • @chaitanyagodse1076
      @chaitanyagodse1076 2 роки тому +1

      मला खूप आवडते हे एपिसोड

    • @गोडसे-ण5ग
      @गोडसे-ण5ग 2 роки тому +1

      मला पण

  • @maheshbhadre3143
    @maheshbhadre3143 2 роки тому +24

    धन्यवाद 🙏 ह्या विषयावर आजपर्यंत कोणीच आवाज उठवलं नाही पण तुम्ही तुमच्या माध्यमातून या विषयाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आपले आभारी

  • @A_DGAMER-y2y
    @A_DGAMER-y2y 2 роки тому +21

    बाळासाहेब आणि रामभाऊ यांचा माझी गोष्ट हा एपिसोड राहिला आहे लवकर आणा... 🙏❤️

  • @sandipapol
    @sandipapol 2 роки тому +4

    अतिशय सुंदर एपिसोड. बाळासाहेब आणि रामभाऊ यांचे नोकरी/व्यवसाय याबद्दल उपदेशपर डायलॉग अप्रतिम आहेत. 👌👌👌

  • @akashbankar3227
    @akashbankar3227 2 роки тому +13

    प्रोमोच खुप मस्त म्हणजे एपिसोड चा विषयच खोल आहे रामभाऊ बाळासाहेब एकच नो❣️❣️❤️❤️

  • @वामनरणनवरे
    @वामनरणनवरे 2 роки тому +4

    चित्र क्लिअर दिसत नाही अंधारात दिसतोय

  • @tanujachavan1376
    @tanujachavan1376 2 роки тому +6

    आजचा भाग खुपच प्रेरणादायक होता, आज खरच खुप गरज आहे तरूणांचे योग्य मार्गदर्शन करण्याची, पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @sachingund5813
    @sachingund5813 2 роки тому +3

    खुप छान जेवढे भाग झाले तेवढ्या भागातुन शिकायला मिळाले अनुभव मिळाला 👌

  • @riyajmulani2956
    @riyajmulani2956 2 роки тому +10

    मी बाळासाहेबांचा स्पेशली खूप मोठा चाहता आहे या संपूर्ण टीम मध्ये. आणखी कोण कोण आहेत. त्यांनी लाईक करा.

  • @amolkharade2018
    @amolkharade2018 2 роки тому +3

    तरुण मुलांना योग्य मार्गदर्शन करणारा एपिसोड आजचा होता. सर्व कलाकार अतिशय उत्तम प्रकारे अभिनय करतात.

  • @sahilkhot3414
    @sahilkhot3414 2 роки тому +8

    गणा दादाची कुस्ती एकदा रंगली पाहिजे
    🎉🎉🎉🎉👍👍👍👍

  • @kirannetare7955
    @kirannetare7955 2 роки тому +15

    घेणे नाही देने नाही।।।
    उगाच रामभाऊ नि बाळासाहेब ना मारले ..!
    काही असो पण रामभाऊ पळता तो सीन खरंच गमतीदार होता..👌

  • @adhikraosawant1721
    @adhikraosawant1721 2 роки тому +4

    खूच छान अभिनंदन 💐💐💐👍👍👍

  • @nitinsonar9520
    @nitinsonar9520 11 місяців тому +1

    जबरदस्त आज पर्यंत lइतक्या इल आणि साध्या पद्धतीने कधीच कोणी समजून नव्हत सांगितलं अतिशय चांगल्या प्रकारे आपण समाज प्रबोधन करत आहात खरच आपला कायम आदर्श राहील

  • @digambarjadhav7616
    @digambarjadhav7616 2 роки тому +36

    पप्पू सारखी बायको असायला हवं आहे मदत करणारी आणि समजून घेणारी 🙏

  • @ajijjamadar9494
    @ajijjamadar9494 2 роки тому +35

    सर्वच कलाकारांना संधी दिली जाते
    सर्वांचे हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा

  • @r.r.r9895
    @r.r.r9895 2 роки тому +14

    काका लैच गमतीशीर आहे 😂😂😂😂 किती कष्ट केले...लई कष्ट केलं..😂

  • @vijaysalunkhe1731
    @vijaysalunkhe1731 2 роки тому +10

    मस्त 👍👌👍👍 प्रत्येक एपिसोडचा बोध छान असतो 👌👌 सर्वांचा ऍक्ट 👌👌👍

  • @burhanshaikh1022
    @burhanshaikh1022 2 роки тому +9

    आज गणा खरा व्हिलनच्या भुमिकेत दिसला
    👍👍👍

  • @sudhirbhosale4224
    @sudhirbhosale4224 2 роки тому +4

    मस्त छान हा ऑपिसोड बनवला तरुणांना स्फूर्ती देणारा आहे तुमच्या टिमचे मनापासून धन्यवाद

