खूपच छान घर आहे.. मला खूप आवडलं.. दादा मी तुम्हाला माझा भाऊ मानते.. तुमचं सुद्धा असच घर होणार आणि त्यासाठी मी विठ्ठल रुक्मिणी चरणी पार्थना करेन.. वहिनीच्या नावाप्रमाणे प्रगती अशी तुमच्या कुटुंबाची प्रगती होवो यासाठी माझ्या शुभेच्छा..
अप्रतिम घर विशेष म्हणजे तुमला किती आनंद झालाय दुसर्याचा आनंदात अपन आनंद राहन फार मोठ मन लगते तुमच पन घर होईल परत एकदा मला सांगा की परी आपल्या मनाने बोलती का मला मेसेज करा तुमच नंबर सपडेना मि कॉल केले असते
मी पत्र्याच्या घरात राहतो, तरी ही त्यांनी माझा कार्यक्रम त्यांच्या अलिशान बंगल्यात करू दिला.. यांच्या वरून तुम्हाला मानुसकी दिसली नाही.. अख्या गावात त्यांच्यासारखा मानुसकी जपणारा माणूस सापडणार नाही...
दादा तुझं पण असलं चांगलं घर होणार आणि तू नंतर सगळ्या घराची सैर व्हिडिओद्वारे करणार अशी आमची शुभ भावना तुझ्या पाठीशी आहे
छान घर बांधलय तुमचं देखील होईल देवाजवळ प्रार्थना करतो भाऊ प्रत्येकाचं स्वप्न असत आपलं घर असावं भलेही 2 खोल्याच असावं🙏🙏
Khup mst ahe bangla 👍👍👌👌👌hoil tumcha pn bangla asach swami chi krupa hoil ys watat pratyekala apl pn ek ghr asav
दादा tumchche पन असेच छान घर होणार स्वामी चरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
मोकळ्या मनात आहेस दादा तू आणि एकदम निरागस आहे दुसऱ्याच्या घराचा एवढा कौतुक वाटतो अशी माणसं समाजात फार कमी आहे
तुमची वागणूक माणुसकी मी बघतोय पण माझ्या आधी देव बघतोय दादा तुम्ही खुप ग्रेट आहात दादा
खूपच छान घर आहे.. मला खूप आवडलं.. दादा मी तुम्हाला माझा भाऊ मानते.. तुमचं सुद्धा असच घर होणार आणि त्यासाठी मी विठ्ठल रुक्मिणी चरणी पार्थना करेन.. वहिनीच्या नावाप्रमाणे प्रगती अशी तुमच्या कुटुंबाची प्रगती होवो यासाठी माझ्या शुभेच्छा..
दुसर्या च्या आनंदात आपल अनंद शोधायच दादा तेच तुमी करताय मस्त दादा
Low of attraction la follow Kara new ghar lagech hoil👌👌👍👍👍🏡
🙏 व्हिडिओ छान आहे घर हि छान आहे फर्निचर छान आहे . आणि देव करो तुमच्या नवीन घराचा व्हिडिओ ही असाच छान असनार.👍👍👍👍
Khup chhan ahe dada .....Ghar Ani mazya dada vahinich pn nakki as ek swapnatl Ghar honar ....... Shree Swami Samarth
Khup chan ... देवघर खूपच छान आहे 👌👌👌
भाऊ तुम्हाला असेच छान घर देवाने देवो ही माझ्या कडून देवाला विनंती
अप्रतिम घर विशेष म्हणजे तुमला किती आनंद झालाय दुसर्याचा आनंदात अपन आनंद राहन फार मोठ मन लगते तुमच पन घर होईल परत एकदा मला सांगा की परी आपल्या मनाने बोलती का मला मेसेज करा तुमच नंबर सपडेना मि कॉल केले असते
गॅस सिलेंडर किचन ओट्यावरून खाली ठेवा
Tuz pan honar bhau as Ghar pari aahe na best of luck tula aani Taila
Dada tumch pn khup nirmal aahe kiti premane bhavach ghar dakhwal ,nahiter aajkalche lok sakha bhau pakka wairi aslysarkhe wagtat, tumch man khup saaf aahe, tumch hi ek divas nakki chan ghar honar 😇
किती स्क्वेअर फूट मध्ये आहे हा बंगला..खूपच छान आहे
Khup chhan ghar🎉aahe aani tumche pn asech Kiva yapeksha hi sunar ghar hoil dada
तुझं पण घर यापेक्षा चांगलंच असेल.
Chan ghar. Devghar tr khupch aavdle.
