Chala Hawa Yeu Dya Comedy | थुकरटवाडीतले राजकारणी पाहून खरे राजकारणी हसून लोटपोट | Lokmat Filmy
Вставка
- Опубліковано 11 жов 2022
- थुकरटवाडीतले राजकारणी पाहून खरे राजकारणी हसून लोटपोट, पहा हा सविस्तर व्हिडिओ -
#chalahawayeudya #Bhaukadam #kushalbadrike #shreyabugde #nileshsabale
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy
या कॉमेडी कलाकारांना तोड नाही. श्रेया बुगडे अप्रतिम अभिनय
सागर कारंडे शिवाय हा शो नाही एक नंबर सागर
सागर कारंडे कोणतीही विनोदी भूमिका इतक्या चातुर्याने करतात की ते इतरांना कधीच जमणार नाही
चला हवा येऊ द्या सर्व कलाकारांचे अभिनंदन हसून हसून जीव जायची पाळी येते याला काय अर्थ नाही चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची सर्व भाषांमध्ये कार्यक्रमाची डबिंग होण्यात यावी आपले महाराष्ट्राचे नाव साता समुद्र पलीकडे न्यावे
ॅङाक्टरला जरा कमीअवाजात हसायला सांगा
सगळेच एकदम हाडाचे कलाकार आहेत त्यांचया कलेला सलाम कारेक्रम जरा भरपुर दाखवलाजाववावा
Only one,
Bhau kadam is a great actor of Marathi,
Thanks, RamRam,
Kushal badrike ani Sagar karande he bhau kadam peksha thode ujave vattat
भाऊ एक नंबर
श्रेया बुगडे, सागर कारंडे आणि कुशल बद्रीके ग्रेटच.
बद्रिके आणि कारंडे हेसुध्दा भाऊ कदम चे तोडीचेच आहेत
खूप हसायला येतं बाबा🤣🤣🤣🤣🤣🤣 खूपच छान कार्यक्रम आहे
सगळेच बहुगुणी, भाऊ भाऊगुणी..
औऔ
Episode no
Dialogue राईटर आणि वेशभूषाकार यांना सलाम.
😀😀😀 बाणे सर्वात आवडले.
Sagar Karande Fantastic❤❤❤
😂👍🏻👌🏻
Tv 9 chya पत्रकार आहेत वाटत नाकात बोलणारे😂😂परफेक्ट कार्यक्रम केलं श्रेया नी
ठाकरेच
All characters EXCELLENT
उद्धव ठाकरे साहेब, is the perfect, body language👄💬, talking sound🤗😝👌🙏
सागर कारंडे अतिशय उत्तम
कुशल भाऊ एक नंबर
हास्य विनोदातून 'करंट नाॅलेज' म्हणजे चला हवा येवू द्या .
आदरणीय उध्दव ठाकरे साहेब
Sagar karande is good actor.
हा, कार्यक्रम अगदी छान वाटला, मन गदगद झालं, कृपया अशा कार्यक्रम ची वेळ जास्त द्या,
राज साहेब ❤️❤️❤️
उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤
खरच खूप छान चला हवा येऊद्या
खर तर सर्वच राजकारणी आवश्यक आहेत
हवा येऊ दया हा कार्यक्रम बघायला मजा येते आणि किती ही टेंशन असलं तरी खुष राहतो
नवीन विशाल विशेष कार्यक्रम अभिनंदन.
Bhai kadam and sagar karande always rock
तसेच दिग्दर्शक यांचेही अभिनंदन.
अचूक दिग्दर्शन.
I don't understand marathi but i love this show. Great show than kapil sharma show. Love from Nepal
जय भगवान
Kapil show at once time when introduced was good. Bt I am not watching it.
How do watch this show if u don't understand Marathi?
You don't understand Marathi it is very good for all.
@@indian6168 m
हासण्याचा आवाज लई येतोय...
मॅच फिक्स 🤣🤣
पकजा ताई साहेब ❤❤🎉🎉
Senapati Mumbaikar lay bhari.