  • @rushikeshshinde2426
    @rushikeshshinde2426 2 роки тому +14

    संजू मेंबर दिसेनात राव... बरोबर कार्यक्रम लावणारा नाय ना कोण त्यांच्याशिवाय 🙏🏻🙏🏻

  • @user-hq9gs2nu4d
    @user-hq9gs2nu4d 2 роки тому +4

    पै हिंदकेसरी मारुती माने वर एक एपिसोड होयला पाहिजे

  • @MadhuJi-go5bd
    @MadhuJi-go5bd 2 роки тому +6

    एक नंबर एपिसोड, वास्तविकता दाखवल्याबद्दल सर्व कलाकारांचे अभिनंदन 💐🌺🌺

  • @mangeshbade6184
    @mangeshbade6184 2 роки тому +3

    हे खर आहे सगळं सोंग करता येतो पण पैशाचं करता येत नाही 👍👍

  • @bhsratsalunkhe6463
    @bhsratsalunkhe6463 2 роки тому +4

    आजचा भाग खूपच छान झाला महाराष्ट्रभर बरीच मुले बेरोजगार आहेत त्यांनी हे समजले पाहिजे की आपण काय ना काहीतरी व्यवसाय केला पाहिजे खूप छान एपिसोड

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 2 роки тому +2

    खुप छान एपिसोड सादर केला. या एपिसोड मधुन छान संदेश दिला.👌👌👌

  • @RajCreation-zk7te
    @RajCreation-zk7te 2 роки тому +25

    कुस्ती म्हणून पुढचा एपिसोड तयार करा आणि बाळासाहेबांना पंच करा पुन्हा एकदा विनंती करतो...🙏🙂

  • @subashilkar6783
    @subashilkar6783 2 роки тому +8

    सलाम सर्व टिमला खुप छान प्रबोधन करीत आहात. सर्व प्रथम अख्यागावाची तहान भागीवणार कामगार आहे त्याचा पगार वाढवा. तुम्ही प्रत्येक भागात समाज उपयोगी संदेश देता .देव तुम्हा सर्वांचे भले करो

  • @ramrajeediting5583
    @ramrajeediting5583 2 роки тому +19

    कामिका एकादशीनिमित्त सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा

  • @hanumantshinde9978
    @hanumantshinde9978 2 роки тому +2

    खुप सुंदर संदेश दिला आजच्या एपिसोड मधुन.
    सलाम तुमच्या कलेला

  • @ganeshgade1926
    @ganeshgade1926 2 роки тому +6

    रामभाऊ कट्टर फॅन 🔥🔥🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍👍

  • @vasantraogunjal1430
    @vasantraogunjal1430 2 роки тому +2

    एक वेळ बाळासाहेबांना एक निर्व्यसनी माणूस बनवा व प्रशासकीय सेवा मधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणा प्रथम ग्रामपंचायत स्तरावर उदा. स्ट्रीट लाइट. भूमिगत गटार, अंतर्गत रस्ते,पाणी योजनेतील लपवा लपवी ई. या गोष्टीची फारच गरज आहे

  • @sumitdige7766
    @sumitdige7766 2 роки тому +10

    गणाच्या कुस्ती वर १ भाग बनवा ❤️❤️💪💪

  • @Xx_Danny
    @Xx_Danny 2 роки тому +17

    आजपर्यंत 134 सगळे भाग कुणी कुणी बघीतले!!???

  • @awaddigambar4118
    @awaddigambar4118 2 роки тому +12

    खूप छान भाग आहे ,बेरोजगार खूप वाढलाय . कष्ट करून आनंदात जिवन जगा *कष्टाचे फळ हमेशा गोड असते

  • @nileshgaikwad9215
    @nileshgaikwad9215 2 роки тому +54

    सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन,🙏🙏🙏👌👌👌

    • @user-sr2qc1zj7c
      @user-sr2qc1zj7c 7 місяців тому

      सव कलाकारांचे मनापासून आभार 🎉🎉

  • @satishkedar4254
    @satishkedar4254 2 роки тому +37

    चालू राजकीय घडामोडी वर एक भाग बनला पाहिजे
    आणि ते गणा पहिलवान चा कुस्तीचा भाग तर झालाच पाहिजे 👍🙏