देवाच्या कृपेने आपले पण घर असेच असनार आहे
KHUP SUNDER
खूप छान घर आहे ...होईल दादा तुजा पण एकदिवस
किचन ओट्यावरण सिलेंडर काढायला लावा,,सिलेंडरच कनेक्शन डायरेक्ट बाहेरून करून घ्या...घरात इंटेरिअर भारी आहे...
Must 🏡👌👍
👌सुंदर घर 👌
दादा तुमचं पण एक दिवस असाच घर होईल स्वामी चरणी प्रार्थना मी तुमचे ब्लॉग नेहमी पाहत असते व कॉमेडी पण
कोणतं गाव आहे दादा खूप छान घर बांधलय
दादा छान तुमचं पण असं घर 🏠 होईल
सुंदर घर आहे 👌👌
Best of luck dada tumch hi ghar honar sai baba bles u
घर खूपच छान आहे
Majhya mamache gav jawala ch ahe ..Popat (nana)Waghmare (majhi sarpanch ) he majhe aajoba ahet...amhi darghyat jatana hya bangalya samorunch jato..chaan ahe bangala
Best luck for your dream
Bangala tar chaan ch aahe,pan pay dhuun gharat yenyachi padhat khup aavdli.👍
Aamchya mavshi pan tembhurni madhye rahatat
Tumche videos baghte
Chan astat
दादा खुपच छान आहे घर 👌👌दादा तुमचे सुद्धा होणार आहे असेच घर
खुप छान घर आहे माझ्या माहेरचे घर असेच आहे
Dada facebook paise bhetat ka
Kay process ahe maze 2k ahet followers kay krav lagte processing plz sanga khup abhari rahin tumchi
Kiva tumchyashi contact ks kru shkto evdhi help kelit tr khup br hoil
Kitchan varchi Gas taki Khali theva tevdhi mhna tumhi dada
Khup Chan ghar ahe dada konta Gao ahe dada nashik Kadche bhasha watat ahe
Dada gawe kontya ahy her kup can ahy
मस्त घर आहे दादा तुझं पण असंच घर होणारं हीच सदगुरू चरणी प्रार्थना
Tumach gav konat
Mst ghar
खुप छान आहे
Wow
Khupch sundar ahe ghar👍👍👍👍👍
दादा कोणतं गाव आहे
पूर्ण घर किती गुंठा मध्ये बांधले आहे?
खूप छान आहे दादा घर तुमचं पण होईल कधीतरी टेन्शन घेऊ नका
दादा तुमचे येतीन दिवस चांगले तुमचे पण
एकुण खर्च कीती झाला
Bhau best of luck
तुझा पण बंगला होणार दादा 🙏👌
Best of luck dada👍
दादा कोणत गाव तुमचं
Dada he vilas gavare yanche vadil bhagvat gaware he majya vadlanche mama aahet
Ho ka
बेस्ट ऑफ लक दादा तुमचं ही आच घर होणार
दादा तुझं पण घर होणार लवकर च
Khuop Chan Dada
Mast.bro
होनार आसच घर तुमचे पण दादा
खूप छान घर
must👌👌
Dagi o dagi kuna che gr Haye aap le kewa honaar tumche pn lwkr hoho hi iswr cherni partnaa
Dada tuz hi yapeksha Sundar Ghar hoil👍👍👌👌 chhan astat video tuzepn🌹
Mast bhau
Chan Vlog Dada 👍👌👌👍
कीतित बसले बाधकाम सागा 🙏
निजाम जवळा गाव आहे का हे दादा👌🏻
टेंभुर्णी जिल्हा सोलापूर
Ok tai🙏
Mst ❤️
छान आहे
👌👌
Honar dada tumcha paan ghar
Very nice
👌👌👍👍
Sorry dada pn evdh khi khas nhi ghar latur la ya amch ghar yapeksha khup bhari ahe
Naki yeu
Khupch Sundar ahe house
👌🙏👍🌹👍
दादा मला वाटले तुमच घर ़आह्े
तु झे पण असे घ र होणार
not a good house and it's layout. 😂
आई खुप छान आहे
दादा घर आलिशान बांधून माणुसकी जमवता येत नाही माणसाची वागणुक आणि शब्द या पासुन माणूकी असते
मी पत्र्याच्या घरात राहतो, तरी ही त्यांनी माझा कार्यक्रम त्यांच्या अलिशान बंगल्यात करू दिला.. यांच्या वरून तुम्हाला मानुसकी दिसली नाही.. अख्या गावात त्यांच्यासारखा मानुसकी जपणारा माणूस सापडणार नाही...
Dada मला तुमचा मोबाईल नंबर हवा आहे छोटे काम आहे
Very nice
👌👌