Watch Dancing Beauty Phulawa Khamkar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Вставка
- Опубліковано 21 тра 2021
- Phulawa Khamkar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar.
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Camera & Post:
Akshay Bapat
Sulekha’s Costume:
Pratiti’s Pranoti Mhatre
Contact: 9820616078
Gift Courtesy:
1. Kṣmā
Homemade, 💯 Organic, Cruelty free, vegan - plant based, sustainable brand.
In the box: Svarūpam Udvartanam - a blend of ubtan that can be used on a daily basis.
For orders:
📞 Rucha Pendse: 9969337350
💌 ksma.help@gmail.com
☀️ Instagram: relaxwithksma?i...
☀️ Facebook: / relaxwithksma
2. Nayapan
Contact - Vanashree Pande
7710004992 / 7400455515
Thank you all for these honest & overwhelming comments....it means lot🙏 sulekha u made me very comfortable too...I could speak my heart...❤️thanks to Dil Ke Kareeb!!! U guys keep rocking!!!!
0
0
मस्तच खूप मजा आली फुलवाच्या खळाळत्या बोलण्याची आणि सुलेखा तुम्ही ज्या सहजतैनी बोलण्याला वळण देता त्यानी अधिक नैसर्गिक संवाद होवून सेलिब्रिटी मधली व्यक्ती भेटते.👍
फुलवा आपण फार सुंदर दिसता
You are so energetic
सुलेखा आपण खूप छान,कुणाच्याही भावना न दुखावता समोरच्या व्यक्तीच्या अलगद मनोगत जाणून घेऊन आमच्या पर्यंत पोहचवता त्याबद्दल मनापासून धन्यवाद...,
अगदी खरं आहे
कीती आरशासारखी स्वच्छ आहे फुलवा
प्रचंड मनमोकळेपणाने बोलत होती एकदम स्वच्छ मनाची आहे फुलवा
अगदी खरं आहे
प्रचंड ऊर्जा, स्टॅमिना, सळसळता उत्साह, सकारात्मकता, प्रचंड वाचन, जुनी गाणी ऐकून व नाचून , समृद्ध झालेले तेजस्वी व्यक्तिमत्व, अर्थात कौटुंबिक बॅकग्राऊंड ही तेवढीच महत्वाची असते, त्या पिंडावर तुम्ही पोसत असता न, फुलवा जी यांचा हा सुंदर अपघातांनी जोडलेल्या जीवना चा मस्त प्रवास!! नेहमी प्रमाणे सुलेखा तळवलकर यांनी छान!💐 संवाद साधला 🙏
Well said 👍
फुलवाची मुलाखत आत्तापर्यंत ची सर्वात बेस्ट वाटली.....फुलवा...एककदम छान personality....👍👍👌👌👌💐💐
सुरेखा ताई आम्ही आता टीव्ही वरच्या मुलाखती पाहण्या च्या सोडून दिल्या आहेत..आम्हांला अशी अशा आहे कि तुम्ही वेगवेगळ्या पाहुण्यांना बोलावून त्याची मुलाखति घ्याल आणि आम्हा सर्व प्रेक्षकाचे मनोरजन् कराल....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
फुलवा खामकरची मुलाखत खुप छान झाली. किती सांगू आणि किती नको असे झाले होते. आयुष्यातल्या वाईट अनुभवातून किती सकारात्मकतने पाहायचा दृष्टीकोन दिला आणि तेही हसत हसत.
तुम्ही दोघीही सुंदरच आहात , कामाची ऊर्जा आणि सकारात्मकता..
Phulwaa, is all rounder since her school days in Balmohan Vidya Mandir. She was Excellent Gymnast of Samarth Vidya Mandir.We all feel very proud of her achievements. Best wishes to her.
Very true
Such a versatile personality!!! Why interviewed only for 37 minutes!!! त्यांच्याकडून ऐकण्यासारखे खूप अनुभव असणार !!