  • @rahulgole36
    @rahulgole36 2 роки тому +2

    काय ते गावरान फिल्म production काय ते चांडाळ चौकडीच्या करामती काय ते कलाकार एकदम मस्त सर्व कलाकार 👌👌👌👌😄😄

  • @parmeshwarghodke7051
    @parmeshwarghodke7051 2 роки тому +7

    खरच बाळासाहेब , रामभाऊ आणि सुभाषराव बेस्ट कलाकार आहेत

  • @somnathtamnar2795
    @somnathtamnar2795 2 роки тому +8

    गणा पैलवाचा एक कुस्ती चा भाग बनवला पाहिजे 🙏🙏

  • @mahendrakankate8215
    @mahendrakankate8215 2 роки тому +3

    खूप खूप सुंदर एपिसोड सर्व कलाकारांचे अभिनंदन खूपच छान संदेश तरूणांना विशेष अभिनंदन रामभाऊ सरांचे

  • @sudhakarnichit441
    @sudhakarnichit441 2 роки тому +6

    सन्माननीय हिंदकेसरी माने साहेब यांच्या जीवनावर आधारित एक भाग बनवा
    बाकी बाळासाहेब न्याय मिळावा यासाठी एकच नंबर गंमतीशीर विधाने 🙋‍♂️

  • @akashbankar3227
    @akashbankar3227 2 роки тому +11

    सत्य परस्थिती पर एपिसोड ❤️❤️

  • @mahadevpatole4053
    @mahadevpatole4053 2 роки тому +15

    सर्व टीमला मणा पासून धन्यवाद खूपच सुंदर एपिसोड आहे

  • @ganeshbankar7685
    @ganeshbankar7685 2 роки тому +8

    गणा पैलवान चा पण चॅनल वरील व्हिडिओ खूप भारी असतात, लय हसवतो गणा आणि अमीर

  • @mooonn..
    @mooonn.. 2 роки тому +11

    माझी गोष्ट दाखवायची बंद का केली आम्हला बाळासाहेबांची गोष्ट पाहायची आहे❤️

  • @sushantshendage3279
    @sushantshendage3279 2 роки тому +5

    सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा असंच आम्हाला हसवत राहा✨🙏

  • @sdikare7377
    @sdikare7377 2 роки тому +22

    *Speechless performance all team kaddddkkkk👏👏🔥🔥🔥🔥*

  • @akashtukaramsasave8594
    @akashtukaramsasave8594 2 роки тому +6

    खुप छान विषय आहे. आजच्या तरुण पिढीसाठी,संपूर्ण टीमचे कौतुक, खुप छान, खुप शुभेच्छां ...💐💐💐💐💐

  • @fantasticcricfantasy
    @fantasticcricfantasy 2 роки тому +12

    आपल्यात प्रेक्षक पण काही बेरोजगार आहेत आणि काहींना अॅक्टींग ची आवड आहे गावातील आणि नातेवाईक सोडुन तुम्हाला काय वाटत ह्या टीम ने बाहेरच्या कलाकाराला संधी दिली पाहिजे ❤️

  • @पांडुरंगपाटील-प4थ

    कमीका एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🚩❤️

    • @pandurangpuyed8162
      @pandurangpuyed8162 2 роки тому +2

      राम कृष्ण हरी

    • @prakashagawale2958
      @prakashagawale2958 2 роки тому

      बेरोजगारी हि समाज्यात समस्या आहे .पण ज्याला कामच करायचं आहे .तो कधीच माग हटत नाही मग ते कसलं पण काम असू दे पण काम करायच्या अगोदर कामाला नाव ठेवणारी कामाला महत्व न देणारी पगार कमी आहे कामात ताप लय आहे .अशी बरीच कारण काढणारी .आज समाजात बेरोजगार आहेत आणि ती स्वता जबाबदार आहेत .बाकी बोललं तेवढं कमी आहे एपिसोड खूप खुप छान पुढील व्हिडीओ पण अति उत्तम असेल ....धान्य वादचांडाळ चोकडीच्या संपूर्ण टीमला

  • @yuvikings
    @yuvikings 2 роки тому +1

    एकच नंबर असच तरुण पोरांना चान्स द्या गना पैलवान आमिर उज्जेन छोट्या पप्प्या मस्त काम हा शब्दच नाहीत असेच लोकांनाचे मनोरंजन करा बाकी तुमची टीम आहेच तुमच्याबरोबर

