गोड खाऊन कंटाळा आला? बनवा झणझणीत सोयाबीन मसाला अगदी घरच्या साहित्यात | Soya Masala | SaritasKitchen
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- सणसुद असले की आपण गोड धोडाचे करतोच, पण गोड धोड खाऊन पण कंटाळा आला आणि नॉनव्हेज खायचे नसेल तर त्यासाठीच saritaskitchen मध्ये आज आपण झणझणीत सोय मसाला भाजी .
अगदी झटपट होते आणि मुख्य म्हणजे घरच्या उपलब्ध साहित्यात तयार होते. चिकन करी, मटन करी, अंडा करी खायची नसेल तर करा त्याच चवीची सोयाबीन मसाला ग्रेवी.
तसेच ही ग्रेवी करत असताना मी इथे घरात सहज उपलब्ध होतील असे मसाले वापरूनच केली आहे आणि काही टिप्स सांगितल्या आहेत ज्यामुळे भाजी ची चव अगदी हॉटेल सारखी होईल.
सोयाबीन मसाला / सोया मसाला करण्यासाठी लागणारे साहित्य ( 4-5 लोकाना पुरेल )
सोया वडी / Soya Chunks - 1cup
कांदे / Onion 2
टोमॅटो / tomato 2
दही / curd 3 tbsp
मीठ / salt to taste
धने पूड / coriender pw 1 tsp
जिरे पूड / cumin pw 1/2 tsp
कसूरी मेथी / dry fenugreek leaves 1 tbsp
मिरची पावडर / red chilly pw 1 tsp
हळद / turmeric 1/2 tsp
गरम मसाला / garam masala 1 tsp
तेल / oil 4 tbsp
तमालपत्र / bay leaf 1
लवंग / cloves 3-4
मिरे / black pepper corns 4-5
दालचीनी / cinnamon 1
मसाला वेलची / black cardamom 1
चक्र फूल / star anise 1
आले लसूण पेस्ट / ginger garlic paste 1 tbsp
बेडगी मिरची पावडर / red chilly pw 1/2 tsp
बटर / butter 2 tbsp
हिरवी मिरची / green chillies 2
Due to back to back festivals we get bored eating sweet food recipes, especially in the month of shravan. We feel to eat some spicy and tasty food.
so here in sasritaskitchen we are going to prepare zanzanit and spicy soya masala , perfect hote style red gravy soya masala recipe. It can be prepared in readily available masale and ingredients.
And also i have shared some tips / kitchen tips to make and taste it perfect. Do try and let us know the feedback in the comment section.
#सोयाबीनमसाला #झणझणीतसोयाबीनमसाला #झणझणीतसोयाबीन #सोया #saritasकिचन
#soyamasalarecipe #saritaskitchen #restaurantstylesoyachunkssabji #soyasabji #proteinrichsoyamasalagravy #soya #soyabiryani #soyarecipes #healthysoyachaprecipes
इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
शेवटचा श्रावणी सोमवार स्पेशल 30 मिनिटांत संपूर्ण जेवण | झटपट व्हेज थाळी Complete Veg Thali SaritasK
• गणेशोत्सव स्पेशल रोजच्...
मऊसूत सुबक उकडीचे मोदक | तांदूळ कोणता ? पिठी कशी करावी ? सविस्तर कृती Ukadiche Modak SaritasKitchen
• मऊसूत सुबक उकडीचे मोदक...
गूळ घालून वेगळ्या चवीच्या मऊसुद ओल्या नारळाची वडी / बर्फी | Coconut Barfi Recipe | Sarita's Kitchen
• गूळ घालून वेगळ्या चवीच...
सकाळच्या नाष्ट्याला करा हा डाळ तांदळाचा नवीन पौष्टिक पदार्थ | Healthy Breakfast | Sarita's Kitchen
• सकाळच्या नाष्ट्याला कर...
शाळेचा डब्बा नाष्ट्याला भरपूर सारण भरून जराही न फुटता खुसखुशीत कॉर्न पराठाCornParatha Saritaskitchen
• शाळेचा डब्बा नाष्ट्याल...