Fulwa I alwayas like u ur versatality +approach n humble approach towards life
Exactly!
I read the comment first and I guessed it must be yours ..then read your name Madam❤️
फुलवा ताई तू किती genuine आहेस..खूप छान मुलाखत
Ek interview with Marathi Actress Sharvari Jamenis sobat kara. Khupach chhaan vyaktimatva aahe.
एकदा शशांक केतकर ला बोलवाल का?
खूपच सुंदर मुलाखत,मोठी कोरिओग्राफर असून सुद्धा मना पासून बोलणारी,तिच्याकडे पाहुनच खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते,खूप,खूप धन्यवाद सुलेखा ताई 🙏🙏🙏🙏
मस्तच झाली मुलाखत
खूप खूप मौल्यवान गोष्टी , ऐकायला मिळाल्या
फुलवा खामकर 👍
THE GREAT CHOREOGRAPHER 👍👍
अगदी खरं आहे
Positive minded fulwa 👌👌👌👌...., thanks Sulekha 🙏🌹
Always welcome
आजची मुलाखत अतिशय सुंदर झाली फुलवाला किती बोलू असं झालं होतं अजूनही ती अशीच बोलली असती मस्त छान
अगदी बरोबर
Khup chan mulakhat .phulave mhanje agadi salsalta utsah ahe. Karech khup majja Ali. Khup positive vatale. Sulekha ani phulava doghina khup shubheccha.
मला सुध्दा नाच ग घुमा हे पुस्तक खुप आवडते. फुलवा ❤️❤️❤️❤️❤️
फुलवा खामकरला बुगी वुगी पासून पहात आले आहे .वारसा असला तरी त्यांनी स्वत: खूप कष्ट घेतले आहेत हे त्यांच्या कारकीर्दीवरून दिसते आहे .आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
खूप मस्तस होती आजच्या गप्पाटप्पा अस वाटते की आपण समोरा समोर बसलो आहोत म्हणूनच मुलाखात न म्हणता गप्पा टप्पा म्हणाले असेच सुंदर छान विषय असलेले कलावंत दिल के करीबमध्ये येवोत
धन्यबाद
सुखाची होडी काय आणि किती वादळ पार करून आली म्हणजे किनाऱ्यावर पोचेल .... अस विचार येतो अनेकदा मनात ,,हताश होत मन,,... प्रश्न सोडवून जाले तरी अपेक्षित उत्तर मिळत नाही,,नको वाटत सगळ..... पण या अशा अवलिया व्यक्ती पहिल्या एकल्या की....जी उमेद मिळत असते kupda सुलेखा ma'am तुमच्या मुळे फक्त... Big tx.❣️🥰
खूप छान मांडले 🙏
Phulwa, you have raised the bar for the future participants of this channel and also for the aspiring dancers. Your positivity towards life is simply great. I’m sure you will give Indian dance something unique for which we all will be proud.
खुप छान झाली मुलाखत...अगदी नेहमीप्रमाणे..माझी लेक (कृपा) तिच्याकडे डान्स शिकायला जायची..त्यामुळे फुलवा आम्हाला खुप जवळची आहे.. खुप दिलखुलास स्वभाव आहे तिचा.
फुलवाचे videos मी नेहमी बघते . फार graceful नाचते .मुलाखत किती दिलखुलास दिलीय.
ही मुलाखत ऐकताना मला लहानपणी आई वनिता मंडळ ऐकायची त्याची आठवण झाली . कारण मुलाखत घेतलीय पण फार छान!
फुलवा खामकर खूप छान मुलाखत झाली.💐💐💐💐💐💐💐
एका पेक्षा एक कार्यक्रम आम्ही दररोज बघितला. खूप छान होता.