  • @ajeetmohite1589
    @ajeetmohite1589 2 роки тому +13

    खूपच छान सर्व टीम चे अभिनंदन 💐✨💫🌟♨️⭐💥✌️👍🎉🥳

  • @ajaysonawane6709
    @ajaysonawane6709 2 роки тому +4

    आजची खरी परिस्थिती दाखवली म्हणुन आपले अभिनंदन करतो मी..आणि सगळ्या टीम ला.. ❤️🙏😊

  • @abhijitnikam8274
    @abhijitnikam8274 2 роки тому +60

    This episode is very very nice.😍😍
    It give message to all youngers. So best wishes to your future episodes💐💐

  • @क्षत्रियमराठा-ण5ढ

    खरे कलाकार , नैसर्गिक कलाकार 👍👍👍🔥

  • @janavishinde9937
    @janavishinde9937 2 роки тому +3

    कोणी किती ही सांगु दया पण ह्या तिघानी का ऐकायच . गणा एकटा दोषी होवु शकत नाही . मस्त संदेश👌

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 2 роки тому +6

    राजकारणी हे नालायक असतात म्हणून आमच्या तिनं पिढीतील कोणी ही राजकारणात पडलं नाही.बाळासाहेबाचया या मताशी कोण कोण सहमत आहे त्यांनी नक्की सांगा.आजचा भाग खूप छान झाला.याबददल चांडाळ चौकडीकरामती चे खूप खूप आभार.

  • @atulbhisade4232
    @atulbhisade4232 2 роки тому +5

    रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् पाटील बेस्ट... सर्व टीम लय भारी 👍👌💐💐

  • @khemnarprakash3368
    @khemnarprakash3368 2 роки тому +12

    आत्तापर्यंतचे 136 भाग कोणी बघितले त्यांनी पटापट लाईक पाठवा

    • @dnyaneshwarghtule7297
      @dnyaneshwarghtule7297 Рік тому

      आतापर्यंतचे 136 भाग कोणी बघितले त्यांनी पटापट लाईक पाठवा ए शेमण्या लाज वाटते का तुला पटापट लाईक पाठवा🤣🤣🤣🤣

  • @devraougale8573
    @devraougale8573 2 роки тому +5

    गणा आणि त्याचा मित्रपरिवार जेंव्हा गप्पा मारत असतो.. आणि त्यात गणा ज्या बढाया मारतो... सगळ्यात आवडणारा सीन असतो आपला प्रत्येक एपिसोड मध्ये....
    जमल तर गनावर केंद्रित असनारा एखादा एपिसोड बनवावा.

  • @ajayshingate3373
    @ajayshingate3373 2 роки тому +6

    खूप सुंदर विषय मांडला🔥🔥🔥🔥👌

  • @shilachide7550
    @shilachide7550 2 роки тому +7

    Khatarnaak...Balasaheb & Rambhau.. 🔥

  • @md8975
    @md8975 2 роки тому +7

    ""!! जय महाराष्ट्र !!""
    आयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे, आणि मित्र म्हणजे लाटा आहेत... समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून... त्या किणा-याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत

  • @harshalbarde714
    @harshalbarde714 2 роки тому +2

    बैलगाडा शर्यत एक भाग बनवा

  • @shubhamdhavale395
    @shubhamdhavale395 2 роки тому +12

    बाळासाहेबांची comedy नाद....👍👍👍

  • @pralhadjadhav236
    @pralhadjadhav236 2 роки тому

    प्रत्येक गावातील हिच परस्पती आहे बाळासाहेब मला मालिका खुप छान वाटली आपले धन्यवाद नमस्कार माऊली

  • @sunilnaik302_
    @sunilnaik302_ 2 роки тому +4

    गणा पैलवाचा एक कुस्तीचा भाग बनवला पाहिजे 💪💪💪.....

  • @satishvelhal9319
    @satishvelhal9319 2 роки тому +1

    सर्व कलाकारांचे मनःपूर्वक आभार हा एपिसोड अतिशय सुंदर होता .
    सर्व कलाकार अभिनय अप्रतिम होते पिठाची गिरणी यावर सुंदर असा एपिसोड काढा. 🙏🙏💐💐

  • @kunalsalvi5911
    @kunalsalvi5911 2 роки тому +19

    Very nice job you people are doing all the best for future keep going

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому +1

    आज पुन्हा ऐकदा हिंदकेसरी मारुती माने यांचा इतिहास ऐकून आज मनात ऊर्जा आलीउत्तम एपिसोड

  • @navanathnikam7218
    @navanathnikam7218 2 роки тому +4

    बाळासाहेब (भरत शिंदे महाराज )शोले स्टाईल एकच नंबर 👌नाद खुळा 🙏🙏❤️❤️👍👍