Ek se badhkar ek✌️✌️
श्रेया बुगडे Next leval
एक नंबर पुर्ण टीम आहे
उध्दव ठाकरे
Lai bhari very nice God bless all kareckters very nice
All actor very tylent
Sagar karande👌👌👌
Udheav Thakre saheb
संजय notout आता झाला out 🤣😆😆😆😆
उदधवसाहेब 🌹❤️
उददवसाहेब
Jham marali ho sahebanchi
Sagar karande ek no mimikri keli.....
Ashich avasta hoti....
सगळे rajkarni एकाच maleche mani. आमचा fevaret फ़क्त raj saheb ठाकरे.
Sagale klakar khup great Kam kartat Bhau , badrike,karande,sabale,fugade madam
सगळेच छान
सागर कारंडे आणि श्रेया बुगडे यांना तोड नाही
माननीय. उध्दव .बाळासाहेब. ठाकरे
Bhavu sir 👌
भाऊ कदम रॉकस्टार
पंकजाताई मुंडे
May god bless all with good health and happiness. Happy new year. All are great actors. Thanks.
favorate नारायण राणे
Khup bhari 🤣🤣🤣🤣🤣
Sanjay not out mast😂😂😂😂
हिंदु हदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे 🚩🐅🏹👑🇮🇳
उध्दव जी ठाकरे
Mastch khup chhan
पंकजा ताई
सुंदर VDO
तात्याने हा शो पहिला की स्टुडियोत अणुबॉम्ब सोडेल.😂😂
Sanjay ji che character karnare actor apratim. Really we enjoyed lot.
Super....everyone...sagar is SAGAR...
👌👌👌👌 मस्त, एक नंबर
Rohit pawar behaving like he is. Big great leader
जय महाराष्ट्र , जय उध्दव ठाकरे साहेब
Sagar karande extent work
सगळे कलाकार ऊत्तमच
जबरदस्त, मस्त , वास्तववादी काॕमेडी . सर्वच कलाकार सुपर , जयश्रीराम .
Only Udhavsaheb..
Sagar karande is d BEST and MOST VERSATILE COMEDIAN..
Sujay dada vikhe patil 🥰
शिवसेना पक्षप्रमुख श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे
सगळेच "एकापेक्षा एक" आहेत.
❤️❤️❤️❤️
नारू
SHREYA BUGADE HARHUNNARI KALAKAR.
मधुरा रेसिपीज च्या मधुरा चा छान आवाज काढला आहे श्रेयाने
मुलाखतीचा कार्यक्रम अपुरा वाटला, कारण महाराष्ट्रातील अनेक राजकीय पात्र आपण आमंत्रित केली नाहीत,जमल्यास नवीन एपिसोडमध्ये बोलवा,जमल्यास episode, मी पुन्हा पाहीन,पुन्हा पाहीन,पुन्हा पाहीन.
😂
हा कार्यक्रम डबल घ्या महाराष्ट्राचे राजकीय नेते आणा
😂😂❤❤😮😅😅😊m
Mi
Hm ji, din, se se😢¹111¹¹¹🎉@@PopatjadhavJadhav-pl9ym
🎉
It seems Sagar Karande always gets a tough job. But whatever he gets he does it brilliantly. जबरदस्त talent 🙏
Sagar.bhau.kushal....he imp aahet
Tase saglech pan khas Badrike and bugde.👌👌👌
एका पेक्षा एक वरचढ हरहुन्नरी चतुरस्त्र अभिनेते
Bane saheb
Kushal.......
पोरकट कार्यक्रम
मेन राहिले ...
अजित पवार
Lai bhari.
उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना
All actors is great
सागर कारंडे नाही तर थोड अधुरं वाटत प्लीज त्यांना पण आणा कॉमेडयामध्ये खूप मजा येईल
Very nice, thanks for having on you tube
. सागर कारंडे खूप ग्रेट आहेत ❤❤❤❤❤❤
Shreya bugde...... unbelievable voice changer 👍👍👍👍👍👍👍
Smart lady , Shreya
@@vivekkale4931 io 9
Overacting ch एखाद अवॉर्ड द्या तिला..
जबरदस्त
Madhura"s Recipe!!
ठाकरे