सुलेखा तुम्ही खूप छान मनमोकळ्या गप्पा स्वरूपात मुलाखत घेता नेहमी प्रमाणे छान मुलाखत घेतली.💐💐💐💐💐 दोघींना खूप खूप शुभेच्छा
Best part of this interview is Phulwa talked so much of struggles of Rahi. Shows how much she cares for her brother and is equally proud of his achievements. Ekdam perfect Taai for Rahi.
आजची मुलाखत छान झाली. फुलवा नेहमीच मनमोकळं बोलते . . . मस्त . . . सुलेखाताई.
Khup sunder.. Fulwa chi evdhi chhan, energetic and positive mulakhat pahilyandach aaikili.. Hats off to her.. N ashich utsahi, positive n Ladhavaiyee raha.. Sulekhatai tumhi samorchyala khup chhan bolta karata.. Khup masta
किती खळखळून आयुष्य जगते आहे, फुलवा,just do it..go ahead .. हा तिचा view.. मस्त च 👍👍👍
अगदी खरं आहे
Such a positive girl !!
Her spirit is absolutely indomitable.
Just proves that hard work killed nobody !!
Sulekhaji....warm interview.
We said
Very true
खूप मनमोकळी, पोसिटीव्ह , उत्साह ने भरलेली फुलवा......
अगदी खरं आहे
छान झाला एपिसोड...फुलवा खामकर ह्यांची बरीच माहिती मिळाली..सुलेखा मॅडम as usual rocks ...all the very best..n awaiting for many more episodes
my all time favorite phulwa ..positive and happy personality..
True
Khuppppppp sunder goad interview.thanks mam.🙏🙏🙏🙏🙏🙏👌👍🌹💐
Phulwa...you are my favorite ❤️
Nava pramane mulakhat fulwat kelit doghinhit..khup mast watle
I have been watching fulwaz dance since boogie woogie.. She is the best... Superb.. Thanks for this interview sulekha tai
Sulekha tai khupcha bhari gete mulakhat tu phulwaa is great dancer amd very nice energetic person lol to both 💖💖
फुलवा खामकर म्हणजे चालत बोलत नृत्य वाटत होते,खूप प्रसन्न वाटले,
अगदी खरं आहे
This interview was full of positivity Nd good vibes! Feel refreshed!
Amazing interview like always... my 2 favourites in one frame... Phulawa tai is my idol.. Her dance.. her style is what i worship as a dancer... following her path still on the baby steps.. Thank you Sulekha maam for this.. ❤️
Thoda ajun motha chala asta interview...! Just a suggestion
Bindaast and positive artist. Very Encouraging interview. Such an humble personality !! Dil kay Kareeb team , you easily and comfortably extract Dil kay andar Ki batey ❤️✨
Kudos to the team and most importantly Sulekha ma’am . You definitely are the host but the eagerness on face is like an audience ✨👍🏻 such a good listener !! Appreciate 👍🏻
Ha mastcha ..khup chan interview
👍👍👍👍
......ad 1 more request savita prabhune. ..pl
काय surprise असत तुझ सुलुताई प्रत्येक शनिवारी सुखद धक्का देतेस
आभारी आहे तुझी.
बरोबर
Wow, wat baghtoy. Graceful dancer
I love sulekha ur expressions and watch all ur dil ke kareeb shows
Phulwa khamkar khup chaan real watalya tyanchi smile mastch, sulekha ji Rujuta Diwekar yancha interview awdel baghayla.
Madam ,plz invite Mr Sachin khedekar .
Mentally strong, resilient and versatile definitely factors that contribute to success. Thank you for such a wonderful and inspiring interview.
Very nice Phulwa. Best wishes for future projects. Thank you Sulekha
Khoop sunder interview.
Sulekha tai tu khup chaan interview ghetes, manapasun boltes aani phulwa tai pan Khup chaan bolali manapasun, tumha doghina aikat rahavasa vatat hota ☺️
Badhiya zala programme.
Sulekhaji as always your dressing was superb .Saree cha colour tumhala khup shobhat hota.