*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
/ @saritaskitchenvlogs
For business enquiries email us @ saritaskitchen@qyuki.com
सरिता ताई आम्ही सोयाबीन ची भाजी केल्यावर सोयाबीन ची भाजी केल्यावर सोयाबीन मध्ये मसाला व्यवस्थित लागत नाही मग भाजीचा रस्सा एकीकडे आणि सोयाबीन एकीकडे अशी केल्यानंतर खूपच सुंदर झाली आणि तुम्ही ची रेसिपी सांगता साधी सिंपल लगेच लक्षात येते करायला पण सोपी आणि खायला पण चटकदार 😂
सरिता, मी इतक्यातच हे सोयाबीनची भाजी केली आणि खूप छान झाली सर्वांना खूप खूप आवडले
तुझ्या रेसिपीज मी बघत असते छान असतात , अगदी घरगुती सामानात होतात मला हे विचारायचे तुला तू जी ही कढई स्टील ची वापरलीय ती ऑनलाईन घेतली की मार्केट मधून आणि ब्रँड कोणता आहे मला आवडली ,सांगितले तर बरे होईल
Vinod stainless steel try ply kadhai
माझ्या घरच्या ना सोयाबीन मसाला रेसिपी पण खूप आवडली आणि तुम्ही केलेला रवा ढोकळा ही खूप मुलांना आवडतो
Mast khup. Chan
सोप्या पद्धतीने सोया वडी भाजी रेसिपी माहिती दिली विशेष करून भाजी ला तडका देण्याची पद्धत खूप आवडली मी नकी या प्रकारे भाजी बनवून पाहिलं
शेती कामा मुळे शेता कडे एकटे रहायला
लागते त्या वेळी सोया वडी भाजी बनवायला सोईस्कर जाईल त्या बरोबर तांदूळ भाकरी
रात्रीच्या जेवणाचा मस्त बेत
धन्यवाद
खूप सहज आणि सोप्या पद्धतीने रेसिपी सांगणे हे सरिताचे वैशिष्ट्य आहे.मी सर्व videos पहाते.
तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत छान आहे आवडते ❤
भन्नाट,
ताई तुझ्या रेसिपीज खूप मस्त आणि सहज बनवता येतील अशा असतात...
नक्की ट्राय करून बघणार...
ताई,मी आजच ही रेसिपी केली..खूपच छान झाली.. सगळ्यांनी अगदी चाटून पुसून खाल्ली 😀😀 तुमच्या सगळ्याच रेसिपी खुप छान असतात..आणि अगदी सोप्या.. खुप खुप धन्यवाद ताई 😘😘
Lal mirachi pud aivaji Kanda lasun masala ghatala tar chalel ka
किती सुंदर &हळुवार सांगते त्यामुळे नविन स्वयंपाक शिकणार्या मुली नक्की शिकतील त्यांना तुझे चॅनल सबक्राब करावे 😋👌👌👌🙏
सरिता तुझ्या सर्व रेसिपी मी खरंच सगळ्या एकदम टेस्टी होतात एकही आतापर्यंत बिघडलेली नाही .. थँक्यू सो मच
आपली रेसिपी सांगण्याची पद्धत खुप छान आहे. टिप्स सुद्धा अप्रतिम असतात.ही रेसिपी मीं आजच try करणार आहे.त्यानंतर भाजी कशी झाली ते मी सांगेन. 🙏धन्यवाद 🙏
Kshi jhali
ताई तुम्ही छान समजावून सांगता मला खूप आवडते रेसिपी पण खूप खूप आवडतात धन्यवाद
मला ही यात खूप आनंद आहे
छान आहेत सर्व resipi. मला सगळ्यात आवडते ती तुझी bolanyatli सहजता. Akrutrimpana... ❤
मी आजच सोया चेकची भाजी तुमच्या रेसिपी प्रमाणे केली. खुप छान झाली. धन्यवाद.
ताई मी केली खूप छान झाली सोयाबीन भाजी तुम्ही सांगितल्या प्रमाणे
तू तुझा स्टुडिओ पाहायला केव्हा बोलावते
आणि तो कुठे आहे 👍💐💐❤️🥰
पुढील तुझ्या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा 💐💐👍👍
खूपच छान रेसिपी आणि झटपट रेसिपी दाखवली.मला तर खूपच आवडली.धन्यवाद.
