निवडणुकांना खर्च किती येतो? काही अंदाज? | Unbiased with Dr. Uday Nirgurkar
Вставка
- Опубліковано 23 вер 2024
- जगातल्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात निवडणुका होतात म्हणजे त्या पार पडण्यासाठी लागणारा खर्चही तसाच असणार! काही महिने चालणाऱ्या निवडणूक नावाच्या उत्सवाला लागणारा पैसा हा अंदाजे किती लागतो? यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये किती खर्च आला आहे? उमेदवाराला किती खर्च करण्याची मुभा आयोगानं दिली आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एपिसोडमध्ये आपल्याला मिळतील. हा खर्चाचा अंदाज आल्यानंतर यावर्षीच्या निवडणूक प्रक्रियेत आपण अधिक उत्साहाने आणि जबाबदारीने सहभागी होऊ यात शंका नाही. जाणून घेऊ त्याविषयी.
'UNbiased with UN' मालिकेचे सर्व १३ भाग 'Swayam Talks' App वर १९ एप्रिलपासून उपलब्ध
Download Swayam Talks App now - swayamtalks.pa...
नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'स्वयं टॉक्स'
Connect With Us
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / swayamtalks
Subscribe to our website swayamtalks.or...
Download Our App Here For Free!
Google Play Store - bit.ly/3n1njhD
Apple App Store - apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
#history #PoliticsinIndia #ElectionIndia
परुळेकर साहेब, खरंच हा रस्ता कोकणातला आदर्श रस्ता आहे. एके काळी हा जंगलातून जाणारा भयानक रस्ता होता. आमच्या देवरूख मध्ये तुमचे स्वागत आहे.
सध्या वादग्रस्त ठरलेल्या निवडणूक रोखे या विषयावर तुमचा अभ्यासपूर्ण आढावा होऊ दे.