Phulwaji you were looking beautiful.
tumche hath khup sunder ahet.
ताई,सविता प्रभुणे यांची मुलाखत घ्या ना...त्यांना स्क्रिन वर पाहिलेले आहे..परंतु त्यांच्या बाबतीत माहिती नाही फारशी....
नक्की
Sulekha! you just keep on getting better. That ensemble of long hair and traditional sarees and the excellent interviewing...🎉. Phulawa ma'am ...your biggest fan. you really dont look above 30.
Omg!!!!!
I cant believe this girl has become a celebrity
I remember seeing her on boggie voggie show years back
thanks
Supremely admirable person nd felt positive vibes through out conversations 👍🏻👍🏻loves to both of you 👏🏻👏🏻👏🏻❤️
ग्रेट फुलवाताई !
मी प्रत्येकंच एपिसोड पाहात आलेय या कार्यक्रमाचा !
सुलेखाताई, राजहंस पक्ष्याची दंतकथा आठवते तुझ्याकडे पाहून !
तुला समोरच्या व्यक्तीमधील चांगलं तेच बघायचं असतं, चांगलं तेच हायलाईट करायचं असतं.
समोरच्याला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारुन टीआरपी मिळवण्याचा, रिव्ह्यूज् वाढवायचा तुझा कधीच प्रयत्न दिसत नाही. किती ग्रेट आहेस !
धन्यवाद...बरोबर म्हणालात हा कार्यक्रम आनंद देण्यासाठी आणि काहीतरी शिकण्यासाठी आहे. फक्त views मिळविण्यासाठी नाहीआणि कधीही नसेल
फुलवा तशीही मला खूप आवडते, her dancing sense is really good... Her passion is admirable specially when she got fracture....Thank you for this wonderful interview
Thanks
फुलवा मुलाखत छान चाललीय.तुझ्या आयुष्यातील खूप गोष्टी समजल्या, म्हणजे तु कुणाची मुलगी आहेस तुझे मोठ्या लोकांशी नाते संबंध आहेत.पण तु आयुष्यात कशी उभी राहिली इत्यादी आणि महत्वाचं म्हणजे आताच्या मुलांनी कॉंन्सिलिंग करून करिअर करावं हा सल्ला योग्य वाटला.कारण हल्ली मुलं खूप कन्फ्युज असतात.आयुष्यात एव्हढे अपघात होऊन ही पुन्हा उभी राहिलीस याचं खूप कौतुक.ह्या अशा मुलाखती मुलांनी बघायला हव्यात.हल्ली मुलांना सहज पटकन यश मिळावं असं वाटतं म्हणून त्यांना समजू शकेल सर्व काही कष्टसाध्यच आहे.
सुलेखा ताई तुझ्यामुळे खुप छान लोकांना ऐकायला मिळत
Phulwa Tai ..Tu amazing aahes..tujhya barobar rahun positive tar nakkich vatata,shambhar takke,I hv experienced it...keep smiling Tai.
Khup chhan, fulwa kiti hasat khelat bolate, mast vatali mulakhat
She is such a inspirational Lady with a positive energy❤️🔥.
खुप खुप सुंदर
माझी मुलगी सुद्धा कथक शिकते आहे.
भविष्यात कधी तरी नक्कीच फुलवा मॅम ला भेटायला आवडेल.
तुमची इच्छा पूर्ण होवो...धन्यवाद
Fulava is the best person. 👌
Awesome interview 💓💓💓 Thank you 🙏🙏🙏
व्वा... खुप अप्रतिम मुलाखत झाली. त्या खुप positive आहेत. मी त्यांचे डान्सचे व्हिडिओ बघते. मागच्या वर्षी मसाल्याच्या संदर्भात बोलणं झालं होतं. एक हरहुन्नरी चतुरस्त्र कलाकार आहे. असे अनेक वाटत होतं की मुलाखत सपुं नये.👌👌👌❤️
Dear tai I have seen all your interviews Mrunal tai, avdhoot, Smita tambe, all are brought up by struggling.hats off
Phulawa is pure inspiration !!