तुझे किचन खूप छान आहे
तुझा आवाज सुंदर 👍
रेसिपी छान 👍👍💐💐
तू खूप गोड गोड आहेस मला खूप आवडते 👍💐🥰🥰❤️
Khupach chaan, actually mi shodhatach hote simple Ashi recipe, thank you so much, mala khup aavdte soyabin chi bhaji
खूपच मस्त . मी ट्राय करून बघणार .
ताई मी तुमच्या सर्व रेसिपिज करते खूप छान असतात ... फक्त एक रिक्वेस्ट आहे ... तुम्ही ज्या प्रमाणात रेसिपी करता ती किती लोकांना पुरेल हे पण please सांगत जा ... बाकी सर्व मस्त😊
किती सुंदर रंग आला आहे सोयाबीनच्या भाजीला खरोखरच बघताक्षणी खाविशी वाटते 👌😋
तुमची पद्धत खूप सोपी आणि सोयीस्कर आहे समजावण्याचा आणि अवघड नाही वाटत घरी ट्राय करायला 👍
मी आज करून बघितली खूपच छान झाली, धन्यवाद !
मला ही यात खूप आनंद आहे.
Mi pan kele hi recipe kharach khup avadali...thank you....ani kharach tumhi khup chan samjavun sangata 😊😊😊
खूप छान रेसिपी सांगितली
यात काजू घातले तर? अजून छान होईल असे वाटते. तुला काय वाटते सरिता😊
तुमच्या सगळ्याच रेसिपीज खूप छान असतात. तुमच्या पद्धतीने भरलेलं कारलं रेसिपी शेअर करा.
नक्की बनवणार माझ्या मोठ्या मुलाला खूप आवडते ही भाजी
खूपच छान अप्रतिमममम, धन्यवाद ताई 🙏👌👌😍😘😋
मस्तच रेसिपी मी उद्या करून बघणार
ताई मि आजच करते बघूनच तोंडाला पाणी सुटले.ताई तुम्ही खुप ग्रेट आहात..हि सोपी साधी रेषीपी दाखवल्या बद्दल धन्यवाद ताई..👌👌
Tai aaj hi recepe keli.Khup chaan zali.Thanks.
तुम्ही खूप व्यवस्थित समजून सांगता
Lajjatdar asa soya masala zala ha tai 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘aani tai tu
Aani tai tumhi hi Steel chi bhandi kuthun gheta??? Mala khupch aavadlit . Kahi mahiti sangal ka???
Thanks ya recipe chi vat bagat hote mi 🙏thanks tai
Soya vege has become good but very spicy becoz of Chilli powder
Me karun pahili khupch Chan zali🎉🎉
Aajach karun pahili bhaji .Punha ekda wah wah tumchi .khoop chhan bhaji jhaliye .ashich successful watchable karat Raha Tai khoop khoop shubheccha .
Khupach chhan avadali
Wow Very Nice Superb Awesome Soyabeen Bhaji Ek No👌👌👍👍💐🌹
Hi soyabinchi bhaji kadhich pahili ani keli pn nahi ata karun baghayla harkat nahi khup chhan recipe ahe.surekh bhaji recipe.mast.
Primix gulabjamun try kele supper supper supper tq ☃️👌👌👌🎁🎁🎁
खूप छान आहे भाजी easy मेथड so I like it ❤
Chan zali mi karun pahili mast
Thank u so much
👌👌Mi he bhaji banvli
Khup chan zali
Thanks
ताई खुप सोप्या पद्धतीने सांगता
खुपच छान ,मी एकदा बनवली खुपच छान ।धनयवाद।
धन्यावाद
Khoob Chhan Jhali aahe soya chunks Tai Mein Hi recipe try ke liye aahe Khoob Chhan zaaleli aahe🙏❤🤗👍
Aaj banvali hoti bhaji.. ekdum mast zali hoti
Khup 👌👌 Tai mi vatan Karun banvte pan tumchi recipe khup chan ahe ani sopi ahe mi nakki ashi katen. Tumchi recipe ani tips nehmi 👌👌👌👌👌
खूप छान रेसिपी आहे तुमची, मस्त, तुमच्या सर्वच रेसिपि खूप छान असतात मला हि खूप आवडतात 👍🏻🌹
मनापासुन आभार
मस्त भाजी करून दाखवली सोया chanks ची.