Sulekhaji .नेहमी प्रमाणे तुम्ही The Best and phulwaji we truly admire you respect you .. you r awesome...
.
.
Khup chan bolalis Phulwa tai...superb...stay blessed
Me fulwa tai la bhetle aahe eka shooting la...tya khup sunder hastat nice
Boogie woogie best' होते. फुलवा खामकर winner झाल्या तो शो खूप छान होता❤️
दिल के करीब....जसे
तसेच मनमोकळया फुलवाची मुलाखत ऐकून वाटले अगदी..दिल के.करीब.
Mast prachandd urjja ,Positive, happiness &success. Chan interview.
Phulwa is so sweet and grounded too..
Very true
सुलेखा ताई तुम्हाला कसं कळतं हो प्रेक्षकांचां मनातले प्रश्न काय आहेत आणि नेमके ते हेरून तुम्ही तुमचा कार्यक्रमात सहभांगी होणाऱ्या प्रत्येक पाहुण्या ना विचारता ?? मला खरं च कौतुक वाटतं 😀 आजची मुलाखत पण खूप छान होती 👍 फुलवा खामकर is one of my favorites choreographer. अनेक अनेक शुभेच्छा तुम्हा दोघींना 🙏🏿
पुढील मुलाखती ची नेहमीप्रमाणे वाट पाहीन.
Khup Chaan ! Really Phulwa Tai you don't look 46, and most importantly you don't feel yourself as 46 ! you are so young at heart, nikhal hasyatun sagla kahi kalta ! so eager for the next guest and next interview Sulekha Tai ( khara tar Aashu (avantika) ch mahanvasa watta mala tula )
Wow, thank you
Thnaks SULEKHA TAI. LOVE YOU
khup sundar, shiknya sarkhi mulakhat ❤ ke karib 👍
awsome.. phulwa khankar.. sulekha u also.. energetic interview
thanks
Khup chan zalya gappa. Thanks to you both👍
Majja aali.
Great phulva khankar , she is nache Mayuri.
Though had many surgeries & injuries how energetic she is.
Mastta.
Please convey my message to her.
About you Sulekha Tula Baghat ch rahavas vatat. Tuza dressing as usual apratim , sobar..
Khup chan......hats off to Phulwa Khamkar.....ani tumhi khupach chan gheta interview
मस्त मुलाखत.
Hearing fulawa Tai....Very Candid conversation... 👍👍
With priya bapat and Aishwarya narkar please ❤️
Masta interview 👌
सुलेखा खूप धन्यवाद, फुलवाची इतकी माहिती नव्हती. फुलवा खूप आवडतं होती, आता जास्त आवडायला लागली.
आभार
Khup chan inspirational talk
Prajakta mali yanch interview plz ghya...1 hrs ch..full...
Omg now m ssly got addicted to this like it is 20:51 n I was like yarr abhi tak kyun Nahi Aya koi video n just open this vedio n then I came to know that the premier is at 9:30 😊
खुप छान मुलाखत झाली.फुलवा बद्दल खुप छान माहिती मिळाली.सुलेखा तुम्ही छान मुलाखत घेता.समोरच्याला मनमोकळे पाने बोलू देतात.खुप मस्त.
धन्यवाद
wah badhiya
Phulwa khamkar is today's guest .....
waiting eagerly
True
I always like your program ❤️
Lot to learn from you Phulawa.. Such a positive attitude.
Surekha U r d best as u allow all guest to speak
Thank you very much to entire DKK team
Sorry it Sulekha.
no issues....thanks
किती खरी आहे फुलवा , energetic
खूपच छान interview.Khupach polite,intelligent and down to earth personality.👍
Wish you good luck always.
Very refreshing interview!!!
Very energetic interview!!