खूप छान बनवली सरिता ताई सोयाबीनची भाजी खुप सोप्या पध्दतीने मला खूप खूप आवडली😊
Me aata banvli aahe khup Chan zali aahe.
Khoop sopi method ahe.
Thanks.
धन्यवाद
Karun Pahili bhaji khup chan zali
Thank you
मी कधी केले नाही पणं आता नक्की करून बघेन 👌🏻
Tai tumhi recipe khup chan aani sopya aastat..🤗 thanks hai ..aani tumchya bhandyachi link sudha takat ja...jas ki kadai
Me banavali... khupch Chan banali bhaji 😊
खूपच छान आहे व्हिडिओ मी सुद्धा करून पाहते .एकदा घरी तव्यावर पिझ्झा कसा तयार करतात ते दाखवा .धन्यवाद 🙏
खुप छान सोयाबीन ची भाजी..आणि टिप्स सुद्धा..
Mala pn Tumcha aawaj Khup aawdto.ani sangnyachi paddhat 👌
Khup chhan 👌👌☺☺
Sarita Tai Soya recepi was beautiful.. I like your all recipes. Thanks.
Welcome
मस्त रेसिपी. Marinate करायची आयडिया कमाल !!
Khupach chan recipe Sarita
Thank you!
Sarita tuzhya recipes ekdum damdar astat
खुप छान ताई नक्की बनवून बघणार
👌👌ghati sherva pan dakhva please
Khupach chan recipe.
खूप छान रेसिपी आहे आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडते तुम्ही रेसिपी साठी जी भांडी वापरता ती कुठून घेतली त्यात भाज्या करपत तर नाही ना
Khup chan aajach karun baghte Tai 👌👌🙏
Tuze sagalech padarth changale astat hi bhaji pan khoop mast 😋😋👌🏼👍
Subtitles pn det ja na, mhanje ofc mdhe mute karun video pahta yetat 🙃
मस्त
Nice aahe mi try kel aahe
Khup Chan aami pan Keli hi bhaji
मस्त आणि सोपी पद्धत थँक्यू मँम
Thx ....sarita ..me demand keli hoti soya bhaji chi..
Sarita mi nakki Karen maza मुलीला खूप आवडते♥️👍👍👌👌🙏🙏
Chan aahe nakki krun bgen 😍&Thanku nvin recipe sati 🥰🥰
खूप छान आहे रेसिपी मला खूप आवडते सोयाबीन ची भाजी
खुप छान भाजी
Kharach khup chan bhaji dakwali khayla pan chamchamit ashi soyabean...mi tula ch follow krte tai...khup chan detail madhe tu serv sangte..
thank u
Mst 👌 amchagri pn sglyana hi bhaji avdte me nkki bnun bghen👍
Sarita taii
Recipe mast aahe
Pan oil n butter thode jastch vaprle aahe ...
Kami oil kiva zero oil chyahi recipies share kara...
खूप छान रेसिपी
अप्रतिम👌👌
Baji Khup chan aahe tai try karate mi
Khup chan 👌👌
Thank you
Chan ahe bhaji
Khup chan recipe
Tujhya recipes nehami mastach astaat ani baghunach bhook lagtey😀😀
ताई सोयाबीन ची रेसिपी खूपच छान पद्धतीने समजाविलीत धन्यवाद, आता तुम्ही जमल्यास कोंबडी ची कलेजी (सुखी) समजाविल्यास बरे होईल, आम्ही प्रतीक्षा करित आहोत,ok Tai.
छान सांगीतली रेसिपी
Di plzzzzz fish fry chi recipe share kra na ji khup mast kurkurit bnel Ani jast vel tashich rahil
Pani ghlnya aadhichi sukki bhaji pn chan lagel
Khup chan recipe ahe,me try nki kren.
Sarita tai ek saghate ki tuze ata che kitchen pn chan ahe pn mala na tuze pahile hote kitchen khup miss krte g 😊kadhi tar tithe pn dhakhvat ja na
Ho nakki
धन्यवाद सुगरण सरीता❤
धन्यवाद 😊